Sanjay Shirsat : जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे;ते तिकडे लोटांगण का घालताहेत ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #anildeshmukh #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #SachinWaze #marathareservation #Olympic2024paris
Sanjay Shirsat On Manoj Jarange , Raj Thackeray & Vidhansabha Elections
Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
टाईम्पास कशाला करता,आज समजल ठेच लगली,राऊत तुम्हची सकाळी ९ वाजता ईजजत काढतात,
शिरसाठ तुमच काय होणार ते पहा
तुम्ही भुईसपाट होणार हे नक्की
अरे मंत्री पद मिळालं का....
भुंकत भुंकत आडवा होईल 😂😅😊
तुझा स्वाभिमान महाराष्ट्राला माहीत आहे तुझी औकात दाखवेल महाराष्ट्र या विधानसभेला
स्वतंत्र च विषयच नाहीये ५०%च्या आतच ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे
खुंटा घातला लवकरच कळेल 😮😮😮
स्वतःचं पहा
Gadar
संज्या आम्हाला पण बघायचंय यंदा कसा निवडून येतो ते.. ठाकरे वर बोलायची लायकी नाही...👍💐
बरोबर... हेच लोकं राज ठाकरेंना पण हीनवत होते...वाघाची मांजर झाली वैगरे वळगणा करत होते...आता काय झालं?
एकदम भारी बोलले संजय राऊत पंगत वाढायला जाणार
Roj ut sut delhi la jane ani kvachit janya madhye farak asta
अरे शिरसाठ तुझा नेता🎉 शहा आणि मोदी कडे भिक मागायला जातो.. आणि ठाकरे तुमच्यासारखे भिक मागायला गेले नाहित
अरे बाबा 10 मिनिमम कोमन अटींवर सहया केल्या तेव्हा कौगरेसने पाठिंबा दिला आणि ऊभाठा मुख्यमंत्री झाले जरा कोमन मिनिमम अटी वाचल्या का अरे बाळासाहेबांनी अश्या सत्ता वर लाथ मारली असती आणि बाळासाहेब कधीही सत्ता साठी कुणाच्याही दरवाज्यात गेले नाही.
आणि सर्वात महत्वाचं ज्या वेळी माझ्यावर कौगरेस सोबत जाण्याची जर वेळ आली तर मी माझा पक्ष त्यापेक्षा बंद करेन बाळासाहेब ठाम होते दरारा होता
बाळासाहेब गेली खरी हिंदूची शिवसेना तिथेच संपली
आताच्या मुखवटयाला जाहीर सभेत
हिंदू बांधव, औरंगाबादला संभाजी नगर बोलायची पण भीती वाटते काय हि परीस्थिती
शेवाळे सत्ता ची लालच बाकी काही नाही
कोवीड काळात मातो श्री 2 ऊभी राहीली
किंमत किती कळली तर पाया खालची वा 10:58 ळू सरकेल. राजकारणात कुणी ही ईमानदार नाही ऊभाठा पण अपवाद फक्त डहाणू चे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार सोडून.
😂😂😂to lotangan ghalat aahe 😂😂gharkomda
Shirsat bhunkat raha 🤡🐶🐶!! Tula Raju shinde laiki dakhavtil 😡🔥🔥
नक्कीच शिरसाट रणे पिता पुत्र चे उस्ट पाणी पिलेला दिसतोय...
संजय शिरसाट न्याय मागतो कसला न्याय मागतो चोरलेले पशाची 😂😂
यांच्या अगोदर ठाकरे कधी गेले होते दिल्लीला? सांगा शिरसाठ?.....आणि तुमचे नेते महिन्यातून 15 दिवस दिल्लीत असतात.हा शिरसाठ लय आतल्या गाठीचा माणूस आहे
Shirsat tu gadder ahe re
साहेबांना मंत्रीपद केव्हा मिळाला मिळेल का नाही
उद्धव आणि संजय Delhi la कोणाचे पाय चाटायला गेले आहेत.
They are swabhimani they never. Surrender to Delhi power
Ho ka
Tyanch babya dusryach karte ase astay 😂😂😂
Sanjya tupan sampla ani Chinde pan sampla aata
मंत्रिपद मिळणार का
Tula mantri pada pasun vanchit thevla ahe te bagh adhi.
Sanjay Sirsat nahi ha Sanjay Circuit aahe😂😂😂 fakt bhunkayache kam karato😂😂😂
पत्रकार आगलावे यांना प्रतीक्रीय देणं ही नेते मंडळींनी टाळलं पाहिजे एकामेकात भांडणं लावणारे पासून सावधान
महा चूटया संघटनेचा अध्यक्ष संजय सिरसाट, का रे तुझी अक्कल दाखवून राहिला, सुधार जरा
Sirsat la
Savidhan kalt ka
Uddhav Thakre amhala nakoch.. Shivya denara Tomanebaj nako.
आधी पहिला संजय शिरसाट निवडून येतात का बघा तुमचं जराशी वेळ येणार आहे थोडे दिवस राहिले विधानसभेला ठेस नाही दाखवविधानसभेला सियारामदार निवडून येतील का बघ
Rakhiv jaga band kara
He really became power crazy now enough you have one flt I psr locality how much you want loot Mumbai for you Aurangabad is good go there live there don't teach others understand mad fellow.
आधी मराठा आरक्षण द्यान बाकीच्या बडबडी पुन्हा चालवा नाहीतर जनता जनार्दन तुम्हाला विधानसभेत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मराठा माणसाकडे आधाराने पहा आणि आदराने बोला नाहीतर मराठा समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सांगू इच्छितो के आरक्षण विधानसभेच्या आत मिळालं पाहिजे नाहीतर सगळ्या पक्षांचा धुरळा वाजणार धुरळा
Tumhen Delhi jaane ka chart
Sanjay shirasat Delhiche paypusane ahe