राम आणि शिवाजी हे दोनच निकष समोर ठेवा | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विश्लेषण. रामाचा आदर्श आणि शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना हिंदु मतदारांनी मतदान करताना प्रत्यक्ष अंमलात आणली पाहिजे.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 หลายเดือนก่อน +2

    अरविंदराव, समयोचित व्हिडीओ आहे आजचा, त्याबद्दल धन्यवाद. हिंदू हा स्वतःच्या धर्माच्या बाबतीत अतिशय उदासीन आहे, त्याने आपले आणि आपल्या देशाचे हित ओळखून भाजप आणि मोदीजी यांनाच मतदान करावे, कारण स्वधर्म आणि आपल्या हितासाठी सर्वात जागरूक असणारा भारतातील एकमेव समुदाय हा मुस्लिम आहे, त्यामुळे ते शंभर टक्के मतदान करतात, आणि तेही भाजप विरोधात करतात.

  • @deepkonkan
    @deepkonkan หลายเดือนก่อน +5

    लोकसभा मतदान हे राष्ट्रीय युद्ध आहे.समाजात राम आणि शिवाजी महाराजांच्या आदर्श भावना जागवल्या पाहिजेत.

  • @vasantbohare2541
    @vasantbohare2541 หลายเดือนก่อน +1

    माऊली आपला अनुभव दांडगा आहे

  • @bhaskarkhare2784
    @bhaskarkhare2784 หลายเดือนก่อน +9

    छत्रपती शिवाजीमहाराज आणि श्रीराम निकष आणि आदर्श आहेतच पण भगवान श्रकृष्ण हे तितकेच आदर्श आहेत.
    भगवान श्रीकृष्णानी न्याय्य व्यवहार आणि राजकारण जनतेपुढे ठेवले.

    • @pratibhadeshpande8288
      @pratibhadeshpande8288 หลายเดือนก่อน +1

      छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच राम आणि कृष्ण नीती !!

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 หลายเดือนก่อน +6

    खूप छान, समाज हिताचे, अनमोल विचार आहेत, कुलकर्णी जी, आपले,
    हिंदुत्व हा भारतीयांचा प्राण आहे, म्हणून पुन्हा पुन्हा "मोदी ( BJP) सरकार येणे ही, भारत देशाची गरज आहे, " जय श्री राम " जय शिवराय " " जय भारत "🙏🙏💐💐💐

  • @suhaswalimbe5126
    @suhaswalimbe5126 หลายเดือนก่อน +1

    छान काका
    नेहमी प्रमाणे श्रवणीय
    धर्म आणि राष्ट्र चेतना
    जागवणारे

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 หลายเดือนก่อน +9

    उतम विशलेषण सही जानकारी मिला जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र जय गौ माता की जय

  • @varkache
    @varkache หลายเดือนก่อน +1

    विषकन्येचा आदर्श घेतील 🙏😎

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 หลายเดือนก่อน +1

    खूपच योग्य विचार 🙏🏻

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +5

    जय श्री राम 💐💐🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

  • @umadesai9515
    @umadesai9515 หลายเดือนก่อน +4

    Very true, very needed for us, Dhanyawad sir

    • @Hindukush9
      @Hindukush9 หลายเดือนก่อน

      मराठीत लिहा ✔️

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर.

  • @ashoktadwalkar5399
    @ashoktadwalkar5399 หลายเดือนก่อน +4

    जय श्रीराम

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम 💐💐💐🙏

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 หลายเดือนก่อน

    👌🙏👏

  • @kavitavibhavari
    @kavitavibhavari หลายเดือนก่อน

    खरं आहे !

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 หลายเดือนก่อน

    लव म्हणजे एकच ? ? ?

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 หลายเดือนก่อน +2

    फक्त 100 कोटी म्हणजे गरीब परिवार आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน

      100 कोटी, ते ही 40 वर्षांपूर्वीचे
      म्हणजे अlताची व्हॅल्यू किती....
      तरीही गरीब.... असं अप्पासाहेब पवार यांचे तेव्हाचे मत असणार😮

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 หลายเดือนก่อน +1

    400+ la prakhar viridh ha maharashtra tunach aahe.
    Dharma ki jay ho
    Adharma ka Nash ho.
    Lok ho Modina Dillit pathvuya.

    • @Hindukush9
      @Hindukush9 หลายเดือนก่อน +1

      मराठीत लिहा ✔️

  • @TheShreeguru
    @TheShreeguru หลายเดือนก่อน

    दादा आपले विडीओ खूप महत्वाचे असतात पण कमी आवाजाचे असतात,त्यासाठी करा ना काहीतरी क्रृपया.
    वंदे मातरम्

  • @chhayag.434
    @chhayag.434 หลายเดือนก่อน +1

    आम्ही उमेदवार आल्यानंतर आनंदात दरवाजा उघडून नमस्कार केल तर शेजारील मराठीच शिक्षक चिडून दरवाजातून आत जातात भाजप नको म्हणून दार लावून घेतात कारण काय तर उगीचच विरोध दर्शवून

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 หลายเดือนก่อน +1

    kolhapurat susta ahe Mahayuti

    • @Hindukush9
      @Hindukush9 หลายเดือนก่อน

      मराठीत लिहा ✔️

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 หลายเดือนก่อน

    नमस्कार तसेच मारीया यांनी लव जिहाद तर म्हटलं पण शेवटी जे मुसलमान बिजेपिला मतदान देतील त्यांचा हुक्का पाणी बंद करावा असे पण आव्हान केले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉