Vishal Patil यांचे पहिलेच भाषण जोरदार, सगळे ऐकतच राहिले । Sangli Loksabha ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 191

  • @BiBhaldar-jq5sk
    @BiBhaldar-jq5sk 3 หลายเดือนก่อน +98

    नावाप्रमाणेच विशाल साहेब नाद खुळा भाषण आणि त्या ठिकाणी खरे त्यांना आपल्याला निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 3 หลายเดือนก่อน

      Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप

  • @ganeshmane4009
    @ganeshmane4009 3 หลายเดือนก่อน +91

    सांगलीच्या शाखेतच काकाला बसवा असा अभ्यासू , विचारशील खासदार सांगलीला मिळाला हे सांगली करांच भाग्य

  • @shrikrushnapatil6110
    @shrikrushnapatil6110 3 หลายเดือนก่อน +41

    अभ्यास पुर्ण भाषण धन्यवाद सर

  • @RahulChavan-gm9vh
    @RahulChavan-gm9vh 3 หลายเดือนก่อน +39

    Kay आवाज आहे कडक sanglicha ptta

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 3 หลายเดือนก่อน +42

    वसंत दादावारसा शोभतो महाराष्ट्राचा ठाण्या वाघ विशाल दादा असेच लढा दादा जनता तुमच्या बरोबर

  • @sanjaymarutipatil1081
    @sanjaymarutipatil1081 3 หลายเดือนก่อน +36

    आभीमान आहे फक्कड मराठी दमदार हिदी सुपर फास्ट इंग्रजी नाद खुळा भावा मानल

    • @SakhahariTribhuvan
      @SakhahariTribhuvan 3 หลายเดือนก่อน

      Good Vishal Patil you told Maharastra situation in parliament they are know Jai bhim namo budhay thank you

  • @shakursayyad314
    @shakursayyad314 3 หลายเดือนก่อน +12

    खरंच पद्मभुषण वसंत दादा पाटलांचे नातू शोभता , वारणे चा वाघ!!! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @govindranaware6992
    @govindranaware6992 3 หลายเดือนก่อน +8

    खासदार विशाल दादा तूमच्या वक्तृत्वाची कर्तृत्वाची आणि अभ्यास पुर्ण भाषणाचा आम्हाला अभिमान आहे

  • @sanjaykurade7259
    @sanjaykurade7259 9 วันที่ผ่านมา

    अत्यंत तळमळीने विषययाची मांडणी करून सामान्य लोकांचे म्हणणे लोकसभेत मांडणारे सांगलीचे खासदार श्री विशाल पाटील साहेब यांचे त्रिवार अभिनंदन .सांगलीकरांची निवड सार्थ ठरली. असेच येत्या विधान सभेत तळमळीने सामान्य लोकांचे विषय मांडणारे आमदार निवडून दिले पाहिजेत,सांगलीतल्या मतदारांचे मनपूर्वक अभिनंदन.

  • @अविनाशपाटील-ख8झ
    @अविनाशपाटील-ख8झ 3 หลายเดือนก่อน +51

    विशाल दादा पाटील सांगलीचा वाघ एकच ज्याला 10 वर्षात जमलं नाही ते एका वर्षात करून दाखवणार ओन्ली विशाल दादा पाटील

  • @machindrapatil1987
    @machindrapatil1987 3 หลายเดือนก่อน +3

    खा.विशाल दादा, तुमच्या पहिलाच तडाखेदर भाषणाला सलाम,
    अगदी महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभेल अशा खणखणीत आवाजात आपण महाराष्ट्राची बाजू मांडलीत. अगदी अभ्यासपूर्ण इंग्रजी, मराठी व हिंदी मध्ये मुद्देसूद भाषण करून आपण सांगली सह महाराष्ट्राची मान उंच केलीत. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकप्रतिनिधींची महाराष्ट्रासह देशाला गरज आहे. असेच उत्तमोत्तम काम करून तुमचा व मतदार संघाचा नावलौकिक वाढवा, तुमच्या या कामात आई भवानी माता तुम्हाला यश देवो.हीच सदिच्छा व्यक्त करतो🙏
    =श्री मच्छिंद्र यशवंत पाटील अलिबाग रायगड.

  • @sudarshanpatil2161
    @sudarshanpatil2161 3 หลายเดือนก่อน

    सगळ्यात पहिल्यांदा सांगली आणि मिरज लोकांचे मनपूर्वक आभार

  • @drsampatg.deshmukh1004
    @drsampatg.deshmukh1004 3 หลายเดือนก่อน +23

    sangli i संसद सदस्य 🎉🎉🎉🎉

  • @SukhdevJadhav-d7h
    @SukhdevJadhav-d7h 3 หลายเดือนก่อน +7

    भूमिहीन शेतमजूरांचा विषय संसद मध्ये मांडणारे 1ले संसद विशाल दादा सलाम 🌹👍👍🙏🙏

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 3 หลายเดือนก่อน +13

    सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खासदार मा,श्री विशाल दादा पाटील

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 3 หลายเดือนก่อน +9

    सांगलीचा पठ्या !! विशाल पाटील साहेब ग्रेटच...🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻💐💐

  • @AppasoRaut-l5u
    @AppasoRaut-l5u 3 หลายเดือนก่อน +19

    अभ्यास पूर्ण खासदार

  • @premnathpatil8630
    @premnathpatil8630 3 หลายเดือนก่อน

    वरे मेरे शेर जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील इतर संसद सदस्य कृपया बघा व गर्व असू द्या महाराष्ट्र असल्याचा

  • @shyamkedar8959
    @shyamkedar8959 3 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्र नाव बुलंद केले. मेहेरबानी नाही हिंमत्तीवर आणि उच्च दर्जाच्या ज्ञाना वर निवडून आले आहे हे सिद्ध केले. साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन. असेच प्रश्न तुम्ही संसदेत उपस्थित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 3 หลายเดือนก่อน +44

    मत आमचे खणखणीत वाजते संसदेत

    • @Sp947
      @Sp947 3 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @maheshmadane4263
    @maheshmadane4263 3 หลายเดือนก่อน +4

    मतदान वाया नाही गेलं असा आवाज झाला पाहिजे साहेब सांगली साठी ❤❤❤

  • @kirandatir3011
    @kirandatir3011 3 หลายเดือนก่อน +12

    Ak number

  • @vijayanand358arkade
    @vijayanand358arkade 3 หลายเดือนก่อน +5

    मुद्देसूद व अभ्यासपूर्ण संसदेतील पहिलाच भाषण अभिनंदन खासदार विशाल पाटील साहेब🎉

  • @AppasoRaut-l5u
    @AppasoRaut-l5u 3 หลายเดือนก่อน +17

    ऐकच खासदार विशाल दादा पाटील

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 3 หลายเดือนก่อน +1

    आमचे परम मित्र आणि गरीबांचे खरे कैवारी वसंत दादांचे नातू शोभलात🙏🙏

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 3 หลายเดือนก่อน +26

    शेवटी पाटील आहेत ते सभागृह हलउन सोडणार ना

  • @deepakthorat24
    @deepakthorat24 3 หลายเดือนก่อน +2

    छान विषय मांडला.... सांगलिकरांची निवड योग्य आहे हे दिसून आले...
    विशाल साहेब तुम्हाला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 หลายเดือนก่อน

    Well studied speech. Thank you so much Sir.

  • @amittambave
    @amittambave 3 หลายเดือนก่อน +7

    दादा असेच धाडसी कार्य ठेवा तुमच्या आणि सांगली चे नाव दिल्ली मध्ये कायम गजले पाहिजे आणि तुम्ही करू शकता असच सैयम ठेवून व विरोधकांवर मात करत तुम्ही सांगलीचे एक ताडपदार नेतृत्व आत्ता तुम्ही गजवा 🙏💐💯💯💐💐💐💐

  • @appasahebdukre9787
    @appasahebdukre9787 3 หลายเดือนก่อน

    एकच, नंबर साहेब पुढील, वाटचालीस, शुभेच्छा 🌹🙏🌹

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त नाद खुळा अभ्यासपूर्ण भाषण वा एकदम झकास असे भाषण केले धन्यवाद सर

  • @Abc9-d5m
    @Abc9-d5m 3 หลายเดือนก่อน +1

    वा सांगलीकरांनो मानल भावानो
    संसदेत वाघ पाठविला आहे ❤

  • @hasinamujawar3910
    @hasinamujawar3910 3 หลายเดือนก่อน +1

    सांगलीच खणखणीत नाणं नाद करायचा नाय लगे रहो दादा आम्ही तुमच्या मतदार संघात येत नाही पण तुम्हीच निवडून आला पाहिजे ही माझी देवाला प्रार्थना होती खूप छान दादा

  • @mohammedhussainpatel4408
    @mohammedhussainpatel4408 3 หลายเดือนก่อน

    1 नंबर विशाल पाटील दादा !
    आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा !

  • @jagdishsorge6241
    @jagdishsorge6241 3 หลายเดือนก่อน +5

    Hat's off to you patil saheb,your right choice for Sangli and also for Maharashtra,bharat.you are very much studies member of parliament.your much more than our expectations.🎉🎉

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 3 หลายเดือนก่อน

      Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 3 หลายเดือนก่อน

    स्वाभिमान सांगली जिल्ह्याचा❤❤❤❤

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 3 หลายเดือนก่อน +10

    very good

  • @sanjaymarutipatil1081
    @sanjaymarutipatil1081 3 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर ब्रदर्स

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 3 หลายเดือนก่อน +2

    विशाल पाटील यांनी सर्व मुद्यांवर सखोल मुद्दे सुद छान चर्चा केली.साहेब आपला उत्तम सहभाग महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे.

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf 3 หลายเดือนก่อน

    Vasant dadan cha warasa chalavnar Vishal Patil.V.good Speech.

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 3 หลายเดือนก่อน

    मतदान करणार्या सर्व मतदार यांचं मनापासून आभार कारण सच्चा योध्दा तुम्ही संसदेत पाठवला. जय हो खासदार साहेब

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf 3 หลายเดือนก่อน

    Waaaaah ,, Good future,,,

  • @MH-xo8tx
    @MH-xo8tx 3 หลายเดือนก่อน

    मी सोलापूर जिल्ह्यातला आहे पण मला अभिमान आहे अशा खासदाराचा धन्यवाद महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत धडकल्या बद्दल

  • @mohammedhussainpatel4408
    @mohammedhussainpatel4408 3 หลายเดือนก่อน

    विशाल भाई सारखे खासदारांची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @pawarasir143
    @pawarasir143 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम व अभ्यासपूर्ण भाष्य करणारा नेता....🎉

  • @kisanrathodaaradhyarathod9780
    @kisanrathodaaradhyarathod9780 3 หลายเดือนก่อน +1

    Good , MP Sahab ,Vishal patil बातो मे दम है, हिंदी,आणि इंग्लिश दोन्ही भाषाची मजबूत पकड आशा खासदार याची आजच्या काळात गरज आहे 💐💐

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र !🙏🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 หลายเดือนก่อน +1

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन असे वाघ तयार झाले तर महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने किंवा दुजा भाव करणार नाही...जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र ❤

  • @mahadevbhakare-l5m
    @mahadevbhakare-l5m 3 หลายเดือนก่อน

    ❤ दिल का बात बता दिया विशाल साहब

  • @mohannikam5422
    @mohannikam5422 3 หลายเดือนก่อน +9

    विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये असे भाषण करा आपलीच सत्ता येणार

  • @mohammedhussainpatel4408
    @mohammedhussainpatel4408 3 หลายเดือนก่อน

    सांगलीकरांची योग्य निवड !
    सांगलीकर धन्यवाद !

  • @ashoknannaware7877
    @ashoknannaware7877 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रा चा बुलंद आवाज👍

  • @Mayur21080
    @Mayur21080 3 หลายเดือนก่อน

    Great speech..
    A true leader and and a great enthusiast. Mr. Vishal Patil

  • @purushottamhade6482
    @purushottamhade6482 3 หลายเดือนก่อน

    Very nice speech 🎉🎉🎉😢🎉🎉 congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! लई भारी पाटील साहेब ! आपल्या अभ्यासत्मक भाषणं साठी ! साधू ! साधू ! साधू ! साधू !

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 3 หลายเดือนก่อน +10

    Patil is perfect 👌

  • @defenceboypatil5407
    @defenceboypatil5407 3 หลายเดือนก่อน

    स्वाभिमान महाराष्ट्राचा.

  • @V4029
    @V4029 3 หลายเดือนก่อน

    Very good vishal sir ! We are proud of you .❤

  • @ankushmisal9701
    @ankushmisal9701 3 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त अभ्यासपूर्ण भाषण

  • @vithalm0hite191
    @vithalm0hite191 3 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक अभिनंदन मा.विशालदादा पाटील. 🎉
    सांगली लोकसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज दिल्लीत घुमवल्याबद्दल. तडाखेबंद बॅटिंग केलीत आपण.
    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..!
    काल,आज आणि उद्याही. हे खडे बोल संसदेत चांगलेच घुमवलेत.
    बोलाचीच कडी बोलाचाच भात... बोलणाऱ्यांच्याच नरड्यात घातला.
    भसव्या योजना, फालतू वल्गना भूलथापा, भंपक जाहिरातबाजी .. .टराटर फाडलीत आपण.
    "ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी है."
    फूस्सस.... या फूसक्या पिक्चरची लॢई भारी हवाच काढून घेतलीत आपण.
    शेतकरी, कामगार , महिला,बेरोजगारी यांच्यासाठी कसलाच थारा न्हाय,उद्योग-व्यवसाय याला चालना कुठंच न्हाय.
    विकासाचं फसवं भूत समाजमनावर ठसवायचं घाणेरडं ,कीळसवाणं काम याचा पर्दाफाश केलात आपण.
    महाराष्ट्र देतो किती.... अन् महाराष्ट्राला परत मिळतं काय..? याचा लेखाजोखा जोरात मांडला.
    मा. वसंतराव दादांचे स्मरण करुन देताना..त्यांचे रक्ताचे अन् विचारांचे तडफदार वारसदार आपण आहात .ही सुधारीत मुलुखमैदान तोफ दिल्लीत चांगलीच धडाडली.जोरदार तोफगोळे डागलेत आपण दादा.
    गरज आहे अशा वैचारिक नेतृत्वाची. गरज आहे अशा आशादायी कर्तृत्वाची.
    संघर्षाशिवाय सांगलीला आणि महाराष्ट्राच्या काहीच पदरात पडणार नाही.
    खरेखुरे लोकसेवक म्हणून आपण लढावं.
    जनतेची कामं आणि सेवा आपल्या हातून व्हावी,ही अपेक्षा आहे सर्वांची.
    काम करणाऱ्याच्यामागे सांगलीकर आणि महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत व आपल्यामागे खंबीरपणे उभी असेल.
    दादा आपल्यासारख्या लढवय्याची गरज आहे.
    आपण न्याय हक्कासाठी लढावं. उत्तुंग कामाचा सह्याद्री पर्वत उभा करावा. आणि सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान व्हावं हीच सदिच्छा.!
    जय महाराष्ट्र..जय भारत.!!

  • @yousufsayyad4472
    @yousufsayyad4472 3 หลายเดือนก่อน

    Patil saheb salam hai aapko or aapki soch koo❤

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 3 หลายเดือนก่อน

    सांगलीचा बुलंद आवाज विशाल पाटील❤❤❤❤❤

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 3 หลายเดือนก่อน +1

    Great work of MP of sangli Maharashtra....

  • @santoshghodke2443
    @santoshghodke2443 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन विशाल मनाने विशाल पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा कणखर बाणा संसदेला दाखवून दिला

  • @vinayakkamble8261
    @vinayakkamble8261 3 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील यांचे अतिशय अभ्यासपूर्ण भाषण👌

  • @ShrimantJadhav-bj1rc
    @ShrimantJadhav-bj1rc 3 หลายเดือนก่อน +4

    या लोकसभेतील संसदेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सगळेच खासदार फार वैचारिक आणि मुद्देसूद व वस्तुस्थितीवर आधारित चांगलं भाषण करीत आहेत. आणि सध्या भाजप सरकारला महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्षांमध्ये वैचारिकता किती सक्षम आहे हे दाखवून देत आहेत. मागील गेल्या 10 वर्षात विरोधी पक्षांमध्ये वैचारिक सक्षम ता नव्हती त्यामुळे मोदींनी राहुल गांधीचा खूपच पान उतारा केला आणि काँग्रेस पक्षाची फारच भर घेतली होती. मविआच्या सध्या असलेल्या खासदारांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्राला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. खासदारांपैकी

  • @dilipbhaunalawade3416
    @dilipbhaunalawade3416 3 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर 👍

  • @AKSHAYAKSHAY-m8o
    @AKSHAYAKSHAY-m8o 3 หลายเดือนก่อน

    🔥 ❤. खूप छान सर

  • @indrajitpatil2145
    @indrajitpatil2145 3 หลายเดือนก่อน +1

    MH 10 sangli... 🔥The India member of Parliament 😍... Vishal dada patil 🔥

  • @keshavbhadar3716
    @keshavbhadar3716 3 หลายเดือนก่อน

    1 Number patil sahab

  • @RahulKore-lx4lj
    @RahulKore-lx4lj 3 หลายเดือนก่อน +2

    एवढे दिवस वाटायचं की हा माणूस उगाच निवडून आला पण आता वाटतंय खरंच सांगली करांनी योग्य निर्णय घेतले ला

  • @AshokYadav-lf3wf
    @AshokYadav-lf3wf 3 หลายเดือนก่อน

    खरंच असा खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे.

  • @shalimarmedicalstorekarjat4437
    @shalimarmedicalstorekarjat4437 3 หลายเดือนก่อน

    1 no khasdar saheb

  • @आपलि_बातमी
    @आपलि_बातमी 3 หลายเดือนก่อน +1

    विशाल दा nice अभ्यासु तड़फदार सच्चा विचाराचा नेता

  • @PrakashPatil-mj6ey
    @PrakashPatil-mj6ey 3 หลายเดือนก่อน

    Awesome 🎉

  • @yousufsayyad4472
    @yousufsayyad4472 3 หลายเดือนก่อน

    Shi kha sir ji aapne ❤

  • @tukaramkapse1342
    @tukaramkapse1342 3 หลายเดือนก่อน

    खतरनाक

  • @umeshgurav8019
    @umeshgurav8019 3 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटत आहे.

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 3 หลายเดือนก่อน

    वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा वारसदार ❤

  • @chandrakantgound7874
    @chandrakantgound7874 3 หลายเดือนก่อน

    विशालदादा लय भारी. फलटण सातारा

  • @arunpatil8105
    @arunpatil8105 3 หลายเดือนก่อน +2

    Jabardast Vishal Patil 🎉🎉

  • @subhashsiddhikayadav.8-dya410
    @subhashsiddhikayadav.8-dya410 3 หลายเดือนก่อน

    मस्त... वारणेचा वाघ निवडणून दिला आहे आम्ही
    मी तासंगावकर.... द्राक्ष भुमी

  • @ankushvasudev9543
    @ankushvasudev9543 3 หลายเดือนก่อน

    खासदार असावे तर असे. Nice sir

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन छान

  • @b0ss904
    @b0ss904 3 หลายเดือนก่อน +5

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤❤

    • @nileshkanhere3669
      @nileshkanhere3669 3 หลายเดือนก่อน +2

      बस करा राखायच, दिल्ली च्या तख्तावर बसतो मराठा माझा. अस पाहिजे आता

  • @jayantipatil
    @jayantipatil 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉wow mast bhashan chhana

  • @shankarshendage5625
    @shankarshendage5625 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त पाटील साहेब❤❤❤

  • @gurunathjadhav104
    @gurunathjadhav104 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन, छान काम🙏

  • @tukaramtalape2117
    @tukaramtalape2117 3 หลายเดือนก่อน +1

    शेर तो शेर है! भाई

  • @siddharthbhure8726
    @siddharthbhure8726 22 นาทีที่ผ่านมา

    वारं पाठया

  • @ashokkale1777
    @ashokkale1777 3 หลายเดือนก่อน

    Vishal Patil Salam.🎉

  • @jaysingpatil3283
    @jaysingpatil3283 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर विशाल दादा

  • @chandrakantkumbhar3149
    @chandrakantkumbhar3149 3 หลายเดือนก่อน

    Studied nice. Leadership 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajkishornayak1430
    @rajkishornayak1430 3 หลายเดือนก่อน

    १ नंबर भाषण

  • @arvindtatkare5047
    @arvindtatkare5047 3 หลายเดือนก่อน

    नाद्या बाद 👌👍👌👍

  • @TheAmol1987
    @TheAmol1987 3 หลายเดือนก่อน

    Grate speach dada....

  • @smitabandbe6504
    @smitabandbe6504 3 หลายเดือนก่อน

    Bahut achcha भाषण . good सर.

  • @dhanajimane9068
    @dhanajimane9068 3 หลายเดือนก่อน +1

    नाद. खुळा. दादासाहेब

  • @vijaybalpande6644
    @vijaybalpande6644 3 หลายเดือนก่อน

    सांगलीचे लोक हुशार आहे कारण त्यांनी विशाल दादा पाटील सारखा लढवय्ये नेता खासदार म्हणून निवडून पाठवला

  • @uttamshewale7541
    @uttamshewale7541 3 หลายเดือนก่อน

    भारी लय भारी 👌