सर तुम्ही माहिती खुप चांगली दिली याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार पण सर आत्तापर्यंत मी बघितलं तुम्ही कोणत्याही कमेंट्स रिप्लाय देत नाही. कुणाला बरोबर सोल्युशन मिळत नाही pl reply द्या
पाटील साहेब आपण रोहित 1 बद्दल काहीही बोलले नाही , असे का , जी जात महाराष्ट्र राज्यात तयार करण्यात आली त्याबद्दल आपण काहीच सांगितले नाही फक्त ODC बद्दल सांगत आहात.
अतिशय सुंदर माहिती आणि खुप छान समजेल अश्या आवाजात .खुप खुप धनयवाद .
अप्रतिम परिपूर्ण अभ्यास करून दिलेली माहीती खूप आवडली....आपला आवाज आणि सांगण्याची लकब यामुळे खूप छान वाटले
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Great very nice information.
छान माहीती.....
खूप छान भाऊ आभारी आहे
फारच सुंदर
Mast mahiti
माहिती दिली त्याबद्दल मन:पूर्वक आभार .
कृपया आपला पूर्ण पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक कळवा.
Thank you brother for giving your precious tIme to Give the good information. May God have mercy with farmers.
Nice information bro.....
खुप चांगली माहिती आपल्या कडे बियाणे आहे काय
सर तुम्ही माहिती खुप चांगली दिली याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार पण सर आत्तापर्यंत मी बघितलं तुम्ही कोणत्याही कमेंट्स रिप्लाय देत नाही. कुणाला बरोबर सोल्युशन मिळत नाही pl reply द्या
Yes, he is not replying nor responding on comments
छान माहिती
भाऊ प्लेन ओडिशी कुठे मिळेल सांगा
Good information
Rahuri vidypeth madhe milel ka
साबळे पाटिल रोहित 1 या वणाबद्दल सांगा कारण या जातीची शिफारस विलासराव देशमुख/( माजी मुख्यमंत्री) यांनी केली होती.
छान
Pkm 2 varity changli aahe ka sir....pls reply...
बियाणे कुठे उपलब्ध असणार plain ODC. राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये असतात का
पाटील साहेब आपण रोहित 1 बद्दल काहीही बोलले नाही , असे का , जी जात महाराष्ट्र राज्यात तयार करण्यात आली त्याबद्दल आपण काहीच सांगितले नाही फक्त ODC बद्दल सांगत आहात.
Rohit1 hich 1 number ahe.
👍👍👍👌👌
Bagya ya variety chey seed bhetel ka
आपण खूपच छान माहिती दिली आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? आपण मोबाईल द्वारे बोलू शकतो का? Pls.
Odc चा पुण्यात भाव २२२ रु किलो निघाला.पण मला एक सांगा जास्त तेल देणारं शेवगा बियांन कोणते
Odc verayti kesi aati he ser
Rohit 1 baddal sanga
Sir gharguti changala bahrpur shenga denare gavathi jaticha shevaga lavala tr chalel ka? Please reply....
Please show the plucking of shevga
Cutting lavtat ka?
Chhan
odc che bee milel ka
रोहित 1 या जातीबाबत तुमच काय मत आहे. कृपया प्रतिक्रिया द्या
Yache biyane.krusiseva.dukanat.bhetteka
Thanku sir
Odc jaat bhesal ahe. Amchya ithe ekhane keli ahe pan shenga eksarkhya nahi.
प्लेन ओडिसी बी कोठे मिळेल
मी आपल्याला फोन केला होता पण मार्गदर्शन मिळाले नाही
बियाने कुठून मिळेल
भाऊ बार माही पिक देणार शेवगा बियाण पायजे खात्रीशीर कुठे मिळेल
Gulpoli gawachya shetkaryakadun odc vasant mhanun seeds anle ani fasalo. Bhesal nighali 50%
कोणत्या शेतकरी.नाव काय त्यांचं
Bansode sir nem ahe tych
Odc + ,,,,,असे कोणते वान आहे का
Plen ओडीसी रोप कोटे मीलतील
Sir plane odc biyane kothe milel
Aapla contact number dyal ka?
ओ डी सी 3 ही जात चांगली आहे का भाऊ ?
hi sir i want to purchase shevga seeds
can you please provide me information abt cost and variety
give me contact info
बीया कुठे मिळतील
Odc plane sheng madhye prathina n ch praman kase aste
Sar ODC biyane milel ka
शेवगा बियाणे 12 प्रकारचे घरपोच मिळेल 7385251119
प्लेन ओ डी सी शेवगा बी कुठे मिळेल, फोन नंबर असेल तर पाठवा
Phon. Nambar. Sanga. Mi. Lavanar. Ahe
Ser hindi me video bavav na
जाहीरात चांगली करता तुम्ही ओडिसीची । बिया विक्री चांगली होत असेल ना ।। PKM2 हिरवी शेंग आहे चवीला सर्वात चांगली आहे ।।
Very nice
Rohit 1babat mahiti dhya
सर आपला शेवगा फूलकळी नीगत आहे पण फुलकळी गळ ज्यास्त आहे काय करावे
O. D. C.
साबळे पाटील कुटले ओ तूम्ही?
सर तुम्ही वसंत बद्दल नाही बोललात
साहेब odc जात ही जास्त पाऊस असणाऱ्या भागात लावल्यास चालते का?
Rohit 1 jat kshi ahe jra mahity sanga
ODC PLANE VARAYTICHE BEE MILEL KA 9448527083
AKARI KITI BEE LAGEL DABBAL LAGAVAD KELI TAR