खरच गावाची लोक किती कष्टाचे काम करतात हे आज आई व तुम्ही डोक्यावर हंडा घेवून आईने व तुम्ही झाडाला पाणी घातले लाकूडही दोघांनी इतक्या लांबून आणले आम्ही पाहूनच दमलो तुम्ही खरच किती दमला असेल पण झाड खूप खूप छान व सुंदर दिसत होती निसर्ग सौंदर्य मस्तच पाहून मन प्रसन्न झाले गावचे व्हिडिओ अप्रतिमच असतात व त्यात रानातले जेवन पाहून तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान व सुंदर व्हिडीओ 👌👌👌☺ रानातले आवाज मस्तच ऐकू येत होते
गावाकडचे जीवन कष्टाचे असते मग ते कुठलेही गाव असो. छान झाली झाडे. पण इतक्या छोट्या झाडाला मोहोर आला तर तो तसाच ठेवायला नको होता.वनभोजन करायला मजा येते. आई फार कष्टाळू व आनंदी आहे. ते पांढरे फुलाचे झाड अनंताचे होते, तुम्ही ते फूल काढायला हवे होते देवासाठी.
मी असच TH-cam वर व्हिडिओ बघत होतो आणि मला सजेशन मध्ये दादांचा व्हिडिओ आला मला वाटलं असच काहीतरी बनवलेला ब्लॉग असेल पण मी तेव्हा व्हिडिओ पाहिला आणि मला इतके आवडायला लागले व्हिडिओ की मला आता सतिश भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघल्या शिवाय राहवत नाही एक आपलं पण वाटतं तुमचे व्हिडिओ बघत असताना 😘😘😁
मस्त रानात. खूप.लांब आहे चढण v जंगल आहे. मस्त धुक पडलाय ... एकटे बापरे 😳😳 खरेच आहे. जंगलात. सोबत कुणी तरी हवेच .👍☺️घरच्यांना काळजीच की. घरी येई स्तोवर. पूर्ण सामसूम आहे. मस्त काजू झाड आलंय .. पक्षांचे आवाज छान येतात.
सतीश वर्षा तुम्ही झाड लावली त तो व्हिडिओ पाहिला होता छानच झालीत झाड ,परत लावायची असतील तर नर्सरीतुन आणताना दोन किंवा तीन वर्षाची आणायची मग एकच वर्ष पाणी घालाव लागत आणि झाड छान लवकर वाढतात . आईचे खुपच कष्ट आहेत, व्हिडिओ पाहताना मी तर गावातल जिवन जगते तुमच घर खुपच छान आहे.
सतीश जय महाराष्ट्र सतीश हा तुझा ब्लॉक फार छान होता रानात तू जे काही झाडांची देख भार केली छान व आई व तू रानामध्ये जेवण केले ते फार छान वाटले असे वाटले की आपनही रानात जाऊन असे जेवण करू असे वाटले फार छान ब्लॉक होता सतीश
मी पण माझी परीक्षा आली की मी अभ्यासा साठी रानात जातो .... आणि सोबत जेवण, पाणी घेऊन.. अभ्यास करायचा दुपारी जेवायचं मस्त खूल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जेवणं पण मस्त जातो आणि शांत वातावरणात अभ्यास पण मस्त होतो...👍
Tumhi kai manushya aahat.. Kiti chan video mi dar roj pahato video gaavcha .. Daily vlog baghto mi .. Gulf madhe asun sudhaa gavchi athan yete asa vatte aamhi jevto amhi Fir to gavaat.. Ratnagiri chi athvan aali.. From doha 🇶🇦 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Tumcya kashtala tod naahi satish bhau. aani tya kashtatun hi lavalelya zadan vishai kiti aastha aahe he disun aale. Kastache phal he miltech. Aai na aamcha Namaskar saang. 🙏👌👍👍
खूप भारी वाटलं सतीश दा.. शेवटी आपलं कोकण स्वर्गाहुन आहेच सुंदर. 🥰🥰काजू सरकारी असतील तर लवकर होतील पण height ला कमी. आणि कलम पण सरकारी उंच होत नाही.. पण वाढ लवकर होते😀कारण माझ्या गावी गुहागर तालुक्यातील काजू आणि कलम खूप पण गावठी आहे आजोबांनी लावलेली. 🥰.
मिनीट आज अर्धा किलो 200/- रू.च्या निरल्या बोंबील ( बारीक ) घेतल्यानंतर बघ.त्या बोंबीलनिरलय्चे बारीक तुकडे करून कांद्यामध्येसुकेच थपथपीत करायचे व नंतर भाकरी बरोबर खा किती छान लागतात.प
Me dogha tighanche vlogs pahile pan saglyat sunder ani real sahaj sunderta jya videos madhe ahet te mhanje S for Satish barechda lok khup scripted videos banvtat pan yat natural vatat khup sunder 💖
सतीश तुम्ही आणि तुमच्या आई खूपच मेहनती आहेत, तुमची पत्नी खूप छान मला तुमचे vlog खूपच आवडतात, तुमची दोनही मूल फारच गोड आहेत, देवाचे खप आशिर्वाद. 🙏🙏🙏🙏🙏💞💞❤😘
खरच गावाची लोक किती कष्टाचे काम करतात हे आज आई व तुम्ही डोक्यावर हंडा घेवून आईने व तुम्ही झाडाला पाणी घातले लाकूडही दोघांनी इतक्या लांबून आणले आम्ही पाहूनच दमलो तुम्ही खरच किती दमला असेल पण झाड खूप खूप छान व सुंदर दिसत होती निसर्ग सौंदर्य मस्तच पाहून मन प्रसन्न झाले गावचे व्हिडिओ अप्रतिमच असतात व त्यात रानातले जेवन पाहून तोंडाला पाणी सुटले खरच खूप छान व सुंदर व्हिडीओ 👌👌👌☺ रानातले आवाज मस्तच ऐकू येत होते
तुम्ही खुप मेहनती आणि प्रामाणिक आहात सगळी. अशा लोकांची उन्नती होतेच.
खरच आपल्या कडून खूपखूप शिकण्यास आहे तुमचे
कष्ट पाहुन सुख काय असत ते कळाले आपल्या सारख्या लोकांनीच हे जग टीकुन आहे धन्यवाद
मस्त तुमची आई खुप मस्त आहे मन मेळाउ ती जेंव्हा बोलते तेव्हा येकत राव वाठत तुमची मेणत फळाला येवो खूप मस्त
आई किती कष्टाळू प्रेमळ खूप छान
गावाकडचे जीवन कष्टाचे असते मग ते कुठलेही गाव असो. छान झाली झाडे. पण इतक्या छोट्या झाडाला मोहोर आला तर तो तसाच ठेवायला नको होता.वनभोजन करायला मजा येते. आई फार कष्टाळू व आनंदी आहे. ते पांढरे फुलाचे झाड अनंताचे होते, तुम्ही ते फूल काढायला हवे होते देवासाठी.
खुप छान गावची माहिती दिली धन्यवाद.तुमची आई खरच माऊली आहे🙏
खूप.छान विडीओ आंबेला.मोहोर.आला.रानातला.फेरफटका.व.रानातले.जेवण.खूप
छान
सतिश . I Proud Of you
आई ति आईच असते माझी आई माझ्या बरोबर नाही
ॐ साई राम🚩🙏🏻
अभिनंदन एवढी सारी झाडं जगल्याबद्दल
वर्षा वहिनी आणि तू प्रेमाने झाडं लावली आणि आईने मायेनं हात फिरवला झाडं लवकरच मोठी होतील
मी असच TH-cam वर व्हिडिओ बघत होतो आणि मला सजेशन मध्ये दादांचा व्हिडिओ आला मला वाटलं असच काहीतरी बनवलेला ब्लॉग असेल पण मी तेव्हा व्हिडिओ पाहिला आणि मला इतके आवडायला लागले व्हिडिओ की मला आता सतिश भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघल्या शिवाय राहवत नाही एक आपलं पण वाटतं तुमचे व्हिडिओ बघत असताना 😘😘😁
th-cam.com/video/2ij56C5Bo5M/w-d-xo.html
❤️❤️❤️
mala pan
namskar dada
मी पण चिपळूणची असल्यामुळे मी तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पहाते आणि सबस्क्राईब पण मी केले आहे
मस्त रानात. खूप.लांब आहे चढण v जंगल आहे. मस्त धुक पडलाय ... एकटे बापरे 😳😳 खरेच आहे. जंगलात. सोबत कुणी तरी हवेच .👍☺️घरच्यांना काळजीच की. घरी येई स्तोवर. पूर्ण सामसूम आहे. मस्त काजू झाड आलंय .. पक्षांचे आवाज छान येतात.
सतीश वर्षा तुम्ही झाड लावली त तो व्हिडिओ पाहिला होता छानच झालीत झाड ,परत लावायची असतील तर नर्सरीतुन आणताना दोन किंवा तीन वर्षाची आणायची मग एकच वर्ष पाणी घालाव लागत आणि झाड छान लवकर वाढतात . आईचे खुपच कष्ट आहेत, व्हिडिओ पाहताना मी तर गावातल जिवन जगते तुमच घर खुपच छान आहे.
सतीश तुझे व्हिडीओ बगतानी मन प्रसन्न होत खूप छान छान व्हिडीओ बनव आणि असंच मन प्रसन्न करत राहा
सतीश जय महाराष्ट्र सतीश हा तुझा ब्लॉक फार छान होता रानात तू जे काही झाडांची देख भार केली छान व आई व तू रानामध्ये जेवण केले ते फार छान वाटले असे वाटले की आपनही रानात जाऊन असे जेवण करू असे वाटले फार छान ब्लॉक होता सतीश
मी पण माझी परीक्षा आली की मी अभ्यासा साठी रानात जातो .... आणि सोबत जेवण, पाणी घेऊन.. अभ्यास करायचा दुपारी जेवायचं मस्त खूल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जेवणं पण मस्त जातो आणि शांत वातावरणात अभ्यास पण मस्त होतो...👍
Tumhi kai manushya aahat.. Kiti chan video mi dar roj pahato video gaavcha .. Daily vlog baghto mi .. Gulf madhe asun sudhaa gavchi athan yete asa vatte aamhi jevto amhi Fir to gavaat.. Ratnagiri chi athvan aali.. From doha 🇶🇦 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Your mother is so hard working. So enterprising. Your mother son combination is great.
मस्त झालीत झाड छान आहे व्हिडिओ
वा किती मस्त सुंदर वातावरण आहे. खुप मस्त
Satish khup mast video zadanchy sati tu ani aai ne kiti kashat getalay mala khup avadal 🌳🌳🌴🌴🌿🌿👍🏻👍🏻☺☺
खूप छान
वनभोजन
अशी संधी शहरातल्या लोकांना मिळत नाही
रानात...मंस्त वाटंते..गावचे विडीयो खूप आवडते ...👌👌👍 पाणी च आवाज कीती छान वाटंते... 🤗
आजीने लावलेल्या झाडांची फळं पुढे प्रज्ञु अणि प्रांजु ला खायला मिळतील😊
तुझे गाव खुप मस्तच आहे ऐक नंबर व्हिडीओ👍👌👌
सतीश साखरीचा पण एक विडीयो दाखव varsha चं माहेर मला आवडतं
व्हिडिओ छान आहे. तुम्ही खूप मेहनती आहात.
छान वाटले. झाडे लावलीस आणि त्याची निगराणी देखील करतोस. लय भारी.
Aajacha vlog mast ahe.Satish tujhya Aaicha stamina chchan ahe.aajachya vlog madhe duplication nahi tyamule vlog chchan vatala.amhi viewers kadhi kadhi avadat nasalelya goshti comments dware tumhala sangato tyavar nakkich vichar karava.ani tyatunach fine tunning hot jate ani tumache vlogs super duper hovudet..👍👍ani subscribers ,viewers vadudet..
Aai khupch mehanti ahe dada n tu pn ,khupch ch Chan 🌳 Mast video gavakdche
Very nice Dada 👌👌 vatavran khup mst asyel na tikdch khup bhari kalgi ghya 🙏🏼🙏🏼
Aai barobar tumhi Dada janglat gele mast tithla Najara khup chan hota part tithe gelat aata theva kaju chi zade mothe zhaleli desli baghun kiti Aanund hoto Manala mi pan mazhya jivnat Anubhvli aahet mast Dada Kaku👌😍🤩👌👍👍👍🎂
मस्त झाडं मोठी झाली
मस्त व्हिडिओ
Aai mulga aani ranatale kam ekatra jevan khupch mast 👌👌👌👌👌👍🙏
भाग्यवान आहेस आई बरोबर रानातली प्रेमळ भाकरी खायला मिळाली 🙏🙏🙏🙏
Aei barobar jewan mhanje tumche nashib
1 no dada chan jhad changli khali Aaahet
Dada ekda aichya junya goshti tumchya lahanpanichya aathavani with recipe asa video banav plzz
दादा तुमची शेती किती आहे आणि किती झाडे लावली , खूप छान आहे
मी तुमचे रोज व्हिडिओ पाहतो
मी विदर्भातील खामगाव मधून आहे
Ranat jewayci majjach khup vegali aste..😋👌👌👍👍
सतीश गावचे व्हिडिओ खूप छान असतात👌👌
Tumcya kashtala tod naahi satish bhau. aani tya kashtatun hi lavalelya zadan vishai kiti aastha aahe he disun aale.
Kastache phal he miltech.
Aai na aamcha Namaskar saang. 🙏👌👍👍
Atishay sundar vlog 👌👍🚩
झाडाना पाणी दिले व्वा 👍
दादा झाडाच्या बुंध्यात डायरेक्ट पानी ओतु नका मुळे कमजोर होतात झाडचि बाजूला साइड ने दया पाणी.
तुंमी ग्रेट हात सतीश भाऊ खूप मेहनत करताय गावाला पण मुंबई ला पण
Khup khup shan dada ..
झाडे लावा झाडे जगवा..
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏
छान विडिओ मस्त 👌👌👌👍👍👍
खूप मेहनती आहात आई नशीबवान आहेत मला तुमचे व्हिडिओ बघायला आडतात
आवडतात
Satish Bhao tumche hard work khup ahe farm made also nice view love your village 💜💛💚🧡
Aai che pay bagh kiti barik aahet,changale khau ghal
तू छान सांगतोस नाहीतर काही लोक आम्ही हे घेतलं ते घेतलं आणि बायकोचे सांगत बसतात
Kharch video khup mast zala Varshala miss kel ranat
खूप छान वहीडीओ आणि झाडे मोठी झाली आहेत
Khupch chan zalit zade. Seva kara mhanje tyachi fale tumchya mulana miltil khayla.pratek kamat mehanat astech.
पहिला मोहर काढायचा असतो. (कुटून टाकायचा असतो.)नंतर झाडांची वाढ चांगली होते
Mast vanbhojan jangalat bhiti nahi vatat
Tumchye video kup simple astet ani chan astet dada
Khup mast vatat gavche video baghayla
👌👌व्हिडिओ सतीश दादा
Ek no dada ❤️❤️❤️❤️
सतिश,लय भारी
मजा आली
Dada yach video chi vat bagat hoti kup mastach.
Aai khup premal aahe
Dada roj tumchyaa video chi waaat baghat asto aamhi serv prekshak...best video....dada online home paints, electronic vastu, bikes yaanche, badaam,kaaju , marketing suru kar... companies laa contact kar sang evdhe subscriber aahet....khup khup faayda hoil....best luck....video ekdam supppperrrr....👍👍👍👍👍
Kup Chan vedio.gavatle video kup Chan astat.
Madhav patil dist Latur 🌹💐 khup mast dada video khup sundar najara aahe 👌👌👌👌👍👍🌹🌹
Khup khup khupach sundar video hota . Khup Enjoy kel. Man Prasanna zala. Thank'u so much Ha aanand tumchya mule milto .
खूप भारी वाटलं सतीश दा.. शेवटी आपलं कोकण स्वर्गाहुन आहेच सुंदर. 🥰🥰काजू सरकारी असतील तर लवकर होतील पण height ला कमी. आणि कलम पण सरकारी उंच होत नाही.. पण वाढ लवकर होते😀कारण माझ्या गावी गुहागर तालुक्यातील काजू आणि कलम खूप पण गावठी आहे आजोबांनी लावलेली. 🥰.
Satishbhau tumcha video baghatana nehmich manala aanand milto. Tumhi aani tumchi aai tasech varsha vahini etake kashat kartat ki tyache fal tumhala nakkich sunder milnar aahe.
Satish tu ani Varsha ne lavli ahet he zade barrober 👍 mehnat ahe 🙏
Aaee khupach mehanat ghete 🥰
Vana bhojan Superb 😋😋
Kharach atishay mehnati aahat Dada tumhi.Tumche videos chhan astat.Tumhi je safed flower dakhvalet te Anantache flower aahe.God bless u all.
Khup khup chan vruksh valli ama soyare
Namaskar Dada🙏😁👍🇮🇳💚💚💚💚💚
Khup bhari vlog hota.1 no.
Pradnu khup cute aahe
Dada March mdhe kai krshil ki tyana oil che can astat na tyala lahan whol paad ni te zhadachya mudaat thevaych mg themb themb pani lagta tyala
Gavakadhche matitle Jeevan khoopach chhan vatate. Malahi majhya mulana ha anubhav dyayacha aahe. Aamhala tumchya sobat ha anubhav great yeil ka
फार छान 🎥video satishbhai
Khupach mast Video 👌👌👍👍👍
Chan dada kajuchi jadh mast aahet 👌👌👍👍❤❤
खुप छान वाटले. . मस्त.
मिनीट आज अर्धा किलो 200/- रू.च्या निरल्या बोंबील ( बारीक ) घेतल्यानंतर बघ.त्या बोंबीलनिरलय्चे बारीक तुकडे करून कांद्यामध्येसुकेच थपथपीत करायचे व नंतर भाकरी बरोबर खा किती छान लागतात.प
Khup chan vatle gavchi zade mast
Bhau tumche gav che videos baghayla khup chan vatte
Mast dada 👌
खुप छान दादा 👌😊
तुमच्या बरोबर आम्ही ही कोकणची सहल करतो, असं वाटतं.धन्यवाद
दादा लय भारी गावाला गेलात की गावासारखेच होऊन जाता.
मस्त झाले काजू चे झाड
Me dogha tighanche vlogs pahile pan saglyat sunder ani real sahaj sunderta jya videos madhe ahet te mhanje S for Satish barechda lok khup scripted videos banvtat pan yat natural vatat khup sunder 💖
अनंता चे फुल आहे दादा ते खूप छान वास येतो
Mast video zade chhan zali aahet sarvalele agan chhan vatte
खुपच छान 👌
अतिशय छान व्हिडिओ !
गाव जिल्हा याची माहिती दिली असती तर बरे झाले असते.
सतीश तुम्ही आणि तुमच्या आई खूपच मेहनती आहेत, तुमची पत्नी खूप छान मला तुमचे vlog खूपच आवडतात, तुमची दोनही मूल फारच गोड आहेत, देवाचे खप आशिर्वाद. 🙏🙏🙏🙏🙏💞💞❤😘
फार बरे वाटते गाव पाहायला
Satish very nice u are doing so hard work and in jungle Lunch having its so good to see ❤️❤️❤️
Aavdi mehnat keli hoti fal milnarach khup chaan jhada davarli mast video aai dada
Sundar video. 👌
सतिश भाऊ झाड छान झाली आहेत अशीच झाडांची काळजी घ्या मेहनतीचे फळ मिळेल आवडला वीडियो