ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Nice one sir ji
Nice
आडवी वाढ व आडवी छाटणी वर एक व्हिडीओ बनवा...
Navin shevgayachi Adich mahinyachi shenda chatni nantar kadhi chatni karayechi ani kadhi shenga year ahead te sanga.
1.Pahilyanda lagawad kartoy, He sanga Jeva apan seed lavato techniques 2 beej lavato. Tell doni biya aju-bajula lavayacha ka?. Mag distance kiti pahije? 2.Row and zadancha distance kiti asane garaj aahe. Khup chhan information video Thanks
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
सर पंजा छाटणी कोणत्या महिन्यात करावी
शेवग्याचे लाकूड उगत का
आभारी आहोत
आपल्याकडे शेवग्याचे कोणते वाण मिळेल व आपला पत्ता
Kdhi kravi cchatani sanga plzz
पंजा छाटनी म्हणजे काय आणि या मघ्ये आणि आपन सागितल्या स्टंप मध्ये काय फायदे तोटे आहे।
1 एकर odc शेवगा मागील वर्षी लावला होता पण त्यातील काही जाडाना फुलोरा आला नाही आणि शेंगा सुधा आल्या नाहीत आत्ता काय कराव लागेल अशा जाडाच
छाटनी कौनत्या महीन्यात करावी
Very good infomation
चांगली माहिती मिळाली
चटणी केल्यावर झालेल्या कचऱ्याचे काय करायचे?
Shewga lavaycha ahe pan bage madhe adhi Tan mashak marle ahe tya nantar kashi suruwat karavi Tan nashakacha parinam hoil ka kahi jaminivar
अकोला जिल्ह्यात बियाणे घरपोच मिळेल का 25 मे पर्यंत पोहोचल का
Sir आमची शेवग्याची झाड़े तीन दिवस पाण्यात बुड़ालेली होती ती झाड़े जगतिल का सर सांगा न pleass
Sir sevgyala konte khat takave futava futanyasathi
सर जी गोमूत्र व शेणाच्या लेपा ऐवजी बोर्डो पेस्ट लावली तर चालेल का?
साबळे सर, मी नविनच शेतकरी झालोय आणि झाडें चार महिन्यांची झाली आहेत. शेंगा पण् लागल्यात. सांगायचा मुद्दा असा आहे की, तो पहिला पिक घ्यावा की नाही.
शेवग्याच्या गावरान झाडावर पाचर कलम होऊ शकते का न विसरता सांगा भाऊ...
सर शेवगा लागवड कमीत कमी किती फुटावर करावी🙏🙏
शेवगा खरड छाटणी साठी मशीन ची किंमत काय? मशिन चा फोटो दाखवा.
Cutting k bad gober ki khad keise dal te ho vo video jarur banana.
12 फूट जी ओळ आहे तिची दिशा कोणती असावी
मी अत्ता पंजा छाटनी करतोय । खरड आणि पंजा chatni मधि काय फरक आहे
मला तूम्ही योग्य महिती नाही दिली...
भाऊ या वर्षी तुमाला किती टन माल निघाला हो
Very nice
Good self motivated farming
1 ekar madhe kiti rope lagavad hotat
Bordo pest lavata yenar Ka.?
मी मागील तीन वर्षांपासून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती विषमुक्त शेवगा करत आहे. छाटणी केल्यानंतर शेण व गोमूत्र लावतो
रीजल्ट चांगला आहे काय भाऊ
तुमचा no द्या
@@rahulkathale6894 9960858572
Please take care of video sound or voice recording in this video last 2-3 mints not able to understand your voice Thank you
किती बाय किती वर लागवड आहे ही बाग
शेमखत ,टाकणे,बाजूला माती लाऊन खात घालुन डिर फुटल्यावर दोन फोकारे ठेवा शेवगा लागवड
मस्त माहिती
धन्यवाद जी सर
Best information
Besal does niyojan sanga
Thank you ...Jay Shivray
Video nantr banvaycha na
चुकीची पध्दत दाखवत आहे असे दाखवु नका धन्यवाद
sir mala ya varshi shevaga lavayacha ahe plz.. tumacha mobile no send kra
Nice one sir ji
Nice
आडवी वाढ व आडवी छाटणी वर एक व्हिडीओ बनवा...
Navin shevgayachi Adich mahinyachi shenda chatni nantar kadhi chatni karayechi ani kadhi shenga year ahead te sanga.
1.Pahilyanda lagawad kartoy, He sanga Jeva apan seed lavato techniques 2 beej lavato. Tell doni biya aju-bajula lavayacha ka?. Mag distance kiti pahije?
2.Row and zadancha distance kiti asane garaj aahe.
Khup chhan information video Thanks
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
सर पंजा छाटणी कोणत्या महिन्यात करावी
शेवग्याचे लाकूड उगत का
आभारी आहोत
आपल्याकडे शेवग्याचे कोणते वाण मिळेल व आपला पत्ता
Kdhi kravi cchatani sanga plzz
पंजा छाटनी म्हणजे काय आणि या मघ्ये आणि आपन सागितल्या स्टंप मध्ये काय फायदे तोटे आहे।
1 एकर odc शेवगा मागील वर्षी लावला होता पण त्यातील काही जाडाना फुलोरा आला नाही आणि शेंगा सुधा आल्या नाहीत आत्ता काय कराव लागेल अशा जाडाच
छाटनी कौनत्या महीन्यात करावी
Very good infomation
चांगली माहिती मिळाली
चटणी केल्यावर झालेल्या कचऱ्याचे काय करायचे?
Shewga lavaycha ahe pan bage madhe adhi Tan mashak marle ahe tya nantar kashi suruwat karavi Tan nashakacha parinam hoil ka kahi jaminivar
अकोला जिल्ह्यात बियाणे घरपोच मिळेल का 25 मे पर्यंत पोहोचल का
Sir आमची शेवग्याची झाड़े तीन दिवस पाण्यात बुड़ालेली होती ती झाड़े जगतिल का सर सांगा न pleass
Sir sevgyala konte khat takave futava futanyasathi
सर जी गोमूत्र व शेणाच्या लेपा ऐवजी बोर्डो पेस्ट लावली तर चालेल का?
साबळे सर, मी नविनच शेतकरी झालोय आणि झाडें चार महिन्यांची झाली आहेत. शेंगा पण् लागल्यात. सांगायचा मुद्दा असा आहे की, तो पहिला पिक घ्यावा की नाही.
शेवग्याच्या गावरान झाडावर पाचर कलम होऊ शकते का न विसरता सांगा भाऊ...
सर शेवगा लागवड कमीत कमी किती फुटावर करावी🙏🙏
शेवगा खरड छाटणी साठी मशीन ची किंमत काय? मशिन चा फोटो दाखवा.
Cutting k bad gober ki khad keise dal te ho vo video jarur banana.
12 फूट जी ओळ आहे तिची दिशा कोणती असावी
मी अत्ता पंजा छाटनी करतोय । खरड आणि पंजा chatni मधि काय फरक आहे
मला तूम्ही योग्य महिती नाही दिली...
भाऊ या वर्षी तुमाला किती टन माल निघाला हो
Very nice
Good self motivated farming
1 ekar madhe kiti rope lagavad hotat
Bordo pest lavata yenar Ka.?
मी मागील तीन वर्षांपासून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती विषमुक्त शेवगा करत आहे. छाटणी केल्यानंतर शेण व गोमूत्र लावतो
रीजल्ट चांगला आहे काय भाऊ
तुमचा no द्या
@@rahulkathale6894 9960858572
Please take care of video sound or voice recording in this video last 2-3 mints not able to understand your voice
Thank you
किती बाय किती वर लागवड आहे
ही बाग
शेमखत ,टाकणे,
बाजूला माती लाऊन खात घालुन
डिर फुटल्यावर दोन फोकारे ठेवा
शेवगा लागवड
मस्त माहिती
धन्यवाद जी सर
Best information
Besal does niyojan sanga
Thank you ...
Jay Shivray
Video nantr banvaycha na
चुकीची पध्दत दाखवत आहे
असे दाखवु नका धन्यवाद
sir mala ya varshi shevaga lavayacha ahe plz.. tumacha mobile no send kra