बारमाही उत्पन्न देणारी 2 पिके | वाल लागवड दररोज तोडा 10,000 रु कमवा | वाल लागवड संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 84

  • @manoherpatil7649
    @manoherpatil7649 2 ปีที่แล้ว +3

    सर, वाल लागवडी बद्दल छान माहिती दिली
    सर्व शेतकरी दादानी जरुर पाहावी.
    🙏🙏धन्यवाद सर.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🤗

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 2 ปีที่แล้ว +2

    Khup changle Mahete deyta dada. Dada mala gulab ful sheyte karayche ahey . Gulab lagvad pat panyavar keyle tar chaleyl ka ? Vedeo patva.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच दादा 2 दिवस थांबा फक्त चॅनल वर विडिओ येणार आहे 🙏❤️🌱

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार मिलिंद भाऊ वाल व घेवडा लागवडीविषयी संपुर्ण माहिती खुपच भारी दिली भाऊ धन्यवाद जय शिवराय.....🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱

  • @Selflove540
    @Selflove540 ปีที่แล้ว +1

    मी ह्या महिन्यात 15 दिवसापूर्वी लागवड केली आहे

  • @danishsayyad2338
    @danishsayyad2338 ปีที่แล้ว +1

    सर वालाचे शेंडे कसे मारतात त्याचं विडीओ बनवा

  • @संदीपगटपाटील
    @संदीपगटपाटील 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान अशी माहिती देतातुम्ही एक विनंती आहे की मासे आणि गूळ यांचा वापर पिकांसाठी कशाप्रकारे होतो व ते योग्य आहे का याचा वापर करणे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +3

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ बनवतो दादा 🌱🙏

  • @anilnetke8686
    @anilnetke8686 2 ปีที่แล้ว +1

    वाटाणा पिका बाबत माहिती सांगा

  • @nehabhosale5961
    @nehabhosale5961 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @Akash-ys2yf
    @Akash-ys2yf ปีที่แล้ว

    भाऊ,जमीन सध्या मोकळी झालीय.. वाल लागवड एप्रिल,मे जुन कोणत्या महिन्यात योग्य ठरेल सांगा प्लिज

  • @bhikapawar1250
    @bhikapawar1250 ปีที่แล้ว

    जय शिवराय भाऊ , आता फेब्रुवारी मध्ये वाल लागवड चालेल का

  • @s4sachin458
    @s4sachin458 ปีที่แล้ว

    माझा वाल लागवड करून २० दिवस झालेत तो पिवळा पडतोय तर त्याला यूरीया वापरला तर चालेल का

  • @murlidharkatkar
    @murlidharkatkar 4 หลายเดือนก่อน +1

    5ते 10 रु ने विकलाय मी गेल्या वर्षी

  • @ganeshgore5894
    @ganeshgore5894 2 หลายเดือนก่อน

    Jai Shivrai..

  • @jitendrasahare1168
    @jitendrasahare1168 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ औषधांची नावे विडीओत दाखवा

  • @SanjaySapkal-u6t
    @SanjaySapkal-u6t หลายเดือนก่อน

    एकारी की बियाणे लागेल साहेब

  • @Selflove540
    @Selflove540 ปีที่แล้ว +1

    वाल मधील अंतर आम्ही 5 फूटाच ठेवलंय मल्चिंग पेपर नाही टाकला राव
    काही प्रॉब्लेम नाही येणार ना
    कारण पहिल्यादा लावला आहे

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 2 ปีที่แล้ว +1

    खुप छांन

  • @bhaskarthanage6986
    @bhaskarthanage6986 ปีที่แล้ว

    कोणत्या हवामानात लागवड.करावी

  • @anilkudlapgol4705
    @anilkudlapgol4705 9 หลายเดือนก่อน

    सिंचन पद्धतीने पाणी दिले तर चालेल किती वेळ

  • @kiranmali1378
    @kiranmali1378 2 ปีที่แล้ว +2

    बिंन्स बद्दल माहिती पाहिजे व्हिडिओ बनवा भाऊ
    युवटुबवर माहिती भेटते आपण दिलेली माहिती खुप छान आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच दादा 🙏❤️🌱
      दादा हे 2 प्रकारचे बीन्स च आहेत
      आणि अजून बीन्स बद्दल येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ येईल
      त्या साठी चॅनल वर दररोज विडिओ बघा आणि सहकार्य करावे 🌱👌🙏

  • @sunilmore8834
    @sunilmore8834 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏❤️🌱

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱

  • @ravindrabarve2936
    @ravindrabarve2936 ปีที่แล้ว

    लागवड कालावधी?

  • @harshadashendkar7462
    @harshadashendkar7462 2 ปีที่แล้ว

    सर बियाणे मिळेल का

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 ปีที่แล้ว +1

    मार्केट कोठे आहे?

  • @ruhsikeshbhosale6763
    @ruhsikeshbhosale6763 2 ปีที่แล้ว +2

    हिवाळी लागवड केली तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच आता लागवड करू शकता

  • @balbhimautade8795
    @balbhimautade8795 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @Vaijinathubale7798
    @Vaijinathubale7798 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ तुम्ही चांगली माहिती देता पण औषधं, कीटकनाशक ची माहिती सांगताना कीटकनाशक चा फोटो टाकत जा विनंती

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच 🌱

  • @amolhowal8513
    @amolhowal8513 2 ปีที่แล้ว +1

    पावटा ( वरणा) या पिकाची माहीत विदिवी बनवा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच दादा येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ येईल 🙏🌱

  • @kiranmali1378
    @kiranmali1378 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      जय शिवराय 🙏❤️🌱

  • @maheshaher7266
    @maheshaher7266 7 หลายเดือนก่อน +3

    शेतकऱ्याची भुल करू नका

  • @sandipdhavale6504
    @sandipdhavale6504 ปีที่แล้ว

    कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे 🙏

  • @tejal5710
    @tejal5710 2 ปีที่แล้ว

    Jay shivray 🚩

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 ปีที่แล้ว +1

    Yogye bhaw milnyasath kontya mahinyat Lagwad kravi

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      बाराही महिने भाव राहतो याला कधीही लागवड करा

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 ปีที่แล้ว

      @@MilindBhor kiti diwsal kiti kg today nighel andaje.ki toj 10 hjaraca toda nighel tumhi sangitl pramane

  • @BhagwantGawariyas
    @BhagwantGawariyas ปีที่แล้ว

    वालाचे झाड ऊषनता आसलावर हळदी सारखे पिवळे होते उपाय सांगा

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 2 ปีที่แล้ว +1

    उन्हाळ्यात पण लागवड होऊ शकेल काय

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच
      वाटल्यास आता लागवड करा म्हणजे उन्हाळ्यात बाजार मिळतील

    • @manojkadu1217
      @manojkadu1217 10 หลายเดือนก่อน

      Pn dada full bahar tikat nhi n...

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 2 ปีที่แล้ว +2

    लागवड केव्हा करावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      कधीही करू शकता 🙏

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 2 ปีที่แล้ว

      @@MilindBhor dhanywad dada

  • @nitinbhosale6398
    @nitinbhosale6398 ปีที่แล้ว

    भुंगा काला मारायला औषध सांगा

  • @MadhavChat-t9z
    @MadhavChat-t9z 9 หลายเดือนก่อน +1

    सर मला आपली शेती पहायला यायच आहे मो नंबर पाठवा .

  • @ashokdhule8804
    @ashokdhule8804 ปีที่แล้ว

    Sr. MI. Tumala. AK. Sangto. Sukwakayto

  • @rishu9pawar983
    @rishu9pawar983 2 ปีที่แล้ว

    Milind dada mala aata lagwad kraychi ahe

  • @hirajisonawane7434
    @hirajisonawane7434 ปีที่แล้ว

    लागवडीचा हंगाम नाही सांगितला भाऊ ?

  • @bharatpatole5015
    @bharatpatole5015 2 ปีที่แล้ว +2

    Rate 10 rs kg bhetato bhau yala.....

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      भाऊ सध्या चा बाजारभाव 45 रु किलो आहे
      मी स्वतः शेतकरी आहे मार्केट ला दररोज जातो

    • @bharatpatole5015
      @bharatpatole5015 2 ปีที่แล้ว +1

      @@MilindBhor konte market la ahe 45 rs rate atta.... Bhau....... Yavar lal koli khup padato amchyakade ..... Yavar Ramban upay ahe ka asel tar sanga pls

  • @bhauraomagar5396
    @bhauraomagar5396 ปีที่แล้ว

    खात्रीशीर बियाणे मिळेल का संपर्क नंबर पाठवा.

  • @netajimusale2108
    @netajimusale2108 2 ปีที่แล้ว

    वाल पीक पिवळ पडलं.उपाय सांगा

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 ปีที่แล้ว

    100 तर औषधच झाली

  • @jahangirpathan8905
    @jahangirpathan8905 2 ปีที่แล้ว +1

    भेंडी फवारणी शेड्युल व्हिडिओ तयार करा सर

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zpGd0t_MaaQ/w-d-xo.html
      👆👆👆
      ही विडिओ बघा दादा

  • @maheshaher7266
    @maheshaher7266 7 หลายเดือนก่อน

    अरे दादा 50 55 दिवसात वाल चालू होतो

  • @maheshaher7266
    @maheshaher7266 7 หลายเดือนก่อน

    वाल 90 ते 120 जात नाही दादा

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 2 ปีที่แล้ว +1

    उन्हाळ्यात केव्हा लागवड करायची जानेवारी फरवरी या मार्च

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 ปีที่แล้ว

      हो चालेल

    • @kiransalunke866
      @kiransalunke866 2 ปีที่แล้ว

      जानेवारी फेब्रुवारी मध्ये नका करु कारण पुढे उन्हाळा चालू होते आणि जास्त उष्णतेमुळे फुलगळ जास्त होते फळ धारणा होत नाही फक्त झाडच भरदार दिसते त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून पुढे कधी पण केली तर योग्य राहील म्हणजे उन्हाळ्यात झाडे होऊन पावसाळ्यापूर्वी चालू होतो

    • @manojkadu1217
      @manojkadu1217 10 หลายเดือนก่อน

      Barobar aahe dada tumch
      Full bahar tikatach nhi...

  • @anilchandanvandan8050
    @anilchandanvandan8050 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद आपला मो .नं सांगा मिलींद सर

  • @MadhavChat-t9z
    @MadhavChat-t9z 9 หลายเดือนก่อน

    सर मला माहिती हवी आहे मो नंबर पाठवा ना

  • @chandrashekharsawarkar8506
    @chandrashekharsawarkar8506 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा न. द्या.

  • @sonaligitte8048
    @sonaligitte8048 2 ปีที่แล้ว

    Mo.No.dya

  • @rekhaveer9721
    @rekhaveer9721 ปีที่แล้ว

    M̤a̤h̤i̤t̤i̤ c̤h̤h̤a̤n̤ a̤a̤h̤e̤ a̤a̤p̤l̤a̤ p̤h̤o̤n̤e̤ n̤ṳm̤b̤e̤r̤ p̤a̤t̤h̤a̤v̤a̤

  • @ShivajiMadane-mc4xw
    @ShivajiMadane-mc4xw 4 หลายเดือนก่อน +1

    Nice