युट्यूबवर 70,66,630 रसिकांनी पाहिलेली अप्रतिम लावणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांनी " गौरव भारतीय लोककलेचा " हा कार्यक्रम दि.१४ जानेवारी २०१८ रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल,अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर ( महाराष्ट्र राज्य ) येथे आयोजित केलेला होता.
श्री.संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील व कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली २१५० विद्यार्थी कलाकारांच्या सहभागाने सादर झालेल्या " गौरव भारतीय लोककलेचा " या कार्यक्रमात, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज ता. माळशिरस या विद्यालयाच्या कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणीला शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज (Shikshan Prasarak Mandal, Akluj) या युट्युब चॅनलवर आजअखेर ७०,६६,६३० रसिकांनी पाहण्याचा आनंद घेतलेला आहे.सर्व सहभागी कलाकार व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन !! या सर्वांचा संस्थेस सार्थ अभिमान आहे.
दि.२ जून २०२१
आपला,
जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील
अध्यक्ष,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज (Shikshan Prasarak Mandal, Akluj) या युट्युब चॅनलची लिंक : / @shikshanprasarakmanda...
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या युट्युब चॅनल वरील सदर लावणीची लिंक : • Lawani
70,66,630 views
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे मनपूर्वक अभिनंदन
मस्तच वा अकलूजची लावणी स्पर्धा परत एकदा चांगल्या प्रकारे चालू करायला पाहिजे 💐💐💐💐💐
Idg chhd bcnk cb hgjkfhhhki h nvnk h cvbyffhhdd hgjkfhhhki NCB jnv na
th-cam.com/video/StaMZK88cKg/w-d-xo.htmlsi=NYs4l6D7tRpUtrAp 😊
Very nice Lavani
Good night
Jai Sri Ram
खुपच छान वाजवली आहे ढोलकी, सगळे कलाकारानी काम छान केल आहे
हा आवाज खरंच अप्रतिम आहे
आदरणीय सहकार महर्षी मोहिते पाटील यांनी जपलेला या कलेचा वारसा त्यांच्या वारसदारांनी पुढे चालवला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
औऔऔ
@@fully_shorts474
Hi
@@fully_shorts474 kuthy uthu nko y hahakase AnnaAnna ha7 yty tha aaj kal hi nhi kiya
लावणी महोत्सव ला माझा सलाम .
खूपच सुदर लावनी व आदाकारी धन्यवाद
ताई मस्त आवाज आहे
लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता आहे ती जपून ठेवले म्हणजे महाराष्ट्रातील शान आहे धन्यवाद जय श्रीराम जय हिंद 🌹🌹🌹🌹🌹🙏
।
QQ 1 at
सगळं खरं आहे हो पण लावुनी मध्ये पण जय श्रीराम का?
ऐऐ7
ऐऐऐऐऐऐ9
व्वा खरोखरच काय तरतरी आणणारी लावणी आहे राव
वाद्ये.कलाकार.अतिशय.तालावर.वाद्ये.काम.करत.आहेत.अभिनंदन.सुंदर.लावणी.झाली.आहे.
लावणीतला आवाज व संगीत कोणाचे आणि श्रेय कोणाला. वा बहाद्दर.
Hahaha
🙏🏽🙏🏽खूप मस्त आहेत कलाकार असाच वारसा पुढे चालू राहा द्या.
👌🙏💕💕👉 Super nice 💕👍🙏💕👍🙏👍💕👍
झकास आहे मला खूप आवडली आहे हा व्हिडिओ
खूप सुंदर लावणी आहे आणि खूप सुंदर गायली आहे💐💐
Very good. Lavani is Maharashtra shan.
एकच नंबर
खुप छान.
👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹
लावणी कला जपल्या बद्दल श्री मोहिते पाटील साहेब मनापासून धन्यवाद
अतिसुंदर.छान. सर्वा.च.अभिनंदन.
कायका असेना पदन्यास "संगीत तर कलाकारानाचे आहे
नमस्कार
छान लावणी केली आहे
Excellent performance
अप्रतिम👌🌹
अप्रतिम अविश्वसनीय
Very nice welcvome
बाळदादा हे या कार्यक्रमाचे जन्मदाता....दादा पंचवीस वर्षे तुम्ही ह्या गरीब कलाकारांना न्याय मिळवून दिला .तसेच शेतमजूर, शेतकरी, छोटे व्यावसायिक, नोकर, आणीख कितीतरी घटक..दादा मी नतमस्तक होऊन विनम्र विनंती करतो की,हा कार्यक्रम पुन्हा अकलूजात सुरू कराच.
अप्रतिम लावणी👌👌👌🌹🌹🙏. 9ः59 PM
Good song
खुप छान...
Very Nice
जबरदस्त..सादरीकरण..करकंब
नाविन्यपूर्ण लावुनी अप्रतिम
अप्रतिम लावणी 🙏
अप्रतिम
सुंदर नृत्य आणि गायिकेचा सुंदर आवाज याचा उत्कृष्ट संगम
सुपर,लावणी,
Very Nicely
Kadak ...
Excelant
लयभारी
अजुन अकलूज लावणी विडियो अपलोड करा .
Rode
Rode
Cha!n
f😊😒
S
खुप छान
Khub chhan
Best performance...
∆
👌👌👌👌
छान
Viry nice
Khupac,,,Chan
Apratim
👍👍👍👍👍
Excellent
Apratim avishvasniya
Very nice
खुपच छान
Very very nice song
सुपर
What great performace Marahta sisters.we should proud of them.
L,,CT
,,,
Oo
Beautiful steps
Nice.
ऐव्
ं
Basri 👌👌👌
💗💗💗
Are kiti akarshak nrutya ani saparpan.àgsdi motha namaskar.
Yashavanta suryatal
👌👌🙏🙏🎉🎉
खूप छान लावणि
Aakluj karyakram lava
Supar
अकलुज लावणी ने लावणी वाढ वली
Apttim.
🏅🏅🏅🏅
Saaf khota live music but dance performance was very good
wow
अप्रतिम लावणी
अशाच लावण्या पेश करा
Ska
Ha video
Pakharu. Kas. Halatay. Baga
9
कवायत कि लावणी
अर्धसत्य , आपण लावणी ऐकायची कवायत त्याना करु दयायची .
, द
नमस्कार