आमच्या आमच्या माझ्या मित्रांना पॅरलेस झाला त्यामुळे त्यांचा अंगठा लागत नाही माझा पण लागत नाही म्हणून मग ते सांगतात घरी जा तुम्हाला भेटणार नाही मुलगा काय आणि तो घरी असला तर लागत नाही तर नाही लागत ौ तरी याच्यावर काहीतरी तरी याच्यासाठी काहीतरी करावं लागणार
माझ्याकडे पांढरे रेशनकार्ड आहे त्याची केवायसी करणे आवश्यक आहे का व मी रेशन दुकानदाराला भेटलो तर त्यांनी पांढऱ्या रेशनकार्डची केवायसी करण्याची गरज नाही सरकारने तसे कोणतेही आदेश दिले नाहित असे सांगितले आहे तरी योग्य मार्गदर्शन करावे
मी सोलापूर जिल्ह्यातून ग्रामीण भाग माझ्याकडे केसरी रासन कार्ड तरी उत्पन्न 39 हजार वर्षाला आहे तरी मला धान्य भेटत नाही 2017 मधी सेपरेट कार्ड केले नऊ माणसाची कुटुंब होतं आमचं त्याच्यातलं चार माणसाची सेपरेट कार्ड नवरा-बायको दोन लेकरू तरी मला रासन धन्य भेटत नाही सर मला काय करायला लागेल रासा धान्य मिळवण्यासाठी काय करायला लागेल सर प्लीज तुम्ही मदत करू शकते सर त्याच्या 1:47 साठी काय करावे लागेल एकतर नवरा तिसरा बायको सोबत राहतात मी पाहिला बायको आहे मला दोन मुलगा आहे सगळं संसार माझ्यावर आहे तरी मला धान्य मिळत नाही सर विनंती करते तुम्हाला मला मदत करा प्लीज
मी सोलापूर जिल्ह्यातला असून पुण्यामध्ये धुणं भांडी चे काम करून दोन मुलाला सांभाळते नवरा नाही रासन धान्य पण नाही मी काय करू धान्य मिळायला काय तर तुम्ही मदत करा
अर्धा व्हिडिओ संपला पण ते सहा नियम कोणते आहेत तुम्ही सांगितलंच नाही. यामुळेच काय होतं ऐकत नाहीत. तेच तेच तेच तेच विषय तेच त्याचे शब्द परत परत येतात कंटाळा वाटतो
आमच रेशनकार्ड केशरी रंगाचे आहे सर,,,,,
दादा माझा केसरी रेशन कार्ड आहे😊
माझ्या कडे केशरी रंगाचे रेशनकार्ड आहे.
आमचे केशरी रेशन कार्ड आहे,आमच्या कुटूंबात चार में बर आहेत,एक मुलगी एक मुलगा, पती, पत्नी असा आमचा परिवार आहे, धन्यवाद दादा
Nice
आमचे केशरी आहे
आमच्या.कडे.केशरी.आहे
आम्ही तिघेच आहोत राशन कार्ड मध्ये
माझ्याकडे पिवळं राशन कार्ड आहे 🙏⛳✌️
माझ्या कडे केशरी रेशन कार्ड आहे.
Keshari Kard ahye
माझ्या कडे केशरी रंगाचे राशन कार्ड आहे...
GOOD NEWS👍👍💯
माझा कड़े केसरी राशन कार्ड आहे
धन्यवाद 3.54k सबस्क्राईबर पुर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे आभार.🙏🙏
MAZHA
लाभार्थी केसरी काड॔ आहे
❤ केशरी काड आहे
केसरी आहे माझ्या कडे आहे
लाडक्या बहिणीच्या पैशाचा काय झाले
अजून पैसे आले नाहीत
Aamhache reshan card bandh padle aahe 17 varsh zale aamhi kadi online kele nahi tar aata Kay karve lagel chalu karayla
ķeshri.reshankard.aahe.sir.na.mazya.kade.swatache.ghar.nahi.aami.bhade.gharat.rahtyo.sir.garibana.ghar.aani.eter.yojnecha.labhdya.dada
लाडकी बहिणीची पण पैसे भेटते मला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब रासन धान्य तेवढं भेटले तर पूर्णपणे तुमचे आभारी आहे सर मी
Digital ration card la ekyc karavi lagel ka?
आमच्या कडे केशरी आहे
आमच्याकडे केशरी रंगाचे कार्ड आहे लाभार्थी कार्ड आहे
आमचे अन्तदय रेशनकार्ड आहे आम्हाला घर कुल योजनेत भाग घेयाच आहे माझे मातीचे घर आहे तरीही मला अजुन घर कुल दिल नाय तर काय करायच सांगा
1:09 जिल्हा हिंगोली लाभार्थी कार्ड केसरी
One nation one Ration nusar amhi कोठे ही रॅशन घेऊ शेकतो का आणिक काही प्रोशीजर आहे सांगा
केशरी आहे दादा
माझा कडे पाढरे. कार्ड हाय
मजा कडे केसरी राशन कार्ड आहे
महिलांवर अन्याय होत आहे काही वगळण्यात येत आहेत मतदान तर सगळ्याच महिलांनी केले आहे मग सगळ्याच महिलांना पैसे का नको 😢
माझ्याकडे पिवळा रेशन कार्ड आहे मी तुळजापूर तालुक्यात आहे कुठल्याही योजना चा लाभ मिळत नाही
आमच्या आमच्या माझ्या मित्रांना पॅरलेस झाला त्यामुळे त्यांचा अंगठा लागत नाही माझा पण लागत नाही म्हणून मग ते सांगतात घरी जा तुम्हाला भेटणार नाही मुलगा काय आणि तो घरी असला तर लागत नाही तर नाही लागत ौ तरी याच्यावर काहीतरी तरी याच्यासाठी काहीतरी करावं लागणार
7:30
आमच्याकडे रेशन कार्ड केसरी आहे
Mi.vittal.g.jadhav.maze.kabe.safad.kard
Aahe😂
कृपया रेशन ची kyc Kashi करायची?
माझ्याकडे केशरी रंगाची रेशन कार्ड आहे
Maja antoday aahe tr mla kay bhetnar
दादा मी भाड्याने राहते माझे केसरी कार्ड आहे मी घरकाम करते तरी पण मला ऑरेंज कलर दिला मी येलो मागे येल्लो दिला नाही त्या लोकांनी
माझ्याकडे पिवळा रेशन कार्ड आहे माझा मुलागा छ्तीसगड ला असलामुळे सहा महीने येणार नाही तर केवायसी कशी करायचं
😊😊😊
अपंगांचे पैसे अजून दिले नाहीत आणि बहिणीवर खैरात चालली आहे मध्यम वर्गीय परत तुम्हाला मुळीच मत देणार नाही
सर मी कार्ड ची kyc केली होती पण आता दुकान दाराने सांगितले कि पहिला डेटा डिलीट झाला परत नवीन करा
माझ्याकडे पांढरे रेशनकार्ड आहे त्याची केवायसी करणे आवश्यक आहे का व मी रेशन दुकानदाराला भेटलो तर त्यांनी पांढऱ्या रेशनकार्डची केवायसी करण्याची गरज नाही सरकारने तसे कोणतेही आदेश दिले नाहित असे सांगितले आहे तरी योग्य मार्गदर्शन करावे
माझा ही Same problem आहे
पण उत्तर कोणी ही देत नाही
Mazya kade keshri reshan karde aaahe.
असत्यनारायणाची कथा....
माझ्या कडे केशरी रेशनकार्ड आहे पण मला चार वर्ष झाले रेशन भेटत नाही
खोटी बातमी देता लोकांना घाबरता
माझ्या कडे नारंगी कलर्स चे रेशनिंग कारड आहे.
माज पिवल रेशन कार्ड आहे
मी सोलापूर जिल्ह्यातून ग्रामीण भाग माझ्याकडे केसरी रासन कार्ड तरी उत्पन्न 39 हजार वर्षाला आहे तरी मला धान्य भेटत नाही 2017 मधी सेपरेट कार्ड केले नऊ माणसाची कुटुंब होतं आमचं त्याच्यातलं चार माणसाची सेपरेट कार्ड नवरा-बायको दोन लेकरू तरी मला रासन धन्य भेटत नाही सर मला काय करायला लागेल रासा धान्य मिळवण्यासाठी काय करायला लागेल सर प्लीज तुम्ही मदत करू शकते सर त्याच्या 1:47 साठी काय करावे लागेल एकतर नवरा तिसरा बायको सोबत राहतात मी पाहिला बायको आहे मला दोन मुलगा आहे सगळं संसार माझ्यावर आहे तरी मला धान्य मिळत नाही सर विनंती करते तुम्हाला मला मदत करा प्लीज
गाव भंडारकवठे माझे आडनाव चाबुकस्वार
मी सोलापूर जिल्ह्यातला असून पुण्यामध्ये धुणं भांडी चे काम करून दोन मुलाला सांभाळते नवरा नाही रासन धान्य पण नाही मी काय करू धान्य मिळायला काय तर तुम्ही मदत करा
माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे पण मला राशन मिळत नाही
केसरी रंग कार्ड आहे
रेशन ची e KYC कशी करायची
केशरी रेशन कार्ड आहे पण मला राशेनभेटत नाही
केशरी रेशनकार्ड आहे पन रेशन मिळत नाही गाव :- मळसुर ता.:- पातूर जि. :-आकोला
मनोहर धौसे
माझ्या कडे केसरी रेशन कार्ड आहे
Mazya kde pivle reshan kard aahe
रेशन सुद्धा मिळत नाही तर मोफत सुविधा तर लांबच एवढा सरकार लक्ष दैते गरीबाला
Mazhakade,pivla,reshan,kard,ahe
सर आमच्या आमचा अंगठा लागत नाही मग आम्हाला ते सांगतात तुम्हाला काय भेटणार नाही याच्यावर पर्याय काय आहे ते सांगा
Mazaakade pivle rashankaard ahe
Maza ration card kasrie hai me KYC kala ame. 4 Mansa hai me ghar Kam karte hai maza mister. Ghare hai r
Kesari reshacard
Mazha kde keshri resion karde aahe
Bas jhala navin kahi sangu naka dyacha tar dya nahi tar naka devu
माझ.कडेकेसरी.कुपन.आहे
Kesari
Plz tumhi parspar niyam nka bnvu , dishabhul kru nka gari b jantela
अर्धा व्हिडिओ संपला पण ते सहा नियम कोणते आहेत तुम्ही सांगितलंच नाही. यामुळेच काय होतं ऐकत नाहीत. तेच तेच तेच तेच विषय तेच त्याचे शब्द परत परत येतात कंटाळा वाटतो
माझ्या कडे केशरी रेशन काड आहे
Maja kare pure ration card aahe
केशरी राशनकार्ड आहे
माझ्याकडे केसरी रेशन कार्ड आहे 0:47 0:49
Mazya kade pivale reshan card aahe
माझ्या कडे केशरी राशनकार्ड आहे
माझ्याकडे केशरी रेशनकार्ड आहे.चिपळूण
Dukandr Che Kay
MAZYA KADE KESARI RESHAN CARD AAHE
माझे केसरी आहे
रेशन कार्ड के वाय सी कशी करावी
🎉
Aamhcha, kadha, orange,card, hai, sir,
Mazhakade,pivla,rashan,kard,ahe,mukta,kumoti
माझा कडे केशरी रेशन काढ आहे
सर आमच्याकडे ऑरेंज रेशन कार्ड आहे
माझं रेशन कार्ड केसरी कलरचा आहे
Amcha white ration card ahe,
Amhala kahi milat nahi
माझ्याकडे केसरी रेशनकार्ड आहे
Ham Sa ration card Kesari Rang ka hai
केसरी राशन कार्ड आहे
Kesari Reshan kard
Mazay kade keshri ration ahe
Kesari
माझ्याकडे केसरी रेशन कार्ड आहे
माझ्याकडे केशरी आहे
केशरी आहे,काडॅ
माझ्या कडे पिवळे कार्ड आहे
Hamarey paas keseri cart hai