शेवगा पानाची पावडर अतिशय उपयुक्त आहे खास करून मधुमेहा साठी मी स्वतः वापरते फक्त त्यात्त जेष्ठमध पावडर अर्धा प्रमाणात घालावी बाजारात १६०रु १०० ग्रॅम मिळते मोरिंगा म्हणुन
सर नमस्कार..🙏मी शेवगा शेती मधे नवीन आहे .मी agri-bigre या online Mart वरून ODC शेवगा बियाणे मागवले आहे तरी मला ODC वाण,त्याचा रंग व मार्केट ला चालेल का यासह याची लागवड केव्हा करावी.तुमच्या अनुभवानुसार मार्गदर्शन करा..
As I know, Generally tap root has acid secretion from tip so it can cut thru anything, that's the reasons trees not planted near walls and homes , still do confirm
छान माहिती दिली आहे सर मी शेवगा शेती विषयक माहिती जाणून घेऊन शेवगा लागवड करण्यास उत्सुक आहे पण मला यातील काहीच माहिती नाही सर मला तुमचे मार्गदर्शन व सल्ला दिला तर मला शेवगा शेती करण्यास मदत हईल सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का
खूप छान माहिती दिली 😊😊
फारच उत्तम माहिती दिली,शेतकऱ्यांचे अज्ञान दूर करणारे फारच कमी आहेत ,,👍👍👍
छान समजाऊन सांगितल. निरीक्षण द्रुष्टी खूप छान .
खूप छान माहिती दिली आहे आपण
सर तुम्ही एक whatsapp group बनवा शेवगा शेती विषयक माहिती साठी
धन्यवाद भाऊ, इतकी स्पष्ट माहिती दिल्याबद्दल
खुपचं मोलाची माहिती दिली आहे. कायम लक्षात राहील. खुप खुप धन्यवाद.
उपयोगी माहिती..👍👌👍
खरच आहे ही नवीन माहीती मीळाली धन्यवाद सर
छान,परंतु शेवग्याची आदर्श कटिंग पद्धती देखील सांगितली असती तर आमच्यासाठी उपयुक्तता वाढली असती.
१००% महत्त्वाचि माहिती दिली सर.. आपण रोप तयार करून मुळे कसे आसतात हे दाखवले खुप छान..
खूपचं उपयुक्त माहिती मिळाली
बी कोणते लावावे
Barobar aahe sotmul ch aste
छान माहीती मिळाली
योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
शेवगा पानाची पावडर अतिशय उपयुक्त आहे खास करून मधुमेहा साठी मी स्वतः वापरते फक्त त्यात्त जेष्ठमध पावडर अर्धा प्रमाणात घालावी बाजारात १६०रु १०० ग्रॅम मिळते मोरिंगा म्हणुन
Agri expert sarkhe bolta bhau🙏🙏👍👍
Thanks bhaya
छान माहीती दिलीत,धन्यवाद
I like u r vedio
Very nice information.
खुप छान आणि परफेक्ट माहिती दिली सर
छान माहिती
Nice mahiti
ODC vanache bee lavalyapasun kiti divasat ugavate
Nice
Khup Chan Mahiti Aahe sir
छान माहिती. अशीच माहिती सांगत राहा. धन्य वाद.
🙏
you have shown practical.you are right.
खर आहे सर
Very nice and Important information
अप्रतिम माहिती
Sevga seti madhe antar pik gheta yeil ka
Sir shevgyala liquid mdhe konti khte dyavit?? Plzz video banva
छान माहीती दिल्याबदल आभारी आहे सर लागवड कधी करत्यात कोनत्या महिन्यात करत्यात
Thanks Brother
बरोबर. एक वर्षापुर्वी झोट्या कुंडीत लावलेल झाड. आता मुळांना जागा नसल्यामुळे पीवळ पडत आहे.
Which variety is good for Konkan region (Karjat)
Kindly advise
सर नमस्कार..🙏मी शेवगा शेती मधे नवीन आहे .मी agri-bigre या online Mart वरून ODC शेवगा बियाणे मागवले आहे तरी मला ODC वाण,त्याचा रंग व मार्केट ला चालेल का यासह याची लागवड केव्हा करावी.तुमच्या अनुभवानुसार मार्गदर्शन करा..
khop chan mahiti dili dada
Super sir
देवीदासजी तुम्ही खूप लकी आहात. पण मी रोपे विकत आणून लावली नुकसान झाले. यासाठी धन्यवाद माहितीसाठी .
फांद्या तोडून लावा नंतर झाडे तोडून टाका.
Good information given
झाडाच्या मुळ्या बद्दलची छान माहिती सर
🙏
sarvat best bi lavla tar zhad chi growth lavkar hotee
कुठल्या जातीचे बी वापरले होते तुम्ही....
Sir mazya shetamadhe 1-2 foot maati aahe ani tya khali khadak aahe tr zaad wadhel ki piwla padnar plz Sanga sir mi ya warshi shevga lawtoy
As I know, Generally tap root has acid secretion from tip so it can cut thru anything, that's the reasons trees not planted near walls and homes , still do confirm
हाय सर ही शेवगा लागवड किती महीने ची आहेत
you are really great information
.nice
Vdo
I watched
I liked
ODC beeyane aaplaya kade bhetel kay, please reply
नवीन माहीती मिळाली. माझ्या गुटी कलम केलेल्या शेवग्याला शेंगा का येत नाही हे पण समजले!
Technical point. Thanks.
गवतावर तननाशक कोणत फवाराव म्हणजे शेवग्याच्या झाडावर परिणाम होणार नाही
1एकर मधे किती झाड बसतात?
रोहित1 मराळे फार्म हे फक्त रोपेच विकतात ते ही 15 रु 1 रोप
तणनाशक कोणते वापरावे
शेंगा वाकड्या होऊ नये म्हणून काय करावं
सर दिड फुट काळी माती आणि नंतर खडक असणारी जमीन आहे.शेवगा पिक यशस्वी होऊ शकते का
sir..biyane kuthlya compani che ghyave???
Sir kundit shevaga yeto ka karan mazyakade alele ahe
good information bhau
झाडा मधील अंतर किती ठेलने?...
सर कृपया 1 ते 2 वर्ष ,(चक्करी वादळ मधे उलमदउन पडलेले )झाड़ घेऊन सौरच ना explain करा ।
अगदी योग्य मार्गदर्शन
आपला संपर्क क्रमांक पाठवा
Tumhi ji sheng lavli aahe konty jatichi aahe
वर्षातून किती वेळा ऊतपादन धेऊ शकतो?
Very important information 🙏
Sir verity konti changli aahe
beeyaneaapalyakade ashel tar kashekelo the sangave
but can you show sometimes roots of big plant of shevga tree. please.
Informative
Kiti year pik gheu sakto apn
छान माहिती मिळाली. बी.मिलैल.का
नमस्कार सर, मी सिताफळ लागवड केली आहे १२*१२ . त्यामध्ये शेवगा लागवड करण्याचा विचार आहे, करू का? अंतर किती ठेऊ? सांगा please.
सर शेवगा बियांचीलागवड कधी करावी
sir yana खंत अवषधी कोणती दहावी
Odc biyane nagpurla milel ka sable saheb.
Sheti milel ka.
Good Information 👍
Kindly make video in Hindi also
छान माहिती दिली आहे सर मी शेवगा शेती विषयक माहिती जाणून घेऊन शेवगा लागवड करण्यास उत्सुक आहे पण मला यातील काहीच माहिती नाही सर मला तुमचे मार्गदर्शन व सल्ला दिला तर मला शेवगा शेती करण्यास मदत हईल
सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का
Biyane bhetel ka
सर शेवग्याची छाटणी करावी लागते का केव्हा करायची असते
Odc3 biyane kase ahe? Jast lamb shenga nasanare konte biyane?
Vasant
👍👍👍
क़लम लाबुन्न करता य ते का
Zadala panye kami ka aahyet
Kontya mosam mdhe lavaych te reply kra ......please
Jan to june
तुमच्या व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या झाडांचा बहार संपत आलाय का
Konti jat changli
Shivgayaci rop taysr karun dya 2 yakar var lagvad karayci aahe
9021361877
बिया पासून शेवगा लागवड हानीकारक असेल तर फांदिपासून रोपे तयार कशी
करावी व त्याची मुळांची रचना कशी असते हे दाखवली नाही.
Bhau aaple lagvdiche antar kiti aahe
Thanks sir
पिशवीत रोपे तयार करून लागवड केली तर चालेल का
मी स्वतः रोपे तयार करून शिवाय खङ्ङा पद्धतीने लावण केल्यास आणि जमिन खडकाळ आहे तर चालेल काय
खङङा पद्धत चालेल काय '
जमीन खडकाळ आहे कीती खोल खडे काडायचे
काही गॅप मध्ये फांदी पासुन लागवड केली काय फरक पडेल
तुम्ही दोन बी लावलेले दिसत आहे . व दोन्ही झाडे ठेवलेली दिसत आहे.?
Ho sir
भाऊ तुमचा नंबर द्या....
बियाणे असतील उपलब्ध तर... 🙏🙏