राहूल गांधी अडाणी , ढोंगी की नतद्रष्ट ? | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024

ความคิดเห็น • 44

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 19 วันที่ผ่านมา +5

    आपले एक वाक्य "हिंदू असा कोणताही धर्म नसून, हिंदू पाळतात तोच धर्म" हे वाक्य मला फार भावले. माननीय अरविंदजी, धन्यवाद !

  • @deepkonkan
    @deepkonkan 19 วันที่ผ่านมา +18

    आपल्या भारतीय संस्कृतीची महत्ता सर्व जनमानसात पटवून देण्याची वेळ येणं,हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे.पण त्याबरोबर हेही सर्व भारतीयांना ज्ञात व्हायला हवे की आपण भ्रमिष्ट होऊन एकजूट सोडून भेदाभेद करत राहिल्याने अवनतीचे दिवस पहावे लागले होते....
    कित्येक वर्षांपासून या अशा नेतृत्वाखाली भारतीय संस्कृतीचा पुरस्कर्ता लाभला आणि देश प्रगतीपथावर येऊ घातला असताना, नतद्रष्ट विघातक राष्ट्रविरोधी शक्ति आणि विदेशी हस्तक येनकेन प्रकारेण देशाला उध्वस्त करायची संधी शोधत आहेत.
    मा. अरविंद जी आपल्या सतर्क विचारांच्या प्रभावातून निश्चितच आम्हा सर्वांना फायदा होत राहिल!
    वंदे मातरम् 🙏

    • @pratibhadeshpande8288
      @pratibhadeshpande8288 19 วันที่ผ่านมา +4

      अगदी खरे आहे , आता तरी भारतीयांनी एकजूट होऊन भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि पर्यायाने भारत भूमीचे रक्षण करावें याकरिता मुलांसाठी गल्ली गल्ली मध्ये संध्यावंदन सुरु करावे , सर्वाना देश रक्षणा साठी प्रेरित करावे .

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 14 วันที่ผ่านมา

      खरं आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 19 วันที่ผ่านมา +5

    अरविंदराव, आजचा व्हिडीओ उत्कृष्ट आहे, हिंदू विरोधी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. आपले भाग्य थोर मोदीजी आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत. राहुल गांधींना काही लोक नेता म्हणून का मानतात हा प्रश्न मला पडतो. लोकांनी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन डोळसपणे योग्य उमेदवारास मतदान करावे. 👍👍👌👌

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 19 วันที่ผ่านมา +4

    काका सप्रेम नमस्कार .
    आपल्या सारख्यांचे राष्टीय विचार भावतात ......

  • @rashmikulkarni3785
    @rashmikulkarni3785 19 วันที่ผ่านมา +3

    किती अप्रतिम मनाला पटणारे आणि सखोल विचार
    👍👌

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 19 วันที่ผ่านมา +2

    सनातन धर्म की जय जय शिवाजी महाराज जय अयोध्या धाम की

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 19 วันที่ผ่านมา +6

    आपण शंकराचार्य यांचा अगदी योग्य उल्लेख केलात. मला एक नेहमीच असा प्रश्न पडतो (जो अज्ञान मूलक असू शकतो) , की ज्या शंकराचार्य यांनी दक्षिणेतून उत्तरेत जाऊन सनातन,वैदिक धर्माचा प्रसार केला ,ते दक्षिणेकडील राज्यात ही ज्योत तेवत नाही ठेऊ शकले का ?तिथे सनातन विरोधी विचारधारा कशी फोफावली?इ इ प्रश्न पडतात

  • @sharvariadhikari6065
    @sharvariadhikari6065 19 วันที่ผ่านมา +10

    सर,आपण खूप छान विवरण केले आहे.

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 18 วันที่ผ่านมา +5

    मोदी धर्म कमी, संस्कृती जास्त मानतात. भारतीय संस्कृती.

  • @sulabharanade6243
    @sulabharanade6243 19 วันที่ผ่านมา +4

    मनाला पटेल अस उत्तम विवेचन 😂नमस्कार

  • @pratibhadeshpande8288
    @pratibhadeshpande8288 19 วันที่ผ่านมา +4

    अतिसुंदर 👌👌👌👌

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 13 วันที่ผ่านมา +1

    भारतीयांची एक भाषा कशी असू शकते ? अशक्य आहे ते,एक भाषा देशाची फाळणीला कारण ठरेल

  • @ajitpendharkar5957
    @ajitpendharkar5957 19 วันที่ผ่านมา +3

    AK brings on table qualitative thoughts.
    keep it up.

  • @vasantbohare2541
    @vasantbohare2541 10 วันที่ผ่านมา

    आपला आवाज यावयात सुद्धा खूप स्पस्ट आणि प्रभावी आहे. आध्यत्मिक व्यक्ती असेल तेव्हाच असा होतो

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 19 วันที่ผ่านมา +1

    An excellent information.
    Aaple videos aikun aamhi sanrudhha hoat aahot. Aapan shant, sainyami, anubhav sampanna aani dnyanane samrudhha aahat.
    Aikatana Budhhi la mej-vanicha aanand prapt hoto.
    Aapnas dirgha n aarogya sampanna aayushya labho.
    JAY HIND.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 19 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर.
    अतिशय उत्तम विवेचन!

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 14 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 19 วันที่ผ่านมา +3

    Mast sirji

  • @anujabordekar3162
    @anujabordekar3162 18 วันที่ผ่านมา

    Khup sunder

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 18 วันที่ผ่านมา +1

    नतद्रष्ट..

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 18 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप आभार 🙏🏻

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 19 วันที่ผ่านมา +2

    Yuvi Benzmenov call it "subversion" .

  • @badrinarayanchhaparwal8927
    @badrinarayanchhaparwal8927 19 วันที่ผ่านมา +1

    नतदृष्ट आणखी काय।

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 19 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @prasadmhaiskar6421
    @prasadmhaiskar6421 18 วันที่ผ่านมา

    नतद्रष्ट

  • @sandeepjoshi1344
    @sandeepjoshi1344 19 วันที่ผ่านมา

    विश्वनाथ नरवणेंचा कोष कुठे मिळेल?

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 19 วันที่ผ่านมา +1

    आवाजाचे काहीतरी करा सर,बराच कमी असतो नेहमीच! 🙏

  • @shrikrishnagadekar2217
    @shrikrishnagadekar2217 19 วันที่ผ่านมา +3

    TO DHONGI AHE NASHA KARTO SODLI TAR ANKHI VEDYA SARKHE BARGLEL