याला अटक केली परंतु ज्या गुंडांना त्याने बोलवलं होतं त्यांना अटक व त्यांची माहिती प्रसारमाध्यमांवर ती का दाखवली जात नाही याचं स्पष्टीकरण पोलीस विभागाने द्यावे
निक्कमे पोलीस मुळे आशे प्रकार होत आहेत, मी पण नालासोपाऱ्याला ४ वर्षांपासून परप्रांतीयच्या दहाशीतला बळी पडत आहे, पोलीस रजिस्टर सर्व काही केल? काहीही उपयोग झाला नाही? निक्कम्या पोलिसामुळे शेवटी मी रूम विकायला काढला आहे
50-50 खोके देऊन सरकार पडल्यापासून या परप्रांतीय लोकांना जास्त माज आलाय. मराठी लोकांचे मन मोठे आहे, बाहेरून येणाऱ्यांना सामावून घेतले आता हे परप्रांतीय मराठी लोकांच्या उरावर बसून माज करायला लागलेत.
महाराष्ट्रातील माणूस काय बुद्धी हिन आहेत का म्हणून बाहेर चे अधिकारी नेमले जातात माणस बोलावून मारतो त्या ला आणि आलेल्या माणसांना पण शिक्षा होन गरजेचे आहे
शुक्ला अधिकारी असेल तर तो त्याच्या कार्यालयात सोसायटीत नाही. सोसायटीत राहताना सर्व सामान्य रहिवाशांप्रमाणेच राहायला हवे. पोलिसांनी जर शुक्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर संबंधित पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी.
महाराष्ट्र सदन मध्ये पण परप्रांतीयांच भरणा आहे! महाराष्ट्र सदनात कैंटिन मध्ये सगळेच बाहेरचे आहे! मराठी खासदार आणि मंत्र्यांकडे पण बहुतेक सेक्रेटरी वगैरे परप्रांतीयच आहे, मराठी नेत्यांनाच आपली मराठी लोकं नकोत?तेच दक्षिणी कडच्या नेत्यांकडे त्यांच्याच लोकांची नेमणूक असते , नाहीतर आपले नेते? जयहिंद जयमहाराष्ट्र!
या प्रकरणात पोलिस खूप पैसा खाणार आणि आरोपीला पुरव्या अभावी सोडून देणार 😂 पुन्हा हे परप्रांती मराठी माणसाच्या बोकांडी बसायला तयार होणार 😮 असं हे चक्र आहे.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचे अभिनंदन 💐 दुपारी एका महीला आमदार साहेब यांनी हा प्रश्न विचारला आणि लगेच कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेब यांचं पण आभार जे चांगले काम केले त्या ला चांगले मनाव च लागेल 🙏🙏
हो ना. पोलीस त्या गरीब माणसाला खांद्यावर हात टाकून जपून नेत आहेत. हिम्मत असेल तर भडव्याला बेडया ठोका.महाराष्ट्राच अन्न खातो आणि मराठी माणसानावर दादागिरी करतोय. या भडव्याने एका मराठी महिलेवर हात टाकला होता. छत्रपती शिवरायानी याचे हातपाय तोडले असते.
Jay Maharashtra जय महाराष्ट्र पोलिसाला काय समजते की नाही जो आरोप त्याला हातकडी का नाय लावली आहे हा पोलिसाला जावई वाटतंय महाराष्ट्र पोलीस लाज वाटते का तुम्हाला डिसिप्लिन द्या तुम्ही माझी कमेंट वाचून सुद्धा कसं काय कळत नाही सुधरा तुम्ही
हे सगळं नाटक तर नाही ना पोलिसांचं? एकटा पोलिस कसे अटक करतो की हे सगळं ड्रामा आहे हेच कळेना? व्हिडीओ अपलोड हे पोलिसांच्या संगनमताने व भाजपाच्या संगनमताने झालेले तर नाही ना? कारण भाजपा हे महाराष्ट्रद्वेषी आहे खुद भाजपा महाराष्ट्र सर्वासर्वे गुजरातप्रेमीचं भुमिका घेतलेली आहे हे जनतेने पाहिलेलं आहे.
कालपर्यंत FIR नोंद पण न घेणारे पोलीस विरोधी पक्षातुन आवाज़ उठल्यावर व मुख्यमंत्री विधानसभेत बोलताच डायरेक्ट उचलबांगडीच केली..चांगली कारवाई केली..जय महाराष्ट्र..🚩🚩
पोलिसांनी शुक्ला याला मराठी काय असतो महाराष्ट्राचा इतिहास दाखवा आत्ता कलम बरोबर लावा 1 वर्षे बेल झाला नाही पाहिजे तरच काही प्रमाणात परप्रांतीय मधे फरक पडेल
ते सगळे जाऊ देत आपण खुश होत आहोत त्याला पकडले म्हणून पण आपण एक विसरत आहोत कि जेव्हा FIR झाली तेव्हा का arrest नाही केले ह्याला तेव्हा पोलीस काय करत होते....... म्हणजे आपले महाराष्ट्र मधील पोलीस मुख्यमंत्री बोलतील तेव्हाच action घेणार आहेत का प्रत्येक वेळी असा मोठा प्रकार प्रत्येक वेळी घडनार तेव्हाच न्याय भेटनार का? ..... पहीले तर परप्रांतीय जाऊ देत आमच्या महाराष्ट्र मधील काही पोलीसा ना जास्त माज आलाय ते सुधारल्या शिवाय काहीच सुधारणार नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡
यावर एक चित्रपट काढण्यात यावा आणि त्याला मी शुक्ला बोलतोय किंवा क्रांतिवीर शुक्ला हे शीर्षक देण्यात यावे तसेच मनसेने या चित्रपटाचा बिनशर्त प्रचार करावा एक हिंदुत्ववादी मोदीनिष्ठ...............
पोलिस प्रशासनाला नेहमी करीता विनंती राहील की,राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता किंवा अधिकारी आहे म्हणून पाठीशी घालण्याचे काम करू नये. तरच जीवनात आपल्या सेवेत प्रामाणिक काम केल्याचा आनंद मिळतो.नाही तर रिटायर्ड झाल्यावर खूप हाल होतात बर.
ह्याला आता अजिबात जामीन मिळाला नाही पाहिजे 😡😡
एवढा महाराष्ट्र आणि अधिकारी बाहेरचे कशाला पाहिजे
अधिकारी बन ने के लिए पढ़ाई करनी पड़ती है 😂
@@Demon_yyx बहुत है पढ़ाई किए हुए पर पैसे खिलने के बाद ही अधिकारी बनाया जाता है🤬🤬🤬
To@@Demon_yyx to kya maharashtra me educated nahi hai kya? Up bihar me bogus degree leke yaha vashila laga ke, talwe chatke service pe lag jaate hai.
Shittya asli padai kay kamachi ji jantiwarch anyay karatat. jya dewashi marathi lok ya parprantiy mudyawr ek hoil tumchi ky khair nahe @@Demon_yyx
Adhikari nahi ahe to accountant ahe te mtdc je fakt psu ahe😂
पोलिस मिडिया समोर भारी ॲक्टिंग करत आहेत
Puraskkar द्या
Barobar ahe nanter sodun detil
ऑस्कर द्या त्यांना😂
Polisani h pharar vyayla vel dila.
Ani atta moth don team karun pakdun aanal ahe.
Tech direct khandyawar haat 😅
नोकरीवरून काढून taka
Naukri nahi .. महाराष्ट्र tun baher taka
तुझ्या घरचा कायदा आहे कारे नालायका
हो महाराष्ट्रातून सगळ्या परप्रांतियांना हाकलून लावण्याची वेळ आली आहे...
@@shubhangiadagale4497हां ओर सारी कंपनीज और बॉलीवुड को भी दिल्ली नोएडा शिफ्ट होने का टाइम आ गया है सिर्फ मराठी कंपनी यहां रहनी चाहिए ।
Yes 👍
मस्ती उतरवा
*'थर्ड डिग्री' देऊन...*
@@नाथशक्ती-09 गृह मंत्रालय ने थर्ड डिग्री पर रोक लगा दिया है पुलिस की नौकरी चली जाएगी 😂
लोकांचा दबाव नसता तर पोलिस पैसे घेउन केस रफा तफा केलि अस्ती पोलिस सुधरा
maharashtra assembly madhe Ajt Dada aani CM saheb yancha dabav ala prashana var mhanun karwai
हो बरोबर, अशा, खूप घटना मुंबईत होत असतात. पन अशा गाजलेल्या गोष्टी कडेच लक्ष jaat सरकारच 👍
@@dipakvanikar6254 MHANUN ME SUDDHA KHARI MAITRI HI FAKT MARATHI LOKANSOBATACH KARTO
APAN FAKT APLYA LOKANNA DHARA SAHEB APLYA LOKANSATHI KARA KAHI TARI EVDHACH IMPORTANT AHE
मराठी लोकांच्या ताब्यात द्या
त्याला द्या ताब्यात लोकांच्या
अगदी बरोबर बोललात 👍
याला अटक केली परंतु ज्या गुंडांना त्याने बोलवलं होतं त्यांना अटक व त्यांची माहिती प्रसारमाध्यमांवर ती का दाखवली जात नाही याचं स्पष्टीकरण पोलीस विभागाने द्यावे
Right
बरोबर
पोलिसांचे शुक्ला वर भारीच प्रेम दिसतंय, अगदी मित्रा सारखा हात खांद्यावर ठेवलाय .
कारण,अनाजीपंचा पोलिसांना आदेश असेल. मित्रा सारखीच वागणूक द्यावी. व लगेच जामीन मंजूर होईल अशीच कलम लावावीत. 😂😂
Ho na me tech bolnar hoto
Marathi mansacha support ahe mahnun he up vale majle ahe
त्यांच्या पाहुण्यासारखे नेताना दिसत आहेत
महापालिकेच्या निवडणुकी मुळेच हे नाटक मुख्यमंत्री करत आहेत.
आपलेच विकले गेले आहेत. उप्र्या लोकांना बोलून फायदा नाही आहे.
पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. खांद्यावर हात टाकून चालले आहेत. जसे जावई आहे. इथे दुसरा कोणी असता तर...... तेथे निष्कारण सोमनाथ सुर्यवंशी चा जीव घेतला.
👍🏻
माज आलाय परप्रांतियांना
त्याच्या खांद्यावर हात कशाला ठेवलाय पोलिसांनी तुमचा फ्रेंडआहे काय
हो ना याचा बाप अस्ल्यागत
lachkhau police ahet dile astil hyane paise khandyvar hath thevnyache
कायरे शुक्ला मराठी माणसा समोर झुकलाचना.
मराठी पोलिस झुकले
MTDC मध्ये मराठी माणसाच्या ऐवजी परप्रांतीय लोकांना का घेतले आहे... बाहेरचे लोक महाराष्ट्राचे " tourism develop" करणार... 😂😂
त्याला मनसे कार्यकर्त्याच्या ताब्यात द्या पाव पाव किलो घरी घेऊन जातील ते😂
गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत 😡
काय शुक्ला शेवटी मराठी माणसा पुढे वाकला😂😂😂
तस म्हणू नका हो. झुकेगा नही शुक्ला लेकिन झुका दिया😂 एक मराठा लाख मराठा🔥🚩👍🏻
😂😂😂😂😂😂😂😂
कुठून सुचले रे भाऊ एवढं चांगलं कमेंट
@@Harshada-k9f😊😊
आता झोपवायची गरज आहे याला..
राज्यभर पडसाद उमटल्यावर तत्पर पोलिसांची कारवाई !
कमाल आहे, पोलिस सुद्धा खांद्यावर हात ठेवून नेतात..,....😮
यांच्या मालमत्तेची चौकशी करा ४० लाखाचं इंटेरियर करायला पैसे कुठून आले.
ह्याच उदया जामीन मंजूर करून पाच पानावर निबंध लिहून झाल्यावर घरी पाठविण्यात येईल 😂😂
😂😂😂😂
पोलीस पण आरोपी च्या खाद्यावर हात ठेवून चालले आहेत.
निकाल काय लागेल विचार करा
कशाला माज करायचा एवढा आलाय काम करायला काम करा...मस्ती का करता..??
प्रशासन आरोपी च्या खांद्यावर हात ठेवून चालत आहे 😂😂😂
पोलिसांनी पैसे घेतले कंप्लेंट का घेतली नाही
Marathi public chya hatat dya hyala.
पोलिसांनी हे आधीच करायला पाहिजे होते
एवढं प्रोटेक्शन मराठी माणसाला द्याल का? किती सांभाळून नेत आहेत.
निक्कमे पोलीस मुळे आशे प्रकार होत आहेत,
मी पण नालासोपाऱ्याला ४ वर्षांपासून परप्रांतीयच्या दहाशीतला बळी पडत आहे, पोलीस रजिस्टर सर्व काही केल?
काहीही उपयोग झाला नाही?
निक्कम्या पोलिसामुळे शेवटी मी रूम विकायला काढला आहे
मनसे shakhet जा
मनसे ला तक्रार करा
कॆस फाईल करायला दिरंगाई करणारांना निलबित करा
एवढ्या प्रेमाने चालवले आहे का फक्त सरकारी नोकर आहे म्हणून का त्याला गुन्हेगार प्रमाणे घेऊन जावा
BJP..ghya ata..
दया मोदी ला मत घ्या शेक वुन महाराष्ट्र चा बिहार झालाय e v m सरकार हटाव देश बचाव
मग काय कॉंग्रेसच सरकार पाहिजे तुला देश लुटायला बोलका बाहूला pm पाहिजे मुर्खा जेवढा विषय तेवढच बोलना , दुसरीकडे का घसरतो
अरे हा जेवढ्या मोठ्या सोसायटी मध्ये राहतो... .. तेवढं तर माझ्या घरांच पटांगण आहे...
मग ऐवढा माज कशाला करायचा
Tyala kuthe rahto tyavar maaj nahi tar mantralyat nokri la aahe mhanun maaj hota
50-50 खोके देऊन सरकार पडल्यापासून या परप्रांतीय लोकांना जास्त माज आलाय.
मराठी लोकांचे मन मोठे आहे, बाहेरून येणाऱ्यांना सामावून घेतले आता हे परप्रांतीय मराठी लोकांच्या उरावर बसून माज करायला लागलेत.
हा मराठी माणसाला भिकारी म्हणतो मगं हा महाराष्ट्र त कशाला आला
ह्याला नक्की आपला गू गोड लागला असणार
याला तर अगदी मित्र असल्यासारखे घेऊन चाललेत पोलीस
रिझल्ट काय असणार....
याला पदमुक्त करावे तरच महाराष्ट्राला न्याय मिळेल 😡
हा निर्दोष सुटणार यात काही शंका नाही हे सगळं ऐकून सगळ्यांना समजत काही होणार नाही
ज्या मराठी माणसांणी त्या शुक्ला ला मदत केली त्यांच्या आयचा नवरा आहे का तो भैया.
पक्का माज उतरवा याचा अंगावर आल्यावर खोटा व्हिडिओ टाकतोय
उत्तरे पाठ करून बोलतायत
उद्या जामीन मिळेल...जय संविधान
योग्य धडा शिकवा. शिवरायांचा महाराष्ट्र जिवंत राहूदे. शिस्त शिकवा. 🚩
आता कसं वाटतंय, बर बर वाटतंय 😂
सर तुम्ही पण मराठी आहात मराठी लोकांचा तिरस्कार करणाऱ्या up वाल्याला चांगली शिक्षा होण्यासाठी तुम्ही जातीने लक्ष दिले पाहिजे.. 🙏
भैय्या झुकला पण पोलीस आयुक्त वाकला नाही पाहिजे भैय्या समोर.
मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्याला माणसाला महाराष्ट्रात थारा देऊ नका याला हद्दपार करण्यात यावे.
इतर आरोपी धरा
महाराष्ट्रातील माणूस काय बुद्धी हिन आहेत का म्हणून बाहेर चे अधिकारी नेमले जातात माणस बोलावून मारतो त्या ला आणि आलेल्या माणसांना पण शिक्षा होन गरजेचे आहे
परत महाराष्ट्रात दिसला नाही पाहिजे साहेब..... विनंती आहे. ह
शुक्ला अधिकारी असेल तर तो त्याच्या कार्यालयात सोसायटीत नाही. सोसायटीत राहताना सर्व सामान्य रहिवाशांप्रमाणेच राहायला हवे. पोलिसांनी जर शुक्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर संबंधित पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी.
शुक्ला पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा अटक का केली नाही? सगळीकडे चर्चा झाल्यावर जागे झाले
त्याला पैसे मागू नका फक्त
चार दिवस जाव ई म्हणून ठेवतील नंतर सोडून देतील तो प्रयत्न मराठी माणूस विसरून जाईल
बाकीचे सगळे पकडा आणि सोडू नका
महाराष्ट्र सदन मध्ये पण परप्रांतीयांच भरणा आहे! महाराष्ट्र सदनात कैंटिन मध्ये सगळेच बाहेरचे आहे! मराठी खासदार आणि मंत्र्यांकडे पण बहुतेक सेक्रेटरी वगैरे परप्रांतीयच आहे, मराठी नेत्यांनाच आपली मराठी लोकं नकोत?तेच दक्षिणी कडच्या नेत्यांकडे त्यांच्याच लोकांची नेमणूक असते , नाहीतर आपले नेते? जयहिंद जयमहाराष्ट्र!
या प्रकरणात पोलिस खूप पैसा खाणार आणि आरोपीला पुरव्या अभावी सोडून देणार 😂 पुन्हा हे परप्रांती मराठी माणसाच्या बोकांडी बसायला तयार होणार 😮 असं हे चक्र आहे.
ह्याची चरबी उत्तर वाक एवढं पोट वाढले बघा थर्ड डिग्री लावा याला रात्री
Hatat hath ani tatat khau ekatra bhat 😂😂😂 0:36
मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचे अभिनंदन 💐 दुपारी एका महीला आमदार साहेब यांनी हा प्रश्न विचारला आणि लगेच कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेब यांचं पण आभार जे चांगले काम केले त्या ला चांगले मनाव च लागेल 🙏🙏
हो ना. पोलीस त्या गरीब माणसाला खांद्यावर हात टाकून जपून नेत आहेत. हिम्मत असेल तर भडव्याला बेडया ठोका.महाराष्ट्राच अन्न खातो आणि मराठी माणसानावर दादागिरी करतोय. या भडव्याने एका मराठी महिलेवर हात टाकला होता. छत्रपती शिवरायानी याचे हातपाय तोडले असते.
🎉🎉🎉 best 👍 👌👌👌
सदर घटनेबाबत जनतेनी रस्त्यावर उतरून इतर आरोपींना आजुन अटक का केली नाही असा जाब विचारावा.
जामीन लगेच मिळणार,सगळं सेटलमेंट होणार,,,,पैसा बोलता हैं।,
पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती शुकला ला सोडू नका काहीही न घेता मराठी माणसाला न्याय मिळवून द्याव
अटक करून काही उपयोग होणार नाही,थोड्या दिवसांनी सोडून देतील .त्या पेक्षा पब्लिकच्या ताब्यात द्या
जय महाराष्ट्र...... 🙏
Jay Maharashtra जय महाराष्ट्र पोलिसाला काय समजते की नाही जो आरोप त्याला हातकडी का नाय लावली आहे हा पोलिसाला जावई वाटतंय महाराष्ट्र पोलीस लाज वाटते का तुम्हाला डिसिप्लिन द्या तुम्ही माझी कमेंट वाचून सुद्धा कसं काय कळत नाही सुधरा तुम्ही
हे सगळं नाटक तर नाही ना पोलिसांचं? एकटा पोलिस कसे अटक करतो की हे सगळं ड्रामा आहे हेच कळेना? व्हिडीओ अपलोड हे पोलिसांच्या संगनमताने व भाजपाच्या संगनमताने झालेले तर नाही ना? कारण भाजपा हे महाराष्ट्रद्वेषी आहे खुद भाजपा महाराष्ट्र सर्वासर्वे गुजरातप्रेमीचं भुमिका घेतलेली आहे हे जनतेने पाहिलेलं आहे.
योग्य कारवाही झाली नाही...तर याचा गेम जनता नक्की करणार
Perfect karyakaram😊
🌷Pahilya tya Police la aatak kara jo FIR che kalam lihun navhta ghet
शेवटचं बघून घ्या..!! मनसे वाले त्याचा बरोबर कार्यक्रम करणारं आता..!!
पोलिस अधिकारी लांडगे यांचे काय?
लांडगे ह्या शुक्ला ला FIR लिहिताना मदद केली.
लांडगे नि चुकीची माहिती FIR मध्ये लिहिली.
त्याला ही निलंबित करा.
Khup chan batmi
नौटंकी चालू आहे, तो लगेच बाहेर येतो 😂😂😂😂😂
Hya chi nagadi varat kadhala pahije hoti
कालपर्यंत FIR नोंद पण न घेणारे पोलीस विरोधी पक्षातुन आवाज़ उठल्यावर व मुख्यमंत्री विधानसभेत बोलताच डायरेक्ट उचलबांगडीच केली..चांगली कारवाई केली..जय महाराष्ट्र..🚩🚩
तुमचा जुना मित्र दिसतय
आण्णाजी पंताने शुक्ला आधिकारी परत बोलावली या वरूनच विचार करा
हेच तर आहे : एक है तो सेफ है 😂😂
याचा गेम वाजवा
Tyala polistion che toilet dhuvayala lava
त्याने पैसे दिले तर उलट पोलिस त्याचा बोचा धूतील😂😂
Shukla la bhar chwakat fashi dya nahitar marathi mansachya tabiyat dya
पोलिसांनी शुक्ला याला मराठी काय असतो महाराष्ट्राचा इतिहास दाखवा आत्ता कलम बरोबर लावा 1 वर्षे बेल झाला नाही पाहिजे तरच काही प्रमाणात परप्रांतीय मधे फरक पडेल
खांद्यावर हात टाकून.....😢
कारवाई कशाला ठोकून काढायचं
हा कोण अधिकारी आहे याल्या काही तरी लाज वाटली पाहिजे, तुम्ही एफ आर आय घेता नाही त्यामुळे आरोपीला मोकाट सुटतात.
प्रशासनान होत नसेल तर मराठी माणसांनकडे सोडा
ते सगळे जाऊ देत आपण खुश होत आहोत त्याला पकडले म्हणून पण आपण एक विसरत आहोत कि जेव्हा FIR झाली तेव्हा का arrest नाही केले ह्याला तेव्हा पोलीस काय करत होते....... म्हणजे आपले महाराष्ट्र मधील पोलीस मुख्यमंत्री बोलतील तेव्हाच action घेणार आहेत का प्रत्येक वेळी असा मोठा प्रकार प्रत्येक वेळी घडनार तेव्हाच न्याय भेटनार का? ..... पहीले तर परप्रांतीय जाऊ देत आमच्या महाराष्ट्र मधील काही पोलीसा ना जास्त माज आलाय ते सुधारल्या शिवाय काहीच सुधारणार नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡
मराठी माणसाच्या पाठी अख्खा कोकण पाठीशी आहे
यावर एक चित्रपट काढण्यात यावा आणि त्याला मी शुक्ला बोलतोय किंवा क्रांतिवीर शुक्ला हे शीर्षक देण्यात यावे तसेच मनसेने या चित्रपटाचा बिनशर्त प्रचार करावा
एक हिंदुत्ववादी मोदीनिष्ठ...............
पोलीस निरीक्षक त्यांचा मित्र असल्या सारख हात टाकून चालले आहेत..
माज मोडायचा आहे
अटक पण कडक शिक्षा होणार नाही काही दिवसांनी सुटेल
पोलिस प्रशासनाला नेहमी करीता विनंती राहील की,राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता किंवा अधिकारी आहे म्हणून पाठीशी घालण्याचे काम करू नये. तरच जीवनात आपल्या सेवेत प्रामाणिक काम केल्याचा आनंद मिळतो.नाही तर रिटायर्ड झाल्यावर खूप हाल होतात बर.
याला नुसताच ताब्यात घेतलंय ...
फडणवीस ने अँपॉइंट केलेल्या रश्मी शुक्ला चा नातेवाईक आहे वाटत म्हणूनच एवढा माज दाखवत होता.
फडणवीस पोलीस वसुली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂🎉😂😂😂
कहानी मध्ये थ्रिल यावा म्हणून पहिले त्याला जाऊ दिला आणि नंतर त्याला पकडला. वारे मुम्बई पुलिस