पंतप्रधान होणार , लग्नही करणार , इति वदती राहूलम् | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 5 หลายเดือนก่อน +3

    वा, अतिशरच उत्तम! तुमच्या विचारांना आणि पर्यायाने भाषणाला नैतिकतेची भक्कम बैठक आहे, हे मी प्रथमपासून अनुभवत आलो आहेच, परंतु आज, तुम्हाला विघक्षण आणि निर्मळ विनोदबुद्धीचीही देणगी लाभलेली आहे हे अनुभवास आलं.‌ आम्ही, तुमचे श्रोते अत्यंत भाग्यवान आहेत, कि तुम्ही तुमचे विचार, बुद्धिमत्ता, प्रदीर्घ अनुभव आणि विलक्षण स्मरणशीलता या गुणांचा परिपाक तुम्ही आमच्यासमोर उघडून देत आहात. तुमचे सहस्रशः धन्यवाद!

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 5 หลายเดือนก่อน +14

    भाऊ तोरसेकर के बाद विषय को समझाने की आपकी शैली के कारण मुझे आपका वीडियो पसंद आने लगा है।

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 5 หลายเดือนก่อน +4

    मस्त. आज अगदी हसू येत होते ऐकताना😅😅😊

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 5 หลายเดือนก่อน +2

    छान उलटतपासणी घेतलीत काका. स्वतःवरच स्वतःचे शब्द उलटतील याचीही शुद्ध नाही या बोलबच्चन अर्धवटांना !

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 5 หลายเดือนก่อน +5

    शेवटचं विवेचन हे अतिशय मार्मिक धन्यवाद असं तुम्हीच स्पष्ट विवेचन करू शकता हाच साहित्यातला अनुभव..

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर विवेचन

  • @sudhakulkarni2985
    @sudhakulkarni2985 5 หลายเดือนก่อน +7

    हसत हसत मस्त विवेचन.

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 5 หลายเดือนก่อน +4

    खुरमरीत विवेचन...!

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 5 หลายเดือนก่อน +4

    वा, मस्तच. खूप मजा आली.

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 5 หลายเดือนก่อน +5

    खुसखुशीत.....

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 5 หลายเดือนก่อน +4

    निती, नियम आणि सिंध्दात म्हणजेच मोदी आणि शहांचं राजकारण...

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 5 หลายเดือนก่อน +1

    विचार करत राहा. लग्न जल्दी म्हणजे पुढील जन्मी.

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 5 หลายเดือนก่อน +1

    Mast 😂😅😂,Sirji

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 5 หลายเดือนก่อน +5

    मोदी जी 20 से 34 पर्यंत सक्रिय राजकारणात राहतील

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 5 หลายเดือนก่อน +3

    Ha ha ha Kaka mast 😂

  • @rajubarde3866
    @rajubarde3866 5 หลายเดือนก่อน +16

    केजरुद्दिन को ये पता नहीं कि मोदी एक अकेला आदमी नहीं, मोदी मतलब एक सनातन हिंदु संस्था है, हर एक सनातनी हिंदू मोदी है, मोदी एक विचार है.

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892 5 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण, एक विनंती सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांच्यावर काही मुद्दे मांडले आहेत (अजित अंजुम आणि bear bicep ya TH-cam channel वर आहेत)यावर विश्लेषण करावे.

  • @suhaswalimbe5126
    @suhaswalimbe5126 5 หลายเดือนก่อน +1

    😅. छान काका
    नमस्कार

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 5 หลายเดือนก่อน +2

    इंडि ची वोट बँक येडि आहे. त्यांना असं आवडतं म्हणून हे बोलतात. शहाण्यांसाठि बोलत नाही केजरि किंवा राहुल

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 5 หลายเดือนก่อน +1

    पप्पू च्या लग्नाच माहीत नाही पण भारता चा पंतप्रधान नक्की होणार नाही.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 5 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर.

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 5 หลายเดือนก่อน

    सर अतिशय विनोदी विचार मांडले आपन vinodi Badshah ahat.😂🙏🚩

  • @ashoktadwalkar5399
    @ashoktadwalkar5399 5 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 5 หลายเดือนก่อน +2

    पु ल यांचे वय तुम्ही सांगितलेत.ते मोठेपणी विनोदी लेखक झाले हेही नमूद केलेत.पुढेतुम्ही न कळत विनोद केलात.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 5 หลายเดือนก่อน +1

    Ani hamhane mard .

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 5 หลายเดือนก่อน +2

    या जन्मात राहुल चे लग्न होणे अशक्य.. कारण राहुल पंत प्रधान होणे या जन्मात तरी शक्य नाही कारण राहुल 1947 पर्यंत राहुल 85 वर्षाचा असेल... तोपर्यंत bjp च आहे सरकार 😂🚩

  • @surendravkamath
    @surendravkamath 5 หลายเดือนก่อน

    may i point out that word Rahulam is wrong by grammer. here Rahul is the subject of address hence it should be 'prathama, ek vachan'. not expected from a scholar of languages like you.

    • @HemantDharap
      @HemantDharap 5 หลายเดือนก่อน

      Pl tell us……What should be the grammatically correct sentence?

    • @surendravkamath
      @surendravkamath 5 หลายเดือนก่อน

      @@HemantDharap i think it should be इति वदती राहुल.

    • @HemantDharap
      @HemantDharap 5 หลายเดือนก่อน

      @@surendravkamath ok sir. I think you are also not sure about exact language which should have been used. However considering the age of the speaker and lighter mood of speech, I felt little shocked while reading your comments “not expected from a scholar of language like you”. Anyways all of us are entitled to freedom of expression. Not meant to be offensive with you. Regards

    • @surendravkamath
      @surendravkamath 5 หลายเดือนก่อน

      @@HemantDharap appreciate your concern and sentiments. Well tsken note of. Actually i am also a super senior citizen and hence took liberty to chide Mr Kulkarni. I had studied sanskrit in school dsys.