या वार्ताहर लोकांना प्रश्न विचारायची ऐवढी घाई होती तर जित तो व्यक्ती आडकला होता तिथच माईक घेऊन जायच ना? बोट किना-याला यायची वाट कशाला पाहायची? मुर्खांचा बाजार आहे नुस्ता.!
Great Rescue Team.👍 Pratap Bhau, Lokanna *Awahan* kele ahe Prashasanane ase mhantaat. *Awhaaaan* nasate te bar ka ? 🤔 Awhahan mhanje Suchana kiwa Nirdesh. Aani Awaahaaaan mhanje Challenge. Lihun ghya Mayboli Marathi che Shabd.🤣👆😂
तुम्ही मीडिया वाले काय योगदान देतात पुरग्रस्त लोकांच्या मदति साठि ? तुमच्या कंपनीच दर वर्षीच टोटल इनकम है 25-30 करोड़ आहे पण तुमच महाराष्ट्राला माहिती दन्या व्यक्तिरिक्त योगदान काय ?
आपत्ती व्यवस्थापन जवानांसाठी माझ्याकडून सलाम
माध्यमांचा गराडा पाहून वाघाचा मंत्र्याच्या वर रूबाब पहायला मिळाला...
प्रताप नाईक सर अतिशय उत्कृष्ठ
आपत्ती व्यवस्थापन जवान सलाम सर 🙏🙏
Very good shasan
👍👍👌👌🙏🙏आपत्ती व्यवस्थापन
या वार्ताहर लोकांना प्रश्न विचारायची ऐवढी घाई होती तर जित तो व्यक्ती आडकला होता तिथच माईक घेऊन जायच ना? बोट किना-याला यायची वाट कशाला पाहायची? मुर्खांचा बाजार आहे नुस्ता.!
😂😂😂😂😂 अगदी बरोबर आहे तुमचं
काखे, माझी सासुरवाडी
Mediya ला सांगा पयला त्या माणसाला बाहेर घेऊन या मग प्रश्न विचारा
Kay ek ek comments bhagwan 😂😂
Great Rescue Team.👍 Pratap Bhau, Lokanna *Awahan* kele ahe Prashasanane ase mhantaat. *Awhaaaan* nasate te bar ka ? 🤔 Awhahan mhanje Suchana kiwa Nirdesh. Aani Awaahaaaan mhanje Challenge. Lihun ghya Mayboli Marathi che Shabd.🤣👆😂
Nice🙏🙏🙏🚩
Great work NDRF Team
Khup chan
तुम्ही मीडिया वाले काय योगदान देतात पुरग्रस्त लोकांच्या मदति साठि ?
तुमच्या कंपनीच दर वर्षीच टोटल इनकम है 25-30 करोड़ आहे पण तुमच महाराष्ट्राला माहिती दन्या व्यक्तिरिक्त योगदान काय ?
त्या मिडिया वाल्यांनाच इनर कॅन बांधून सोडायला पाहिजे होतं...
😂😂😂😂😂😂😂
Midiyala tya mansala baher kadhayla pahije hoye utrun sudha det nahi
Tondat Mike ghalu naka from media wale
Baher ghya. Nahi tr media valyanche prashna aikun parat udi marel.
कधी सुधरणार हि मिडिया वाले
@@rajkumarraut5167 udya
Ndrf