मुंबई : राज ठाकरे यांचं मुलुंडमधील UNCUT भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2018
  • मुंबई : नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं आहे. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
    मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.
    ''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही''
    ''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,'' अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिलं.
    ''मुख्यमंत्री खोटं कुणासाठी आणि का बोलतात?''
    ''मुख्यमंत्री म्हणाले राज्यात एक लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इथे राज्यात पाणी नाही आणि विहिरी कुठे बांधल्या? महाराष्ट्रातील 44.9 जमिनीचं वाळवंटीकरण होणार आहे, असा ‘इस्रो’चा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात तर 1200 फूट खोल गेलं तरी पाणी मिळत नाही आणि तरी मुख्यमंत्री सांगतात की एक लाख 20 हजार विहिरी बांधल्यात. का आणि कशासाठी खोटं बोलताय?'' असा सवाल राज ठाकरेंनी केला.
    दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मिमिक्रीही राज ठाकरेंनी करुन दाखवली. यामुळे जोरदार हशा पिकला.
    ''भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय''
    जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय भाजप बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.
    ''उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना शिवसेना नगरसेवकाने हाकललं''
    ''उस्मानाबादचे मराठी शेतकरी मुंबईत भाजीपाला विकायला आले होते. शिवसेनेच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि त्यांना हाकलून दिलं, हीच तत्परता परप्रांतियांविरोधात का दाखवली जात नाही,'' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 431

  • @santoshbajantri1542
    @santoshbajantri1542 6 ปีที่แล้ว +16

    भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब... तुम्ही महाराष्ट्राच दुसरे शिवाजी महाराज आहात..साहेबाना माझं ऐक request आहे तुमची सभा सांगली ला पण झालं पाहिजे...

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 6 ปีที่แล้ว +90

    राज साहेबासारखा नेता इतिहासात होणे नाही. फक्त लोकांना वेळ लागत आहे त्यांना समजायला. मी कायम राज साहेब सॊबत आहे. जय महाराष्ट्र

    • @khakeprajak
      @khakeprajak 6 ปีที่แล้ว

      Madhukar Kamble are are are..

    • @rams9990
      @rams9990 6 ปีที่แล้ว

      Madhukar Kamble ....वांगडी गेले कुठं ???

    • @m.kmusic2175
      @m.kmusic2175 5 ปีที่แล้ว

      aaighalya chup bas

    • @m.kmusic2175
      @m.kmusic2175 5 ปีที่แล้ว

      murkha kay mhantos ?

  • @kantakamble630
    @kantakamble630 6 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा हा पहिला माणूस आहे की कुठे सापडणार नाही.... एक नंबर माणूस.. 👌👌👌👌Hat's of this.man..👏👏👏👏

  • @ss-hx9bx
    @ss-hx9bx 6 ปีที่แล้ว +5

    राजसाहेब हे मुख्यमंत्री असो वा नसो,ते महाराष्ट्रा हिताचे काम करतात व ते करुन दाखवणारच असे इच्छा वक्त करतो

  • @jagdishhkpatil8158
    @jagdishhkpatil8158 6 ปีที่แล้ว +14

    येणारा काळ नक्कीच राजसाहेबांना अनुकूल असेल

    • @jayeshfulsunge346
      @jayeshfulsunge346 5 ปีที่แล้ว

      कधीच होणार नाहीं। नाशिक ची सत्ता हातात होती ,नंतर का गमावले सत्ता।

  • @valuezone2150
    @valuezone2150 6 ปีที่แล้ว +106

    सर्व मराठी जणांना कळकळीची सूचना .. आपापल्या घराबाहेर, सोसायटी बाहेर आणि कॉलनी बाहेर .. जमल्यास गावाबाहेर सुद्धा खालीलप्रमाणे बोर्ड/सूचना फलक लावावेत.
    "इथे मुलीबाळी राहतात .. भाजपावाल्याना सक्त मनाई आहे"..

  • @smita7047
    @smita7047 6 ปีที่แล้ว +20

    साहेब आपली इच्छाशक्ती खूप आहे परंतु त्यासाठी लागणार आर्थिक पाठबळ कमी पडतंय.. राज ठाकरे सत्तेत असते तर महाराष्ट्राचं आज सोनं झालं असतं.

  • @surajmohite2279
    @surajmohite2279 6 ปีที่แล้ว +49

    राज साहेब मुख्यमंत्री असो वा नसो....पण मराठी माणसांच्या मनाचे राजे आहेत...ज्यांना वाटते ना भूमिकेत दम नाही....मग एक राजकारणी दाखवा ज्याच्या भूमिकेत दम होता तेपण सत्तेत नसताना....जर दम नसता ना तर गावावरून आलेला शेतकरी त्यांच्या दारी गेला नसता...कुठेतरी त्यांच्या मनात विश्वास आहे की हाच आपली मदत करू शकेल....नाहीतर बाकीचे नेते होतेच ना तिकडे नाही का गेले शेतकरी???...सत्ता नसताना एवढ करतायत....🙏🙏🙏आणि विषय झाला माघार घ्याचा तर सरकारपुढे थोड का होईना ताकद कमी पडते तेपण बदलेल काही दिवसांनी....

  • @chay8232
    @chay8232 6 ปีที่แล้ว +11

    Tufan aala ya...
    Raj saheb tumhi great ahet...
    Bs
    Tumhi morche kadha tumhi amhi tumchya sbt ahe

  • @amolchawhan5846
    @amolchawhan5846 6 ปีที่แล้ว +17

    साहेब खरच खूप ग्रेट आहात तूम्ही......आनंदाश्रु आले डोळ्यात....

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 6 ปีที่แล้ว +8

    Raaj Saheb thakare u r really great....kruti karun dakhavatat...

  • @sandeepchavan9886
    @sandeepchavan9886 6 ปีที่แล้ว +38

    राज साहेब।
    चिमुकल्यांचे संरक्षण करा।
    तुम्हींच करू शकता

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +2

    *राजसाहेबांच्या हातात सत्ता नसताना देखील महिलांना 100 रिक्शा देऊन महिलांचा सन्मान केला.राजसाहेबाना त्रिवार मानाचा मुजरा !! जय मनसे ! जय महाराष्ट्र !!~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*

  • @nadimkalawant6054
    @nadimkalawant6054 6 ปีที่แล้ว +3

    भावी मुख्यमंत्री....👍💐

  • @kamlakarshinde8779
    @kamlakarshinde8779 6 ปีที่แล้ว +21

    खरचं.....राज साहेब ठाकरेनां प्रश्न बरोबर कळता पण आता वेळ नुसतेच प्रश्न चधळत बसन्याची नाही तर उत्तर शोधण्याची आहे. वेळ आलेली आहे.....सगळे विरोधक जर एकञ येत असतील तर मनसेने ही आपला हात पुढे करावा आणि आपल्या पक्षाची व आपल्या विचारांची ताकद वाढवावी....आणि समोरचा हात कोणता पाहिजे हे साहेबांना माहितीये.....शिवसेना नाही......अस मला वाटत....जय महाराष्ट्र!!!!

  • @kalpeshpatil2747
    @kalpeshpatil2747 6 ปีที่แล้ว +21

    दूरदृष्टी असलेला महाराष्ट्राचा एकमेव नेता......राज ठाकरे.

  • @saurabhsable8082
    @saurabhsable8082 6 ปีที่แล้ว +7

    Baap manus.... 1 no.... 👌

  • @hindi_cartoon_stories226
    @hindi_cartoon_stories226 6 ปีที่แล้ว +73

    सत्तेसाठी आपलं काही आडत नाही हे पुन्हा एकदा राजसाहेबांनी दाखवून दिलं..!!
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @SDvlog31official
    @SDvlog31official 6 ปีที่แล้ว +5

    मराठी जनांचा स्वाभिमान👌👌👍

    • @rammore9250
      @rammore9250 6 ปีที่แล้ว

      द ग्रेट राज साहेब

  • @himmatraosalunkhe7415
    @himmatraosalunkhe7415 6 ปีที่แล้ว +2

    शिव सेनेत राहुन हि कामे करता आलि आसती
    शेवठी सगळेच आपली च माणस सरकार

  • @mannanshaikh6634
    @mannanshaikh6634 6 ปีที่แล้ว

    saheb maharashtra ko nahi pure hindustan ko aap ki zarurat hai great man love saheb

  • @KiranSingh-ns3jo
    @KiranSingh-ns3jo 6 ปีที่แล้ว +3

    मनसे जिंदाबाद ....राज ठाकरे जिंदाबाद

  • @darshanagavas7859
    @darshanagavas7859 6 ปีที่แล้ว +5

    Very good Raj sir keep it up 👍

  • @haridaspadole4383
    @haridaspadole4383 6 ปีที่แล้ว +6

    Only Raj Saheb

  • @shankarsontakke8071
    @shankarsontakke8071 6 ปีที่แล้ว +13

    Ek no saheb

  • @samirsagar754
    @samirsagar754 6 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय असो

  • @mazharpatel7385
    @mazharpatel7385 6 ปีที่แล้ว +7

    2019 Maharashtra's Chief Minister Raj saheb

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 6 ปีที่แล้ว

      MAZHAR PATEL nakki bannar dada rajsahebana aplya saathichi garaj aahe...aplyala milun aata rajsahebana cm bnvayche aahe...bjp chi maarun thewaychi aahe

  • @ranjitaware
    @ranjitaware 6 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातला एकच हिरा

  • @arjunsuryawanshi9521
    @arjunsuryawanshi9521 6 ปีที่แล้ว +9

    Raj Thackeray tumhi 2019 la Mukhyamantri honar pn krushnkunj Che...

  • @sagarware6338
    @sagarware6338 6 ปีที่แล้ว +21

    राजसाहेब ठाकरे आंगा हैं बाकी सब भंगार हैं
    जय मनसे

  • @successguru2229
    @successguru2229 6 ปีที่แล้ว +4

    Raj is best social leader we need you

  • @Sciencefactory.
    @Sciencefactory. 6 ปีที่แล้ว +4

    Raj saheb should be CM

  • @sultantinwaletinwale946
    @sultantinwaletinwale946 6 ปีที่แล้ว +6

    Great

  • @nileshdabherao2064
    @nileshdabherao2064 6 ปีที่แล้ว +2

    Raj thackrey is the only leader who has guts to fight against all odds..

  • @fun4y0uindia15
    @fun4y0uindia15 6 ปีที่แล้ว +3

    We r with u sir from mumbra kokni

  • @yogimukadam3274
    @yogimukadam3274 6 ปีที่แล้ว +4

    Maharashtra king raj thackeray saheb jay mns

  • @AbhishekJGosavi
    @AbhishekJGosavi 6 ปีที่แล้ว +25

    Mi Samorasamor Pahil sahebanna Garv ahe mi Maharashtrian aslyacha😉😊😊

  • @santoshshirguppe3732
    @santoshshirguppe3732 6 ปีที่แล้ว +14

    mazya rajala satha dya....aata fkt RAJSARKAR

  • @nitinbhosale3546
    @nitinbhosale3546 6 ปีที่แล้ว +1

    Only rajthakre saheb 2019 la bss

  • @shubhammarkhande02
    @shubhammarkhande02 6 ปีที่แล้ว +6

    Awesome

  • @kolapevilas
    @kolapevilas 6 ปีที่แล้ว +18

    स्मृती ईरानी आता त्यांच्या कडून बांगड्या भरून घेतात.

  • @adityaadsure9774
    @adityaadsure9774 6 ปีที่แล้ว +5

    Raj saheb bole te kharr aahe..

  • @DRKISHORKATKAR
    @DRKISHORKATKAR 6 ปีที่แล้ว +19

    2019
    Kharech raj sahebancha hatat dya
    Maharashtra khup sudhravun dakhvtil....

    • @rameshghembad3791
      @rameshghembad3791 3 ปีที่แล้ว

      ुडु०%डडडुडजडज्ञ९।८⅞८९८

  • @nikhilpankar9328
    @nikhilpankar9328 6 ปีที่แล้ว +4

    Ek dum barober ahe saheb railway ch

  • @prashantkhedekar2820
    @prashantkhedekar2820 6 ปีที่แล้ว +2

    Raj Thakare Saheb...👌👌👌❤️

  • @shubhamvidhate9985
    @shubhamvidhate9985 6 ปีที่แล้ว +8

    जय मनसे

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 6 ปีที่แล้ว +8

    Shivsena kadhich parprantiyanchi Gulam jhali ahe....

  • @dineshsali9044
    @dineshsali9044 6 ปีที่แล้ว

    सत्ता कोणाचीही असो... माझ्यासाठी मुख्यमंत्री एकच.. # राजसाहेब ठाकरे.

  • @nikhilbhoge6058
    @nikhilbhoge6058 6 ปีที่แล้ว +3

    वर headline आहे की महाराष्ट्राच वाळवंट होईल - राज ठाकरे
    ही गोष्ट ISRO ने सांगितलेआहे

  • @amoljadhav2273
    @amoljadhav2273 6 ปีที่แล้ว

    गरज महाराष्ट्राला गरज आम्हाला फक्त राज साहेबांची

  • @shaikhsaleem475
    @shaikhsaleem475 6 ปีที่แล้ว

    good keep it up .we all r one in india.

  • @sheti-va-pashupalan
    @sheti-va-pashupalan 6 ปีที่แล้ว +2

    king of Maharashtra CM Raj Thackeray

  • @kumarpatil2681
    @kumarpatil2681 6 ปีที่แล้ว

    kharch Raj saheb khup Chan bollat mla khup avdl. aani mi majhya smpurn natevaik Mitra mirtini na fkt manse la voting krayla sagen
    Jay manse Jay Maharashtra

  • @nsbondre
    @nsbondre 6 ปีที่แล้ว +6

    9:35 that moment😂😂

  • @nandkumargonbare108
    @nandkumargonbare108 6 ปีที่แล้ว +11

    Maharashtracha vichar Karanara Neta Raj Saheb.✌⛳👍

  • @surajmohite2279
    @surajmohite2279 6 ปีที่แล้ว +2

    साहेब😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepdeshmukh8066
    @sandeepdeshmukh8066 6 ปีที่แล้ว +2

    one man army
    Raj Thakre Saheb

  • @minhajalikazi7799
    @minhajalikazi7799 6 ปีที่แล้ว +4

    great man raj thackerey

  • @surekhakale752
    @surekhakale752 2 ปีที่แล้ว

    All glory and honor to God almighty God bless you and your family and all full world, thank you
    Father God

  • @vishwasshewale6340
    @vishwasshewale6340 6 ปีที่แล้ว +3

    Kup chan saheb

  • @AbdulAziz-nb7ql
    @AbdulAziz-nb7ql 6 ปีที่แล้ว +2

    Raj saheb zindabad . Raj saheb ki jai

  • @sharadingle580
    @sharadingle580 6 ปีที่แล้ว +4

    Saheb...eak kalakalichi vinanti ...shikshan bharati Cha baga na, please... please.karan tumhi jithe hat lavata ,te gold hot...

  • @amrutchavan5423
    @amrutchavan5423 6 ปีที่แล้ว +44

    Raj is King man

    • @dipesh2359
      @dipesh2359 6 ปีที่แล้ว +2

      amrut chavan he is chutiya

    • @bhushan431
      @bhushan431 6 ปีที่แล้ว +1

      dipesh tujhya bapala vicharun bagh...

  • @techgain88
    @techgain88 6 ปีที่แล้ว

    राज साहेब. म्हणजे माझ्यासाठी देव आहेत.

  • @rajsonwane7124
    @rajsonwane7124 5 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @narendramagar425
    @narendramagar425 6 ปีที่แล้ว +7

    BJP Berojgaar janata party

  • @rutupawar4093
    @rutupawar4093 6 ปีที่แล้ว +3

    Raj SAHEB ajee bado hum tumhare sath he

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 6 ปีที่แล้ว +1

    We are with u saheb go ahead.

  • @indiaeknumber4185
    @indiaeknumber4185 6 ปีที่แล้ว

    Raj Thackeray today absolutely brilliant speech . salute he from all mira road side

  • @Sumit_gawali
    @Sumit_gawali 6 ปีที่แล้ว +2

    Maharashtra navnirman senecha......Vijay aso Vijay aso
    Jai Maharashtra Jai MNS

  • @travelerdancer5137
    @travelerdancer5137 6 ปีที่แล้ว +3

    I don't like politics but I like raj Thacker........ God bless you sir

  • @chetansalve3894
    @chetansalve3894 6 ปีที่แล้ว +14

    1 no. Speech

    • @altafdawoodsarang648
      @altafdawoodsarang648 6 ปีที่แล้ว

      apoon sararu Maharashtra ni raj Thackeray la ek da tari sataa diya mang baga Maharashtra khara Maharashtra hunaar

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 6 ปีที่แล้ว

      Altaf Dawood Sarang hoo bhai fakt tumhi pan saath dya rajsahebana aplyala bjp pasun sutka pahije aahe!!!

  • @rajrathod4233
    @rajrathod4233 6 ปีที่แล้ว +2

    Raj sahebachi hati satta aali tar sarv bhaiye gayab hotil Mumbai madhun

  • @sandeepbhandwalkar1460
    @sandeepbhandwalkar1460 5 ปีที่แล้ว +1

    🇨🇷🇨🇷🇨🇷...तुमच्या राजाला साथ द्या...🇨🇷🇨🇷🇨🇷

  • @darshanapingale208
    @darshanapingale208 6 ปีที่แล้ว +16

    Saheb rock on

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 6 ปีที่แล้ว +4

    मराठी स्टँडअप कॉमेडीला चांगले दिवस आलेत साहेबांमुळे!

  • @patilvaibhav999
    @patilvaibhav999 6 ปีที่แล้ว +12

    Raj saheb jabardast.

  • @ajayrangari8261
    @ajayrangari8261 6 ปีที่แล้ว +3

    mast saheb

  • @manasisakhare1642
    @manasisakhare1642 6 ปีที่แล้ว +1

    The great thoughts

  • @dastgirnagnuredn8589
    @dastgirnagnuredn8589 6 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री असावे तर राज ठाकरे वाणी

  • @rajkakade2761
    @rajkakade2761 6 ปีที่แล้ว

    राज साहेबांचा फोटो बगताच माझ्या आंगावर काटा येतो
    या पूर्व विश्वात माझ्या साहेबांच्या सारखा कोणी झाला नाही आणि होणार ही नाही

  • @rizwanraza2023
    @rizwanraza2023 6 ปีที่แล้ว +3

    1 no raj saheb

  • @dshbhkt6186
    @dshbhkt6186 6 ปีที่แล้ว

    Raj Thakre zindabad......great man of India....best man of India!

  • @dattatrayamane5467
    @dattatrayamane5467 6 ปีที่แล้ว +2

    Raj Thakreji Great man Jantene ekda maharashtrachi satta dyavi khare shivrajya disel

  • @bhushansonawane10
    @bhushansonawane10 6 ปีที่แล้ว +3

    Zabardast

  • @pawanmahajan2816
    @pawanmahajan2816 6 ปีที่แล้ว +21

    SHIVRAJYA HAVE AHE YASATHI. Mag kara as matter 💯💯💯

  • @amolghanwat5
    @amolghanwat5 6 ปีที่แล้ว

    असा रिस्पेक्ट फक्त राज साहेबांना...

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 6 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांच्या नंतर फक्त राजसाहेब ठाकरे

  • @rahulgajbhiye1963
    @rahulgajbhiye1963 6 ปีที่แล้ว +1

    Raj Saheb kadak ahet but Khare ahet....Jay shivray..

  • @rowdyrathore7383
    @rowdyrathore7383 6 ปีที่แล้ว

    My favourite leader Raj Thackeray, wanna see him next chief minister of Maharashtra.

  • @anshpatil2374
    @anshpatil2374 6 ปีที่แล้ว

    I want to see him as CM...we have given everyone a chance.. lets give him a chance..he will definitely do good for us

  • @balu200magar2
    @balu200magar2 6 ปีที่แล้ว +5

    2019 fakt manase

  • @kolapevilas
    @kolapevilas 6 ปีที่แล้ว +2

    वाळूमाफीयांच राज्य गावा गावात तयार झाले आहेत. त्यामुळेही वाळवंटीकरण होत आहे.

  • @VishaalPatil
    @VishaalPatil 6 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @khalidshaikh9970
    @khalidshaikh9970 6 ปีที่แล้ว +24

    Nice sayab

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 6 ปีที่แล้ว

      Khalid Shaikh support kara bhai fakt rajsahebana!!hya bjp la saglech trasun gele aahet

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 6 ปีที่แล้ว

    JAY MAHARASHTRA - JAY SHIVSENA -

  • @shaikhsaleem475
    @shaikhsaleem475 6 ปีที่แล้ว

    r u right this thier planning.

  • @tushardhokare7427
    @tushardhokare7427 6 ปีที่แล้ว +5

    onle mns

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 6 ปีที่แล้ว

    राजसाहेब ठाकरे ......झिंदाबाद

  • @shraddhamandavkar5721
    @shraddhamandavkar5721 3 ปีที่แล้ว

    Khar ahe tumch saheb Satta tumchya hatat dili pahije