धान्याचा 1 दाणासुध्दा खराब होणार नाही ! नैसर्गिक पावरफुल उपाय |गहु,धान्य साठवणूक|gahu,anaj,storage
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2023
- gehu store krne ka tarika, gehu store, how to store wheat, gehu store kaise kare, ghar per gehun store kaise karen, गेहूं के भण्डारण करने का तरीका, अनाज भंडारण के पारंपरिक तरीके, अनाज भंडारण के आयुर्वेदिक तरीके, भंडारण के नेचुरल तरीके, गेहूं भंडारण की विधि, गेहूं भंडारण के घरेलू उपाय
गेंहू भंडार करने का सबसे अच्छा तरीका । Gehu ko store kaise kare। Gehu store। #gehu
धाण्यातील किडे पळवून लावण्यासाठी उपाय, धान्य कसे साठवावे,#धान्यातील कीड जाण्यासाठी उपाय, #धाण्यातिल किडे पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय,धान्याला कीड लागू नये म्हणून उपाय
गहू साठवणूक करताय..मग हे कराच ! गव्हाला कीड कधीच लागणार नाही.
धाण्यातील किडे पळवून लावण्यासाठी उपाय,धान्य कसे साठवावे, #धान्यातील कीड जाण्यासाठी उपाय, #धाण्यातिल किडे पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय, #धान्याला कीड लागू नये म्हणून उपाय, #धान्य किडे, #धाण्यातील किडे पळवून लावण्यासाठी उपाय, #धाण्यातील किडे करा हा साधा उपाय,तुमची धान्य सुरक्षित राहील, धान्यातील किडे,धान्याला किडे होणे,भातात किडे होणे,धान्यातील किडे पळवून लावण्यासाठी उपाय,धान्य साठवणूक,धान्याला बुरसी येणे,धान्य टिकवणे,धान्य साठवण्याच्या पद्धती,गहू किडे,गहू साठवण,धान्याची साठवण,धान्य साठवण,धान्य कोरडं करणे,धान्य किडणे,धान्य कसे साठवावे,धान्य किडणे उपाय,धान्याला कीड लागू नये उपाय,डाळ किडणे,धान्य कोरडे करणे,गहू किडीसाठी उपाय,गहू किड,धान्यातील कीड धान्य धान्य हो प्रदक्षिणा,गहू कीड नियंत्रण,गहु साठवण,धान्य टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात,धान्य टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात
घरातील कोणत्याही धान्यात कीड होणारच नाही या उपायाने,असल्याड धान्यातील किडे कायमचे बाहेर घालवा 5 मिनिटात घरगुती आयुर्वेदिक उपाय
#धान्यातीलकिडेबाहेरपळविण्यासाठीउपाय
#dhanyatilkidghargutiupay
#धान्यातीलकिडेपळवूनलावण्यासाठीउपाय
#धान्यकसेसाठवावे
#धान्यातीलकीड
#धान्यालाकीडलागूनयेम्हणूनउपाय
#धान्यातीलकीडघालविण्यासाठीऔषध
#धान्यखराबहोऊनयेयासाठीउपाय
#धान्यातीलआळीकिडेजाळीबाहेर काढण्याचेउपाय
#धान्यातीलकीडघालवण्याचेउपायमराठी
#dhanyatilkideghalvnyacheupayinmarathi
#dhantatilkidbaherkadhnyasathiupay
#kideaalyanhonyasathiupay
#dhanyatilkide1minitatbaherkadhnyasathiupayinmarathi
#dhanyatilkidkadhntacheupay
everything is here, get everything, marathi doctor, jivan sanjivani, धान्यातील किडे, भातात किडे होणे, धान्याला किडे होणे, न्युज पेपरचा वापर, धान्य कोरडं करणे, dr.todkaR pS, नैसर्गिक उपाय, धान्य टिकवणे, डाळ किडणे, धान्याला बुरसी येणे
घरातील ही वस्तू वापरा फक्त 5 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाहीत
this problem is faced everyone and its very easy to avoid such problem by using things that available everyone's house
ही सर्वाना जाणवणारी समस्या आहे ती अगदी साध्या उपायाने घालवता येते त्यासाठी तुमच्याच घरातील एक वस्तू वापरा
धान्याचा 1 दाणासुध्दा खराब होणार नाही ! नैसर्गिक पावरफुल उपाय |गहु,धान्य साठवणूक|gahu,anaj,storage
व्हिडिओ खूपच लांबवला आहे . धन्यवाद!
माहिता ठीक आहे ,कमी वेळात सांगता येऊ शकली असती,एकच गोष्ट repit केली आहे धन्यवाद 🙏
कूठली गोळी सांगीतली
खूप छान खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्य बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप छान माहिती देते धन्यवाद
Schan she mahiti. Dhanyawad.
रात्र थोडी सोंगे फार अशा पद्धतीनें माहिती सांगता
Short but sweet माहीती असावी
03:38 यावेळेला खरा व्हिडिओ सुरू होतो!
(परत परत तेचतेच सांगणे टाळले, तर व्हिडिओ रंजक बनतील!)
3:38 हि माहिती सगळ्यात महत्वाची वाटली मला 😅
Chhan mahiti sangitalu dhanyvad
Thanku sir very nice knowleg
Beautiful ❤ really ❤ best
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
छान
एकदम उत्तम माहिती
Relly great
Full time pass
Superb
Khup motha video Kelay garaj nasatana
भाऊ टायम पास करून माहिती देऊ नये
सुंदर
मस्त माहिती 👌👌👌👌
Very Nice 👍👍👌👌
हे सर्व भोगत व्हिडिओ असतात रिकामचोट वेळ वाया घलवू नये !
खुप छान
Bharatia channel aahe , kashyala videshi lokannache video takata.
ग्रेट सर
Hi
Mahiti short but sweet asavi
वर्तमान पेपर पेक्षा पांढरा पेपर उत्तम आहे.. कारण वर्तमान पेपरची शाई आरोग्यासाठी घातक ठरू शकते.....
Thanks sir
thodkyat sanga. good knollage
Very Nice
खूप उपयोगी ठरेल अशी माहिती मिळाली.. धन्यवाद माऊली..
व्हिडिओ संपेपर्यंत धान्य वाळून द्ळून जेवण झाले
😂😂😂😂
😃😃
शंभर वर्षे धान्य कोण ठेवील जास्तीत जास्त दोन वर्षे
नमस्कार दादा भीमसेनी कापुर पण पुढीत किंवा कापडा मध्ये बाधुन ठेवु शकतो
पद्धत चांगली आहें
amhi erandel tel aani kadunib pane tasech paryacha golya dhanya madhe thevato
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
o,no by
एक मिनिटाचा व्हिडिओ एक तासाचा केला
वेळ खुप घेतला धन्यवाद
एरंडेल तेल खूऽऽप जुनी पद्धत आहे
बेस्ट
झाकण झुल्या ०२ मिनिटांची माहिती ०७ मिनिटात सांगतो. कोरड्या विहिरीत उडी मार😂😂😂😂
😂😂😂😂
मग चैनल कोन चालवनार
@@ravindramali6086 🤣🤣😂
😂😂
😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢
छान आणि सोप्या पद्धती सांगितल्या आहेत धन्यवाद
स...खोल.. माहिती
Kadunimbachya golya waprta yetil ka
Dannyat टाकण्यासाठी चुना कोणता वापरावा
👌🙏👍
Sir tumche video good astat
Tumchi channel category konti ahe
व्हेरी good
Very good
Sunder
सुरुवातीला 5 मिनिटे फुकट जातात...
माहीत थोडक्यात सांगावी,फाल्तू बडबड,तेचते रिपीट बोलने टाळावी
लवंग आहे धान्यात पाकने लवंग घ्या वासाने किड लागत नाही
good idea for food grain Thank you, so much very nice information 👍👍👍
Thank you so much very important information❤🙏🙏👌👌👍👍😀 very nice
Thank you, so much very nice information
माहिती थोडक्यात सांगावी.
Ad n datta lavakar सोप्या पदातीने सांगा.
Nice👍
Maachis and newsletter Shai vishari nahi ka..boric acid peksha vishari asel
नमनाला घढाभर तेल
😮
lasun machis akka takaicha ka te sangaiche aste
Tech tech kiti Vela sangta? Pravastavana Kami kara
माहिती छान आहे याच ब्रोसर आपन धान्यामधे (बीबा ) बीबे टाकले तरी धान्याला किंग लागत नही धन्यवाद
तमालपत्र धान्यामध्ये घातले तरी कीड होत नाही
66666
आमच्याकडे पत्र्याच्या कोठीत धान्य ठेऊन ती कोठी बाहेर अंगणात ठेवतात,तरीही अनेक वर्षे धान्य खराब होत नाही,मग आर्द्रता विषयी काय बोलणार?
Yamde chuna konta vapraycha
तासभर सांगायला पाहिजे भावा लयच गडबड केली सांगायला
काय धंदा लावलाय
Kadulimb Pala valun ghalava ki tasach paper kiva plyastik pishvit bharave te sanga PL. Reply
Fresh pala ghya
तुम्ही टाईम पास करता तीन मिनिट तर असेच वायफळ बडबड केली हो
धन्यवाद माहिती बद्दल
Tuzi mahiti aaykanyapeksya aamcya dhanyala kide lagude
Nice very good.
Aamhi nimbachi walaleli paane waperto, nehamich.
हि पध्दत मुंबईत उपयोगी होईल का ?
लामण न लावता सांगावे
100 वेळा तेच तेच सांगितल्या बद्दल धन्यवाद
😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂💯✔️
😂
😂😂😂😂😂😂
लवर सागां जरा
lavang
धन्यवाद, पहिल्यादाच पाहिला.
घंटा, माहिती 2 मिनिटे, वटवट 5 मिनिटे
झकमार्य लवकर सांग आधी
🌺🙏🌹
कंटाळवाणे भाषण झाले
Aamcha vel pan mhtvacha asto yache bhan theva
Hi is Avinash laxman rahakale ahmadnagar akoalaner
1 वर्ष कीड लागणार नाही असे काहीतरी सांगा,100 वर्ष काही गरज नाही
सर प्लास्टिक मध्ये ही विष असतं की....
व्हिडिओ थोडक्यात बनवा तेच तेच परत परत सांगून दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नाका.
थोडक्यातःलसुण, माचीस ,व चुन्याचे खडे धान्यसंरक्षक म्हणुन वापरा
तमालपत्र, दालचिनी, लवंग, वापरणं..
गहू एरंडेल लावूनही खराब झाले. माचिस कशी घालायची?
धांन्या मध्ये लाल सुकी मिरची मिक्स करावी या मुळे पण कीड लागत नाहीय,,
Aavaj.bandh.aahe.ka.sir
100 baras me pathar ghees jata kya sheikh chill jaise baat karte ho.
माचिस ची डबीच ठेवायची का.
अख्खा लसूण ठेवायचा का.सोलून
Very good information
१००\२००quintal aasle tar kay karayche
धान्यात मीठाचे खडे टाकायचे
लिंबूची पाने टाकायची हि एक पध्दत आहे