!! शिक्षक ते यशस्वी हॉटेल उद्योजका पर्यंतचा प्रवास !!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- !! शिक्षक ते यशस्वी हॉटेल उद्योजका पर्यंतचा प्रवास !!
हॉटेल जयश्री
पत्ता-:चरौली फाटा पीसीएमसी पुणे
☎️ +91 95884 54296
.
.
मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन vlogमधे
तर ह्या vlog मधे तुम्हाला एक शिक्षक ते यशस्वी हॉटेल उद्यजक पर्यंत चा प्रवास कसा होता हे पाहायला भेटेल आणि शिकायला सुद्धा भेटेल की नक्की हॉटेल वेवसाय कसा काम करतो आणि त्याच्यामधे यासवी कसे व्हायचे हे पहारला भेटेल
तर ही वीडियो नक्कीच पूर्ण पाहा तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटतील 🙏🏻धन्यवाद
आमच instagrampage सुद्धा आहे जर जमत असेल तर त्याला देखील follow करा @khaugalli_pune09
आणि जर तुम्हाला देखील असा वीडियो शूट करायचा असेल तर आमच्या team सोबत सपर्क कार
☎️8669420020
#udyojak #pcmchallenge #pcmc #punefoodie #khaugallipune09#foodchannel
मनःपूर्वक शुभेच्छा आप्पा जय जगदंब
एकच नंबर सरजी👍🏻👍🏻
लय भारी 👌
अप्रतिम जेवण आहे... Quality and quantity.... जबरदस्त ❤
❤ nice ❤.
एक नंबर टेस्ट आहे.. अवश्य भेट द्या..
एकच नंबर आहे
आप्पा खुप साऱ्या शुभेच्छा
एक नंबर चव आहे ... एक वेळ अवश्य भेट दया .
इथला चिकन खरडा म्हणजे एकदम मस्त 😋😋😋
नक्की भेट देऊ
👍👌