Pune Police : वाहतूक पोलिसावर हल्ला... पोलीसांनी धिंड काढून चांगली जिरवली... व्हिडिओ एकदा पाहाच |AJ3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • Pune Police : वाहतूक पोलिसावर हल्ला... पोलीसांनी धिंड काढून चांगली जिरवली... व्हिडिओ एकदा पाहाच |AJ3
    #pune #punecrime #punepolicenews #punecrimenews #maharashtrapolice #marathinews #lokmat

ความคิดเห็น • 915

  • @UbedTamboli-p2f
    @UbedTamboli-p2f 21 ชั่วโมงที่ผ่านมา +539

    विनाकारण नागरिकाला त्रास देणाऱ्या पोलीसांवर कारवाई करण्यात यावी

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु यठझवा आहेस का ?

    • @karan_reddy_02
      @karan_reddy_02 18 ชั่วโมงที่ผ่านมา +23

      लक्षात घे बाब्या ते आहेत म्हणून तू जिवंत आहेस

    • @narendrapalekar929
      @narendrapalekar929 18 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      गांजा विक्रेते मटका किंग यांनाही पकडा

    • @satishkadampatil3211
      @satishkadampatil3211 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@karan_reddy_02 बीड पोलिसांची, वाल्याची व वाल्याच्या आकाची धिंड काढणार का? खर तर यांची सामान्य नागरिकांना त्रास देण्यातच हयात जाते

    • @anandjadhao86
      @anandjadhao86 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yes Your Right 👍

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 21 ชั่วโมงที่ผ่านมา +459

    पोलीस भ्रष्टाचार करतात त्याचं काय

    • @karan_reddy_02
      @karan_reddy_02 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तू प्रशासन हातात घेणार का? त्यांना मारून

    • @Indian-Tiger-
      @Indian-Tiger- 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      भ्रष्टाचार नाही केली तुझी गांड फाटेल फाईन भरताना 😂

    • @balajikumar64
      @balajikumar64 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      तुम्ही चुका नका करू

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पोलीस भ्रष्टाचार करतात तर कायदेशीर कारवाई कर तू काय त्यांना मारणार का मग

    • @sharadsalokhe4969
      @sharadsalokhe4969 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      तुम्ही देता म्हणून ते घेतात आणि तुम्ही विनाकारण देता काय

  • @amolmore5591
    @amolmore5591 21 ชั่วโมงที่ผ่านมา +387

    कराड, चाटे, घुले यांची धिंड काढायला फाटते वाटते

    • @vijaymengane1490
      @vijaymengane1490 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते राजकीय गुन्हेगार आहेत तिथे फाटते फक्त सर्वसामान्यांवर मर्दुमकी दाखवता येते

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      वंजारी आहेत ते

    • @vardhmangite3080
      @vardhmangite3080 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Brand is brand​@PranavGhuge-zm9km

    • @Girampatil-u8d
      @Girampatil-u8d 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mg Kay zal niyam saglyana lagu ahet ​@PranavGhuge-zm9km

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@PranavGhuge-zm9km mag? Tyanchya bapach rajya aahe ka?

  • @bushyoutube
    @bushyoutube 21 ชั่วโมงที่ผ่านมา +243

    पोलीस चुकल्यावर पोलिसांची अशी घिंड निघणार का?

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू शिकवू नको लवड्या आधी स्वतःची गांड धु

    • @rameshb8891
      @rameshb8891 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@bushyoutube hech kadhi jaun tya neta lokan na bola jyanna vote deta. Manya ahe tumchya tax chya paisyatun govt servant cha pagar yeto pan toh hi tax pay karto. Pan toh je kahi banto te swatha chya jivavar tumchya vote ne nahi.

    • @Daretaker0001
      @Daretaker0001 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Are hushar vichar ke ithe tuzhe pappa asel traffic police madhe tri tu tech bolshil kai

  • @pradeepmhaskar165
    @pradeepmhaskar165 21 ชั่วโมงที่ผ่านมา +192

    गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, असेच इतर ठिकाणच्या गुन्हेगारांनावर
    लक्ष द्यायला हवे, बीडमधील गुन्हेगारांनवर जास्तच.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 20 ชั่วโมงที่ผ่านมา +193

    असे शिस्तबद्ध पोलीस असताना बीडचे सर्व आरोपी पुण्यात कसे सापडले ..? 😂😂😂

    • @imranjamadar4566
      @imranjamadar4566 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बात तो सही है

    • @SantoshSatpute712
      @SantoshSatpute712 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपण त्यांना लपुन ठेवले असावे.

  • @ajitbhujabal4347
    @ajitbhujabal4347 20 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    त्याचा एकच गुन्हा आहे कि तो कोणत्या मंत्र्याचा,बिल्डर चा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा नाहीये.

  • @Avdu20
    @Avdu20 18 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    तो गरीब माणूस आहे म्हणुन…. पैसा फेकला असता ना पोलीस लाळ चाटत आले असते 🙏🏻

    • @shamjadhav7990
      @shamjadhav7990 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      गरीब होता तर कशाला....उपट करायची

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 21 ชั่วโมงที่ผ่านมา +232

    वाहतूक पोलीस जर ड्राइवर वर विनाकारण हात उचलतात त्या पोलिसांची पण अशीच धिंड काढली पाहिजे. पोलीस पण खूप वेळा चुकीचं वाघातात सामान्य जनते बरोबर. त्या चं पण पोलीस अधीकारी काय करणार.

    • @shrikrishnpokhre6930
      @shrikrishnpokhre6930 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jamavan public n haataat chapala ghevun rastyavar nyay karava .

    • @prashantgaikwad3669
      @prashantgaikwad3669 20 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      वीडियो मध्ये बोलणाऱ्या त्या मॅडम ला सांगा चूक करणाऱ्या पोलिसांन पण असं करा 😂

    • @nishikantmore6007
      @nishikantmore6007 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं आहे

    • @nitinbhaulad
      @nitinbhaulad 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वासमोर धिंड काढणं विकृतीचं लक्षण आहे. त्या पोलिसाने आईबहिणीवरून शिवी घातली असेलच की मंत्र म्हटले

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 21 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    जेंव्हा स्वतःवर बेतली तेंव्हा कळलं ह्यांना म्हणून म्हणतो सामान्य माणसाच्या बाजूने रहा ह्यांच्या चौकीत गेलं तर तासन तास बसवून ठेवतात साधी कंप्लेंट सुद्धा नोंदवून घेत नाहीत

  • @krupamobile3150
    @krupamobile3150 20 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    पोलिसांवर अशीच कारवाई कधी होणार लोकांना त्रास देतात तेहवा ☝️

  • @dr.dnyandeosabale5062
    @dr.dnyandeosabale5062 16 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    अत्यंत निंदनीय आहे.
    त्याला न्यायालयात हजर करणे योग्य होते.
    धिंड काढणे याचे समर्थन होऊच शकत नाही.
    असे करणारऱ्या आधिकायऱ्यांवर देखील सक्त कार्यवाही व्हावी.

    • @manya7892
      @manya7892 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      न्यायालय 😂

    • @ShivajiValse
      @ShivajiValse 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sablecha mehuna ahe vat

    • @Rnikham777
      @Rnikham777 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nakki tu dr aahe ka??? Ka tujhech Operation karayche ata?

    • @Song30090
      @Song30090 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कायद्याला धरून आहे ते माहिती घ्या आधी

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोलिस मुमेगीरी करतात ताच काय कारवाई करणार

  • @sachinshinde7061
    @sachinshinde7061 21 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    पोलिस चूक करतात तेहंची पण अशीच धिंड काडणार का

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 20 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    कधीतरी भ्रष्टाचारी , कर्तव्य व कामचुकार पोलिसांची काय अवस्था होते हे पण सांगा ! 👁️🧠👁️

    • @मन्वंतर
      @मन्वंतर 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर मी ही मागणी खूप पत्रकारानकडे केली आने, भाउ, सुशील अगदी वागलेंकडे सुध्दा...

  • @PranayDalvi-t5d
    @PranayDalvi-t5d 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    पोलिसांनी भ्रष्टाचार केल्यावर त्यांची सुद्धा अशीच धिंड काढायला पाहिजे

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 21 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    धिंड कडण्याचे पोलिस ल अधिकार कायद्यात लिहिले आहे का

    • @manya7892
      @manya7892 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ahe

    • @ViCkY__MhAtRe__
      @ViCkY__MhAtRe__ 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​ @manya7892 ho ka maraycha pan hakka aahe kay road var tyacha pan kayda aahe kay ti ledies tichya lat martay

    • @AdvNitinchaugule
      @AdvNitinchaugule 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही असे कोणतेही अधिकार पोलिसांना नाही

    • @Buntypatil7740
      @Buntypatil7740 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अधिकार नाही आहेत पण जर तो कोर्टात गेला तर पोलिसांवर कारवाई होईल

    • @manya7892
      @manya7892 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Buntypatil7740 he kand shantatet karayche asta

  • @sandeeptirthe3513
    @sandeeptirthe3513 21 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    कोणत्या नियमाखाली पोलिसांनी आरोपीची दिंड काढली?काही पोलिसांना देखील गुर्मी चढलेली आहे त्यांची गुर्मी कोण उतरवेल?

  • @बापूरावकोले
    @बापूरावकोले 21 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    पोलीस ज्यावेळेस ड्रायव्हर लोकांना मारतात त्याचं काय

  • @goresuhas
    @goresuhas 15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    प्रत्येक टोलनाक्यावर यांच्याकडून वसुली आणि लूटमार होत असते. वाहतुकीचे नियंत्रण करायचे सोडून हे सर्व फक्त वसुली गुरू म्हणून काम करत आहेत.
    Direct pocket pay.

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 22 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    पोलिसांना मारू नका 166 व 323 दाखल करा... 🖋️🙏

  • @sandeeptirthe3513
    @sandeeptirthe3513 21 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    पोलिसांनी एखादा अपराध केला तर त्याला अशी वागणूक दिली तर चालेल का? पोलिसांनी जे कायद्यात आहे ते केलं पाहिजे ओर ॲक्टिंग नाही.

  • @eknathmane3125
    @eknathmane3125 22 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    पोलिसांचे आभार पण बीड च्या वाल्मीक कराडला ला पण असे कारा त्याला का करीत नाही....कोण भेत्रे आहे
    ..

    • @Rrr-id5gh
      @Rrr-id5gh 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tith gand fatti hyanchi, hi kirkol ahe mhnun hyala vakvlay

    • @Prayagraj9872
      @Prayagraj9872 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या गांडीला पुण्यातील दिसतं नाय का kelya

    • @gopalpatil8596
      @gopalpatil8596 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      पोलिसांचं जावई आहे तो😂😂😂😂

    • @SanjayChavan-ow7dx
      @SanjayChavan-ow7dx 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बाप,, नवरा सगळाच आहे तो पोलिसांचा

  • @Itsshivansh2023
    @Itsshivansh2023 18 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आदरणीय भ्रष्ट पोलीस राजकीय नेत्यांपुढे मांजर होऊन जगणारे गरीबांपुढेच माज दाखवणार तुम्ही वाहतूक पोलीस काय संत आहे का काहीतरी राग येण्यासारखे नक्की बोलला असेल

  • @vishnupantlokare3571
    @vishnupantlokare3571 21 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पोलीस वरती हल्ला करणे त्याचा निषेध मी करतो😮. पण पोलीस अधिकाराचा चुकीचा वापर करत असतील तर काय करावे उदाहरण स्वतःच्या फोन मधून फोटो काढ कारवाई करणे

  • @sgtech6051
    @sgtech6051 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    99% जनता पोलीसच्या विरोधात असणार 💯💯🙏🏻कारण सांगायची गरज नाही 💯💯

  • @RamdasHake-jj6nz
    @RamdasHake-jj6nz 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काही पोलीस नाहक लोकांना त्रास देतात त्या पोलिसांवर पण अशीच कारवाई करा

  • @satyawanrode1845
    @satyawanrode1845 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान 👍

  • @ravirajbhadarge8131
    @ravirajbhadarge8131 20 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पोलिसांनी कायद्यात राहायला पाहिजे

  • @ashishnawale8913
    @ashishnawale8913 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कामात कसूर करणाऱ्या पोलिसांची पण अशीच धिंड काढण्यात यावी

  • @dattatraynarone7927
    @dattatraynarone7927 22 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    नमस्कार 🙏
    माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या व्हिडिओ संदर्भात....
    मी प्रथमतः हे मान्य करतो की, कोणत्याही शासकीय कर्मचारी पोलीस अधिकारी असू दे कुठल्याही शासकीय कामगार असू दे त्यांच्यावरती हल्ला करणे हे चुकीचे आहे.त्यांना योग्य तो शिक्षा झालीच पाहिजे... या मताचा मी आहे.....
    पण अशा पद्धतीचा दिंड काढणे दिंड काढत असताना त्या आरोपीला गुडघ्यावरती चालायला लावणे त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकारी जे कोणी असतील त्यांनी त्यांच्या पायात शूज आहेत ते असताना त्या मुलाला पायाने तुडवणं हे कितपत योग्य आहे... कोणत्या कायद्यात त्या गोष्टी बसतात हे एक प्रकारचे दहशत नाही का.... मी जे बोलतोय मी त्या आरोपीचा केलेल्या गुन्ह्याची त्यांनी जो केलेला मारहाणीचा निषेध व्यक्त करतो .... व त्यांनी जो कृत्य केलंय ते अतिशय निंदनीय आहे..... त्यांच्या विरोधात कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी मी म्हणत नाही की त्याला शिक्षा होऊ नये पण या व्हिडिओच्या मार्फत जनतेला कोणता संदेश तुम्हाला द्यायचा आहे... हा कायद्याचा धाक आहे का. एखाद्या मर्डर केलेल्या आरोपी, एखाद्या मुलीवर अत्याचार होतोय बलात्कार होतात असे अनेक गुन्हे होतात.... त्यांच्यावरती दिंड का काढले जात नाही..... त्यांना का अशा पद्धतीची वागणूक देत नाही.... तुम्ही त्यांना शूज घालून का तुडवत नाही... एखाद्या बड्या बापची अवलाद चूक केल्यावर त्यांचे का दिंड काढले जात नाही.... एखाद्या गरीब जनतेला एखाद्या बिल्डराने एखाद्या माजलेल्या श्रीमंत माणसाने एखाद्या गरीब माणसावरती अन्याय झाला त्यावरती त्या श्रीमंताची दिंड का काढले जात नाही.... त्या बिल्डराची दिंड का काढले जात नाही... मग लोकांना कोणता संदेश द्यायचा आहे... असे अनेक प्रश्न माझ्या मनात पडलेले आहेत... माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात सुद्धा या प्रश्न आहेत... पण कोणी बोलत नाही... हे माझ्या मनातील भावना आहेत जे माझ्या मनात होतं ते माझ्या ओठात आले पण मी ते आरोपीचा या ठिकाणी त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करतो.... त्याचा कुठलाही समर्थन मी करत नाही... त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्या आरोपीला जशी शिक्षा झाली तशाच पद्धतीची शिक्षा प्रत्येक चुका करणाऱ्या ला झाली पाहिजे.... तो बिल्डर असू दे तो श्रीमंत असू दे तो गरीब असू दे तो नाहीतर कुठल्या शासकीय पदावर कार्यरत असू दे‌..... तो खासदार असू दे... आमदार असू दे... तो मंत्री असू दे... अशा सर्वांनाच अशी शिक्षा होणार का?..... हे प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे...
    मी काही गोष्टी या ठिकाणी मांडलो त्याच्याबद्दल कोणाचे मन दुखत असतील कोणाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर मी त्याचा जाहीर माफी मागतो हा माझा वैयक्तिक मत आहे. माझ्या मनात जे होतं ते बोललेलो आहे... मला कुठल्याच अधिकारी आणि गुन्हेगारीचं समर्थन करायचं नाही.....
    कृपया कोणाचे मन जर दुखत असतील तर मी या ठिकाणी त्यांची माफी मागतो 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nandkishoreb8696
      @nandkishoreb8696 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुडवलच पाहिजे. उलट फरफटत नेलं पाहिजे होते त्याला बाईकला बांधून

    • @ajaydhanu9690
      @ajaydhanu9690 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      याच प्रकारणात असली वागणुक का ? बिडला घाबरता का ?

    • @vvvvvssssss7897
      @vvvvvssssss7897 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      उदाहरण - जर तुमच्या घरातील माता किंवा बहीण किंवा भाऊ पोलीस असते आणि त्यांना असं कोणी डोक्यात दगड घालून गेले असते तर आपण हे ज्ञान पाझळले असते का.
      उदा - जर हे गावगुंड पोलिसांवर हल्ला करतात. उद्या सर्वसामान्य सरळ लोकं असतात समाजात. त्यांच्याशी कसे वागतील.
      उदा - तुमच्या मनातील प्रश्न तुमच्या मनात ठेवा. आणि तुमच्या घरात कोणी मुलगा, मुलगी असेल तर त्याला पण पोलीस अधिकारी करा. जय हिंद. जय महाराष्ट्र पोलीस.
      उदा.- साधा कॉन्स्टेबल होणे येड्या गबाळ्याचे काम नाही बरं का.. त्यासाठी शरीरातल्या रक्ताचं पाणी करावं लागत. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र पोलीस.

    • @Katkademaya
      @Katkademaya 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Atiuttam he Beed aso ya Pune je bolatte yog pan dind kadlyane prasn sutoka neta aso ya samanya bhavnacha udrok hou naye aropi krutya karto tyacha prinam tyachya samajala tyachya Nate vaik tyachi mule bau hya saglyavar hoto ghatna dhoni bajula dukh dete

    • @rajeshnaik4813
      @rajeshnaik4813 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Eak number Bhava Yana kay kalnar kay matar ahe ani kay nahi fakta cament karayla kalta hatachi pachi bota sarkhi nastat🙏​@@vvvvvssssss7897

  • @shindekrushna9480
    @shindekrushna9480 21 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    गुन्हेगारी करणार्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो कोणीही असो. पण मग भ्रष्टाचार करणार्या पोलीसांवर पण कारवाई करुन बडतर्फ केले पाहिजे

    • @abhgai
      @abhgai 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तर सगळ्याच पोलिसांना बडतर्फ करावे लागेल 😅

  • @ArjunVagare-vy8ee
    @ArjunVagare-vy8ee 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आरे पोलिस साहेबानु बिड मध्ये जाऊन वाल्मिकी कराड ला आसी शिक्षा दिया की

  • @shaileshpatil-z1e
    @shaileshpatil-z1e 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धिंड काढायचा कायदा आहे का
    उलट या पोलिसांवरच कारवाई झाली पाहिजे

  • @Adv.RahulChandanse
    @Adv.RahulChandanse 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोलिसांना अशी वागणूक देण्याचा अधिकार नाही पैसे घेताना काहीच वाटत नाही

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ही पोलिसांची दादागिरी नाही का.. कायदा आहे... पोलीस यांना कायदा नाही का.

  • @sham9663
    @sham9663 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे पोलिस लोकांना लुटतात त्यामुळेच त्यांना कोणी इज्जत देत नाही.

    • @DeepshChandanrsvi
      @DeepshChandanrsvi 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ते फक्त आपल्या घरासाठी कष्ट करतात.... पण त्यांची पोरे बाळे तरी कुठे खूष असतात...

  • @pravinbuchade9545
    @pravinbuchade9545 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे पण शिक्षा द्यायच,काम पोलिस च नाही त्या साठी कोर्ट आहे,ही तर पोलीस ची दादा गिरी वाटते आहे.....

  • @nandurbarflashnews5624
    @nandurbarflashnews5624 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मानवी अधिकार नियमांचे पोलीस उल्लंघन करीत आहेत

  • @sanketwaingankar413
    @sanketwaingankar413 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोलीस स्वतःच काम नीट करत नाहीत.. फक्त कॉर्नर वर उभे राहून 100.200 घेताना दिसतात तेव्हा काय शिक्षा असेल पोलीस यांच्या वर...

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 21 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    तोंड का झाकताय.... मग धिंड काढण्यात काय अर्थ??

    • @prasadkapse1853
      @prasadkapse1853 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jo aropi asto to bhetat nai yana mg record madhla kontari uchlun antat ani tondala kapda bandhun firavtat tevdhich swatachi wha wha
      Sagleyaat best kolhapur police 2n divsa purvi 2gana ganja vikanarena paladle tencha thodbada sagli kade dakhavt kolhapur madun dhind kadhli ase pahije khare 🎉

  • @mallinath7467
    @mallinath7467 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कायद्याचा अपमान पोलिसच करत आहेत

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ही पुलिसाची दादागिरी आहे अशा पध्दतीने आरोपी बरोबर नाही कायदे चे रक्षकच प्रत्येक ठिकाणी कायदा हातात घेत आहेत हफ्ते वसूली लाचखोरी मंत्री आणि आमदार ची चाटू गिरी हेच पुलिस च काम उरले आहेत

  • @ajedits9208
    @ajedits9208 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाही, ट्रॅफिक पोलीस जरा माजले आहेत सध्या

  • @aniruddhamawalkar
    @aniruddhamawalkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलीसावर अत्याचार झाल्यास कोर्ट आहेना.
    .पण रस्त्यावर धिंड काढून पो.नि.ने आरोपीला लाथ बरोबर नाही.
    कोर्ट ने ह्याना तसे सांगीतले नाही.
    कोर्ट सभेचे. प्राधान्य सर्वासाठी आहे

  • @pradeepkhandare8232
    @pradeepkhandare8232 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हातात कायदा आहे म्हणून काय पण करणार काय भ्रष्टाचारी

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 20 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    पोलीस स्वतच्या बापाचे राज्य समजतात काय.....तुम्ही पण नीट वागत जा ना

    • @SCM_SIDDHESHSANAS
      @SCM_SIDDHESHSANAS 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Permission teynna connsution ni deil aahe

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@SCM_SIDDHESHSANAS kasli permission.. saglyanche divas yetat ithe..

  • @ajaydhaygave
    @ajaydhaygave 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलिसांना शिवीगाळ केला म्हणून पोलिसांनी धिंड काढली, दुसऱ्या कोणाला शिवीगाळ केली असती तर पोलिसांनी अशीच धिंड काढली असती का?

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कायद्यात असे करण्याची तरतूद आहे का

    • @milindchatse
      @milindchatse 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nahi, polisansathi tyanche vegle kayde astat.

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 21 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    Rto 50,100 भिकाऱ्या सारखे घेतात ते दाखवत जा

  • @DilipBhapkar-r6u
    @DilipBhapkar-r6u 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाप्रकार पाहुन एक मात्र नक्की की पोलीसाना कायदा समजत नाही.

  • @swapnilchavan5445
    @swapnilchavan5445 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्र पोलीस यांना राजकारणी मुळे हे दिवस आले आहेत. पोलीस अश्या लोकांवर कारवाई करताना सगळयांना एक सामान न्याय देतील हिच एक अपेक्षा 🙏

  • @ayushgemar5362
    @ayushgemar5362 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिक्षा झालीच पाहिजे जो आरोप करेल पण पोलीस सुद्धा लाच घेतात नीट काम करत नाही सामान्य माणसाला त्रास देतात त्यांना पण शिक्षा द्या

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बीड, परळी मधले खूप पोलीस वेगळे आहेत..

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भैया ह्या पोलिसांना कोर्टात याचिका सादर करण्यात यावी म्हणजे सामान्य माणसाच्या न्याय मिळेल.

  • @dhananjaymundalik8097
    @dhananjaymundalik8097 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लायसन,puc,inshorns, नियम पाळा ही वेळ येणार नाही 100,50 पण दयची वेळ येणार नाही

  • @Patil9958
    @Patil9958 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलिसांचे पण चौकावरती व्हिडिओ काढा किती जणांचे पैसे घेतात ते पण समजेल.

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रस्त्यावर चिरी मिरी गोळा केल्यावर कशी अवस्था होते सांगा जरा

  • @SatishSadavartes
    @SatishSadavartes 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धिंड काढणे कोणत्या कलमाखाली येते हे पोलिसांनी सांगावं.

  • @चौफेर-ठ5झ
    @चौफेर-ठ5झ 21 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक महिला पोलिस पुरुष आरोपीला मारू शकते का. हेच पुरुषाने मारल्यास काय म्हणतील.

  • @sanjaybudhavale8867
    @sanjaybudhavale8867 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलिसांवर कोर्टात कोणी तरी केस दाखल करा

  • @rajeshjadhav7990
    @rajeshjadhav7990 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्याने कायदा मोडला शिक्षा ही झालीच पाहिजे, पण तुमच्यातल्या लाच खाऊनचं काय, वरचा पहातोय हे लक्षात घ्या, तुमचे कायदे मोठ्या लोकांपुढे / नेत्यांपुढे दाखवा मग कळेल आपली काय होती अवस्था होती तोंडात बोळा आणि...........🌂

  • @wadhwekarsir9555
    @wadhwekarsir9555 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भ्रस्टाचारी राजकारण्याची अशी धिंड काढा लोकांना मजा येईल.

  • @thesportsnutrition1533
    @thesportsnutrition1533 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नियम सर्वांना सारखे असावे

  • @anilzimbre8253
    @anilzimbre8253 21 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    चेहरा का झाकला एवढे दाखचता मग या पोलिसांवर हल्ला करणाऱ्याचा चेहरा पण दाखवायला hava

    • @shivdasmane2744
      @shivdasmane2744 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तो कोण व्यक्ति आहे हे सर्वांना दिसायला पाहिजे.

  • @VishnuPawar-k9n
    @VishnuPawar-k9n 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा खुपच छान अशा माणसांचा अशाच माज उतरवला Thank you Maharashtra police.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वाहतुक पोलीसावर हात उगारणे चुकीचेच आहे पण पोलिसांकडून पण असे होता कामा नये प्रत्येकाने कायदा व नियम पाळले पाहिजेत

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिस अथवा सरकारी कर्मचार्यावर हात टाकणे गुन्हा आहे...पण कायदे फक्त सामान्य माणसाला आहेत...😂😂

  • @shashank255
    @shashank255 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाल्याला धरा इकडे नको धाकवू इंगा

  • @parasrambamhne4057
    @parasrambamhne4057 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिया पोलिसांना माझा सलाम गुन्हेगारी रोखण्यासाठी असेच पावलं उचलत राहा

  • @prakashshelar9886
    @prakashshelar9886 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    💯सहमत महाराष्ट्र पोलीस 👌😘

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 44 นาทีที่ผ่านมา

    एकच नंबर महाराष्ट्र पोलीस

  • @ganeshpatil6951
    @ganeshpatil6951 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ekdam kadakk,,,asach wachak basala pahije,,polisancha,,,

    • @maheshdeshmukh1793
      @maheshdeshmukh1793 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vichar kra ,kadhi kadhi police Sudha gundgiri kartat.sarv kahi kaydyanech chayla hwe

  • @maheshkumargaikwad7556
    @maheshkumargaikwad7556 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हार्दिक अभिनंदन फुरसुंगी पोलिस स्टेशन स्टाफ

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil5374 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Police' Kontya dhutalya tandalache ahet. Ha video judges la dakhava tumhla changala kamala lavatat.. to gunehgar ahe tyala shiksha kara but by process established by law

  • @DhanajiDorale
    @DhanajiDorale ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर अशी च पोलिसांची दहशत झाली पाहिजे

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    छान ... पण उघडे नागडे करून धिंड काढली असती तर अधिक बरे वाटले असते.

  • @abhijitgaikwad1105
    @abhijitgaikwad1105 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिसच जर असे कारनामे करीत असतील तर , न्यायपालिकेची काय गरज आहे ?

  • @रायबा
    @रायबा 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक नंबर मॅडम 🙏
    जय महाराष्ट्र 🚩

  • @anilkankonkar8957
    @anilkankonkar8957 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Well done Pune Police Dept.Good massage for law breaker.❤❤❤❤❤

  • @Ananya_kokare
    @Ananya_kokare 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Police काय धुतल्या तांदळासारखे आहेत का???....खूप दुःखाची गोष्ट आहे 🙏🙏

  • @anildongare3152
    @anildongare3152 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हेच वाहतूक पोलिस हायवे वर का udhat वागतात.... आरोपीची धिंड काढली अभिनंदन....पण तुम्हीही शपथ पाळा

  • @AjayShinde-f8w
    @AjayShinde-f8w 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप वाईट वाटलं 🙏

  • @Avinashij52
    @Avinashij52 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Comment बघितल्यावर दिसते की पोलिसवर्गविषयी जनतेच्या मनात किती निगेटिव्ह विचार आहेत😢😢 हा बदल व्हायला हवा

    • @DeepshChandanrsvi
      @DeepshChandanrsvi 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा बदल कधीही होणार नाही.. आणि ला च खायची सवय पण कधी जाणार नाही...

  • @HabbikePyarme
    @HabbikePyarme 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कधी कधी पोलिसांच्या ताब्यात असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यावर सुद्धा असेच त्या पोलिसांचि पण वरात काढा. आम्हाला ही समान न्याय पाहावयास मिळेल.

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तो गरीब, सर्वसामान्य माणूस आसेल आणि त्याची कोणतीही पुढारी, आमदार खासदार मंत्री यांच्याशी जवळीक नसेल, नाहीतर भर दिवसा खुन करून बिनधास्त आहेत

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामान्य लोकांसाठी कायदा आहे मंत्री आमदार यांच्यासाठी कायदा नाही😢😢😢😢😢😢😢

  • @TUSHAR9769133530
    @TUSHAR9769133530 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदर पोलिस ताई बोलत आहेत " पोलिसांना मारल्यानंतर अशी अवस्था होते..." तर मग पोलिस जेव्हा लाच घेतात आणि विनाकारण सामान्य नागरिक सोबत मारहाण करतात तेव्हा त्यांची अश्याच प्रकारे धिंड का काढली जात नाही ??? तसेच तेव्हढ्याच वेगात कार्यवाही का बरे होत नाही?

    • @DeepshChandanrsvi
      @DeepshChandanrsvi 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक दम बरोबर बोलले भाऊ... 😂

    • @milindchatse
      @milindchatse 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Corrupt polisana agodar suspend karun kayam suttivr pathavle pahije.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    It's great 👍

  • @nitinparab6647
    @nitinparab6647 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अश्या लोकांवर कोर्ट कारवाई करून jail मध्ये रवानगी करावी... आणि एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा द्यावी

  • @sudhirkumbhar8043
    @sudhirkumbhar8043 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर🎉🎉

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुपर❤

  • @The_Man_Who_Walks.3008
    @The_Man_Who_Walks.3008 11 นาทีที่ผ่านมา

    Salam Maharashtra Police

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 गुंडगिरी , एकदम मस्त

  • @shammagre
    @shammagre 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना असे करण्याचा अधिकार आहे का... ही सरळ हुकूमशाही आहे.... न्यायालय हेच झाले..... यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे....

  • @vikrammane6239
    @vikrammane6239 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशाच कारवाया राजकारणी, गुंठामंत्री, उद्योगपतींच्या माजलेल्या मुलांवर पण करत जा मॅडम...!

  • @anilumare1982
    @anilumare1982 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाहतुक पोलीस ही जहागिरी समजतात म्हणून सामान्य माणूस असे कृत्य करतो अस वाटत

  • @shriyashchalak8061
    @shriyashchalak8061 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान असच पाहिजे 🎉

  • @sudhirkumbhar8043
    @sudhirkumbhar8043 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिसांनी असेच वागली पाहिजे तेव्हाच दहशत राहिली पाहिजे अजित दादा पवार नेहमीच पोलिसांच्या पाठीशी उभे असतात चांगले तुडवा लाड करू नका 🎉🎉🎉🎉

  • @tarakishorshelke3675
    @tarakishorshelke3675 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    व्हिडीओ लय भारी

  • @mayurpachkudave2975
    @mayurpachkudave2975 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्काळ याचा शोध घेतला, आणि तो कृष्णा आंधळे दोन महिने होऊन गेले तरी यांना सापडत नाही 😂😂😂