Crime Story: शरद मोहोळला मारणार मुन्ना पोळेकर गॅंगमध्ये कसा शिरला? कधी शिजला प्लॅन? |Pune Crime News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadMohol #PuneCrimeNews
गुंड शरद मोहोळचा खून मुन्ना पोळेकरने केला असला तरी या गेमचा मास्टरमाईंड वेगळाच आहे. ज्याने मुन्ना पोळेकरला शरद मोहोळच्या गँगमध्ये घुसवलं. त्यानंतर मोहोळच्या खूनाचा कट रचला. मोहोळला मारण्यासाठी त्याच्याबरोबर राहूनच आरोपीने रेकी कशी केली हीच आहे आजची क्राईम स्टोरी
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
परप्रांतीय पुण्यात येऊन मोठे होत आहेत..... आपली पोर एकमेकांना संपवण्याची भाषा करत आहेत.
नका दाखवू या गोष्टी राहूद्या कोण मोहोळ आणि कोण मुन्ना 😆गेला मेला राहूद्या दोन्ही गुनेगार
खरा सूत्रधार मारणे गँग आहे.
Haaa Ramdas marne Ani vitthal shelar
किती छान सांगत आहे ती स्टोरी
खरंच ह्या माहितीचा उपयोग आहे का? ही पत्रकारिता आहे का?
तुला नाहि बघायचं तर bhande ghas
Yedzavya ही मर्दाची काम असतात .तू 6 का आहेस तुला नाय समजणार .
Crime story मध्ये कीर्तन होईल अशी अपेक्षा आहे का तुमची?
कोणाच्या नावाने घोषणा दिल्या? ते तरी सांगायला हवं होतं...
@@drbharatgyn gajanan marne
दगडुशेठ गणपती दर्शन ही भावनिकता चुकीचे सांगत आहात... मोहळ सोबत पत्नी सांगितले आहे.. पण व्हिडीओ मधे मोहोळ एकटे आहेत पत्नी नाही दिसत....नक्की काय???
Yedya toh gadi gheun yenar mang baiko la gheun janar na
मौत से किसकी रिश्तेदारी है आज शरद मोहोळ तो कल साहिल मुन्ना पोळकर कि बारी है
Good
Good mem
सांगली जिल्ह्यामधील ब्रम्हनाळ गाव तालुका पलूस जिल्हा सांगली येते 1985 च्या आसपास गडदे व राजोबा कुटुंबामध्ये मोठा गॅंगवार झाला होता त्याची स्टोरी दाखवा
What's this???
मला या गोष्टी फालतू वाटतात😂😂
अहो मॅडमजी तुमचे आभार मानावे तेवढं कमीच आहे, तुमची पोर बाळ, (असतील तर )पण अशीच निपजावी असं तुम्हाला वाट का म्हणून हा उपडद व्याप आहे का, काही मोठं असं समाजाला देता तुम्ही अशी माहित देऊन,
Aapan fakt posmartam kraycha 😅😅
फुल्ल मुळशी प्यार्टन
काय पत्रकारिता😢
काय अडचण आहे रे? क्राईम पत्रकारिता आहे ती
किती आत्मविश्वासाने सांगत आहे, बोलत आहे.
याला काय म्हणावं.
Yogesh thakur hatya kand talegaon dabhade
२००-३०० मीटर घरापासून लांब राहतोय …२०-२५ दिवसात गँग मध्ये आला म्हणता…काहीही
Waste of time ! Madam.
मुळशी पॅटर्न जय राणे
Tya porach photo dakaun dakaun ajun motha karnar tumhi tela mhanje ajun ek story tayar furture sathi
He patrakarita ahe ki crime petrol ????????
Tyala laaj vatli nahi ka, bahun ghar udhavast kel tyani, aaplya porala sangaych na, byachya chi life kharab keli mama ni shakuni mama, mahnun cha Ramayan mahabharata madhe mama he nich lol astat
Samajgyasati ky upyog ahe ya mahiticha
India Ani kasmir
यांनी पार पुणे ची इज्जत घातली
Varkari sampradyacha tikka gangster chya talkya var 😌
pHd karayala havi yacha made aata
Pls share details of this incident, Plane landed at Alibagh/Srivardan. Valcout was main accuse. Congress leader A R Antule save this person and he was deported.🎉
मुन्ना पोळेकर=मनोहर कांबळे (मुळशी पॅटर्न) असच काहीसं झालं आहे
Channel che nav aaplya Mumbai chya navane...Mumbai tak aani punechi kay karaychiy aaplyala baatmya
Pan hi mahiti kashasati detay. Ky fada
अति तिथे माती
तुम्ही सांगताय १ महिन्यापासून सोबत होता मग रेकी कसली केली. रेकी म्हणजे काय हे तुम्ही अगोदर समजून घ्या. तुमच्या बोलण्यात एकसूत्रता नाही
Gap re tuu
गनिमी कावा...?
sandee Moholchi hatya kashi zhali
Kanpudela koni supari dili narco test kelyawarach khari game kalel .....
Tumala he maheti hote tar game zala kasha ..
पत्रकारांनो तुम्हि लाजा सोडल्यात काय, हि घान संपणे गरजेचे असताना कशाला माय घालाय माहिती देता काय ,
Harshada bai nit bol jara
या बाईला ऐेवढी कशी माहिती😂😂😂
ती पत्रकार आहे साहेब😂
Useless story
Stop this kind of bhoolsh news..!
Fek माहीती आहे
Datta fuge
mental स्टोरी
to Big gangster kon?
गजानन मारणे
Gm
Sard mohal ek kathar Hindu thaa jo kaam sarad vhaw kar sakte hai o koi nhi kr sakte Jay hiend
आपल्या भारताला राज साहेबा सारखाच पंतप्रधान पाहिजे बरोबर सर्व लाईन वर येतील
गुन्हेगारीचे व गुन्हेगारांचे उदात्तीकरण नको..
घायवळ?
💯
Mam, don't waste your our prevoious time ,this type of useless news
कसाही शिरुदे आम्हाला काही फरक पडत नाही.
तुम्ही असले दाखवण्या पेक्षा महाराष्ट्र मधे गुन्हेगारी कशी कमी होईल ह्यासाठी काम करा
जेल म्हणजे नरक आहे. तरही युवक आकर्षित होत आहेत.
या साठी तुमच्या टीम कडे काही पर्याय आहेत का? यावर बोला
सरकार ला प्रश्न विचारा
आ प रा दया ना मह tva देने ऐ gya आ हे का midiya madye