शरीरातील उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी थंडगार ज्वारीच्या कण्या । तिखट आणि गोड कण्या | ठोंबरा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
- Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipemarathi
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
Books are also available on Flipkart and Meesho
पारंपारिक मराठी रेसिपी ज्वारीच्या कण्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ कप ज्वारी
• १ कप ज्वारीच्या कण्या
• ४ कप पाणी
• चिमूटभर मीठ
तिखट कण्या
• ३~४ हिरव्या मिरच्या
• २~३ लसूण पाकळ्या
• १ मोठा चमचा तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• कढीपत्ता
• १/२ चमचा हळद
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• जरुरीनुसार गरम पाणी
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार गूळ (ऐच्छिक)
गोड कण्या
• १ चमचा साजूक तूप
• २~३ लवंगा
• सुक्यामेव्याचे तुकडे (बदाम आणि काजू)
• १ कप गूळ
• १/२ कप खोवलेलं ओलं खोबरं
• वेलची पूड
• जायफळाची पूड
• जरुरीनुसार पाणी
मिताली बेले यांची प्रॉडक्ट्स मागण्यासाठी ९४२०७८२१६३ या नंबरवर त्यांना कॉल / व्हाट्सअप मेसेज करा.
मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrecipe.com
Let’s see how to make traditional Marathi Jwarichya kanya today. Jwari or Jawar or Sorghum is a millet. It gives necessary cooling effect to your body in summer. Also jwari gives lot many health benefits and helps in over-all well being of a person. This is a very easy and simple recipe. We are making 2 types of kanya, sweet and savory. In summer, you don’t feel like eating or your intake reduces. At such times this can be a good option for you. This can be one dish meal as it is nutritious, quick, easy to digest and gives energy. It looks nice and tastes delicious.
Ingredients:
• 1 cup Jwari
• 1 cup Jwarichya kanya
• 4 cups Water
• A pinch of Salt
Savory Kanya
• 3~4 Green chilies
• 2~3 Garlic cloves
• 2 tbsp Oil
• 1 tsp Mustard seeds
• 1 tsp Cumin seeds
• Curry leaves
• A pinch of Hing
• 1/2 tsp Turmeric powder
• Finely chopped Coriander leaves
• Hot Water as needed
• Salt to taste
• Gudh to taste (Optional)
Sweet Kanya
• 1 tbsp Ghee
• 2~3 Cloves
• Chopped Dry nuts (Almonds and Cashew nuts)
• 1 cup Gudh / Jaggery
• 1/2 cup grated fresh Coconut
• Cardamom powder
• Nutmeg powder
• Water as needed
Method:
• Clean jwari with wet cloth and transfer it into a blender jar.
• Add a little water and mix well.
• Blend it into coarse powder. Make sure you don’t blend jwati into powder.
• Sieve the powder and we get jwarichya kanya.
• Transfer the kanya into cooker and add water and salt. Mix well.
• Cook the kanya on medium heat until 4 whistles.
Savory Kanya
• Pound green chilies and garlic into coarse paste in mortar and pestle.
• You can blend it in mixer too.
• Heat up oil in a pan and add mustard seeds, cumin seeds, hing, curry leaves, turmeric powder,
green chili-garlic paste and coriander leaves. Mix well.
• Add cooked kanya and hot water and mix well.
• Add salt and gudh and mix well.
• Adding gudh is optional. You can skip it if you don’t want.
• Bring it boil and jwarichya kanya are ready.
• You can have it as it is or serve with buttermilk.
Sweet Kanya
• Heat up ghee in a pan and add cloves and dry nuts.
• Fry for few seconds and add cooked kanya, gudh and fresh coconut. Mix well.
• Add cardamom powder and nutmeg powder and mix well.
• Add water and mix well.
• Cover and steam it for few minutes.
• Open the lid and mix well once.
• Turn off the gas and sweet kanya or lapshi is ready.
For more Such Recipes
४०० वर्ष जुना उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बनवा ज्वारीचा ठोंबरा | Thombra Recipe - • ४०० वर्ष जुना उन्हाळ्य...
ज्वारीच्या पिठापासून बनवा झटपट चटपटीत धिरडे | Crispy Jwariche Dhirde | Jowar Chilla | MadhurasRecipe - • ज्वारीच्या पिठापासून ब...
ज्वारीच्या पिठापासून बनवा असा चटपटीत पदार्थ | Jowar fulka wrap | Jowar Paneer Frankie MadhurasRecipe - • ज्वारीच्या पिठापासून ब...
ज्वारीच्या पिठापासून बनवा असा झटपट नी चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe | MadhurasRecipe - • ज्वारीच्या पिठापासून ब...
मैदा, गव्हाचं पीठ न वापरता बनवा चटपटीत नूडल्स | लॉक डाउन मध्ये घरी बनवा चटपटीत नूडल्स MadhurasRecipe - • मैदा, गव्हाचं पीठ न वा... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
धान्याचे खळे लहानपणी अनुभवलं आहे. खरोखरच शेतकऱ्यांचं जीवन किती कष्टप्रद असायचं. हे खळे पंधरा दिवस चालायचं. आता मळणी यंत्राने हे काम सुकर झाले आहे.
खरंय!!
खूप छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही मला खूप आवडतात असे पौष्टिक पदार्थ ❤🎉🎉😊
धन्यवाद 😊😊
Me aaj Try keli Tikhat ज्वारी कण्या
खूप चविष्ट
Thank you for this recipe
Khoop chhan recepie, nutritious healthy, sweet & simple tasty & light to digest.Dhanyavad🙏
धन्यवाद 😊😊
Jowar lapsi the sweet version try kele.
Ekdam tasty.
❤❤
खरंच खुप छान पदार्थ आहे.मी कधी बघितले नव्हते परंतू खुप छान दिसत आहे.दोन्ही प्रकार छान दिसत आहेत. पौष्टिक पदार्थ आहे करून बघेन नक्कीच
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach Chan Ani powsytik👌
धन्यवाद 😊😊
खुप छान मदुरा 👌👌 नवीन रेसिपी बघायला मिळाली. धन्यवाद 🙏 नक्की करुन बघेन 👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान अप्रतिमममम, ज्वारीच्या कण्या हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहीला खूप छान पारंपरिक आणि पोष्टीक पदार्थ दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Thanks for sharing. I will definitely try it.
Hope you enjoy!!
Superb.
Appreciate you sharing this recipe.
Thanks
My pleasure!!
ज्वारीच्या कण्या दोन्ही प्रकार
मस्त आहे .धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
ताई मस्तच बनवल्या आहे ज्वारीच्या तिखट आणि गोड कण्या 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
ज्वारीच्या तिखट व गोड कण्या खुप पौष्टीक व चविष्ट रेसेपी आहे, ,😍😍👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुपच छान आहे रेसिपी 👌👌👍♥️
तिखट आणि गोळ जवरीच्या कन्या.....🥀🌷🌷पहिल्यांदाच बघितले...🏵️🍁🌺🌸. छान आहे 🍀🍂🌹💐
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अप्रतिम रेसिपी खूप छान
धन्यवाद 😊😊
Very healthy recipe, I make khichdi using jowar bharad, rice and yellow moong dal.
Sounds cool!!
Thanks!!
Khup chan nakki try karnar
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup khup chhan recipe aahe
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Apratim recipe
धन्यवाद 😊😊
Brilient recipe Tai saheb nkki try Krel😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी पण सांगोला ची आहे खूप छान, मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ❤
खूपच छान आणि पौष्टिक 👌👌👍🏻
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe tai ❤
धन्यवाद 😊😊
Khup chan.
धन्यवाद 😊😊
खुप छान पदार्थ 👌👌
धन्यवाद 😊😊
वा मिताली wel done....proud of u...❤
या कण्या मी नेहमी करते.आजच मी त्या करणार आहे त्याची तयारी.पण केली आहे.आम्हाला खूप आवडतात.
Masth masth recipe 👌👌👌 madam as usual very nice madam
धन्यवाद 😊😊
Tak Kanya fakt mahiti hotya unhalyat Kanya ch astat Don Navin padarth shikayla milale madhura tumchyamule ... thank you
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Thanku for Healthy recipes ❤
Pleasure!!
😊
Uttam.ahe.tai
धन्यवाद 😊😊
खूपच छान..मला माहीती नव्हते ज्वारीची कणी मा फक्त आंबाडीच्या गरगट्यातच टाकत होते नक्कीच करून बघेन ..मधुरा ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
खुप मस्त
धन्यवाद 😊😊
खरंच खूप छान पदार्थ 👌😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान पदार्थ
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
खऱ्या एकदम छान. छाया चव्हाण .तमिळ नाडु
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe 😋 😊🎉
धन्यवाद 😊😊
उत्तम ❤️❤️👍👌👌😋😋🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mi pandpur chi ahe he sagal mazi aaji karyachi kharch khup athvani jagya zalya ani tya je bolta te sagle basha mahit ahe khali, sadne khup chan vatal aapyla gava kdche bol ekun thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी ❤🎉
धन्यवाद 😊😊
मस्त 🙏💐🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान पारंपारिक पदार्थ❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान मीपण करत असते🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पहिल्यांदा पाहिल्या गोड आणि तिखट ज्वारीच्या कण्या रेसिपी 😍महत्त्वाचे म्हणजे हे शरीरासाठी हेल्दी आहे आणि उष्णताही कमी करते👌खूप खूप धन्यवाद मधुराताई ❤
करून बघा 😊😊
भारीच
धन्यवाद 😊😊
Khupch chan ❤
धन्यवाद 😊😊
Very good mitali vahini
Thanks!!
खुप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
मस्त ताई छान
धन्यवाद 😊😊
Superb💓💓
Thanks 🤗
Mi लगेच करून पाहणार❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Chan g Madhura😊😊
धन्यवाद 😊😊
आमच्या कडे बाळाच्या नामकरण कार्यक्रमात आवर्जून बनवतात खेड्यात फक्त गोड . तिखट पहिल्यांदा बघितलं धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Nice Recipe
Thank you!!
👌👌♥️
धन्यवाद 😊😊
वाह मस्तच रेसिपी 😋😋
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मधुरा मी मंगळवेढा इथली मूळ आहे पण नवी मुंबईत राहते आता... मला सुंट, मिरी, गुळ, खसखस, खोबरे, इलायची टाकून गव्हाच्या पिठाचे उंडे ज्यारीच्या ओल्या पानामध्ये बॉईल करून छान बनवता येतात मला बोलाव एकदा बनवून दाखवेन मी 😊
Madhura kiti Chan. banavte ekadam mast a
Khup masth
धन्यवाद 😊😊
Mast ch recipe
Try it!!
👌👌👌
😊😊
mast👌👌
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Tai hya kanya sugar patients la chalte ka plz sang
चालतील, पण तरीही तुमच्या डॉक्टरांना विचारा..
खूपच छान.....काळाच्या पडद्या आड गेलेल्या रेसिपी बघायला मिळाल्या
धन्यवाद 😊😊
mast👍😋
धन्यवाद 😊😊
मी सांगोल्याची आहे ताई खूप छान
धन्यवाद 😊😊
Mast
Thanks 🤗
Mast 👌👌
धन्यवाद 😊😊
Very nice 👍
Try it!!
Mast❤
Thanks 🤗
Old is gold.Gavhachya कण्या काढून सुद्धा खीर केली जाते .
अगदीच खरंय..
Tai did kilo khavyachya gulabjamche sarv praman de na
मधूरा ज्वारी च्या कण्या आमच्या कडे भरपूर केल्या जातात खालयाही जातात विषेश म्हणजे आंबाडयाची भाजी जर बनवायची असेल तर आवर्जून कण्या त्या भाजी मध्ये टाकून करतात खूप छान होते भाजी आम्ही नेहमी बनवतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast ❤😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Dhaba style green rassa shevga dhakhava na tai
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा खुप ग छान माझी पणजी आजी हे पदार्थ बनवत आम्ही लहान पणी खुप खुप आवडीने खाल्ले आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या ठाणे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई आमच्या इकडे पण ज्वारी होती मला पण माहिती आहे ज्वारीचं खळ आम्ही हुरडा पार्टी पण करतो ताई तुम्ही छान रेसिपी दाखवली❤ आमच्याकडे पण याला ज्वारीच्या कण्या म्हणतात❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Old is gold,😋😋🙏🙏🌷👌👍👍
You said it!!
खूप छान सुंदर झाले आहे ज्वारीच्या कण्या ताई एकदा पंजाबी डिश म्हणून दाखव ना दाल मखनी ची प्लीज❤❤
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Hi tai...tumhi ek sweet dish Keli hoti...gol gol bolls hote khobar Ani Gul hot tyat...tyach naav kay te sanga na
th-cam.com/video/6neS1eXKNfg/w-d-xo.html&pp=ygUgbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSB1bmRhbGthbCA%3D
कित्ती कित्ती छान छान पदार्थ तयार ❤❤
धन्यवाद 😊😊
Kanya madhe moog dal lasun ghalun khichdi pan chan hote😊
भारीच :) Thanks for sharing :)
सोनपापडी बनवा ताई😊😊
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@@MadhurasRecipeMarathi बरं ताई😊😊
Donhihi changli
धन्यवाद 😊😊
कण्या 👌👌 आमच्या घरी ताक कण्या ऊणाळयात जास्त प्रमाणात पिल्या जातात 👍
धन्यवाद 😊😊
Tai me pan sangola chi ahe .
aamchya family member ahet.
अरे वा... छानच...
मक्याची कण्या पण छान लागतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
विड्याच पान टाकून लोणी कढवल तर ते तूप उपवासाला चालत नाही ना ?
Madhura mi satarachi ahe he sadne ANI khal he sarv Shabda khup divans aikayala milale
😊😊
मी ज्वारीच्या लाह्याचे खालचे गडंग means न फुटलेले ज्वारीचे दाणे मिक्सर मधुन काढते ते पण छान होती
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Majha ajichi aathvan Jali Karan Majha Maher Marathwada aahe Majhi aaji Sundar Kanya Karachi me Baramati tune bolat aahe
अरे वा... छानच...
चाळून घेण्याऐवजी पाखडून घेतले तर कोंडा निघून जाईल का
तुम्ही करून पाहू शकता..
मला एक नाही कळलं तुम्ही चाळल, ते चाळणीतल घेतलं, की चाळ लेल घेतलं, शिजवायला????pl answer Di.
मागून संगीत फार वाजत आहे.काही वेळा बोलण कळत नाही
रेसिपी करण्यासाठी काय कराव लागत म्हणजे तुमच्या बरोबर संधी कशी मिळेल...
जेवताना कांदा फोडुन तो दोन्ही हाताने पिळून {मुठीत} त्यातील रस काढून खाणं चांगलं की कापूस खाणं चांगलं?जेवताना कांदा फोडुन तो दोन्ही हाताने पिळून {मुठीत} त्यातील रस काढून खाणं चांगलं की कापूस खाणं चांगलं?