'IAS पूजा खेडकर यांना रेशनकार्डवर दिव्यांग सर्टिफिकेट', त्या डॉक्टरांच्या चौकशीची मागणी का होतेय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • ---------
    #Poojakhedkar #Pune #iaspoojakhedkar
    आयएएस पूजा खेडकरांच्या संदर्भातील रोज नवे आणि वेगवेगळे घोळ समोर येत आहेत. यामुळं पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. दरम्यान, पूजा खेडकर यांचे महाराष्ट्रात सुरू असलेले प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    #MHT053
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 42

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 หลายเดือนก่อน +12

    अभिनंदन सर, असे अनेक दिव्यांग शोधून काढा.

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 หลายเดือนก่อน +12

    खोटे सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांचे लायसन्स कॅन्सल करावे

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p หลายเดือนก่อน +12

    त्या डॉक्टरांना कोणीही काही करू शकत त्या डॉक्टरांचा कोणीही वाकड करू शकत नाही

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob หลายเดือนก่อน

      कारण.डाँ.कुञा.पाळीव.आहे

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

      Doctor ka iski wife vakra kar sakte hain

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p หลายเดือนก่อน +4

    त्या डॉक्टरांचा पिंपरी चिंचवडचे आयुक्त साहेब पण काहीच करू शकत नाही त्या डॉक्टरांची खूप मोठी ओळख असणार

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c หลายเดือนก่อน +2

    Kumbar saheb ek number....

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 หลายเดือนก่อน +2

    राशन कार्ड घेऊन कोण गेली होती? पूजीच होती का?

  • @ushashahane8124
    @ushashahane8124 หลายเดือนก่อน +1

    विजय कुंभार साहेबांचा फोन नंबर आणि पत्ता देणे. आणखी भ्रष्टाचार उघडकीस येतील

  • @gajananpatil550
    @gajananpatil550 หลายเดือนก่อน +1

    Good work sir❤❤❤❤

  • @sunilawasare9433
    @sunilawasare9433 หลายเดือนก่อน +1

    डॉ. दोषी त्याच्यावर गुन्हा दाखल करा

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 หลายเดือนก่อน +1

    सर्वात महत्वाचं की या विजय कुंभार यांची एकदा तपासणी करण्यात यावी कारण त्यांनी अहिल्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार यांची सुपारी घेऊन चाललेला हा डाव आहे.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 หลายเดือนก่อน

    कुंभार सर अतिशय पोटतिडकीने बोलत आहेत.हा सर्व गोंधळ व अनागोंदी पाहता आता महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पक्षाचं सरकार यायला पाहिजे.कारण इथले प्रस्थापित सर्वच पक्ष भ्रष्टाचाराने बरबटून गेलेले आहेत.

  • @gunjannaik7575
    @gunjannaik7575 หลายเดือนก่อน

    💯 barobar ahe… Lok majle ahet… Kranti karychi garaj ahe

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही यांना कोर्ट मार्शल करण्यासाठी सुचवा त्याशिवाय अश्या ढेंडाना अक्कल येणार नाही

  • @thalaivatrader
    @thalaivatrader หลายเดือนก่อน +1

    Pooja ताई आता लडकि बहिन भरून 1500 घेणार सूत्रां कडून माहिती

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

      Ladka driver bolkar ko kya Kashi mein bhi Di jayegi

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 หลายเดือนก่อน

    Dr वर कार्य वशी व्हावी

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 หลายเดือนก่อน +1

    अरे लवकर पकडा तिला ती पळून जाईल 😂😂😂😂

  • @Anil-e3i
    @Anil-e3i หลายเดือนก่อน

    डॉक्टरांना घोडा लावा ना..... certificate देणाऱ्या

  • @Anil-e3i
    @Anil-e3i หลายเดือนก่อน

    Sir mi आजुन एक केस घेऊन येणार आहे तुमच्याकडे

  • @kailashgawade4739
    @kailashgawade4739 หลายเดือนก่อน

    Kumbhar is great

  • @ashokshankargaikwad5782
    @ashokshankargaikwad5782 หลายเดือนก่อน

    बाहेरचे घर हे हौशीग सोसायटीचे आहे, तर या सोसायटी त हे एकठ कुटुंब कसे राहतात, की पलाट लाटणासाठी केलेले प्रताप आहे?

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 หลายเดือนก่อน

    Why camera man is moving camera on every 3/4 seconds 😂

  • @positive_neutron1351
    @positive_neutron1351 หลายเดือนก่อน +1

    Doctor che pai todun tyala ,divyang kara

    • @gotit547
      @gotit547 หลายเดือนก่อน

      Haha

  • @gajananpatil550
    @gajananpatil550 หลายเดือนก่อน

    Aap ch sarkr yet Maharashtra mdey

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 หลายเดือนก่อน

    Bhrashtachar ka parinaam aahe

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 หลายเดือนก่อน

    आता डाॅक्टर नी करोडपती असताना क्रिमीलेअर,देणारा,,,,गळफास लावूनच मरतोय,,,

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 หลายเดือนก่อน

    Kite ghod tari shuda turungat nahi...gareb manus asta ter

  • @hamidsayyad3641
    @hamidsayyad3641 หลายเดือนก่อน

    पहिले कॅमेरा मॅन बदला

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c หลายเดือนก่อน

    Konachach kahihi vakad honar nahi.......tumi sagle fakt 2 divas bombalata ani parat tech.....😂😂😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

    Are inko Dhyan de bhag ke Pakistan mein jayegi yah ladki

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 หลายเดือนก่อน

    PRANAM PATRA KASHALA, NOTA CHA PRANAM PATRA CHALTA HAI

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 หลายเดือนก่อน +1

    एक ओबीसी अधिकारी जाणून बुजून टार्गेट केलं जातं आहे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 หลายเดือนก่อน

      जा की तेचा संडास चाटायला

    • @dhananjayambhore8006
      @dhananjayambhore8006 หลายเดือนก่อน

      ल***** तू आधी अभ्यास कर म्हणजे तुला कळेल 18 18 तास अभ्यास करणे काय असते ते

  • @jivansalgar831
    @jivansalgar831 หลายเดือนก่อน +1

    👩‍🦯👩‍🦽👩‍🦽 धरा धरा पळून जाईन😂😂😂😂