कोरोनात वडापाव दुकान बंद पडलं पठ्ठ्याने मोटर सायकलला बनवले दुकान | Man selling vadapav on his bike |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- कोरोनात वडापाव दुकान बंद पडलं पठ्ठ्याने मोटर सायकलला बनवले दुकान | Man selling vadapav on his bike |
उद्योग भरारी संपर्क :- 7972657986
व्यवसायातल्या अमाप संधी आणि अर्थार्जनासाठी आपलं गाव सोडून शहरात स्थायिक न होता आपल्याकडे असणारे व्यावसायिक कौशल्य आणि प्रतिभेला गावातही वाव आहे. हे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी या गावातील महेश वाकचौरे यांनी दाखवून दिल आहे.
कोरोना काळात वडापाव व्यवसाय बंद झाल्यामुळे गावाकडे आलेल्या महेश यांनी आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे चक्क मोटरसायकललाच वडापाव सेंटर बनवलं आहे. वडापाव तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शेगडी, इंधन आणि इतर कच्चा माल मोटरसायकल वर ठेवून चार वर्षापासून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधापासून ते गावगाड्यातील प्रत्येक ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष जाऊन गरमा-गरम वडापाव विक्री करून चांगलं अर्थार्जण करतात.
आवश्यक कच्चा माल मिरच्या,बटाटे गावातील शेतकऱ्याकडून खरेदी केल्यामुळे शहराच्या तुलनेत उत्पादन खर्चात बचत होते परिणामी नफा अधिकचा मिळतो. कुटंबाची भक्कम साथ, व्यावसायिक दूरदृष्टी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गावातही रोजगार निर्माण करता येतो असे महेश वाकचौरे सांगतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग भरारी यूट्यूब चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद..
#businessidea
#desijugad
#udyogbharari
business idea
business idea marathi
udyog Bharari
desi jugad
fast food
उद्योग भरारी
बिझनेस आयडिया
बिझनेस आयडिया मराठी
देसी जुगाड
____________________________________________
हा व्यवसाय चालणारच नाही. तर भरपूर पळणार आहे.तू लढत रहा. ग्राहक तुझ्या पाठीशी आहे......😊❤
मी हि गाडी पुण्यात फिरवतो.मला कोणताही पोलिस काही म्हणत नाही व फुड अधिकारी काही म्हणत नाही सर्व अधिकारी सहानुभूतीच्या नजरेने पाहतात व तिच लोक १० रु देउन वडे खातात खुप धंदा होतो .🙂
तुमच्याकडे कोणती गाडी आहे ..मला पण व्यवसाय करायचा आहे..
दादा तुमच्या सारखेच लोक (विपरीत परिस्थितीत सरकार कडून कोणत्याही प्रकार ची मदत न घेता आलेल्या अडचणी वर मत करत काबाड कष्ट करणारे लोक ) देश चालवतात अशाच कष्टळू लोकांन मुळे अर्थ व्यवस्था मजबूत आहे
प्रस्तावना फार लांबलचक करतात,,,,,,,
Best of luck bhau department aso kiwa koni hi aso changlya kamasati sarwyani sahkarye kele tr nkkich kahi sudarna hoil sarwach cm krtil as nhi pn pratek mansach Kam ahe changlya Kamala apn pradhanye deu 👏
8:52 8:53 8:53
महेश भाऊ खरच खूप जिद्दी आहेत. मी त्यांना भेटलेलो आहे. आपुलकी पणा त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून येत असतो. कोरोना काळामध्ये त्यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या मात्र महेश भाऊ पुन्हा जिद्दीने परत वर आले व उद्योग व्यवसाय करत आहेत.
कष्ट करणारा असेल तर तो कसाही कुठेही कष्ट करून मेहनत करून स्वतःच्या पायावरती उभा राहतो याला म्हणतात स्वाभिमान भावा ग्रेट❤❤❤ तरुणांनो पहा उद्योगधंद्याकडे वळा नोकऱ्या संपलेल्या आहेत नोकर बनवू नका
Good,यांचा भविष्यकाळ प्रगतीचा आहे.कष्ठ
चिकाटी, जिद्द .
एकच नंबर चुलीवरचा वडापाव, एकनंबर चव असनार... शुभेच्छा 🎉🎉🎉
Salut तुमच्या कामाला, अणि आम्ही रडत बसतोय काम नाही म्हणुन. मी सुद्धा व्यवसाय करायचे ठरवले आहे, लवकरच त्याचा विडिओ अपलोड करेन. धन्यवाद सर ❤❤❤
Congratulations🎉
सलाम भाऊ तुमच्या मेहनतीला
तुम्ही खुप पुडे जावे हीच इश्वर चरणी प्रार्थना
Jai Maharashtra from Delhi great job
सलाम आहे या बेरोजगार तरुणाला त्याने गाडी कशी तयार करायची यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे त्यामुळे आणखी तरुण दुसऱ्या भागात हा व्यवसाय करु शकतील
जीगरबाज अशा मीत्राला सलाम ❤❤ जयशंकर 🌹🙏
महाराष्ट्रातील अशाच छोट्या छोट्या ऊद्योगी व्यक्तीना शोधुन त्यांना प्रसिध्दी माघ्यमा समोर आणुन त्याचा विकास आणी प्रचार करावा ही विनती
सतीष भगत ठाणे
सलाम, १च नंबर
सेटअप चा जुगाड भारी आहे ….माणूस कष्टाळू प्रामाणिक आणि दूरदृष्टी असेलला आहे…एक दीवस खूप मोठा होईल….खूप खूप शुभेच्या🎉
❤
Nkkich
याला म्हणतात गावठी आयडिया ❤️❤️✌🏻
हा वडपाव वाला दररोज भेटतो बिना तेल चे पॅटीस वडापाव विकतो चांगली गोष्ट आहे याच्या घरी बेकरी पण आहे मी सोनगाव चा रहिवासी आहे 😊
सलाम तुमच्या कार्याला ग्राहाकला पण गरमगरम वडापाव मिळतोय तो पण ताटात
खूप छान भाऊसाहेब आपले हार्दिक अभिनंदन आपण कष्ट करून दोन रुपये कमवता ईश्वर आपल्याला हमेशा साथ देणार धन्यवाद
अतीशय छान चव आहे वडा पावाची मी खाल्ला आहे.
सलाम भाऊ तुझ्या या कार्याला
खुप छान व्यवसाय आहे 👍👌🙏
दादा गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल असतं त्यामुळे सुरक्षितता बाळगा शेगडी जमिनीवर ठेवायची व्यवस्था करा बाकी सर्व ठीक
नक्की सर सुधारणा करणे गरजेचे आहे
Yes, please take care of precautions about petrol tank and your running cooker,..
बरोबर , अनर्थ होऊ नये याची काळजी घ्यावी
Khr ahe bhau
दादा सलाम तुमच्या श्रम सफल्याला 👌👍🚩👏
Super Marathi mahnuse international Doka ahe
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
सलाम आपल्या कार्याला
खूप छान आदर्श
ताजे पाव, ताजे समोसे😊😊
खूप छान मित्रा
खरोखर सर तुम्ही किती सुंदर सांगताय
Rao khup mehnat aahe ❤
दादा तुला खूप शुभेच्छा
छान आहे तुमचा वडापाव
खुप छान भाऊ ❤
Khup bhari.khup pragati kara.khup shubhecha .
Hardworking man . Well done
Ek dheyvedya tarunala maza salam 🙏🙏🙏
Salute dada tumchya jiddila
Saheb khup chaan
प्रामाणिक प्रयत्न आणी kashta याची तयारी असेल तर परमेश्वर पण saath देतो ani काही कमी पडू देत नाही. 🙏👍👌🙏.ऑल दे बेस्ट 👍
काय ओडिव झालाय एक नंबर कडक झकास मस्त वा वा वा?????????
लय कमावतो भाऊ.. म्हणून महिन्याचा पायमेन्ट नाहीं सांगितलं 😅😅😅
Ek number Manush
Bhaau salaam tula.go ahead😊
संगमनेर चा चरबी मिश्रित बाटलेला चाचा चा वडा पाव फेमस करण्या पेक्षा हा आपल्या मराठी माणसाचा वडापाव फेमस करा 🚩🚩🚩
Stupid... जिथं तिथं हिन्दू मुस्लिम कर
Khup khup chan
Great Entrepreneur, if everybody is like Him world would be a better place. meticulous planning and execution. Great Skill in making Vada. people who complain about life should draw huge inspiration from him. He should be part of great industries which produce huge Quantities, he can add value
फारच छान
1 no bhawa
Keep it up bro.. Nice wotk
खूप छान व्हिडिओ आहे सर
Great👍
एक नंबर दादा
बाईक मध्ये पेट्रोल असते. त्यावर लाकूड पेटवून वडा तयार करने हा प्रकार धोकादायक आहे. अनेक वाहने आपोआप पेटतात. जपूनच हा व्यवसाय करावा
मानलं मित्रा. मी बंद केल पैश्या अभावी पण तू करून दाखवलं 👍👍
👌दादा जय हिंद - जपुन कर! काळजी घे! छान👏✊👍
मराठी पाऊल पडते पुढे....
Khub chan bhau
Congratulations God bless
महेश वाघचौरे माझा मित्र आहे मला त्याचा सार्थ अभिमान आहे
अभिनंदन. दादा.
खुप छान मित्रा
कशाला जाती सवलतीच्या कुबड्या पाहीजेत मस्त राजा आहे निसर्गात फिरतोय ,आया ,बहिणी,मुले,मुली ,तरुण सर्वांना आनंदाने खाऊ घालतो आहे ,अरे तरुणांनो आणखी नवीन आयडीया काढा पैसा छापा .सुखी व्हा.
कष्ट प्रामाणिकता ह्या गुणांवर सर्व समाज प्रेम करतो..
Khup chhan chhan Mitra
छान भाऊ
Bhau saheb tumchya kastala namaskar ahe.
जिद्द हवी..काय पण होऊ शकत
पोटा साठी करीत आहेस मित्र पण सांभाळून खूप रिस्क आहे कारण गाडी मध्ये पेट्रोल ची टाकी आहे
ग्रेट
1000 × 10 = 10000 everyday.
10000 × 30 = 300000 everyomnth
-30000 raw materials = 270000 every month income
बाईक वर कसे सेटप केले कॅरेट काडून पूर्ण सेटप दाखवा सर 🙏
Chan ❤❤
Must kaka
Khup risky 😢😢 aahe
Blast houn 30-40 lahan por maru shaktat 😢😢
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लोक उधार मागत नाही
Farach Chan
👌👌👌
Mast
Chan
१०×१०००=१०००० रु खर्च वजा जाता ५००० सुटतात का ?
Chote carry karzche gas cylander pan milte pan rto police object kele tr problem u try get smal gas cyle der je tjmhala diwas bhar ourel ni 2nd day la bharun ghayache .trial basis.pan tumhi khu darjng karat ahat wada banvne pasun gadi chalvne n sarv saman chi kalji ghene he sokid tough job ahe.
🫡 1 number pn kalji ghya khup dhokadayak ahe aplya bike vr shegadi petvun vadapav vikri karne
भाऊ हे गाडीच्या मागच्या शॉप कुठे बनवलेला आहे
,👍👍👍👍👍
वडा च्या मसाल्याचा पण एक विडिओ बनवा दादा ह्या भाऊंचा ...
नक्कीच सर
@@UdyogBharari7972 👍. ...पण दादा हा बोलून जास्त उशीर करू नका ही विनंती..
ऐखादे ३ चाकी वाहन घ्या
👌namber 1
मराठी पाऊल पडती पुढे. अभिनंदन
Hattsoff
३चाकी गाडी बनवा अन सिलेंडर वापरावे
काळजी घ्या
❤
Ye sarv marthi lokana kara
Gadit petrol asel tar ha jal lagnyacha chance asto
मित्र पेट्रोल पासून शेगडी दूर आहे
शेगडी कशी तयार केली त्याची काय किंमत आहे.
व्हिडिओमध्ये ऍड्रेस दिलेला आहे
जिल्हा अहमदनगर ❤❤❤
मित्रा नावात काय ठेवलंय कर्तुत्वात सर्व काही असते
अहिल्यानगर कुठ आहे सर
अहिल्यानगर आक्रमणकारी लोकांनी अहमदनगर ठेवल.महाराष्ट्र आता सरकार न अहिल्यानगर ठेवल. सरकार च हार्दिक अभिनंदन. 🙏
अहमदनगर
Ok
Dada tumcha no milel ka
भाऊ चा नं द्या गाडी बघायची जवलुन
व्हिडिओमध्ये त्यांचा पत्ता दिलेला आहे सर