Raj Thackeray LIVE । राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातील स्फोटक भाषण UNCUT, कुणावर साधला निशाणा?

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 588

  • @ganeshlandge3823
    @ganeshlandge3823 ปีที่แล้ว +6

    राज साहेबांच्या हातात सत्ता द्या, चांगली काम होणार ❤

  • @agrss3742g
    @agrss3742g ปีที่แล้ว +37

    मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तु चाल पुढे.... तुलारे गड्या भीती कोणाची पर्वा बी कुणाची.....❤

  • @rajeshdesai8533
    @rajeshdesai8533 ปีที่แล้ว +6

    राज ठाकरे की जय जय कार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sohamvaidyagaming9013
    @sohamvaidyagaming9013 ปีที่แล้ว +6

    Only raj saheb

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +85

    हाच तो आवाज ज्याचा सगळा महाराष्ट्र वाट पाहत होता. बाळासाहेबांचा आवाज जणु राज साहेब ठाकरेंसोबत इतका मिळता जुळता आहे की. राज साहेबांना पाहिलं की दुसरे बाळासाहेबचं दिसतात. 🚩🚩🚩

    • @nisha280
      @nisha280 ปีที่แล้ว +1

      Pan aajkal to aavaj BJP cya tatakhache manjar zale aahe.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारस सन्माननीय राजसाहेब यांनी मराठी भाषा टिकवून ठेवली ‌‌... मराठी माणसासाठी कामे केली.... म्हणून मराठी माणसाचे आधारवड एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      मराठी माणसाचे आधारवड.... मराठी माणसाचा बुलंद आवाज सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 ปีที่แล้ว +2

    राज साहेब असली हीरो

  • @sanjaykolte4442
    @sanjaykolte4442 ปีที่แล้ว +10

    राज साहेबांना महाराष्ट सरकार चालवण्याची एकदा संधी देण्यात यावी🙏🚩🚩🚩

  • @bharatborkar8295
    @bharatborkar8295 ปีที่แล้ว +17

    एक वेळेस महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्या राज साहेबाला एक संधी खरंच महाराष्ट्र विकास हो या माणसाची किती विचार असा नेता मी आजपर्यंत कधी बघितला नाही भारत देशात सुद्धा नाही खरोखरच राज साहेब 🔥🔥🔥🔥

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 ปีที่แล้ว +65

    राज ठाकरे यान सारखी माणसं हवीत संतुलन राहण्यासाठी....👌

  • @MissionMpsc811
    @MissionMpsc811 ปีที่แล้ว +143

    या माणसाला एक संधी द्या, महाराष्ट्रातील नको ती घान जाईल. 🔥🔥🔥🚩🚩🚩

    • @amya-patil
      @amya-patil ปีที่แล้ว +4

      हो का बापरे

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k ปีที่แล้ว +3

      Rajya chalavna hey badbad karnya itka sopa nahi mitra

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว

      कधीच याची सत्ता येणार नाही ! जातीवाद करणे जो पर्यंत थांबवणार नाही तो पर्यंत

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว +2

      @Pankaj Pardeshi नाय येणार हिंदू - मुस्लिम करतो तेढ निर्माण करतो .याला सतेत कोण बसवेल

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepgorivale3951
    @deepgorivale3951 ปีที่แล้ว +22

    एकदम बरोबर बोलत आहात श्री राजसाहेब ठाकरे असेच स्वबळावर लढण्याचा निर्धार करूया आम्ही महाराष्ट्र सैनिक तुमच्या सोबत आहोत

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      सन्माननीय राजसाहेब मनसे पक्षातील नेते स्वबळावर निवडून येतील कारण मनसे पक्षातील कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी केलेली कामे यू ट्यूब वर आहेत....मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांनी करुन दाखवलं आहे.... म्हणून मनसेMNS पक्षातील उमेदवार मोठ्या संख्येने निवडून यायला पाहिजेत असे आम्हाला मनापासून वाटते.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      १००% बरोबर

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      मराठी माणसाचा बुलंद आवाज सन्माननीय राजसाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      मनसे वादळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद राजसाहेब for clearing that area from मंगलमूर्ती कॉलनी from sangli

  • @rajabhaukshirsagar9188
    @rajabhaukshirsagar9188 ปีที่แล้ว +13

    Great future ahead. लोकांचा दोन्ही सेनेतली रस्सी खेच व चिखलाचे राजकरण संपवून नवमहाराष्ट्र दिशा देण्याचे सामर्थ्य. धन्य ते बाळासाहेब व त्यांचे खरे वारस राजसाहेब ठाकरे ❤

  • @26gk22
    @26gk22 ปีที่แล้ว +38

    मला माझा महाराष्ट्र आणि हिंदू धर्म 🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shoukatshaikh6379
    @shoukatshaikh6379 ปีที่แล้ว +20

    Ekach saheb Raj Saheb, Jai Maharashtra.

    • @vdj_b2_empire_ent
      @vdj_b2_empire_ent ปีที่แล้ว

      Jay Hind Jay Maharashtra

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातलेदुपारु तीन ते रात्री दोन वाजा पर्याय चाःलणारे लेडीज बार महाराष्ट्रातुन ह्दय पार करा ??सावूथ मधे घेवून जा ??कायदा कडक करा ?पिटाळून लावा ??पनवती महाराष्ट्रात नको आहे ??

  • @rishikeshkulkarni203
    @rishikeshkulkarni203 ปีที่แล้ว +35

    Happy to see him if he became cm of Maharashtra 🙏🚩🚩🚩🚩

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      ठाकरे घराणे नेहमी शिवाजी महाराज ह्यांचे गोडवे गातात पण त्यांच्या घरात एकाचे ही नाव शिवाजी / संभाजी / राजाराम किंवा संताजी , धनाजी नाहीत.
      उद्धव , आदित्य, राज , अमित आणि आता नातू ' कियान ' .
      एकदा तरी महाराजांचे नाव ठेवले असते...
      जय महाराष्ट्र..

  • @hemantshendre598
    @hemantshendre598 ปีที่แล้ว

    राज साहेब तुम्ही शिवसेनेच नेतृत्व काराव ही सम्पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @ramrshwershete8238
    @ramrshwershete8238 ปีที่แล้ว +2

    🌹🚩🙏जय श्री राम 🌹🚩🙏समान नागरिक कायदा होना चाहिए🌹🚩🙏

  • @user-bt2jx8kr3n
    @user-bt2jx8kr3n ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्रातील सर्वात चांगले वक्ते आहेत पण त्याच बरोबर ते स्पष्ट वक्ते देखील आहेत.
    त्यांनी आज जे प्रश्न उपस्थित केले ते खरोखरच योग्य आहेत. मी खूप लहान आहे त्यांच्यासमोर. माझी एकच
    विनंती आहे त्यांना पक्षाला जर मोठे करायचे असेल आणि महाराष्ट्रात सत्ता काबीज करायची असेल तर फक्त ग्राउंड लेव्हलला लक्ष द्या. आमच्या शुभेच्छा नक्कीच आपल्या पाठीशी आहेत.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      बरोबर.... जय राजसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatchavan8730
    @bharatchavan8730 ปีที่แล้ว +1

    खरच राज ठाकरे साहेब जे बोलतात हे सर्वाच्या लक्षात याव नाहीतर सरकार का सहकार,,,,,,,

    • @bharatchavan8730
      @bharatchavan8730 ปีที่แล้ว

      राज साहेबांना व आदरणीय बलासाहेबना साहेब म्हणनयाची गरज नाही, दोघा मधे साम्य तिखट बोलतात पण। विरोधकांना घाम येतो, अन काहीहि करू शकत नाहित,,,,, फक्त घाम पुसतात, अन, कामाचा बेपत्ता।।।।।।

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v ปีที่แล้ว +22

    राज ठाकरे १ नंबर 👍👍

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 ปีที่แล้ว +10

    राजू पेंटरनी पहाटेच्या मुख्यमंत्र्यावर बोलायला पाहिजे होतं धोका आधी बीजेपी ने दिला मग शिवसेना राष्ट्रवादी सोबत गेली हे तू विसरून जाऊ नको, शिंदे गटातल्या ईडी सीबीआयच्या आलेल्या नोटिसावर बोलायला पाहिजे होतं तू इमान घाण राखले आहे माझ्या छत्रपती ची शपथ घेऊ नको 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @tanajinikam-cc2xt
    @tanajinikam-cc2xt ปีที่แล้ว +9

    अनुभवी नेता ❤

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR ปีที่แล้ว +10

    राजसाहेब ❤️👑

  • @athravrumale7272
    @athravrumale7272 ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे आग आहे🔥

  • @vdj_b2_empire_ent
    @vdj_b2_empire_ent ปีที่แล้ว +4

    RajSaheb Thackrey Great Leader
    🧡🧡

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 ปีที่แล้ว +1

    राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @ganeshannewar8905
    @ganeshannewar8905 ปีที่แล้ว +2

    Right 👍

  • @ajitmohite6841
    @ajitmohite6841 ปีที่แล้ว +1

    Raj saheb 👍 Great

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 ปีที่แล้ว +26

    राज साहेब जिंदाबाद ⛳🦁

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 ปีที่แล้ว

      @@nehakakade6648 जय शहाजिजाऊ जय शिवराय जय शंभू राजं जय महाराष्ट्र जय मनसे 🙏⛳🦁

  • @nana_dhumal96k
    @nana_dhumal96k ปีที่แล้ว +10

    🚩 जर तुम्ही खरच राज साहेब ठाकरे यांना मुखमंत्री पदावर पहावा वाटतंय तर दाखवून टाका तुमची ताकद 🚩
    Like karun

    • @nana_dhumal96k
      @nana_dhumal96k ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว +1

      नाय होनार कधीच मुख्यमंत्री हिंदू - मुस्लिम करून जातीय तेढ धार्मिक दंगल करणाऱ्या कोण मुख्यमंत्री करणार

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

    माननीय बाळासाहेब यांनी त्यांच्या सभेत हिंदूस्थान म्हणा असे सांगितले आहे.... जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🚩💐💐💐💐💐

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashkhatake4312
    @subhashkhatake4312 ปีที่แล้ว

    राज साहेब जे झालं ते गेलं 2024ला काय होते तेच बघा -जय महाराष्ट्र

  • @omkar251
    @omkar251 ปีที่แล้ว +1

    पुणे येथे ‌पण असच काहीसं चित्र दिसतं आहे दरगा मजीद वाडत आहे 👍

  • @ramkishandubalkar3435
    @ramkishandubalkar3435 ปีที่แล้ว +7

    राज साहेब भावी CM

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemanthgupta7445
    @hemanthgupta7445 ปีที่แล้ว +1

    Raj saheb tumch bhasan aaikau Aangavar Katee aale 🫡🫡🫡🫡❤️❤️💯💯... Great Raj saheb ❤️💯💯💯💯💯💯💯💯

  • @abhijitsadalkar3289
    @abhijitsadalkar3289 ปีที่แล้ว +20

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🚩💐💐🚩💐💐💐💐💐

  • @vaibhavdeokar7115
    @vaibhavdeokar7115 ปีที่แล้ว +17

    राज ठाकरे 🚩🚩🙏

  • @promarketprasadjadhav2959
    @promarketprasadjadhav2959 ปีที่แล้ว +6

    1 no saheb🚩

  • @nitishppredij
    @nitishppredij ปีที่แล้ว

    जय श्रीराम

  • @krutikvalvi6210
    @krutikvalvi6210 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 ปีที่แล้ว +19

    BJP +mns+shiv sena = rahave rajya karave

  • @sandysuryawanshi8594
    @sandysuryawanshi8594 ปีที่แล้ว +136

    एकदा मनसे कडुन माझा महाराष्ट्रासाठी लढण्याची इच्छा आहे मी काहीतरी करु इच्छित आहे साहेब 🚩🙏

    • @shaikhkhayum-mi6eo
      @shaikhkhayum-mi6eo ปีที่แล้ว +1

      Ok 👌👌👌

    • @anuradhapaudwal7791
      @anuradhapaudwal7791 ปีที่แล้ว +14

      इकडे youtube वर कंमेंट करून ticket मिळणार का

    • @mirzagalib6977
      @mirzagalib6977 ปีที่แล้ว +3

      @@anuradhapaudwal7791 😂

    • @sandysuryawanshi8594
      @sandysuryawanshi8594 ปีที่แล้ว

      @@mirzagalib6977 क्या हस रहा है कुत्ते

    • @sandysuryawanshi8594
      @sandysuryawanshi8594 ปีที่แล้ว +1

      @@anuradhapaudwal7791 भेटायला जायचय साहेब🚩 🚩🙏

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂

  • @surajnikam258
    @surajnikam258 ปีที่แล้ว +1

    राज साहेब तुम्ही ग्रेट आहात!!

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र बंधुंनो एकदा राज साहेबांच्या हातात राज्य देऊनच टाकु

  • @amitkarnik001
    @amitkarnik001 ปีที่แล้ว +64

    Raj sir always pulls a lot of crowd
    Nice and honest speech as always
    Jai Maharashtra

    • @machhindrachavan1077
      @machhindrachavan1077 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्रा

    • @rajashrikamthe79
      @rajashrikamthe79 ปีที่แล้ว +1

      त्यांना निवडणूकीच्या वेळी मतदार का विसरतात हेच मोठं दु:ख आहे... फक्त भाषणाला गर्दी करतात असे करु नये त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे....

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 ปีที่แล้ว +3

    तुम्ही काही बोला आम्ही शिवसेनेसोबत आहे उद्भव बाळासाहेब ठाकरे only 🙏जय महाराष्ट्र

  • @allyouhave8254
    @allyouhave8254 ปีที่แล้ว +2

    THANKYOU..

  • @surajnikam258
    @surajnikam258 ปีที่แล้ว +1

    Saheb only

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 ปีที่แล้ว +3

    Great personality Raj Thakare

  • @AyyoGamer
    @AyyoGamer ปีที่แล้ว +1

    राजसाहेब शिवसेना प्रमुख असते तर.......

  • @swwapnilsanga6363
    @swwapnilsanga6363 ปีที่แล้ว

    राज साहेब ते फक्त राज साहेब आम्हाला राज साहेब मुख्यमंत्री म्हणुन पाहीजेच 🚩

  • @malesharkaravidarbhspecial1384
    @malesharkaravidarbhspecial1384 ปีที่แล้ว +1

    जय विदर्भ❤️

  • @user-ru1vm7dm4h
    @user-ru1vm7dm4h ปีที่แล้ว +18

    Kashi ahe takat satta nastana yala mantat sanman raj sahebancha .kiti gardi tiganchi nahi ek tyachi only raj saheb

    • @AdgaonkinaraTodankaribana
      @AdgaonkinaraTodankaribana ปีที่แล้ว

      पण निवडून येत नाही हो....😢

    • @kakjhal
      @kakjhal ปีที่แล้ว +2

      लोक मनोरंजनासाठी येतात, अर्धवेळ पक्षाला कोणी मत देत नाही!

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +2

    सेकंड बाळासाहेब असल्या सारखे वाटते..🚩

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 ปีที่แล้ว +11

    Jai maharastra Raj saheb

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH ปีที่แล้ว +11

    जय हिंदुराष्ट्र

  • @swapnilchavan5499
    @swapnilchavan5499 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र साहेब......

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 ปีที่แล้ว +5

    the right leader to hold the comand of Maharashtra state

  • @pritamhatagale5245
    @pritamhatagale5245 ปีที่แล้ว +2

    Jay Shriram 🚩

  • @nirajpawar4319
    @nirajpawar4319 ปีที่แล้ว +3

    Jay hind 🙏🙏

  • @parasnandrepatil9999
    @parasnandrepatil9999 ปีที่แล้ว +2

    वारे वा

  • @maheshtupat
    @maheshtupat ปีที่แล้ว

    Only राज साहेब

  • @n.s.rajput6570
    @n.s.rajput6570 ปีที่แล้ว +1

    येथुन पुढे वाटतंय .. म . न . से .
    आणि मुळात महाष्ट्राचे सुवर्ण काळ येईल . . . .
    यु . पी . मधे जसे योगी आदीत्यनाथ आहे. . .
    तसेच महाराष्ट्रात राजसाहेब पाहिजे
    आणि तो काळ नक्कीच येईल . . . .

  • @ganeshlakade5753
    @ganeshlakade5753 ปีที่แล้ว +2

    Raj Thackeray 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sidrammitkari3149
    @sidrammitkari3149 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर, राजसाहेब ठाकरेजी

  • @surajmalekar4148
    @surajmalekar4148 ปีที่แล้ว

    Jay Shri Ram

  • @RajSingh-su1dp
    @RajSingh-su1dp ปีที่แล้ว +2

    Ek sandhi raj sahebana ,jai maharastra🎉🎉❤❤❤❤

  • @akshaymathapati3352
    @akshaymathapati3352 ปีที่แล้ว

    The one & only Raj Thakrey.....

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH ปีที่แล้ว +4

    जय श्री राम

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour ปีที่แล้ว

    एवढी गर्दी जमावण्याची करिश्मा फक्त राज साहेब यांच्याकड़े आहे

  • @smarty0609
    @smarty0609 ปีที่แล้ว +1

    भोंगे अजून चालूच आहेत. गोरेगांव मालाड, कांदिवली अश्या बर्‍याच ठिकाणी 10th chi परीक्षा सुरू असताना ह्याचे भोंगे चालू होतात .ह्या ठिकाणी भोंगे कधीच बंद झाले नाहीत. पुलिस तिकडे बसुन असतात पण बंद करायची हिम्मत झाली नाही.

  • @prasadraut970
    @prasadraut970 ปีที่แล้ว

    हिंदू च्या हक्काचा एक च माणूस राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 ปีที่แล้ว +2

    काही वर्षे आधी हाजी अली व आताच्या कुर्ला स्टेशन जवळ दोन ट्रेक च्या मध्ये एक मस्जिद उभी केली जाते असेच अनेक ठिकाणी हे चालवले जातात

  • @nashiketsurve5200
    @nashiketsurve5200 ปีที่แล้ว

    Jay ho raj saheb

  • @Gajendrairkar21
    @Gajendrairkar21 ปีที่แล้ว +8

    जय मनसे....

  • @RajVardekar
    @RajVardekar ปีที่แล้ว +12

    जय महाराष्ट्र ❤

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @RajVardekar
      @RajVardekar ปีที่แล้ว +1

      @@nehakakade6648 🤗

  • @kedarpabale1541
    @kedarpabale1541 ปีที่แล้ว +1

    आमचे पेरणास्थान माननीय राज साहेब ठाकरे

  • @jivaramchaudhary5064
    @jivaramchaudhary5064 ปีที่แล้ว +1

    Good

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 ปีที่แล้ว

    राज साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे एकदा

  • @amarpaduragajadahav-pu4kx
    @amarpaduragajadahav-pu4kx ปีที่แล้ว

    Very much

  • @vijaygaikwad99
    @vijaygaikwad99 ปีที่แล้ว +48

    Raj Saheb Great Leader 🚩❤👍
    Jai hind 🇮🇳🚩
    Jay Maharashtra 🚩
    Jay Bhavani Jay Shivaji 🚩
    Jay Shri ram 🚩

    • @vaijenathdhage.4568
      @vaijenathdhage.4568 ปีที่แล้ว

      looooooooooooooooooooooooooooooooooooooooooollooooolooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooolloooooooooooooooooooooooooooooooooooooooolllloooooooooooloooooooooooooooooooooooooooolooooooooooooloooooooooooolllooooooooooooooooooooooooo

    • @vaijenathdhage.4568
      @vaijenathdhage.4568 ปีที่แล้ว

      llooooo

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 ปีที่แล้ว +29

    आजकाल जिकडे जातो तिकडे मजार दिसतात, अगदी महाराजांच्या गडकिल्लीवर देखील

    • @factzone1841
      @factzone1841 ปีที่แล้ว +2

      Vishalgadavar pn ahe

    • @mayurN184
      @mayurN184 ปีที่แล้ว +1

      @@factzone1841 tithe mazar nahi bolat to ata mothi masjid jhali ahe

  • @nitinpatil1010
    @nitinpatil1010 ปีที่แล้ว +2

    पेंग्विन ची समाधी❤❤❤❤

  • @khandelwalharshal
    @khandelwalharshal ปีที่แล้ว +1

    Jai Shree Ram 🚩

  • @sanjaykolte4442
    @sanjaykolte4442 ปีที่แล้ว +1

    Jai ShreeRam🌷🏹🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ajx9747
    @ajx9747 ปีที่แล้ว +3

    Full support sir

  • @supriyawankhede8239
    @supriyawankhede8239 ปีที่แล้ว +1

    Great

  • @avinashpatil6147
    @avinashpatil6147 ปีที่แล้ว +1

    Jai MNS

  • @omkar3674
    @omkar3674 ปีที่แล้ว +18

    साहेब याच कारण फक्त आपण सर्वे हिंदू घाफील आहोत आज आपल्या आजूबाजूला कोण येताय अण् कोण जातय ह्याचीच काही कल्पना नाही आपल्याला काहीच माहिती नसत. 😞

  • @govindkhedkar8546
    @govindkhedkar8546 ปีที่แล้ว

    Power of Raj Thakre

  • @akashavbrand3307
    @akashavbrand3307 ปีที่แล้ว

    Really Raj Saheb Thackeray is Hindutva and will remain. Maharashtra's next cm only MNS

  • @krunalmshah2010
    @krunalmshah2010 ปีที่แล้ว +1

    raj sir ❤

  • @gauravravindramahajan8927
    @gauravravindramahajan8927 ปีที่แล้ว +3

    राज साहेब ठाकरे 🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩💐👌👌👌👌👌👌👌👌

  • @Hindutv9696
    @Hindutv9696 ปีที่แล้ว +2

    💕💕

  • @AllinOne-oy7zf
    @AllinOne-oy7zf ปีที่แล้ว +1

    👌👍💪

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR ปีที่แล้ว +4

    ❤️👑

  • @Viru-007
    @Viru-007 ปีที่แล้ว +1

    Waghach💪🏻

  • @raosahebkarjule1422
    @raosahebkarjule1422 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरेंनी जर भगवे कपडे घातले, आणि अंगावर गळ्यात भगवा पंचा घातला आणि डोळ्याला चस्मा लावला तर दुसरे बाळासाहेब ठाकरे च दिसतील कारण त्यांचा आवाज देखील बाळासाहेब सारखाच आहे. आणि त्यानी हे करावं अशी माझी इच्छा आहे.