शेवगा शेंगा शेती करून कोणी शेतकरी श्रीमंत झाल्याचे ऐकिवात नाही. भागानुसार, हवामान व पाऊस यावर पिकाची स्थिती अवलंबून असते. याशिवाय तुमची मेहनत , खत व औषध व्यवस्थापन ई.
बियाने : अोडीसी एकरी १ कि १२/८ अंतर योग्य आहे.शेनखत ,सुपर पावडर व बियाने टोचले. दोन दिवसातून एक वेळा अर्धातास पाणी. १०/२६ रासयनिक खते व शेन खत फुलाची आळी ला कीटक नाशके फवारणी ,वर्षातून दोन दा खत लावणे. पंजा छाटनी
बावट पणा मी केला होता. आता शेवग्याच्या झाडाकडे पाहात पण नाही. बेस्ट कॉलेटी शेंगा ५रुपये घेत नाही. उगीच व्हिडिओ पाहुन उद्योग करण्या पेक्षा आगोदर बाजारात मोढ्यांवर परीस्थिती बघा.
मी दोन्ही बाजूंचा विचार करतो. या ठिकाणी नकारात्मक कॉमेंट वाचून मला फक्त एवढे विचारावे वाटते की मी स्वतः जेंव्हा जेंव्हा भाजी मार्केट ला जातो तेंव्हा शेवग्याचा भाव किरकोळ कधीच 40 रू किलो च्या आत नसतो. आणि सर्वात स्थिर भाव शेवग्याचा असतो. हे कसे?
साहेब माझं क्षेत्र दिंडोरी इकडे पाऊस येणार भरपूर प्रमाणात तरी ह्या वेळेस लागवड केली तर चालेल जमीन एकदम निचऱ्याची खडकाळ मुरमाड मुरमाड आहे तर जुलैमध्ये लागवड केली तर चालेल का
Mali sir gavach nav sangtana volume kami ka kela ka tumhala tumchya videos chi khatri nahi kay tyanchya patta dya mhanun kiti comment alyat pan tumhi to dila nahi kay karan
i watched,observed the vdo.i liked it much more .it was revolutionary for the needy person. ok thankyou for needy information. i shall also try to cultivate one acre since june 2020 i reqire your address & ph.no.
माहीती अतिशय प्रेरणादायी आहे,फक्त स्क्रिन वर दिपक माळी यांचा संपुर्ण पत्ता व मोबाईल नं टाकणे गरजेचं आहे
खूप छान माहिती दुष्काळ भागातील शेतकऱ्यांनी करायला काहीच अडचण नाही
😎 hi aa
जय ज्योती जय क्रांती. जय सावता सर
शेवगा शेंगा शेती करून कोणी शेतकरी श्रीमंत झाल्याचे ऐकिवात नाही. भागानुसार, हवामान व पाऊस यावर पिकाची स्थिती अवलंबून असते. याशिवाय तुमची मेहनत , खत व औषध व्यवस्थापन ई.
Changle prashn aani chan uttar
बियाने : अोडीसी एकरी १ कि १२/८ अंतर योग्य आहे.शेनखत ,सुपर पावडर व बियाने टोचले.
दोन दिवसातून एक वेळा अर्धातास पाणी.
१०/२६ रासयनिक खते व शेन खत
फुलाची आळी ला कीटक नाशके फवारणी ,वर्षातून दोन दा खत लावणे.
पंजा छाटनी
तुमचा नंबर द्या
Khup chhan mahiti dilit sir
Proper guidance
thank you dipak sir
खुपच उपयुक्त माहिती सांगितली.धन्यवाद
साधारण😄
सर्व क्षेत्रापेक्षा शेती हा व्यवसाय
सर्वोत्कृष्ट आहे
Correct
Jyachya vansha jave tevha kade.
Amhla seed biyanee.kiva rope meltil ka
Great farm send Saudi Arab
Sir amipan lavnar ahe hamalapan sanga mahiti
बावट पणा मी केला होता. आता शेवग्याच्या झाडाकडे पाहात पण नाही. बेस्ट कॉलेटी शेंगा ५रुपये घेत नाही. उगीच व्हिडिओ पाहुन उद्योग करण्या पेक्षा आगोदर बाजारात मोढ्यांवर परीस्थिती बघा.
बरोबर बोललात भाऊ . मी पण लावलेला आहे दोन एकर फुकट पण घेत नाही
बियाणे विकायचे त्यावर जगनारे माणसं.
Mi todun takali 4ekarachi bag.
मी दोन्ही बाजूंचा विचार करतो. या ठिकाणी नकारात्मक कॉमेंट वाचून मला फक्त एवढे विचारावे वाटते की मी स्वतः जेंव्हा जेंव्हा भाजी मार्केट ला जातो तेंव्हा शेवग्याचा भाव किरकोळ कधीच 40 रू किलो च्या आत नसतो. आणि सर्वात स्थिर भाव शेवग्याचा असतो. हे कसे?
आता ₹50 पावशेर म्हणजे ₹200 kg आहे आणि कधीही ₹10 पावशेर पेक्षा कमी भाव नसतो....
. उगाच काहीही नकारात्मक विचार मांडू नये
Very very nice
Kontya environment mdhe yeti sheng... An lavaychi kontya mahinya mdhe
जय फुले
Shevga aahe ka konakde 5 tan pahije mal mi karamala cha aahe
sir biyanyache ret kiti
th-cam.com/video/_2tccm7iAI4/w-d-xo.html
Zade lavala var Kiti divas NE Sega lagte
खात्रीशीर ओडिसी बियाण पायजे
खूप सुंदर मार्गदर्शन
सर, माझ्या रानात 1एकर शेवगा लागवड केली आहे,1महिना झाला आहे. मधल्या पट्यात गावत आहे. पा ऊस येतो जातो गावात नष्ट करण्या करिता फवारणी केली तर चालेल का
Hi
माझी 3 एकरी शेती आहे तर शेवगा मधी खरंच उत्पन्न आहे का ? म्हणजे मी लावू शकेल
@@sanketjadhav4078 sankya bhawa 1 acre karun bagaychi adhi
ही शेती कोणत्या गावी आहे. कृपया सांगा. मी करू इच्चीतो
Very nice video
I like video
Sir maza sheti 1 zad ahe pan shenga lagat nahit 2 varsh zal ahe
बियाणे पाहीजेत कुठून मिळेल?
छान
Ek number karm karak
साहेब माझं क्षेत्र दिंडोरी इकडे पाऊस येणार भरपूर प्रमाणात तरी ह्या वेळेस लागवड केली तर चालेल जमीन एकदम निचऱ्याची खडकाळ मुरमाड मुरमाड आहे तर जुलैमध्ये लागवड केली तर चालेल का
Mi kela hota nai parvadat sevga mi 2 year madhi sevga kadhun takla ahyodc hota tyala senga nai laglya jast ani laglya tar bajar asycha 20 rs kg
3000 स्क्वेअर फूट मध्ये शेवगा लावता येतो का ?
स्प्रे कसं करता
Nice
i won't seed how can i buy ODC 3 moringa seed..?please answer me...from UAE dubai
Through Currier
@@SHETIGURUJI possible to sand urgent....?
Amazon
Ye kitne sal purani ped h...aur pahle saal kitna kg shewga mil jata h prati ped
Shewaga shetila aushad favarani kiti lagate
Mali sir gavach nav sangtana volume kami ka kela ka tumhala tumchya videos chi khatri nahi kay tyanchya patta dya mhanun kiti comment alyat pan tumhi to dila nahi kay karan
DM kra.. mi deto
Nice 👌
शेवगा विकत कोण घेते? शेवगा विकायचा कसा? विक्री बाबत माहिती दया
किती टन आहे 8275591979
4 tan aahe
8668772894 call
@@vasimshaikh9565 Kay rate ne ghenar
Ok Dipak Bhau
Thanks you dada
Heavy rainfall madhe hoil Ka ??
Thanks friends mi a Nagar shrirampur made rahto sir mala odc3 lagwad karayachi aahe
बि काय किलो मिळते
शेवगा बियाने कुठे मिळतील आम्हाला कळावे
Ramesh badwaik at, bidtola
सर आपण शेती गुरू चॅनल नाव ठेवल पण आपण लागवड छाटनी, खत पाणि,हे काही सांगत नाहीत लाखो रूपये सांगु नका
तोडण्याची पद्धत दाखवा
Sandhurst👍
ग्रेट माहिती
Savgya bee mala chaye chattisgha me
9403010002
nice video
odc 3 bataya
Hii
Vipul S Pawara
बियाणे कोठे मिळेल
शेवगा शेती मध्ये वाल लाऊ शकतो का?
where is most demanded market it is most esssntia.l
माळी आपले गाव ऐकू येत नाही
सर मला बियाणे पन घ्यायचे आहे
शेवगा शेती मधे काय अडचणी येतात का ? कोण कोण शेवगा शेती मधे शेतकरी अडचणीत येतात .हे खरे आहे का ?
Sir nemka gavach nav sangtanach video cha avaj ka kami kelat sir dipak Mali yanch gav kalu day na
सुपली , ता पंढरपूर जिल्हा सोलापूर
Biyane meltil ka......pl mo send kara
साहेब। आमच्या शेतात तीन वर्षे पासून ऐक शेवगाचे झाड आहे पण त्याला शेगा येत नाही मार्गदर्शन करावे
ते झाड 3 फुटावर कट करा.4महिन्याने शेंगा तोडणीस येईल
Todun taka
Khot bolu naka mi sevga seti keli Aahe kahich parvdt nahi
Tumcha number dya.. ekda phone var boluya
Yogya niyojan krave lagte
आम्हाला शेवगा लागवड करावयाची आहे मार्गदर्शन कराल का कोणी
Ram patil bhiwandi
Is any book about thid
Pl produce us Shevaga seeds to process in my field.I.will pay . Address at Vasai.Gunnaka Saloli
.Naglai gaon Vasai west
Dipak mali yancha M.No.pathava
प्लॉट पहायला यायचय, फोन नंबर व पत्ता द्या, माहिती तंत्रज्ञान छान आहे
Mali sahebancha phone ani address dya
आमाला यांचा नंबर पाहिजे
दिपक माळी यांचे गाव कोणते आहे
Mali sir mob no please
खूप छान माहिती आहे !शेवग्याच्यालागवडीनंतर अंतरपिक घेता येते का? माहिती द्या!
10 टन ×30 रु दर धरला तर
3 लाख होतात
आणि केलेला खर्च ,रोजगार जाता
8 लाख कस मिळतेल
😆 labadi ahe sagal
@@govindkalke7713 are bhai tyane 5 yekkar lavly
Bhau ekari 10 ton mhanalay to...
@@govindkalke7713 bhau kahich labad ny khar y sagl majha 2 Acer shevga ahe 80rps per kg bhav bhetla Hyderabad market la 20ton maal nighala
@@Jaimaharashtra15 distance Kay hote
Lagvad kadhi karavi
जून- जुलै
odc 3 ha kiya
हा
i watched,observed the vdo.i liked it much more .it was revolutionary for the needy person.
ok thankyou
for needy information.
i shall also try to cultivate one acre since june 2020
i reqire your address & ph.no.
L
Address kai ahe ani mo.no sanga
शेवगा शेंगा घेईन का कोनी.
किती माल आहे?
आम्ही शेवगा पाला ही घेतो.
9850628628 tapkir सर
@@jaytapkir2175 किती लागतो
काय रेट आहे kg?
@@jaytapkir2175 जालना ला येऊ शकता का
Deepak mali याचा address मिळेल का मला बी विकत घेणे आहे
Mo. No. आहे का
Deepak mali uncha no. Milu shakel ka
No send kara tumacha mala lagvad karaychi aahe
फोन नंबर पाठवू शकता का आपला
मालीसाहेब फोन नंबर व पत्ता सांगा
दीपक सर यांचा नंबर मिळेल का ?
खूप छान 👍 शेतकरी बंधूनो,शेतीच्या अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा,युट्युब चॅनेल..
th-cam.com/channels/NWKXA0KAsoWyvLVxSEsKvg.html
Chatne konty mahiny madhe ghaych
तुमच्या नंबर पाठवा कि
Mali saheb number share Kara pl
नंबर पाठवा सर
नंबर मिळाला का o
Ye plant kab lagaya Gaya tha...means kitne saal purana ped h ye
Ajinath Dhaktode sir mobail namber Dena
तुमच्याकडे वानरांचा माकडांचा त्रास होत नाही काय?
या सर चा मोबाईल नंबर भेटेल का
मोबाइल नबंर भेटेल का आपला
यांचा मोबाईल नंबर द्या ना गोडसे साहेब ,pls
त्यांनी नंबर नाही दिला
कानात बिड्या हे काय आमच्या
Such hai bhai
😭😭😭😭😭
I want to visit your farm
give me address.
Yes I too
My cell 9881890548