Anjali Damania Live: धनंजय मुंडे कोर्टात, दमानिया स्वतः केस लढणार... वाद पेटला | Dhananjay Munde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • Anjali Damania Live: धनंजय मुंडे कोर्टात, दमानिया स्वतः केस लढणार... वाद पेटला | Newsmaker | Ashish Jadhao
    #anjalidamania #dhananjaymunde #santoshdeshmukh #walmikkarad
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 606

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 วันที่ผ่านมา +164

    ❤❤देशाची वाघीण ❤❤❤❤ कोटी कोटी प्रणाम ❤❤❤ यंत्रणा ना चपराक

  • @gauribhogade8677
    @gauribhogade8677 5 วันที่ผ่านมา +78

    योग्य समाज सेवा करणारी समाज सेविका अंजली ताई 🙏

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 5 วันที่ผ่านมา +166

    अंजनी ताई यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी जो काळाबाजार बीडमध्ये भ्रष्टाचार सूर्य शेतकऱ्यांची फसवणूक झालेली हे प्रकरण उघड आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    • @rajarambhise8514
      @rajarambhise8514 5 วันที่ผ่านมา +3

      😅😮😢

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 5 วันที่ผ่านมา

      दमानिया मैडम जातिवादी मानसिकता से ग्रस्त

    • @ShriramAdsule
      @ShriramAdsule 4 วันที่ผ่านมา

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 วันที่ผ่านมา +111

    मीडियाची खूप मोठी जबाबदारी आहे❤❤❤❤खूप मोठा काम आहे देशसेवा हीच योग्य वेळ ❤❤❤❤

  • @arunshinde6360
    @arunshinde6360 5 วันที่ผ่านมา +102

    अंजली ताई सर्व महाराष्ट्र शेतकरी तुमच्या सोबत आहे,माघार घेऊ नका. 🙏🙏🙏💪💪💪💪

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 5 วันที่ผ่านมา +102

    संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठिसी आहे अंजली ताई

  • @aashishrasal
    @aashishrasal 5 วันที่ผ่านมา +83

    ताई तुम्हाला १००% पाठिंबा आहे.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 5 วันที่ผ่านมา +84

    अंजली ताई तुम्हाला लाखो शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळतील हजार वेळा तुम्हाला सलाम 🌹🌹🌹🌹

  • @manishkadam939
    @manishkadam939 5 วันที่ผ่านมา +19

    धन्यवाद आशिष सर.. आणि अंजलीमॅडम .. Great..job 👍

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 5 วันที่ผ่านมา +173

    खरी महाराष्ट्रातील वाघीण आहेत मॅडम

  • @salmanshaikh6411
    @salmanshaikh6411 5 วันที่ผ่านมา +25

    आंजली ताई.... मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा ❤

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 5 วันที่ผ่านมา +32

    आशिष सर म्हणजे पत्रकरीचा उच्चतम दर्जा🎉🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 วันที่ผ่านมา +51

    ❤❤पूर्ण सर्व सामान्य माणूस देशाची प्रत्येक जण ताई बरोबर आहे❤❤❤❤सगळ्यांनी मिळून पूर्ण महाराष्ट्र तून कोर्ट केसेस दाखल करण्यात यावी ❤❤❤❤हीच योग्य कारवाई करण्यात यावी भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपले लूट थांबली पाहिजे❤❤❤❤❤❤

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 4 วันที่ผ่านมา +9

    सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे अंजली दमानिया ताई महाराष्ट्राची वाघीण या देशाची वाघीण खूप छान समाजसेवा करत आहात ताई गोरगरीब जनतेला तुमच्यासारख्या समाजसेविकेची अत्यंत गरज आहे तुमचे खूप खूप धन्यवाद अंजली दमानिया ताई तुमच्या कामाला सलाम आहे ❤️❤️❤️🥰🙏🏻🙏🏻👍🏻

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 5 วันที่ผ่านมา +22

    भ्रष्टाचारविरोधात लढणारी खरी वाघीण!!!! सलाम स्त्रीशक्तीला आणि ताई तुमच्या कार्याला, धैर्याला !!! यशस्वी भव!!!

  • @manikraoladane3123
    @manikraoladane3123 5 วันที่ผ่านมา +71

    अभिनंदन दमानियाजी

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 4 วันที่ผ่านมา +10

    वा ताई तुम्ही तर रणरागिणी आहेत तुम्ही तर झाशी ची राणी आहेत सलाम तुमचा कार्याला

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 5 วันที่ผ่านมา +30

    अंजली ताईंना १०००वेळा सॅल्युट.

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 5 วันที่ผ่านมา +60

    अंजली दमानिया यांना आमचा पूर्ण पाठींबा आहे...

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 5 วันที่ผ่านมา +35

    धनु भाउला सांगा इथे वंजारी स्माजाची चूक नाही तुमची स्वतः ची चूक आहे कृषि मंत्री तुम्ही आणि समाजाला पुढे करून राजकारण

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 5 วันที่ผ่านมา +23

    ग्रेट चर्चा अभिनंदन

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 5 วันที่ผ่านมา +30

    धन्यवाद ताई 👍🚩🙏🙏

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 5 วันที่ผ่านมา +89

    Je विरोधी पक्षाने हे प्रश्न लावून धरायचे ते एकट्या दमानिया ताई करत आहेत

    • @bhagwantpatil4705
      @bhagwantpatil4705 5 วันที่ผ่านมา +6

      विरोधी पक्ष पण नालायक आहेत आणि आपण मतदार हजार पाचशे वर विकलो जातोय . धन्यवाद .

    • @subhashkale8131
      @subhashkale8131 5 วันที่ผ่านมา +1

      Present ruling party including CM were shoutimg for Navab Malik for resignation.

    • @jayhind1280
      @jayhind1280 5 วันที่ผ่านมา +1

      Virodhak pan dhanya che Labharti aahet

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 5 วันที่ผ่านมา

      @@bhagwantpatil4705आपण म्हणजे “नक्की कोण”? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे😅

    • @randhirr3728
      @randhirr3728 4 วันที่ผ่านมา

      निवडणूक आयोग आय. सी. यू. मध्ये आहे. परळीचे एवढे बूत ताब्यात घेतलेले व्हिडिओ मिडीया वर चालू असून साधी दखल ही घेत नाही. ​@@bhagwantpatil4705

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 5 วันที่ผ่านมา +25

    आगो बढो जनतेचे आर्शिवाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत माम.

  • @ramraopatil2515
    @ramraopatil2515 5 วันที่ผ่านมา +16

    खुपच योग्य दमानिया ताई धन्यवाद

  • @ashawagh8826
    @ashawagh8826 5 วันที่ผ่านมา +20

    अंजली दमानिया यांना संसदेत पाठवा खूप कष्ट घेत आहेत मला अभिमान आहे

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 5 วันที่ผ่านมา +95

    मुंडे बोलत एक होते, पण त्यांचे चेहऱ्यावरील भाव वेगळंच काही सांगून गेले

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 5 วันที่ผ่านมา +3

      तू खूप चेहऱ्यावरचे भाव ओळखायला लागला...😂😂😂 चपटी गँग चेला

    • @pravinjadhav7369
      @pravinjadhav7369 5 วันที่ผ่านมา +8

      ​@@shrikantchandankhede893tu khandani gang cha ahes vatat😂😂

    • @prakashtodkar3374
      @prakashtodkar3374 5 วันที่ผ่านมา

      तू चोर गँगचा मेंबर आहे का

    • @manoharpatil9615
      @manoharpatil9615 5 วันที่ผ่านมา

      बोबडी वळली आहे मुंडयाची

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 5 วันที่ผ่านมา

      ​@@shrikantchandankhede893तुमच आडनाव बरच काही सांगून जात!

  • @savitarounder8062
    @savitarounder8062 5 วันที่ผ่านมา +30

    एकच नंबर ताई

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 5 วันที่ผ่านมา +56

    राजीनामा दे आणि खुशाल कोर्टात जा म्हणावं...

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 5 วันที่ผ่านมา +23

    अभिनंदन अंजली ताई धन्यवाद सगळा काळा बाजार उघडकीस आणल्याबद्दल एकाला सुद्धा सोडू नका तसेच संतोष भाऊंला सुद्धा न्याय मिळवून द्या

  • @Shailesh_shipalkar
    @Shailesh_shipalkar 5 วันที่ผ่านมา +21

    ज्या गोष्टी शेतकऱ्यासाठी खरेदी झाल्या त्या त्यांना मिळाल्या का??याची पण माहिती घ्या

  • @PrathmeshIngole-o9y
    @PrathmeshIngole-o9y 5 วันที่ผ่านมา +23

    अंजली ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सगळे बाहेर काढा

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 5 วันที่ผ่านมา +40

    धनंजय मुंडे ला जनतेच्याताब्यात द्या. जनता त्याला तुडवल्याशिवाय रहाणार नाही. जय महाराष्ट जय शिवराय

  • @mihirjoshi8934
    @mihirjoshi8934 5 วันที่ผ่านมา +6

    अंजली ताई तुम्हाला Salute! न्यायासाठी लढा देण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मुंडे विरोधी case साठी खूप शुभेच्छा!

  • @SudamMohite-qw2iu
    @SudamMohite-qw2iu 4 วันที่ผ่านมา +7

    अंजलीताई सलाम तुमाला. तुमी हे जोरात चालू ठेवा. हे लोक लाज सोडलेलं आहेत

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 4 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद अंजली ताई ........ धन्यवाद आशिष सर 🙏
    धनंजय मुंडे ची काल ची बॉडी लँगवेज काय दाखवत होती ?......... जनतेला आपण च्यूत्या बनवतोय ...... पण जनता खुळी नाही

  • @RavindraSonawane-n8e
    @RavindraSonawane-n8e 5 วันที่ผ่านมา +5

    अंजली दमानिया आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही महाराष्ट्राच्या खऱ्या रणरागिणी अहात. तुमच्या कार्याला यश मिळुदे ही श्रींच्या चरणी प्रार्थना

  • @PurbheShriram
    @PurbheShriram 5 วันที่ผ่านมา +45

    अंजली ताई दमानिया जिंदाबाद अंजली ताई तुमच्या पाठीशी पुर्ण देश आहे

  • @kalpanakalsekar2316
    @kalpanakalsekar2316 5 วันที่ผ่านมา +9

    ग्रेट ताई व आशिष.

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 5 วันที่ผ่านมา +25

    अंजनी ताईच दमानी आहे महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात जो महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे म्हणून म्हणता जय जवान जय किसान आमच्या मंत्र्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे चेन्नई शिक्षा झालीच पाहिजे म्हणून अंजनी ताई दमानी चे मनापासून धन्यवाद

  • @rameshshinde4276
    @rameshshinde4276 5 วันที่ผ่านมา +9

    अंजलीताई धन्यवाद

  • @YogeshPatil-f9j
    @YogeshPatil-f9j 5 วันที่ผ่านมา +15

    सलाम मॅडम ✊🏿

  • @SopanraoGawali-p9e
    @SopanraoGawali-p9e 5 วันที่ผ่านมา +7

    Thanks for your support of the best thinking about it👌

  • @satishpwange7119
    @satishpwange7119 4 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद आशिष सर अंजली ताई धन्यावाद खुप शान 🙏🙏

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 5 วันที่ผ่านมา +5

    अंजली ताई महाराष्ट्र आपल्यासोबत आहेत. जय महाराष्ट्र.

  • @pandurangpatil7237
    @pandurangpatil7237 5 วันที่ผ่านมา +7

    ताईच्या बरोबर विरोध पक्ष्यांची साथ हवी ताई धान्य वाद

  • @samirgadade-lg8cb
    @samirgadade-lg8cb 5 วันที่ผ่านมา +11

    अंजली ताई सॅल्यूट तुम्हाला

  • @avinash4978
    @avinash4978 4 วันที่ผ่านมา +3

    अंजलीताई तुम्ही लढा आम्ही पाठीशी आहोत 🙏🏻❤️👍🏻

  • @santoshthorat4787
    @santoshthorat4787 5 วันที่ผ่านมา +17

    अभिनंदन ताई

  • @vishnutagad6524
    @vishnutagad6524 5 วันที่ผ่านมา +4

    ताई देश सेवा अशीच सुरू ठेवा
    सलाम आपणास ❤

  • @ajayabuj949
    @ajayabuj949 5 วันที่ผ่านมา +9

    Jai ho tai

  • @sangitapawar2882
    @sangitapawar2882 5 วันที่ผ่านมา +12

    ताई देव तुम्हाला आणि तुमच्या सारख्या देव माणसांना उदंड आयुष्य देवो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 วันที่ผ่านมา +7

    Tai 👍🙏💯

  • @JayLadda-b7n
    @JayLadda-b7n 4 วันที่ผ่านมา +2

    लोकमतला 🙏 आशा व्यक्ती ची मुलाखत घेतली त्याबद्दल 🙏🙏 अंजली ताई ह्या खरच शेरनी आहे त्रिवार नमन

  • @arnavproperties
    @arnavproperties 5 วันที่ผ่านมา +4

    खूप छान मॅडम आपण खूप छान काम करत आहात जनते तर्फे थँक्यू

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 5 วันที่ผ่านมา +14

    जाधव साहेब अतिशय योग्य आणि वास्तव वादी विश्लेषण करत आहेत जे थोडे बोटावर मोजणे इतकेच पत्रकार आहेत त्या मध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहेत

  • @srpatil6189
    @srpatil6189 5 วันที่ผ่านมา +12

    ताई सत्य मेव जयते,,

  • @vinodchavan2261
    @vinodchavan2261 5 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद ताई

  • @AnkushGadade-v1g
    @AnkushGadade-v1g 5 วันที่ผ่านมา +9

    Great tai

  • @sukhisukhi2016
    @sukhisukhi2016 5 วันที่ผ่านมา +12

    Anjali Tai Great work 💯💯💯

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 5 วันที่ผ่านมา +14

    अंजली दमानिया मॅडम धन्यवाद
    या काळोखात एखादा दिवा तरी मिनमिनतोय तो विझू देऊ नका.

  • @sunilrode9080
    @sunilrode9080 5 วันที่ผ่านมา +29

    ताई तुमचया सारखांया ना तरी हे भीकार चौट राजकारणी भितात आपन माघार घेऊ नका सर्व जनता तुमचया माघे आहे

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 4 วันที่ผ่านมา

      हा बाईन गडकरी चामाग लागली होती पन हाती काहीच आलनाही ऊलट फजीती झाली

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 4 วันที่ผ่านมา +3

    प्रसन्न विचारणारा हिच्या मंनानुसर विचारात आहेत

  • @santoshbahir9269
    @santoshbahir9269 5 วันที่ผ่านมา +10

    अंजली ताई अभिनंदन 💐

  • @LamyNinja-hh5lk
    @LamyNinja-hh5lk 5 วันที่ผ่านมา +6

    अंजली ताई सगळा Maharashtra tumchya sobat ahe

  • @ravikumarpatil5265
    @ravikumarpatil5265 5 วันที่ผ่านมา +13

    ताई एक वर्षासाठी तुम्ही मुख्यमंत्री व्हा जनतेने ताईंना एका वर्षासाठी मुख्यमंत्रीपद इंडिया व मुख्य महाराष्ट्राचे सचिव म्हणून तुकाराम मुंडे साहेबांना घ्यावे

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 4 วันที่ผ่านมา

      घा वाटलावुन कावळानि भरला दरबार

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 4 วันที่ผ่านมา +2

    Great salute taia tumchya sobat ahot

  • @prashantgawali9725
    @prashantgawali9725 5 วันที่ผ่านมา +3

    आशिष सर तुमच्या सारखे अभ्यासू पत्रकार अंजली ताई सारख्या समाज सेविका कुठल्याही फायद्या चा विचार न करता जे घोटाळे बाहेर काढत आहे त्यासाठी महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे 🎉🎉🎉🎉

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 5 วันที่ผ่านมา +26

    फडणवीसाला बदलल्याशिवाप ही साखळी बंद होणार नाही मुंढेला फडणवीस वाचवीत आहेत

    • @GaneshGhubade-n5q
      @GaneshGhubade-n5q 4 วันที่ผ่านมา

      Ghantya bjp man Kendra man bjp sutrdhar aahe ye ka mansala manan nahi jaj c bi e d he sagle Milan aahe

  • @sukhisukhi2016
    @sukhisukhi2016 5 วันที่ผ่านมา +12

    Anjali Tai Great 👍👍

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 4 วันที่ผ่านมา +4

    मी सर्व महाराष्टातील भावांनो आणि लहान थोर जनतेला विनंती करते की जोपरणत संतोष दादाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 วันที่ผ่านมา +11

    एवढ्या यंत्रणा कशासाठी आहेत सर्वसामण्यासाठी आहेत की व्यक्ती विशेष यंत्रणा आहेत ❤❤❤❤❤ जागी हो एडी ❤जागी हो एडी ❤जागी हो सीबीआय चौकशी करण्यात यावी

  • @abhs7242
    @abhs7242 5 วันที่ผ่านมา +3

    जबरदस्त काम अंजली दमानिया👌👌

  • @SopanraoGawali-p9e
    @SopanraoGawali-p9e 5 วันที่ผ่านมา +3

    Right now is a great time

  • @devanandbarkul531
    @devanandbarkul531 5 วันที่ผ่านมา +3

    अंजली ताई 1 b n लोकमत तुमचे मनापासुन आभार

  • @vijayjoyashi6866
    @vijayjoyashi6866 4 วันที่ผ่านมา +3

    लोकानी विरोधी पक्ष ठेवला नाही कारण मंत्र्यांना घोटाळे करता यावे..सगळे नेते एकाच माळेचे मणी आहेत..साहेब Tai आमचा support आहे तुम्हाला..

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 4 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई तुमचे अभिनंदन, अत्यंत अभ्यासपूर्ण असा लढा तुम्ही कृषी क्षेत्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उभारला.
    त्याबद्दल तुमचे आभार.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 5 วันที่ผ่านมา +8

    Tai Go On

  • @nareshyawalkar7256
    @nareshyawalkar7256 4 วันที่ผ่านมา +2

    जन आंदोलन आवश्यक आहे.

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 5 วันที่ผ่านมา +11

    न्यायाधीशांना सुद्धा न्यायदान करताना 50 वेळा विचार करावा लागत आहे त्यामुळे काय न्याय मिळेल याचा भरोसाच नाही

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 5 วันที่ผ่านมา +10

    ना khaunga na khane dunga यांचं आश्चर्य वाटतंय...... काँग्रेस वगैरे यांची सवय होती..... पण यांना मांडीवर घेवून बसल्यावर काय झालं तेच समजत नाही...... मुळात आमचा आता समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण यावरच विश्वास राहिला नाही 😢

  • @PrasaddChaudhri
    @PrasaddChaudhri 5 วันที่ผ่านมา +9

    अंजली ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @randive-d3q
    @randive-d3q 5 วันที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra ताई

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 5 วันที่ผ่านมา +10

    यात फडणीस यांची भूमिका महत्वाची आहे.

  • @AnujaSonawane-vt8zu
    @AnujaSonawane-vt8zu 4 วันที่ผ่านมา +1

    Ek no tai... Salam.... 🎉

  • @anilumare1982
    @anilumare1982 5 วันที่ผ่านมา +9

    ताई अभिनंदन

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 วันที่ผ่านมา +13

    एक महिला भ्रस्ट राजकारणी विरोधात लढत आहे...... 🙏🙏🙏

    • @bhivasenkarale411
      @bhivasenkarale411 5 วันที่ผ่านมา +1

      हीच महाराष्ट्राची खरी शोकांतिका

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 4 วันที่ผ่านมา +2

    ताई, पक्ष काढा. त्याची खूप गरज आहे. आता अस्तित्वात असलेले सगळे पक्ष बरबटलेले असून ' आपण सारे भाऊ भाऊ, सारे मिळून देश खाऊ' या तत्त्वावर चालवण्यात येत आहेत. सामान्य माणसाला वाली नाही. म्हणून पक्ष काढा. आम्ही यथाशक्ती मदत करू.

  • @navnathvikhe1892
    @navnathvikhe1892 4 วันที่ผ่านมา +3

    आशिष जाधव व अंजली दमानिया दोघांचे पण मनापासून धन्यवाद. ....सर्व सामान्य नागरिक म्हणून आपले खुप खुप धन्यवाद..पण मग मुख्य मंत्री..उप मुख्य मंत्री काय करतात...मुके. बहिरे. आधले झालेत...

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 4 วันที่ผ่านมา +1

    अंजलीताई नमस्कार व अभिनंदन.

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 5 วันที่ผ่านมา +12

    दमानिया तुमी समाजासाठी लढताय... 🚩🚩🚩

  • @RavindraGangurde-x8e
    @RavindraGangurde-x8e 5 วันที่ผ่านมา +8

    अंजलीताई आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @babasahebshinde3868
    @babasahebshinde3868 4 วันที่ผ่านมา +1

    Good work Anjali Tai.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 5 วันที่ผ่านมา +9

    लोकायुक्त
    Highcourt
    दाखल करा.
    Corruption amount वसूल झाली पाहीजे.

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 5 วันที่ผ่านมา +9

    आशिष सर आणि अंजलिताई दमानिया तुमच्या निडर पणामुळे कुठेतरी न्याय मिळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी आशा वाटते जनतेला..सलाम तुमच्या निर्भिड पणाला ...

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर या सरकारचा निषेध केला पाहिजे

  • @vachisthkathmore509
    @vachisthkathmore509 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई आणि लोकमत 🎉

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 5 วันที่ผ่านมา +12

    जरूर जावे धनंजय मुंडे यांनी कोर्टात व दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा 1000 कोटीचा दावा दाखल करावा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी

  • @MahipatraoJagdalePatil
    @MahipatraoJagdalePatil 5 วันที่ผ่านมา +2

    आशिष जाधवआणी अंजली दमानिया यांना नमस्कार आपण दोघांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे कृषी साहित्य खरेदी मध्ये केलेला भ्रस्टाचार कागदपत्रावर दाखवून शेतकरी व मतदार यांचेशी केलेली बेईमानी जनतेला कळाली त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा

  • @panditulape3890
    @panditulape3890 5 วันที่ผ่านมา +11

    GREAT ANJANITAI