संबळ च्या तालावर ताल धरत आहे मुलगी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2022
  • जय खान्देश 🙏🏻 मित्रांनो
    काही कारेक्र मा साठी ऑर्डे बुक होतील
    कॉन्टॅक्ट नंबर 7666026480

ความคิดเห็น • 794

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 2 ปีที่แล้ว +160

    दिवसेंदिवस नामशेष होत चाललेली कला... जिवंत ठेवण्यासाठी, अभिनंदन... भारतीय खेडयाची सांस्कृतिक ओळख आहे ही वाद्ये.. नाचणे गाणे तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे, यात संस्कार खराब होत नाहीत.. ☺✌👌👍

  • @oneeyedeagle3665
    @oneeyedeagle3665 2 ปีที่แล้ว +8

    शिर्षक लिहिताना आपण काय शब्द लिहितोय एकदा तपासून पाहिले का नाही???

  • @uttamsuryavanshi7118
    @uttamsuryavanshi7118 ปีที่แล้ว +9

    लोप पावलेली कला आपण जिवंत ठेवल्या ठेवल्या बद्दल मी आपला आभारी आणि संबळ हे असं वाद्य आहे की ते झोपलेल्या माणसाला जर नाचायला लावणारे वाद्य आहे आणि या मुलीने पण चांगली साथ दिल्याबद्दल त्या मुलीचे पण आभार आहे धन्यवाद

  • @nilams9203
    @nilams9203 2 ปีที่แล้ว +22

    " नाचते "असे लिहितात. नासते म्हणजे सडणे. मराठीत लिहिता तर शुद्ध लिहा . अन्यथा अर्थ वेगळा होतो.

  • @umeshsonavane4369
    @umeshsonavane4369 ปีที่แล้ว +24

    🙏भाऊ खरंच नथमस्तक होऊन तुला नमस्कार खरंच भाऊ तुझ्या वाजन खूप सुंदर आणि त्या छोट्या चिमुकली ताई साठी बोलावं तेवढं कमी आहे खरंच ताई खूप छान 🙏

  • @sharadsonawane2757
    @sharadsonawane2757 2 ปีที่แล้ว +51

    भाऊ पहिले तूला मजा सलाम काय सांभाळ वाजले ,आणी छोटी ताई ला पण सलाम ,खूपच छान 👍👍

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 2 ปีที่แล้ว +5

    स्क्रीन वरील शब्द चुकीचे आहे की बरोबर ते समजेना

  • @anildharane5365
    @anildharane5365 2 ปีที่แล้ว +51

    महाराष्ट्राच्या लोककलेला आणि ह्या छोट्या कलाकारांना सलाम...... खूप सुंदर

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 2 ปีที่แล้ว +8

    सिद्धार्थ भाउ तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा तुमचे सस्काईबर वाढतील आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे त्याचा आनंद वाटतो😊🙏

  • @ganeshkamble8406

    दिवस किती बदलो पन आपली संस्कृति आपण नाही बदलायची आहे असे वाटते

  • @vimalkevdkar8358
    @vimalkevdkar8358 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन बुडत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी कौतूक करतेय दीदी बाळाचं खरच कमाल डान्स करतेस बाळा God bless you 🌷⚘मला खूपच आवडतेय अशी कला

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 2 ปีที่แล้ว +6

    फक्त वाजंत्री दादा खूप मस्त वाजवत आहे👏👏👏

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 ปีที่แล้ว +5

    लेकिचा संपूर्ण नृत्य पाहिल्यावर

  • @krushnatchougale9785
    @krushnatchougale9785 2 ปีที่แล้ว +11

    दादा वाजवली लय भारी संबळ .काय नाचली मुलगी नाद रक्तात असतो.आजवर नाही पाहीला असा धडाका.

  • @anumohare8024
    @anumohare8024 2 ปีที่แล้ว +30

    bindhast nachtey choti mulgi 😘sglyancya madhe nachayla pn jigar lagt 😮 1dam kadakk dance💃

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว +3

    ही आमच्या महाराष्ट्राचे लोककला लोक पावत आहे धन्यवाद या मंडळींच

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 2 ปีที่แล้ว +12

    काका शहनाई मस्त वाजवली ह्या कलेची दाद दिली पाहिजे

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी एवढं वाजवायला आणि त्यावर नृत्य करायला धाडस लागते

  • @vaishnavinemade8339
    @vaishnavinemade8339 ปีที่แล้ว +2

    Wow such awesome kthun yeto yrrrr itka talent......🤗🤗🤗🤗🤗 So cute girl

  • @umakantpawal4096
    @umakantpawal4096 2 ปีที่แล้ว +2

    किती क्युट आहे ही लहान मुलगी आणि हिने डांस पण खुप भारी केला आहे ❤️😍❤️🥰