खुपच धन्यवाद ताई... सुई मध्ये दोरा वोवायचा हा माझ्यासाठी ek taskच होता पण तुम्ही दाखवलेल्या सोप्या पद्धतीने आता माझ्यासाठी ते खुपच सोप झालेल आहे. खरंच खूप धन्यवाद ताई..❤
😅माहिती आणि प्रात्यक्षिक खुपच प्रेरणा दाई आहे.धन्यवाद. मी ही माहिती इतरांना. जरुर सांगेन ,व त्याची वहीत नोंद करुन ठेवेन पनः एकदा धन्यवाद. जयश्रीराम.😊(अशोक देवधर.कर्वेनगर पुणे) र
@@perpetfernandes8498 मुझे भी बिना चश्मे का नहीं दिखता है. Sui ka पीछे का हिस्सा जो होता है, वहां पर chapta pressed रेहता है. हाथ की उंगलियों से उसे महसूस करके चपटा वाला हिस्सा को, tool ki तरफ रख कर उसे पिरोना पड़ता है। टूल मे तो ऑलरेडी बड़ा hole rehta hi hai, उसमें धागा आराम से चला जाता है। यह टूल एकदम सस्ता शायद 4 ya 5 rupees में सुई धागे वाले की दुकान पर मिल जाता है ।
मी पॅरिसमध्ये एकटा राहत होती तिथे या टीम खूप उपयोगी पडल्या धन्यवाद
खुपच धन्यवाद ताई... सुई मध्ये दोरा वोवायचा हा माझ्यासाठी ek taskच होता पण तुम्ही दाखवलेल्या सोप्या पद्धतीने आता माझ्यासाठी ते खुपच सोप झालेल आहे.
खरंच खूप धन्यवाद ताई..❤
अगदी सहज सोपी पद्धत सुईमध्ये दोरा ओवण्याची.👍
उपयुक्त टिप्स सगळ्याच. धन्यवाद 😊
वा छान, सुंदर, मस्त, मजेदार आयडीया आहेत धंन्यवाद 💐👏
सर्व माहिती खूप उपयुक्त आहे धन्यवाद ताई
Nice,Zadey from Nagpur, Maharashtra
सर्वच idea खूप उपयुक्त आहेत पण सुईत दोरा ओवणे ही idea 1 number आहे ..👍😊
खूप छान व्हिडिओ, चांगली माहिती मिळाली, असेच व्हिडिओ बनवत रहा, खूप खूप आभार
.....
सुई मध्ये दोरा ओवण्याची युक्ती खूप आवडली.
साध्या सोप्या छान उपयुक्त कल्पना.
👌 पुणे
मी पालघर जिल्हा मधून माहीम ग्रामपंचायत वडराई गावातून पाहात आहे.खूपच सुंदर 👌
Mazha Mitra aahe tumchya gavatla vadrai..........
Very nice from Akola
@@storymaster..Q
@@storymaster..0:14
आम्ही परभणी जिल्ह्यातील सहजपुर जवळा गावातील आहोत.
आपण खुप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या साधनांची माहिती दिली धन्यवाद
खूप छान . सुईमध्ये दोरा घालण्याची पध्दत फार आवडली.
मुंबई - भांडुप
मी दिवा-ठाणे, येथे राहतो तुमच्या सर्व ट्रीक खुपचं छान आहेत.
धन्यवाद
सुई दोरा ओवूने छान पद्धतीने सांगितले
ताई किती छान सांगता हो आणि तुमच्या ट्रिक्स पण भरपूर छान आहेत मला भरपूर आवडल्या धन्यवाद
खूप छान माहिती मी नोयडा ला असते
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
माहीती खूपच छान मी साताऱ्यात रहाते
Very super.......
Nanded
इडली ची आईडीया छान आहे
खूप छान उपयोगी माहिती 😊
सुईत दोरा ओवायची पद्धत फारच उपयोगी आहे. Simple Trick दाखवल्याबद्दल धन्यवाद.
ताई मी हा व्हिडिओ झेकोस्लीया मध्ये बघितला
सुईत दोरा ओवण्याची ट्रिक खूप छान👏✊👍 माझ्या साठी तर खूप उपयोगी, सुईत दोरा मुलांन कडून ओवून घ्यावा लागतो....
I stay in Mumbai. I really like your teaching. Impressed with you .Pls keep on sending such Videos.
Khupach mahipurn Ahe tai
मी पुण्याचा असुन , सध्या आॅस्ट्रेलीयात आहे . मला आपला हा
व्हिडिओ खूप आवडला व उपयुक्त वाटला . धन्यवाद .
उपयुक्त 👌👌👌👌
😅माहिती आणि प्रात्यक्षिक खुपच प्रेरणा दाई आहे.धन्यवाद. मी ही माहिती इतरांना. जरुर सांगेन ,व त्याची वहीत नोंद करुन ठेवेन पनः एकदा धन्यवाद. जयश्रीराम.😊(अशोक देवधर.कर्वेनगर पुणे)
र
खूप छान
मी नागपूर ,महारष्ट्र इथून पाहत आहे ,सगळ्या टिप्स एकदम छान ,उपयुक्त
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी कोल्हापुरातून बघितला. व्हिडिओ मधील आयडिया खूप छान..
खूपच छान माहिती दिली!! धन्यवाद ता ई 👌👌💯
खरच एकदम भन्नाट आयडिया आहे मस्त सुंदर अप्रतिम धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
खूप छान सुईमधे दोरा घालण्याची पद्धत आवडली.
छान आहे.
😅
Ready made भी आता है.
Shotta dhaga वयस्कर माणसाला घालता येत नाही बरोबर पण त्या सूयीमध्ये पहिली तार किंव्हा झद्दुचा
बारीक पिस सुईमध्ये कसे घालू शकणार.?? Confused ahe me
खुपच छान idea
@@perpetfernandes8498 मुझे भी बिना चश्मे का नहीं दिखता है. Sui ka पीछे का हिस्सा जो होता है, वहां पर chapta pressed रेहता है. हाथ की उंगलियों से उसे महसूस करके चपटा वाला हिस्सा को, tool ki तरफ रख कर उसे पिरोना पड़ता है। टूल मे तो ऑलरेडी बड़ा hole rehta hi hai, उसमें धागा आराम से चला जाता है। यह टूल एकदम सस्ता शायद 4 ya 5 rupees में सुई धागे वाले की दुकान पर मिल जाता है ।
खूप छान,, सोप्या पद्धतीने शिकविले !!!! धन्यवाद!!!!
जळगांव,,,, महाराष्ट्र
Brilliant ideas, at no extra cost..👌
You are very innovative sister..👍
नवी मुम्बई.….. फारच उपयुक्त....सुंदर
सुई ओवण्याची आयडिया मस्त
उत्तम वीडियो
👌👌👍👍🙏🙏💐💐
मी हा वीडियो भोपाळ, मध्य प्रदेशात बघत आहे.
Nice and novel way to thread the needle. I am watching this from Melbourne.... Australia.
मी रांजणगाव मधून तुमचा व्हिडिओ पाहत आहे
L
Please
Please
L0ll
L
L
0l
L
Ll
L
L
0
खूप खूप छान माहिती मुंबई कल्याण
खूप छ्यान पद्धत धन्यवाद
सुई और धागा की टीप मस्त ❤
खुप सुंदर मॅडम, मी उरणमधुन आपला चॅनेल पाहीला आहे. खुप खुप धन्यवाद
Very Nice Trics are told in a influencing Tone. I like it.❤❤❤
मिक्सरचे गास्केट उलटे लावले आहे
Sindhudurg kankavli
@@prachibhagwat7666एवढ तेवढ चालत हो , त्यांना काय सांगायचे आहे ते महत्वाचे आहे
Be positive
😊 तुमच्या सगळ्याच नुस्खे,टिप्स उत्तम आहेत, धन्यवाद!
Mixcer च्या झाकणाला तुम्ही gasket उलटे लावले आहे, ते सरळ लावले तरी पाणी बाहेर येणार नाही,,
मी Australia मधुन पहात आहे.खुप छान टिप्स सांगताय तुम्ही..v
good.
मस्त, सुई धाग्याची ट्रिक आवडली 👌
Phar chhan borgaonkar mumbai😢😂❤
खूप सुंदर माहिती .मी पलावा डोंबिवली मध्ये राहते
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
तुमच्या ट्रिक खूप सोप्या आणि उपयोगी आहेत, ताई
मी सोलापूर ज़िल्हा, बार्शी शहर मधून पाहत आहे. व्हिडीओ खूप सुंदर व उपयोगी आहे.
खुप छान माहिती आहे तालुका किंवा जिल्हा नांदेड बेल्लारी धानोरा येथील पाहात आहे
खरच खूप छान टिप्स आहेत नक्की रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या......👏👏
सुई दोरा आणि इडली बनवायची पद्धत खूप आवडली.
Best wishes from Mumbai 👍
सर्व टिप्स खुबचं छान आणि दैनंदिन उपयोगी आहे
❤ ताई घरगुती वापराच्या खूप छान टिप्स तुम्ही दिल्या आहेत❤
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोलगाव
मधून पाहत आहे. एकदम सोपी Trick आहे.आम्हाला खूप आवडली. छान. 👍🙂
Chhan atisunder
सुंदर टिप्स आम्ही आपला विडिओ कोल्हापूर मधून बघत आहोत
मी ठाण्याहून तुमचा video पाहतोय. अप्रतिम.
ताई नमस्कार. सुईत दोरा ओवण्याची पद्धत खूप आवडली.
खुप छान सर्व युक्ती चांगल्या आहेत
नाशिक से बहोत सुन्दर 👌🏻👍🏻
फार सुंदर अशा ट्रिक्स आहेत. मी सांगली महाराष्ट्र मधे राहतो. 👍
खुप छान टिप आहे अशाच आणखी टीप चांगल्या टिप पाठवा धन्यवाद
उपयुक्त टिपस दिली ,धन्यवाद ताई
मी जिल्हा जालना ता. भोकरदन मु. पळसखेडा (मुर्तड) येथुन तुमच्या टिप्स & ट्रिक चा आनंद घेत आहे 😊😊😇
स्त्रियांसाठी अतीशय सुंदर माहिती दिली . धन्यवाद
Aple sarv vedio khupach faydeshir ahet from kalyan
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खूप मस्त मी अजमेर हुन राजस्थान keep it up great
खरच सुंदर माहिती आहे
मी रायगड महाड वरुन बघत आहे
मी वाघवे ता.पन्हाळा येथून पाहिला....खूपच छान 🎉🎉
Bahut accha laga threading and gasket one surely going to try from Mumbai
छान टिप्स आहेत. 😊
मी भागलपूर बिहार मधुन पाहत आहे, खूप उपयुक्त माहिती
अतिशय छान आहे माहिती ताई वसई जिल्हा पालघर
खूपच सोप्या पद्धतीने कामं सांगितले आहे, thank you, अशाच प्रकारची video बनवा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सगळ्या ट्रिप्स अगदी छान आहेत रा अकोला🎉🎉
Very nice information. I am from Satara District Maharashtra.
छान वीडियो , सुईमधे धागा घालण्यासाठी झाडू ऐवजी इलेक्ट्रीक
, वायर मधली बारीक तांब्याची तार वापरू शकतो . इडली ची आयडिया छान आहे.
खूप छान,मस्त भिवंडी ठाणे
अग तू किती हुशार आहेस ग 👌👌👌छान आयडिया आहेत तुझ्या 👌👌
मी पंढरपूर शहरामधून आपला विडीवो पहात आहे सुंदर
खुपच छान मी पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील
धन्यवाद 🙏 सुईमध्ये दोरा ओवण्याची खुपचं सुंदर पद्धत 😊👌👌👍🤗 ताई मी ऐरोली नवी मुंबईतुन बघते 😅
खूप छान मी पुण्यावरून सगळे टीप खूप छान आह
🎉खुप, खुप छान आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना खुपिरे बाजीराव पाटील खुपिरे या, करवीर जिल्हा कोल्हापूर
Full idea
एकदम व्यावहारिक, मस्त..अंबाजोगाई
Khoop Khoop chan padhati sangitlya Dhanywad
सुईत दोरा ओवण्याची पद्धत खुपच छान आणि ऊपयुक्त
खूप छान पध्दत आहेत धन्यवाद
खूप छान tricks आहेत... दापोली
मी पेरले,कराड वरु
आपले व्हिडिओ उपयुक्त
मी शिवाजी, वाशिम वरून तुमचा व्हिडिओ बघत आहे छान अनुभव
खूप छान सुईत दोरा ओवा यची पद्धत आवडली
खूप छान माहिती दिली
पुणे
रायगड पनवेल महाराष्ट्र खूप छान तुमची आयडिया आहे द
फारच छान टीप गडहिंग्लज, कोल्हापूर