धन्यवाद साहेब तुमचे विदिवो बघून मी अर्धा एकर भेंडी लागवड केली आहे. तसेच १० गुंठे पावटा व घेवडा लागण केली आहे तुम्ही सांगितलेल्या नियाजनानुसर खते दिली आहेत. प्लॉट उगवण झाल्यापासून पांढरा दिवस सतत पाऊस चालू होता तरी अगोदरच्या प्लॉट पेक्षा चांगला आला आहे. साहेब तुम्ही आमच्या कमेंट ला मान देऊन विडिवी बनवला धन्यवाद....
तुम्ही दिलेली सगळी माहिती मी लिहून घेतली ❤ खूप छान सांगितले साहेब
सर मी खूप दिवसापासून वाट बघत होतो या माहितीची
अतिशय योग्य माहिती आणि खुप छान सांगितली सर ..धन्यवाद 👍🚩🥰🙏🙏
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
सर ऊन्हाळ्यामध्ये वर्णा या पिकाची फुले खुप गळतात तापमाणामुळे कृपया याबद्दल उपाय सुचवा ...🙏🥰
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
नमस्कार मिलिंद भाऊ पावटा लागवडीविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....जय शिवराय 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🌱❤️🙏
धन्यवाद साहेब तुमचे विदिवो बघून मी अर्धा एकर भेंडी लागवड केली आहे. तसेच १० गुंठे पावटा व घेवडा लागण केली आहे तुम्ही सांगितलेल्या नियाजनानुसर खते दिली आहेत.
प्लॉट उगवण झाल्यापासून पांढरा दिवस सतत पाऊस चालू होता तरी अगोदरच्या प्लॉट पेक्षा चांगला आला आहे.
साहेब तुम्ही आमच्या कमेंट ला मान देऊन विडिवी बनवला धन्यवाद....
साहेब मुंबई मार्केट ला झेंडू लागवड कधी करावी या बद्दल माहिती द्या सांगली भागात जानेवारी पासून लागवड करतात त्यांना चांगला दर मिळतो सविस्तर माहिती द्या.
Mast mahiti sangitli super
धन्यवाद भाऊ 🌱👌❤️🙏
Sir he mahodayache poptval same aastat ka
Sir pavta var kuthle v konte insecticides, fungicides aani tannashak spray Kel pahije tya baddal mahiti cha ek video upload kra ki.
पिवटा नोव्हेंबरमध्ये लागवड करावी का?
पावटा 9:32 लागवड जून मध्ये किती तर चालते का
उन्हाळ्यामध्ये हे पिक केले तर चालतं का विशेषतः मार्च-एप्रिल मध्ये लागवड
मस्त भाऊ 👌👌
धन्यवाद भाऊ ❤️🙏👌🌱
Hi amcha val tayr zala ahe matra vikaycha kuthe valasathi market kuthe aahe plz sanga
dhanywad milind bhau
कुठल्या महिन्यात लागवड करावी ते सांगा की
Nice bhau👌🙏
धन्यवाद ❤️🌱🙏
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩
सर डिसेंबर मध्ये लागवड केली तर चालेल का.
Ok चांगली माहिती दिली पांढरा ,लाल दोंन्ही ची माहिती होती का
होय दादा ❤️❤️❤️
छान माहिती सर
धन्यवाद 🙏❤️🤗🌱
छान
Desebar madhe kawale tar chalel ka
पाट पाणी किती दिवसांनी करायची
Don todya til antar kiti divas
Chan mahiti
Unhalya madhe lagawad karu ka?
1acre mdhe kiti pavta lagwad hoil?
वाल पावटा नोव्हेंबरमध्ये लागवड केली तर चालेल का?
वाल.पापडी.कुठली.कंपनीची.लावावी.नाव.सांगा.लागवड.1 नोव्ह्ंबर.ला.करायची. आहे.तर.सांगा
फुले कोनत्या महीन्यात येतात सागां
नवीन वेली pavata वैरायटी konti ahe
Super 👍 bau
धन्यवाद दादा 🌱🙏❤️
सर आजपासुन 15 दिवसांनी लावले तर चालेल का.
हो नक्कीच
सर मी तार काठी वरचा पावटा केला आहे . तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरपण पावट्या प्रमाणे तारकाठीच्या पावट्याला ही ट्रीटमेंट चालेल का
' तारकाठीवर कोणते बियाणे वापरले कृपया उत्तर द्यावे
बियाने कुठे milel nashik jilyat an market kont
साहेब बियाणे कोणत्याही कृषी दुकानात मिळेल
@@MilindBhor 🙏
Sarpan variety changli ahe
कोणत्या हंगामात कोणती वराईटी लावयची,
Pavtavar vayras yato ka dada
भाऊ दीपावली झाल्यावर लागवड केली तर चालेल का
हो नक्कीच 🌱❤️🙏
पावटा लगान जून महिनायथ केली तर चालेल का
😊
Sar akun kharch kiti yeto
Unhalyat lagawad karu ka
👌
एकरी उत्पादन किती निघते सांगितलंच नाही
🙏🙏💖👌
धन्यवाद 🙏❤️🌱
भाउ विकायच मार्केट सांगा
शेंडे कुड़नी बदल कही बोलले नाही भावा.
सरपंच बियान भेटत नाही
१जुन ला लागवड केली तर येत का .
त्याचा सिझनच आहे 1जुन ते ऑगस्ट
दादा आता लागवड केली तर चालेल का
हो
खुप पावसात येत का
पहीली तोडणी किती दिवसात होईल
70 दिवस
बांधणी करावी लागते का सर
नाही
दे तो
. हवं हर हर. हर बी गंगे तो
मला नंबर हवा आहे
Sir contact no मिळेल का
Mob .no. dya
Bij kuthe milel ...
👍👍🙏🙏