विषारी गुळ 2 मिनिटात ओळखा|sendriya gul kasa olkhava|chemical free,organic,jaggery|chaha,fayde,powder

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 136

  • @vikasdabir
    @vikasdabir ปีที่แล้ว +15

    आपले मार्गदर्शन प्रत्येकाला उपयुक्त आहे धन्यवाद

  • @narayananandapawar9849
    @narayananandapawar9849 ปีที่แล้ว +4

    अत्यंत उपयुक्त माहिती.....
    अशीच माहिती....
    मध आणि....
    शेंधा मीठ विषई...मिळावी .
    धन्यवाद .

  • @pramodagnihotri5434
    @pramodagnihotri5434 ปีที่แล้ว +66

    मुळ मुद्दा सोडून बडबडच जास्त झाली नं राव.😢

  • @ashokwagh1822
    @ashokwagh1822 ปีที่แล้ว +79

    फक्त गुळ खाऊन चालत नाही भाऊ सर्वच खाद्य पदार्थाचे चेक करत बसाल तर ते खरेदीसाठी पैसे कमवायचे कधी हे ग्राहकाचे नाही तर सरकारचे काम आहे.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว +9

      खरी गोष्ट आहे आणि लोकांचे उत्पन्न कांग्रेस काळा पेक्षा कमी झाले व महागाई दहापट वाढले

    • @ushaoza4922
      @ushaoza4922 ปีที่แล้ว +2

      You are right

    • @anandkhot
      @anandkhot ปีที่แล้ว

      Je swast ahe tech kha

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว

      Govt च third class ahe mg kay karaych.

    • @SanataniHindu-f7f
      @SanataniHindu-f7f ปีที่แล้ว +12

      कुटुंबाची काळजी असेल तर पारख करावीच लागेल नाहीतर मरा सरकारच्या नावाने खड़े फोडत.

  • @umakelkar3392
    @umakelkar3392 ปีที่แล้ว +22

    चांगली माहिती
    पण व्यापारी लोकं किंवा कारखानदार तसेच उत्पादक हे थोड्या अधिक पैशासाठी म्हणजे थोडक्यात स्वतः घ्या फायद्यासाठी इतरांच्या आरोग्याशी खेळत आहेत .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +1

      Barobar aahe tumche.

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 ปีที่แล้ว +31

    गुळाची चाचणी सरकारच्या खाद्य विभागाने करायला पाहिजे....

  • @pramoddharne9083
    @pramoddharne9083 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती, thanks

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 ปีที่แล้ว

    थैक्स सर खुप छान माहिती सांगितली तुम्ही.

  • @sheshraosalve3099
    @sheshraosalve3099 ปีที่แล้ว +48

    थोडक्यात आढावा घेऊन सांगा उगी आभाळ भर तेच ते बोलता राव.

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 ปีที่แล้ว +9

    छान टिप्स सांगितल्या. खूप खूप धन्यवाद.

  • @paragdhokale164
    @paragdhokale164 ปีที่แล้ว +5

    संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी तपासणी केली पाहिजे 👍

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 ปีที่แล้ว +5

    खूप time pass करता

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली परंतू समजल्या नंतर त्या मूळाचे काय करायचे.

  • @mangaladeshmukh8921
    @mangaladeshmukh8921 ปีที่แล้ว +20

    एक ही वस्तू .शुध्द नाही पाणी, दूध
    एवढेच काय माणूस पण .
    सगळया चा दर्जा खाली गेला.

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 ปีที่แล้ว

    IN EACH DISTRICT OF INDIA LABORATORY FOR(Bhesal pratibandhak lab) checking is very essential. NOTE INDIA. Thanks for good information.

  • @nilamvaidya6106
    @nilamvaidya6106 ปีที่แล้ว +1

    Gul tapasayche kaam konache aamche ki govt che

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 ปีที่แล้ว +5

    दुध,तुप ,तेल,या बद्दल माहिती दिली तर बरे होईल....का आपण रोज विष खात आहोत हे समजेल.

  • @sdsuniljondhale4753
    @sdsuniljondhale4753 4 หลายเดือนก่อน

    Kaka barobar hai

  • @avinashtambe7596
    @avinashtambe7596 ปีที่แล้ว +7

    Excellent one 🙏🙏🙏

    • @dattatraysathe3510
      @dattatraysathe3510 ปีที่แล้ว

      आपणच सारे करायचे तर सरकार कशासाठी

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 ปีที่แล้ว +5

    गुळात chemical टाकण्या स govt. ने परवानगी का द्यावी, सर्वच गुळ organic का नाही, याला जबाबदार कोण, FDI चे काम काय

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 ปีที่แล้ว +1

    Very informative

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 ปีที่แล้ว

    Heading वेगळे आणि प्रत्यक्ष video वेगळाच.

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 ปีที่แล้ว

    Changli mahiti sangitali ahe Dhanyavaad❤

  • @jpvision0769
    @jpvision0769 ปีที่แล้ว

    Evadhe karnyapeksha kami vishari sakhar khalleli changali.

  • @indiamerishaan2918
    @indiamerishaan2918 ปีที่แล้ว

    Food check karanare kay dole jhaku n basle ka..yevdhe sagle vishari aahe bazar madhe

  • @pvs7200
    @pvs7200 ปีที่แล้ว

    माझ्या घराजवळ गुळाचा कारखाना आहे. नैसर्गिक गुळ हा चॉकलेटी कलरचा असावा. आणि विशेषतः नरम असावा. खायला गोड असावा. काही दुकानात काळा गूळ मिळतोय पण त्यामध्ये सुद्धा केमिकल मिक्स केलेले असतात .चहा केल्यानंतर एकदम काळा दिसतो तो गूळ भेसळयुक्त असतो

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo ปีที่แล้ว +1

    Great information sir 👍👍👍

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 ปีที่แล้ว +5

    त्या ठिकाणी
    म्हणजे काय हो.....
    वारंवार हेच शब्द का वापरता ?

  • @dilipbhagat1856
    @dilipbhagat1856 ปีที่แล้ว

    Dukanat ashya test karata yeil ka.

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 ปีที่แล้ว +1

    Govt FDI cha role ahe ki nahi ?

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 ปีที่แล้ว +34

    मुध्दा सांगायचं सोडून उगाच च आभाळ हेपलतो

  • @laxmankorey7731
    @laxmankorey7731 ปีที่แล้ว +1

    Sudet mahiti dili Tank you 🙏

  • @mahadeosonawane1327
    @mahadeosonawane1327 ปีที่แล้ว +3

    पण केमिकल गूळ बनवितात का .

  • @sudarshanshinde4497
    @sudarshanshinde4497 ปีที่แล้ว

    Health department in sleep mode.what to be done?

  • @santoshagrawal7417
    @santoshagrawal7417 ปีที่แล้ว

    Good information

  • @hemajain5256
    @hemajain5256 ปีที่แล้ว +2

    एक शेतकरी ने सांगीतले पुर्वी 8ःःः10 वर्षापुर्वी गुड बनवतांना त्यात एरंड तेल टाकायचे कचरा छाटण्यासाठी पण आता महाग पडतो व केमिकल स्वस्त।

    • @snehalawathare1241
      @snehalawathare1241 ปีที่แล้ว

      Yerad tel he gud jadlya nh pahije manun 40 gm vaprla jato

  • @sandipsagune5237
    @sandipsagune5237 ปีที่แล้ว

    ब्राह्मज्ञान मिळाले, अलभ्य लाभ

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 ปีที่แล้ว

    Videshi chehare ka dakhavta

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 ปีที่แล้ว +1

    👍

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +3

    Gul Powder che kase olkhayche

  • @divinesamadhi6039
    @divinesamadhi6039 ปีที่แล้ว

    Patanjali Gud Best

  • @charudattadeochake7610
    @charudattadeochake7610 ปีที่แล้ว

    What for chemicals use to Manufacturing Jaggery. God

  • @bharatbhartiya6854
    @bharatbhartiya6854 ปีที่แล้ว +1

    देशी गाई चे दूध कसे ओळखावे, ते कृपया सांगा

  • @mohanmhaske4376
    @mohanmhaske4376 ปีที่แล้ว +6

    गुळ बनवणारे म्हणतात केमिकल वापरल्यशिवाय गुळ बनत नाही थोड्या प्रमाणात केमिकल वापरतात

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 ปีที่แล้ว

      त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्या ल शेती यायला हवी की नको

  • @jpvision0769
    @jpvision0769 ปีที่แล้ว

    come to the point yaar

  • @Krwabad
    @Krwabad ปีที่แล้ว

    FDI is requested to investigate and controlled and fine .

  • @murlidharpatil7607
    @murlidharpatil7607 ปีที่แล้ว

    खरचं मुख उदेश बाजुला ठेउन....उगचं गुराळ गाळत आहात....?????

  • @vishnunawale11
    @vishnunawale11 ปีที่แล้ว

    संपूर्ण माहिती असेल तर च व्हिडिओ बनवावेत

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 ปีที่แล้ว +2

    मुद्दा काय, लंबण किती

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 ปีที่แล้ว +3

    Sir , काही गूळ हे सेंद्रिय लोगो असलेले असतात . कलर सुध्दा सेंद्रिय वाटतो. पण खाताना थोडा कडू लागतो. ते कशामुळे. तसेच काही गुळत कलर येण्यासाठी चोकलेट मिसळतात , ते कडे काय ओळखायचे... सरकार गुळासाठी , तसेच दुधासाठी सुध्दा qr code का करत नाही.

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 ปีที่แล้ว

    What FDA is doing?

  • @ashwinitalpe1575
    @ashwinitalpe1575 ปีที่แล้ว +6

    😂😂😂😂 मुंगिची माहिती हातीच्या स्वरूपात

  • @santoshmhaisne
    @santoshmhaisne ปีที่แล้ว

    संडासात बसुन बोलल्या सारख बोलता राव तुम्ही अस वाटत खूप दम लावता.... पण नीघत नाही 🤣🤣🤣😂😂😂😂😂😂

  • @ramdasmurkute9198
    @ramdasmurkute9198 ปีที่แล้ว +2

    तुझा आवाज एकूण असे वाटते की हाच गूळ खाऊन मेलेले बरे

    • @shobhasalunke165
      @shobhasalunke165 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @ulkakulkarni4441
    @ulkakulkarni4441 ปีที่แล้ว

    Aasha chachnayan sathi govt. chi manse aastat mag tarihi hi products bajarat yetat kashi yachaver upay kay lokancha jivachi parva disat nahi.

  • @rajukharche9062
    @rajukharche9062 ปีที่แล้ว

    Gul banvanarani chemical banvala nahie tar ? Yenaar nahie

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 ปีที่แล้ว +2

    भ्रम फैलवू नका तक्रार करा विना कारण बडबडत बसू नका

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว +1

    नमनालाच घडाभर तेल का पुढे बोला

  • @ulhaskarangale5402
    @ulhaskarangale5402 ปีที่แล้ว +1

    Video pahilya pasun gud khanech band kele tentionch nako re baba

  • @patilarundhati3251
    @patilarundhati3251 ปีที่แล้ว +1

    Kay bore kela yaane ......🥱😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sheetalpotdar9730
    @sheetalpotdar9730 ปีที่แล้ว

    सगळीकडे गूळ पॅकिंग मध्ये मिळत. कसं चेक करायचं.
    थोडक्यात सांगितल तर कळलं असत.

  • @nitinpathak6271
    @nitinpathak6271 ปีที่แล้ว +3

    मुद्याचे सांगायचे तर इतर बडबड ऐकून कंटाळा आला

  • @narendraagame8527
    @narendraagame8527 ปีที่แล้ว +4

    Long news hopless

  • @amodmondhe3430
    @amodmondhe3430 ปีที่แล้ว

    त्री

  • @rajendrasonwane2396
    @rajendrasonwane2396 ปีที่แล้ว

    विना कामाचे जास्त आणि कामाचे कमी सांगता राव

  • @thankyouuniverse9116
    @thankyouuniverse9116 ปีที่แล้ว

    2.32 minutes video bagha...pahile lai laaman lavto

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 ปีที่แล้ว +1

    भ्रष्टाचाराला आळा घालणे आता
    देवाला सुध्दा शक्य नाही.काही करा तो
    डोक्यात चांगला बसला आहे.जंगली लोक सुध्दा याने प्रभावी आहे.

  • @kayzale
    @kayzale ปีที่แล้ว

    विडियो बनवताना अनावश्यक रीत्या सारखे सारखे अमेरिकन युरोपियन लोक का दाखवावे लागतात? असा कोणता नाईलाज आहे? अगदी उबगवाणे वाटते असले विडियो बघणे. फक्त आवश्यक तेच दाखवत अगदी छोटा माहितीपूर्ण विडियो बनवणे जास्त उपयोगी ठरेल.

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 ปีที่แล้ว

    मुद्धा काय आहे हे विसरलात राव. कोणता गूळ खायचा, कुठे मिळतो ते सांगा.

  • @sandhyasarfare1872
    @sandhyasarfare1872 ปีที่แล้ว +1

    Are bhava kamach bol na nasta time West kashala karto

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt ปีที่แล้ว +2

    वीडियो पहाताना प्ले बैक चा वेग 1.5 ठेवावा लागला

  • @Madhu66666
    @Madhu66666 ปีที่แล้ว +1

    Tyathikani mhanje kuthe tuzya..... 😂

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 ปีที่แล้ว +3

    पाहिजे ते बोल ना???

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 ปีที่แล้ว +1

    ह्या video त परदेशी लोक कसे...? परदेशी लोक साखर खातात....

  • @alkasamel
    @alkasamel ปีที่แล้ว +3

    काय तुमच्या व्हिडीओ मध्ये फाँरिनर्स का दिसतात. भारतीय माँडेल मिळत नाही का? अगदी गावरान पद्धतीने बोलता पण दाखवताना विदेशी दाखवता. लोकांना मुर्ख बनवू नका ना.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 ปีที่แล้ว +6

    तू शांत बस

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 ปีที่แล้ว +8

    मी मुंगळे पाळलेत ते बरूबर शेंदरीय गुळ आन् क्येमीकल गुळ वळाकतो.
    गुळ आणायला जातानआ मी त्येला दुकानात नेतो.तो ज्या ढेपवर बसतो तो गुळ शेंदरीय आस्तो.😂😂😂

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 10 หลายเดือนก่อน

    पाकिटावर काही पण जाहिरात बाजी केलेली असते

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 ปีที่แล้ว

    त्या आणि या ठिकाणी आपण चुकीचे सांगत आहात.

  • @chandrakantmulkawad2817
    @chandrakantmulkawad2817 ปีที่แล้ว

    😢दोन मिनटाचा केवढा लांबवतात?

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 ปีที่แล้ว +1

    Badbad aani repeatation jasti aahe

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 ปีที่แล้ว +1

    हा माणूस विनाकारण जास्त बडबड करतोय.

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 ปีที่แล้ว +4

    अरे काय फेकतो ,खाता सोडा टाकला जातो तो पिवळसर गूळ असतो त्याची चहा फाटत नसतो ,बाकी काही नाही केमकल, केमकल,का भीती घालतो , चहा नासतोच अर्गेनिक,गुळाचा,

  • @marutimandhare8227
    @marutimandhare8227 ปีที่แล้ว

    Aawajache tunig fakt ekave baki jut

  • @hanmantjadhav2499
    @hanmantjadhav2499 ปีที่แล้ว

    फापटपसारा

  • @ChoureRajan
    @ChoureRajan ปีที่แล้ว

    भाऊ खुप पकवतो मुद्दे चे कमी बोलतो

  • @sharadmahajan1797
    @sharadmahajan1797 ปีที่แล้ว +2

    Tu jast rekama distoy

  • @rameshshinge2323
    @rameshshinge2323 ปีที่แล้ว

    आरे बाबा तो पांढरा भाग दिसतो तो...कपड्याच्या घडी मुळे दिसतो...गूळ खाऊन कोण मारत नाही ...सगळी माहिती घेऊन vdo बनव

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf ปีที่แล้ว

    अत्यंत कंटाळवाणा व्हिडिओ यातून एवढेच कळले मुंबईतून कोल्हापूर laa प्रत्येक वेळी जाऊन एक किलो गूळ बघून आणायचा

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 ปีที่แล้ว

    एकच गोष्ट दहा वेळा सांगून व्हिडिओ लांबवण्यात काहीच अर्थ नाही

  • @Izhaanslife
    @Izhaanslife ปีที่แล้ว +1

    Kiti boor kartos ree mudyacha bool fukat video lamboto

  • @sulbhatamore5697
    @sulbhatamore5697 ปีที่แล้ว

    जे महत्वाचं आहे ते सांगायचे सोडून बडबडत जास्त केली आणि व्हिडिओ खूप लांबवला.

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 ปีที่แล้ว

    तूझा सेंद्रिय गुळ बनविण्याचा कारखाना आहे काय 😂😂😂😂

  • @neelawatikhandare2685
    @neelawatikhandare2685 ปีที่แล้ว

    Badbad Banda Kara rav doke bukhayla lagalekitti ti bakbak

  • @meenapisal2535
    @meenapisal2535 ปีที่แล้ว +1

    माहिती चांगली पण फालतू बडबडच जास्त .

  • @chandrakantchavan2768
    @chandrakantchavan2768 ปีที่แล้ว

    पाल्हाळ. ....जास्त बोलणं सुद्धा फसवणूक.
    .

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash ปีที่แล้ว

    काही खर नाही सगळाच गूळ बोगस अन्न भेसळ खात अस्तित्वात नाहीच आहे.. ऑरगॅनिक नाहीच मुळी...

  • @shivkumardarbarwar3395
    @shivkumardarbarwar3395 ปีที่แล้ว

    थोडक्यात आणि महत्वाचं सांग रे बाबा . भाषण नको.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    मूळ मुद्दे सोडून फालतू बडबड please करू नका 😂

  • @rajendraawchar5457
    @rajendraawchar5457 ปีที่แล้ว

    किती बोर करता