Raj Thackeray Padava Melava Full Speech | गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2024
- #rajthackeray #mns #mnsmelava
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा... विधानसभेच्या तयारीला लागा... गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा...
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
फक्त तुमचं मनोरंजन हाच आमचा ध्यास.
टाईम पास
खुप सुंदर विचार आहेत साहेब आपले😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहे त्या वर काहीतरी बोलायला हवं होतं, फडणवीसांनी दोन पक्ष फोडून सरकार बनवलं त्यावर बोलायला हवं होतं. निवडणूक रोख्यावर काय विचार आहे ते बोलायला हवं होतं.
आपण दुसऱ्याला पाठिंबा देण्यासाठी पक्ष काढला हे पाहून दुःख होतं आहे?आता मराठी माणसासाठी लढणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांच्या सतरंज्या उचलायच्या का?
एक वेळ गौरव गावकर ल पाठिंबा देईल पण एक मराठी नसलेला पियूष गोयल ल अजिबात पाठिंबा मी देणार नाही महाराष्ट्रात फक्त नी फक्त मराठी उमेदवारच हवंय
खुप सुंदर 😘😘😘साहेब
Prudent decision. Nation First
अजित पवार यांना निवडून आणायची जबाबदारी मनसेने घेतली आहे.अजित पवार जिंदाबाद .कृपया धरणामध्ये कोण मुतला ते विसरून जा
आमचं रूदय राज साहेब 😘😘😘😘😘
सुपारी हृदयसम्राट
शेतकऱ्यांच्या, तरुणांना रोजगार,देशाची निवडणुका आहेत म्हणून वरील विषयावर ऐकायचं आहे ते बोला टवाळ टिंगल नको काय करणार जनहीताचे..... मनोरंजन नको.....😮
❤❤❤❤❤
पहिल्यांदाच राज साहेब ह्यांचे भाषण कमजोर आणि तडजोडीचे वाटले. मी साहेबांना माननाऱ्यांपैकी होतो आणि आहे. परंतु हा व्हिडिओ पाहून माझे मत बदलले आहे
डबल ढोलकी.
महाराष्ट्राच्या "" म "" पेक्षा, गुजरात चा "" गु "" जास्त आवडला वाटतं !
Raj saheb tumhi election ladva tarach tumchi sarkar yeyil
I Love You राज साहेब 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
राज ठाकरे.तुम्हाला हे कळत नाही पंतप्रधान राज्य सभाळू सकत्नही मणिपूर बघितलं.तुम्हाला एकच राज्य आहे ते ही नीट सांभाळता येत नाही .तुम्ही मोदी समोर अडाणी आहेत.आणि मारापरांत अडणीच राहणार.
Apna Manoranjan Hath Apna
मोदीच पीए
Fakt Manoj jarange patil
यांचा कडे काय मुद्दा नाही म्हणून दुकान चालत नाही
मग अझान चा राग येणारच
काय तरी पाहिजे गिरहिक व्हायला
बाळासाहेब कधी दिल्ली ला गेले नाही
Shevati svatacha kahich nahi dusryanchech hat pai jodale aaple karta karte tumhi nemlelya varishta padadhikaryanmule paksha sodun jaat aahe mahilancha apaman hot aahe tyanchya इज्जती sobat khelalya jaat aahe tyakade laksha dila pahije aani he ashe galiccha karyakarte fekale pahije aani mahilanna jara bhetun bagha kay sthiti aahe tumchya prashan mahilanchi
One female hindu maharashtrian doctor is being harrassed horribly in thane for past 3 years.yes in land of ANAND DEGHE SAHIB. By whoes blessings needless to say. Where to go for justice .her property is being progressively destroyed by breakng all rules.kindly let news spread .
साहेब आजची सुपारी किती मध्ये ठरली.
Raj thakre saheb marathi school band hot aahet tyabaddal kahi tai action ghyavi ashi vinanti
ठाकरे घराण्यातील नाही वाटते
Shiv Sena has been split three way. Uddhav Thackeray; Raj Thackeray; Eknath Shinde. Teen neta hai aaj. Pahele ek neta the Bal Thackeray. One is CM. The other two are out.
मराठी माणसांवर प्रेम करता मग मराठी माणसांवर अन्याय का झाला नवी मुंबई कळंबोली येथील माथाडी लोकांच्यावर तुमच्याकडून ताराचंद लॉजिस्टिक सोल्युशन या कंपनीच्या द्वारे
Hindi version
योग्य निर्णय राज ठाकरेंचा
आता गुजरात नवनिर्माण सेना झाली
तरुण लोकांच्या हातून नोकऱ्या जात आहेत हे आपणास माहीत नाही आहे का
Jo Ghar nahi huwa o janta Kay hoga,
सुपारी king
Only BJP
Lada na chunav tumhala mahite ahey ke jar tume ladla tar tumcha engine Sudha nighun zayel
Nak khujya Uth dupari ghe Supari and mara 90.