खूप सलाम जोती ताई तुमचा कार्य खूप म्हणून आहे झीप प्रेमळ व मोठ्या मनाच्या आहात ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना असं आश्रमात आणून सोडले ते कधी सुखी नाही honat😢😢
Joythi tai tya radlya tar radu deth tyanche maan mokle hoeil tu serv karthe sambhalthe thee thyana tujyakade bagun vaeit vathe kashi saglyanchi maay banlis
कुठे आहे आश्रम ताई ...भेटायला आवडेल ...काही मदत करता येईल... मी स्वतः योग teacher ahe .Ani निसर्गोपचार .. माजेकडून kahi मदत होईल ती करेन मी ... पत्ता sanga ताई
ताई तुम्ही सर्वांना प्रेम करता त्यामुळे त्याचं मण भरून येत ❤❤❤❤
ताई तुम्ही खूप छान आहे
मांजर खूप छान आहे ताई
Amchya gharat sudha khyp manjar ahet ☺cute ahe mani maybe😘❣️
Bhandari ajoba aani dusre ajoba sarv Jan khup chan aahe ❤
एवढ्या सगळ्या आज्जीची तब्बेत सांभाळणे , त्यांना धीर देणे , त्यांना हसवणे सगळ्यांनाच नाही जमत तुमचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे
Shree gurudev🙏🙏 tai🙏🙏
कुंभार मावशी ग्रेट 👌👌👍♥️♥️
खूप सलाम जोती ताई तुमचा कार्य खूप म्हणून आहे झीप प्रेमळ व मोठ्या मनाच्या आहात ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना असं आश्रमात आणून सोडले ते कधी सुखी नाही honat😢😢
❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Good.aamhi roj tumche video pahato.Sagle chhan aahet
🙏Chakkuli and kumbar aaji 👏👏and thai 👏👏🥰🥰🥰❤❤❤❤God bless u beta 🙌🙌🙏🙏
छान
👌👌👌👍👍👍💐💐🌹
Nice❤
👍👍
👍
❤❤❤❤❤ताई नमस्कार
ताई सोडा त्याला त्याचया पुढ्यात ठेवा दुध पिणारं तें आपोआप छान आहे माऊ
Joythi tai tya radlya tar radu deth tyanche maan mokle hoeil tu serv karthe sambhalthe thee thyana tujyakade bagun vaeit vathe kashi saglyanchi maay banlis
Kahitari zal Tai sagale radtahet mhanje
Ammawar dawakhanyat kahi upchar nahi ka hot payawar?
काल काहीतरी झाले होते असे वाटतं म्हणुन सगळे रडत आहेत. काय झाले ते सांगा आम्हाला पण
नमस्कार ताई
सांधे दुखीवर लुकमाने ह्यात तेल आहे.
माझ्या घरी पण किती तरी मांजरी होतेआ
ताई कोनत्या कंपनीची शेगडी आहे
तांदळाच्या डब्यात काडीपेटी ठेवत जा आळी किडे होत नाही
लसूण चटणी द्या जेवणात सांधे दुखत असेल तर.पतंजली ची पिडान्तक क्रीम लावा गुढग्याला .
Supervisor ahe kumbhar mavshi
आजी का रडतात आजींना खूप रडायला येत रडू द्या त्यांचं मन थोडं हलकं होईल
थंडीमध्ये दुखतात हात पाय काळजी घ्या.श्री स्वामी समर्थ.
कुठे आहे आश्रम ताई ...भेटायला आवडेल ...काही मदत करता येईल... मी स्वतः योग teacher ahe .Ani निसर्गोपचार .. माजेकडून kahi मदत होईल ती करेन मी ... पत्ता sanga ताई
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता फोन नंबर सर्व आहे.
Kal tyamulech video nhwta aala kahitari jhal hot mhnun 😢
ताई, पोलीस ठाण्याचा नंबर दिला आहे
बाळाच्या आईचा शोध घ्यावा बाळाची आई कुठे आहे
बोरिक पावडर तांदळाला लावायची धान्य रक्षक म्हणून येतं ते लावायचं किडे डोके काहीही होत नाही
Ajoba chi windows bandh kara tyala mosquitoes Ani thand Lagat nahi
ताई तुम्ही बऱ्या आहे ना तुम्ही तुमची काळजी घ्या ❤
ताई त्या अमाला विचारा ती कुठली आणि छुकली आजी मराठी मधून सागेल मग आपण तिची माहिती काढू❤
Kaytari jhalay pan tumhi sangat ny
Kay jhalay Tai.....sglech radtayet
Kay jhalay
तादुळाला बोरीक पावडर लावली की काहीही होत नाही
काय झालं ग ज्योती? का रडताय सगळेजण? तुला बरं वाटत नाहीये का ग?काय झालं 🤔
कैल्शियम कमी झाले तरी पाय दुखतात ताई .
Kon aahe vaishali?
मावशी काय झालं आहे.... सगळे का रडत होते...
Video ka nahi aala kal tumcha
मोहरी चे तेल लावत जा पाय गुडघे दुखतात त्यांना
ज्योती बाळा का रडायला लागले गं सर्वजण तू रडू नको कारण ते सर्व रडतात बघ किती छान हसायला लागल्या
काहीतरी झाल आहे ताई काय झाल का रडतात सगळे
छकुली आजी रडू नकोस 😢😢
Naral ch zhad jamini t lava.kundi nko
ताई पिलुला मुग़ाची डाल तांडुलाची खीर द्या. सेरेलक पन मिलते. पोट भरेल .