वाह वाह वाह किती सुंदर माहिती!!! खूप खूप छान!!! हो निघू शकतो mal. हे शेतकरी पूर्ण अभ्यासू, अन सावध शेती करत आहेत. आपली लागवडीच्या पद्धती बद्दल जे अंतर चुकल आहे. हे सुद्धा कबुल केले. एवढे यशस्वी असल्या नंतर ही एवढी सरलता. खूप खूप चॅनल आणि शेतकरी याचे आभार धन्यवाद. चॅनल हीच सरलता कायम अन वाढवत न्यावी.
कृपया १) गूळ व्यवसाय, २) फळ प्रक्रिया व्यवसाय, ३) दूध आणि उप पदार्थ व्यवसाय, ४)पोल्ट्री व्यवसाय आणि ५)भाजीपाला जसे कोथिंबीर, शेपू, मेथी याबद्दल व्हीडीओ बनवा
वाह वाह वाह
किती सुंदर माहिती!!!
खूप खूप छान!!!
हो निघू शकतो mal.
हे शेतकरी पूर्ण अभ्यासू, अन सावध शेती करत आहेत.
आपली लागवडीच्या पद्धती बद्दल जे अंतर चुकल आहे. हे सुद्धा कबुल केले.
एवढे यशस्वी असल्या नंतर ही एवढी सरलता.
खूप खूप चॅनल आणि शेतकरी याचे आभार धन्यवाद.
चॅनल हीच सरलता कायम अन वाढवत न्यावी.
संचित टिव्हीच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून उत्पादनाची नवनवीन माहिती मिळत आहे.. खुप छान
कीती छान पक्षी गान गात आहेत पर्यावरण रक्षण हे शेतकरी करत असतो म्हणून परमात्मा हा शेतकरी च्या पाठीशी ऊभा असतो. जय महाराष्ट्र जय शेतकरी 🙏🙏
कृपया १) गूळ व्यवसाय, २) फळ प्रक्रिया व्यवसाय, ३) दूध आणि उप पदार्थ व्यवसाय, ४)पोल्ट्री व्यवसाय आणि ५)भाजीपाला जसे कोथिंबीर, शेपू, मेथी याबद्दल व्हीडीओ बनवा
हो सर नक्कीच 👍
लवकरच हे विषयावर बातम्या येथील.
धन्यवाद
खुप छान आहे सर माझी एक अडचण आहे ती म्हणजे वाल पिवळा होत आहे तरी काय उपाय करावा
आपन मस्त माहिती देत आहेत
वाल बियाणे कोणते आहे व ते काय भाव मिळेल
पावसाळ्यात गवत तन प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोणते तणनाशक वापरावे?
वळपापडी/वालवड चे महाराष्ट्रातील विक्रमी उत्पादन घेणारे गाव ,. दापुर ता सिन्नर जी नाशिक
Ho nakkich..
No aahe ka
बियाणे मिळेल का ?
Best interview. Very informative. Do show field more.
Dada val ha 1.5 varsh nahi chalat
Pan niyojan khup chan aahe
Mi pan 5 varsh pasun lavto
Mehanat mahatwachi aahe
खुप छान अतिशय सुंदर सर
छान आहे सर मी पण लागवड केली आहे 20गुंठे
काेनत्या महीन्यात पेरनी करावी
खूप छान माहिती आहे टमाट्याची लागवड कधी करावी टमाट्याचा व्यवस्थापन याच्याबद्दल व्हिडिओ बनवा
हो नक्कीच 👍
Kop sangli mahiti mandal dhanyvad
छान.....
साहेब...
वेस्ट डी कंपोझार ची प्रोसेस कळली नाही ...
कृपया तेव्हढा एक व्हिडिओ बनवा किंवा लिखणाच्या स्वरूपात मांडा
वेस्ट डी कंपोजर समजलं सर
छान
वाल पिवळा पडत आहे? उपाय सांगा
Thanks
साहेब ही बी कोणत आहे
जयवंत.
पोपटी घेवडा विषयी माहिती सांगा
Wal piwdi padat aahe. solution sanga
Very Very nice
घेवडा बियाची व्हरायटी कोणती आहे
घेवडा लागवड जून महिन्यात केली तर चालते काय
Gewda kantinew kiti diwas mal chalto
बियाणे मिळेल का
वालाच्या शेंगाना घेवड्याच्या शेंगा म्हणतात काय
संचित टिव्ही ला विनंती की मला बियाणे खरेदी करायचे आहे कृपया मला मदत करावे.
शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर - 97651 80500
संपर्क करा
Location kay ahe tumach
बियाणे घर पोहच मिळेल का
हो मिळतात.
ह्या बातमीमध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर आहे. संपर्क करा
👌👍🙏
वाल जात सांगा
Variety sanga
बियाण्यांचा दर कसा आहे आणि ते घ्यायचे असल्यास कसे मिळणार
ह्या व्हिडीओ मध्ये शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे संपर्क करा.
@@SanchitTVNews what is the variety
Mst sir
बियाणं पाहिजे होतं त्यांचा संपर्क नंबर द्या ना
👌👌🙏🙏🙏🙏
दादा बियाणे कोणते आहे
Biyane milel 9702420707
बी कोठे भेटतील
काय किलो भाव आहे
सर हा वाल घेवडा मी पण लावला था पण कुडायला गेल्या वर लई खाज सुटती
August madhe lavle tr chalte ka
फुल गळ खूप होत आहे शेंग सेटिंग होत नाही कृपया औषध सांगा
Suresh kadam
सर,नमस्कार.
प्रश्न_-_वाल आहेकि,घेवडा?
त्याचे सिझन असतेकि केव्हाहि घेता येते?
कृपया सांगा .....
धन्यवाद!
👍👌👍👌
Dodaka var video banava saaheb plz,,
कधी लागवड व.कोणते.बियाणे निवड वावे
Seed milel ka
बियाणे साठी नंबर
घेवडा बियाणे मिळेल काय
वान कोणत्या कंपनी चे आहे
Sir Val beans hybrid variet name
नांदेड ला बी मिळेल काय सर
हो मिळतात.
ह्या बातमीमध्ये शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे
साहेब हा वाल आहे का घेवडा ते सागा
घेवडा
मला बियान पाहिजे
बियाण्यासाठी फोन न. द्या साहेब
आता लावली तर चालेल का
बियांची जात कोनति आहे
दादा यांचा मोबा नंबर भेटेल काय मला बियाणे हवे आहेत....please
ह्या मुलाखती मध्ये मोबाईल नंबर आहे.
tumcha mo no patva mazi pn video banvaychi
छ।नशेतकरी🥒🍏🗾🎄🏝👳
Mobile no आणि पत्ता मिळेल का
ह्या बातमीमध्ये सर्व आहे
@@SanchitTVNews p hi
बारामती मधे
अअ
बि हवि आहे वालाची
Sir wal shetkari yancha mobile number dya
ह्या बातमीमध्ये मोबाईल नंबर आहे.
Mob no