How To Save Income Tax : टॅक्स वाचवण्याचे १० कायदेशीर पर्याय | Bol Bhidu | 10 ways to save tax

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BolBhidu #Howtosavetax #IncomeTaxSaving
    सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढलीये अशा परिस्थिती टॅक्ससारख्या गोष्टींमुळे सामान्य माणसांचं कंबरडं मोडलयं. खरचं टॅक्स सेव्ह करण शक्य आहे का ? टॅक्स सेव्हिंगचे ऑप्शन्स कोणते आहेत. अनेकवेळा आपण टॅक्ससंदर्भात जागरूक नसतो. पण असे कोणते १० पर्याय आहेत ज्याच्यामार्फत तुमचा टॅक्स तुम्ही सेव्ह करू शकता याचीच माहिती तुम्हांला या व्हिडिओत मिळेल.
    At a time when inflation has skyrocketed, things like taxes have broken the backs of the common man. Is it really possible to save tax? What are the tax saving options? Many times we are not aware of taxes. But in this video you will find out the 10 options through which you can save your tax.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 90

  • @vishaljadhav8795
    @vishaljadhav8795 2 ปีที่แล้ว +25

    टॅक्स बदल सगळ knowledge द्या सर पूर्ण return filling वर व्हिडिओ सिरीज बनवा खूप सध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही माहिती सांगता त्यामुळे सगळी माहिती बिनचूक समजते

    • @hogakoiuser
      @hogakoiuser 2 ปีที่แล้ว

      येड्या भोपाळच्या विशाल selu मध्ये मोकाट फिरतो पोरी माघ अणि इथे गोष्टी chodayla🍌

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 2 ปีที่แล้ว

      It's better to file through professionals like CA CWA ..... Because you don't know all about income tax provision..... wrongly filling of IT return causes to notice.....you don't know how to reply to noticies..... Then you go to professionals for consultancy.... Then They will charge you lot

    • @maryapatil7506
      @maryapatil7506 ปีที่แล้ว

      Sir very good information 🙏

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 2 ปีที่แล้ว +20

    Tax slab you said are according to new scheme of taxation under section 115BAC
    Where you can not claim deduction or exemption like Standard deduction,HRA, Interest on Housing loan etc
    While under old scheme slabs rate are
    0-250000. Nil
    250000-500000. 5%
    500000-1000000. 20%
    Above 1000000. 30%
    And you can claim every deduction and exemptions

    • @anamik4870
      @anamik4870 2 ปีที่แล้ว +4

      someone sensible found. you are right sir

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 2 ปีที่แล้ว

      I thing you are ca or ca student ☺️

    • @prathamesh_46
      @prathamesh_46 2 ปีที่แล้ว +1

      @@jagdishjadhav3339 yes

  • @rajeshyawalkar3382
    @rajeshyawalkar3382 2 หลายเดือนก่อน

    योग्य माहिती मिळाली आपले धन्यवाद

  • @bhagwandhawale266
    @bhagwandhawale266 7 หลายเดือนก่อน

    योग्य माहिती मिळाली आपले धन्यवाद.

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार... IT return filling वरती एक व्हिडिओ बनवा...#@🙏

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आर्थिक बाबींचे नियोजन करण्यास उपयुक्त माहिती

  • @vishalthokal8106
    @vishalthokal8106 3 หลายเดือนก่อน

    Very nice information. Thank you so much.

  • @rohanbasutkar4731
    @rohanbasutkar4731 2 ปีที่แล้ว

    Khupach bhari Bol bhidu thoda elaborate kara home loan made kasa tax benefit gheta yeil yacha. Separate video zala tr bara hoil

  • @akshaymeshram1666
    @akshaymeshram1666 2 ปีที่แล้ว +1

    कोणत्या बँकेचे home loan घ्यावे या बद्दल व्हिडिओ बनवा plz

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 4 หลายเดือนก่อน

    सर्व माहिती सविस्तर द्यावी हीं विनंती

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 2 ปีที่แล้ว +3

    You can save 50000 in NPS and also Mediclaim Premium under 80D

  • @TechBhushan6789
    @TechBhushan6789 2 ปีที่แล้ว +3

    सर NPS हा एक मार्ग आहे tax सविंग साठी.

  • @murbadchasanket8079
    @murbadchasanket8079 2 ปีที่แล้ว

    Question- Information chahiye??
    Answer - Jadhav Sir❤ hai na.

  • @nitinsshorts7476
    @nitinsshorts7476 2 ปีที่แล้ว

    Sir tumi mahiti par Chan explain karat .thank you

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 2 ปีที่แล้ว +1

    समजा, गावातील एक व्यक्ती (परिवारासोबत राहणारी) WFH करत असून 3 वर्षानंतर थेट शहरात येऊन घर घेण्याची योजना करते... परंतू ह्या 3 वर्षांतील पैशांचे नियोजन कसे करणार जर, गृहकर्ज घ्यायचे नसेल तर ?

  • @विजयगायकवाड-ग5द
    @विजयगायकवाड-ग5द 2 ปีที่แล้ว

    जाधव सर, अभिनंदन...💐

  • @vijaykargirwar6950
    @vijaykargirwar6950 หลายเดือนก่อน

    Navin scheme tax regime madhe tax kasa vachawacha pl guide

  • @vandanapatil384
    @vandanapatil384 5 หลายเดือนก่อน +1

    एकदा वेतनावरील टॅक्स भरला तरी पुन्हा TDS का कपात केला जातो? मार्गदर्शन हवे.

  • @prakashdeshmukh1510
    @prakashdeshmukh1510 7 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार आई-वडिलांचे वय 80 च्या आसपास असेल तर mediklem इन्सुरनस मिळत नाही जर आई किंवा वडील आजारी पडले तर आणि हॉस्पिटल खर्च 80 हजार किंवा जास्त झाला तर ही बिल इन्कम टॅक्सला का पकडत नाही ह्यासाठी मेडिक्लेम गरज का हॉस्पिटल बिल का ग्राह्य धरत नाही

  • @sanjaywalzade8410
    @sanjaywalzade8410 2 ปีที่แล้ว

    बोल भिडू चे माहितीपट भारी असतत पण हा लै पघळ लावतो यार..फास्ट फॉरवर्ड करून पाहावं लागतं..

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 2 ปีที่แล้ว +1

    Investment should be used for Wealth Creation not for Tax Saving.

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +3

    टँक्स भरा देश वाचवा यावर व्हिडीओ बनवा.टँक्स चुकवायला सांगणारे भरपूर लोक आहेत.

    • @maheshingle496
      @maheshingle496 2 ปีที่แล้ว +1

      Tax bhara ani आमदार, खासदार, व्यापारी यांचे खिसे भरा

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 2 ปีที่แล้ว

      Tax bhara ani amdar khasdar Mantri sarkari nokr yanchi life laxarious bnva.. swata matr fatk tutk ani loanchya haftyanch ayush jaga 😀

    • @prabhakarchougule53
      @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +2

      नकारात्मक दृष्टीकोनातून काहीच साध्य होणार नाही. भ्रष्टाचारी उमेदवारांना निवडणूकीत पराभूत करन जनतेच्या हातात आहे. तुम्ही तुमचा पगार घरात नाही दिला तर घर चालणार नाही, तसेच देशाचे आहे.

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc ปีที่แล้ว

    Best information thanksvery much

  • @GajananUmbarkar-v3x
    @GajananUmbarkar-v3x 7 หลายเดือนก่อน

    Nice Information Sir😊🎉

  • @krushnasable1425
    @krushnasable1425 ปีที่แล้ว

    Wow nice useful information hai ye

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 2 ปีที่แล้ว +1

    80C includes PPF Insurance Policy and ELSS fund etc

    • @hurrynoworry
      @hurrynoworry 2 ปีที่แล้ว

      Vdo is not that good. All 80 c Max limit is 1.5 L

  • @sanketutekar3810
    @sanketutekar3810 2 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितले

  • @nh--66
    @nh--66 2 ปีที่แล้ว +2

    most companies set Basic pay very very less due to which we get taxed the most

  • @sameerjoshi8966
    @sameerjoshi8966 2 ปีที่แล้ว

    Most of the options are under 80c and other options are well known to everyone. Problem is even though we have these many options, everyone is not able to opt it... restructuring of salary is not possible in big companies...please suggest options with real examples...

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 2 ปีที่แล้ว

    सोने, शेअर बाजार, mutual funds इ. मध्ये किती मुद्दल असावी (आपल्या उत्पन्नानुसार) याची काही सीमा असते का ? तसेच भविष्य निधीसाठी केलेल्या खर्चामुळे Cibil वर होणारा परिणाम ??

  • @rohitpatil6825
    @rohitpatil6825 2 ปีที่แล้ว

    Dada ek ha topic ghya na please ->>
    TAX saving sathi kahi companies employees la ek option suggest karat ahet- “Car Lease” for 3 or 4 years period.!
    Kharach benefits ahet ka ani kase..?
    “Car lease” vs “car loan”

    • @swapniljadhav1296
      @swapniljadhav1296 2 ปีที่แล้ว

      Not beneficial because they charge 10 to 12 % of intrest where in car loan banks charge you around 7.5

  • @ganeshbhagile5552
    @ganeshbhagile5552 2 ปีที่แล้ว

    महावितरणची अतिरिक्त सुरक्षा ठेव का व कशासाठी घेतली जाते याबाबतचा एखादा व्हिडीओ तयार करण्यात यावा.

  • @prathameshbhor7926
    @prathameshbhor7926 2 ปีที่แล้ว +2

    कृपया आपण काजू कतली व इतर मिठाई खातो त्यावरची चांदीची परत खरंच गाई व इतर पशूंच्या चरबी अतड्यान पासून तयार होते का ? ह्या बद्दल माहिती द्या. 🙏🙏🙏🙏

    • @sandythorat2005
      @sandythorat2005 2 ปีที่แล้ว +1

      नाही ,

    • @sachinsankpal4774
      @sachinsankpal4774 2 ปีที่แล้ว +2

      नाही , पण ती चांदी जनावरांच्या कातडयामध्ये ठोकून ठोकून त्याचा वर्ख बनवितात. म्हणजे शाकाहारी माणसांनी खाऊ नये.

    • @sandythorat2005
      @sandythorat2005 2 ปีที่แล้ว +2

      @@sachinsankpal4774 जुन्या काळी तसा होतं , आता hydraulic प्रेस मध्ये करतात

    • @sachinsankpal4774
      @sachinsankpal4774 2 ปีที่แล้ว +1

      @@sandythorat2005 Thanks 😊

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 ปีที่แล้ว

    छान माहिती👍

  • @theatul001
    @theatul001 2 ปีที่แล้ว

    Good tone of speak sir 👏

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 2 ปีที่แล้ว +1

    Most options are under 80C

  • @sunitadeshmukh3497
    @sunitadeshmukh3497 ปีที่แล้ว

    Best information

  • @sindhukapse5412
    @sindhukapse5412 7 หลายเดือนก่อน

    होम लोन घेतलेले असताना एचआरए इन्कम टॅक्स मधून वजा होऊ शकतो का (होम लोन वजा करणे आणि आचार्य वजा करणे दोन्हीही)

  • @prasadkhandekar5015
    @prasadkhandekar5015 2 ปีที่แล้ว

    Sir mutual fund vr ek video banva.

  • @shubhamsonavane2174
    @shubhamsonavane2174 2 ปีที่แล้ว

    महागाई तर वाढलीच आहे . हे तर सगळ्यांना माहीतच आहे . पण खाजगी कंपन्या मध्ये वेतन का नाही वाढत आहे . कारण पर्तेक याचात महागाई झाली आहे .मग रोजगार पण वाढवला पाहिजे . जो आज रोजी 10 ते 12 हजार रुपये कमवत असेल त्यानी काय कऱ्याच सर तुम्ही पण एक videvo याचा वरती बनवा आणि सगळ्यांना माहिती पडू द्या धन्यवाद...

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 2 ปีที่แล้ว

    मस्त आहे व्हिडिओ पहा बरं

  • @randheerjogdand7527
    @randheerjogdand7527 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर, सर मी ६०+ सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला मासीक पेंशन+बॅंक व पोस्ट मधील ठेवींवर मिळणारे व्याज+कंपनी डिव्हीडंड+शेअर्स विक्री उत्पन्न मिळते. मी आयटीआर चा कोणत्या क्रमांकाचा फाॅर्म भरावा लागेल?

  • @bappuraodoiphode7108
    @bappuraodoiphode7108 2 ปีที่แล้ว

    माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @shradheshrane8813
    @shradheshrane8813 6 หลายเดือนก่อน

    सर मी LIC, SIP चालू करून देण्याचा धंदा करतो. मला एका इन्व्हेस्टरने प्रश्न विचारला कि आम्हाला जो पगार मिळतो त्यातून टॅक्स वजा करून मिळतो. राहिलेला पैसा घरखर्च, इतर खर्च करून बँकेत जमा राहतो. राहिलेल्या पैशातून lic भरतो. आता मी जो lic चा प्रीमियम भरतो त्या पैशावर कसा lic टॅक्स घेत आहे. मी तर पगार घेतानाच टॅक्स कट झाले आहे ना.
    तर यावर काय उत्तर आहे किंवा lic परत का टॅक्स घेत आहे त्या प्रीमियम वर?
    पगारातून टॅक्स मायनस होऊन बचत केलेल्या पैशावर आम्ही घर घेतलं तर त्या पैशावर ही आम्हाला टीडीएस, टॅक्स भरायला सांगितले.
    याच काय कारण असावं असं त्यांनी मला विचारलं. यावर मी त्यांना काय उत्तर देऊ.😊

  • @krishnakale1314
    @krishnakale1314 2 ปีที่แล้ว

    Very informative..

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 ปีที่แล้ว

    Naukari karanare kase vachavtil tax

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 ปีที่แล้ว

    Co. Salary detail sanga

  • @desiboosterdose
    @desiboosterdose 2 ปีที่แล้ว +5

    काही उपयोग नाही.
    ती सीतारामन बाई एक एक करून सगळे टॅक्स benefit बंद करत आहे.

  • @DivyaKumbhar-gc5iu
    @DivyaKumbhar-gc5iu 6 หลายเดือนก่อน

    👍🏻👍🏻

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 2 ปีที่แล้ว

    IRS officers cha interview ghya

  • @tushardharmik78
    @tushardharmik78 2 ปีที่แล้ว

    @BolBhidu एक व्हिडिओ टर्म प्लॅन वर सुद्धा येऊद्या #बोलभिडू #BolBhidu

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 2 ปีที่แล้ว

    Taxi rikshaw yanchi suruwaat kuthe kashi ani kadhi zali yachi mahiti dyavi pls

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 4 หลายเดือนก่อน

    सविस्तर सांगावी हीं विंनती

  • @yogeshshinde8186
    @yogeshshinde8186 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @vimalchandale5351
    @vimalchandale5351 8 หลายเดือนก่อน

    NPS मध्ये 50,000गुंतवले. तर फक्त 15000च माफ होते.50,000नाही

  • @vishwajeetpatil8738
    @vishwajeetpatil8738 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @enginekida1585
    @enginekida1585 2 ปีที่แล้ว

    Mi amruta boltey moviecya real storywarti .video banawa

  • @IT_World20
    @IT_World20 2 ปีที่แล้ว

    Sarv point che kontya section mdhe taku shaku sangu shakal ka

  • @abasahebgaware8536
    @abasahebgaware8536 2 ปีที่แล้ว

    The fact is, we have only one good option is tax saving fund 😢

  • @samarpatil0909
    @samarpatil0909 2 ปีที่แล้ว

    80C नुसार income वर एकदाच 150000 ची बचत करू शकतो ना...?
    म्हणजे Ppf ला पण 80C आहे आणि home loan ला पण 80C आहे..?
    मग दोन्हीच मिळून बचत कोटा 150000 च राहणार का?

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 ปีที่แล้ว

    इन्कम टॅक्स सगळेच लोक देत नाहीत अडीच लाखाच्या खाली जे चे उत्पन्न आहे त्याला इन्कम टॅक्स लागत नाही

  • @atulshinde6354
    @atulshinde6354 2 ปีที่แล้ว

    NPS सांगायचं राहिलेच....

  • @shrikantdeshpande9960
    @shrikantdeshpande9960 ปีที่แล้ว

    प्रॉपर्टी टॅक्स कधी इशी करते PMC

  • @vishnuadhav2876
    @vishnuadhav2876 2 ปีที่แล้ว

    जरा खोलात जाऊन सांगितले तर बरे होईल,

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध 3 ते 5 टॅक्स नको

  • @vijaysalunkhe2133
    @vijaysalunkhe2133 2 ปีที่แล้ว

    Home loan
    Ppf/epf
    Mutual fund
    Sukanya samruddhi yojna
    Life insurance policy
    Educational scholarship
    Wedding gift
    Agricultural income
    Education loan
    Sr citizen health insurance plan
    Restructuring salary

  • @nikhilrkadam
    @nikhilrkadam 2 ปีที่แล้ว

    Talk without looking at paper. Learn from Durgesh kale n others. Improve yourself

  • @rupalithakur6496
    @rupalithakur6496 2 ปีที่แล้ว

    Donation to political party

  • @mirapangare
    @mirapangare 2 ปีที่แล้ว

    महागाई वाढली डोईजड

  • @Abhijit235
    @Abhijit235 2 ปีที่แล้ว

    All this come in 80 C

  • @advisor_akshay_wagh
    @advisor_akshay_wagh 2 ปีที่แล้ว

    #advisorakshaywagh

  • @SKYT6086
    @SKYT6086 2 ปีที่แล้ว

    Ky pn shikau naka re dada no 🙏