Kolhapur Flood Situation | कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती गंभीर! पंचगंगा नदीची पातळी 47 फुटांवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #kolhapur #heavyrain #floodsituation #panchgangariver #zee24taas #rescueoperation
    Kolhapur Flood Situation | कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती गंभीर! पंचगंगा नदीची पातळी 47 फुटांवर
    कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झालीय...पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचलीय...धोका पातळीच्यावर आता जवळपास 3 फुटांनी पाणी वाहतंय..गेल्या 24 तासांत तब्बल 3 फुटांनी पाणीपातळी वाढली असून, नदीकाठच्या सकल भागात पुराचे पाणी शिरलंय...पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदी काठचे नागरीक सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेयत....जिल्हयात अजूनही अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आत्ता महापुराकडे सुरू झालीय...कोल्हापूर शहरात प्रसूती झालेल्या करवीर तालुक्यातील दोनवडे गावातील रुग्ण महिलेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी लाईफ बोटी मधून सुरक्षितपणे दोनवडे येथे पोहचविले..
    पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटाणे वाढली, पंचगंगा नदी 47 फुटावर.
    कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटाणे वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सकल भागात पुराचे पाणी घुसले आहे. पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदी काठचे नागरीक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. जिल्हयात अजूनही अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आत्ता महापुराकडे सुरू झाली आहे. पचगांगा नदीची पाणी पातळी तब्बल 47 फुटावर पोहचली आहे. परिणामी कोल्हापूर शहरातील विवीध भागात पुराचे पाणी घुसले आहे.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 12