सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! ..... BJP, काँग्रेस,हटाव ,आदिवासीं बचाव. स्वतंत्र आदिवासी पक्ष तयार आदिवासी मूळनिवासी ,बहुजन समाजाचे सरकार तयार करावे. जय आदिवासी..✊ जय संविधान ..🇮🇳 क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛
🌳💪🏻🏹जल जंगल जमीन ओर आरक्षण पर हमारा मुलभूत अधिकार है 🏹💪🏻🌳 धनगर समाजाला आदिवासी मध्ये कुणालाही घुसखोरी करु देणार नाही आम्ही लकी भाऊ जाधवासोबत आहे आरक्षण आमचा आहे आमचा राहणारच ❤❤ चोरट्यांना घुसखोरी करु देणार नाही आम्ही ❤❤जय जोहार जय आदिवासी जय भीम 🍃🏹💪🏻💪🏻💪🏻
धनगर हे आदिवासी कसे? (ते सर्व अहवाल सरकारने जाहीर करावेत.) १.धनगर समाज हा बरेच वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहे की धनगरांना आदिवासीमध्ये टाकून त्यांच्या सर्व सोयी सवलती देण्यात याव्यात.परंतु प्रश्न असा आहे की खरेच धनगर आदिवासी आहेत का? या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे की धनगर हे अजिबात आदिवासी नाहीत. ते आदिवासी असण्याचे कोणतेच निकष पूर्ण करत नाहीत. म्हणून त्यांना आदिवासींच्या सवलती देता येणार नाहीत. २.महाराष्ट्र राज्यात केंद्रकडून आलेली जी यादी आहे त्या यादीत ३६ क्रमांकावर " ओराॅन, धांगड" अशा दोन जमातीची नोंद आहे. इंग्रजीत ही नोंद Oran, Dhangad अशी आहे. धनगर लोक Dhangad या शब्दाचा उच्चार धनगर असा करून आम्ही आदिवासी आहोत असे सांगतात. ते असेही म्हणतात की धांगड ही जात देशात कुठेच नाही. धनगरांची ही सपशेल लबाडी आहे. झारखंडमध्ये ही जमात आजही आहे. या जमातीला खुडूक पण म्हणतात. चुकीचा उच्चार करून सवलती लाटण्याचा हा प्रकार आहे. ३.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने २४ एप्रिल १९८५ साली एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील खोट्या आणि ख-या आदिवासींचे तुलनात्मक विवरण दिले. त्यात धनगर हे आदिवासी आहेत असे कुठेही म्हटले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात तेथील धनगरांनी आम्हाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या म्हणून याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल १४-०२ २०१२ ला लागला आणि त्यात कोर्टाने सांगितले की धनगर हे ओबीसी आहेत. हा निकाल माझ्याकडे आहे. ४. स्वत: अण्णा डांगे हे धनगर होते. ते आमदार असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली धनगराचे संशोधन झाले. डांगे साहेबांनी स्वत: रिपोर्ट दिला की धनगर हे आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाहीत. त्यानंतर सुधीर जोशी कमटीने यावर काम केले, या कमिटीने सुद्धा धनगर आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असा अहवाल दिला. ५ . महाराष्ट्र शासनाने एप्रिल २००६ मध्ये एक संशोधक पथक बिहार, ओरिसा आणि झारखंड राज्यात पाठवून धांगड आणि धनगर एकच आहेत का यावर अभ्यास केला आणि शेवटी निर्णय दिला तो असा आहे: " महाराष्ट्रा राज्यातील धनगर जातीच्या चालीरिती, रूढी परंपरा, देवदेवता, व पारंपरिक व्यवसाय हा धांगड जमातीपेक्षा भिन्न असून या दोन्ही जाती जमाती एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा ओराॅन या जमातीची तत्सम जमात म्हणून समावेश करता येणार नाही". अस स्पष्ट अहवाल या संशोधक पथकाने दिला, तो महाराष्ट्र शासनाकडे आहे. ६.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टाटा संशोधन केंद्र मुंबई यांचेकडे धनगर हे आदिवासी आहेत की नाही यावर संशोधन करण्याचे काम दिले होते. टाटाने तो रिपोर्ट शासनाकडे दिला. तो पण रिपोर्ट धनगरांच्या विरोधात असावा. म्हणूनच सरकारने तो जाहीर केला नाही. उलट आता धनगरांना आदिवासींचे आरक्षण देऊ अशी भाषा शासन करत आहे. ७ आता आदिवासी संघटना आणि लोक प्रतिनिधींनी काय केले पाहिजे? माझा सुझाव हा आहे की अण्णा डांगे कमिटीचा अहवाल, सुधीर जोशी कमिटीचा रिपोर्ट , संशोधन पथकाचा अहवाल, टाटा संशोधन केंद्राचा रिपोर्ट इत्यादी सर्व शासनाने सदनात जाहीर करावेत. शासन हे सारे अहवाल दडपून का ठेवत आहे? हा सवाल आदिवासी जनतेनी सरकारला केला पाहिजे. निवडणूका तोंडावर येताच हे प्रश्न का समोर येतात हासुद्धा गहन प्रश्न आहे.
आदिवासी नसताना आदिवासीं मध्ये घुसखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. धांगड आदिवासी जमातीच्या नावाचा अपभ्रंश करून तिथे धनगर जात लावू शकत नाही. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार oron धांगड आदिवासी जमात आणि धनगर जात यांचा काहीही संबंध नाही. हे मान्य करून सरकारने जाहीर करावे. उगीच इतके रिपोर्ट्स लपवून सत्य बाहेर येणार नाही या भ्रमात राहू नये. लवकरात लवकर सगळे Reports published करून आदिवासींना न्याय द्यावा. 👍👍👍👍
लकी भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है ❤ जय आदिवासी
सरकारने फालतूपणा, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सोडून घटनात्मक कामे करावी. अधिसांख्य विशेष 12500 पदे व पेसा भरती आणि आदिवासीचे रिक्त 55687 पद भरतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. आदिवासीं हे ब्रँड आहे. हे ब्रँड फक्त आदिवासी पोटी जन्माला येवून तयार होते. हे काय चायनिज मांल आहे का ? बे..... उठसुट कोणी बोलते आम्हाला आदिवासीचे द्या आदिवासी करा...काही बी कारे पोट्टेहा.!......अबे पोट्टेहा !... .... य आदिवासीच्या पोटी जन्माला येण्यासाठी खूप पुण्य करावे लागते तेव्हाच आदिवासीं पोटी जन्माला येवून ओरिजनल आदिवासी ब्रँड तयार होते. लेका भयताड पोट्टेहा! .....
BJP, काँग्रेस,हटाव ,आदिवासीं बचाव. स्वतंत्र आदिवासी पक्ष तयार आदिवासी मूळनिवासी ,बहुजन समाजाचे सरकार तयार करावे.
जय आदिवासी..✊
जय संविधान ..🇮🇳
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा की जय..🙏 💛
भावी आदिवासी नेतृत्व
Bhavi amdar
पाणी बंद करण्याची तारीख पण सांगुनच द्या या सरकारला, असे हे सरकार जागे होणार नाही,एक आदिवासी .
जय आदिवासी
लकी भाऊंनी जे बोलले आहेत ते खरे आदिवासी समाज मागे पुढे बघणार नाही जे होईल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत जय आदिवासी जय जोहार
आदिवासींचा वाघ
जय आदिवासी ❤❤
आदिवासी बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त सर्व जिल्हय़ातील आदिवासी बांधवांनी नाशिकला या लकी दादा सोबत महामोर्चात सामील व्हा. जय आदिवासी..
Only adivasi
🌳💪🏻🏹जल जंगल जमीन ओर आरक्षण पर हमारा मुलभूत अधिकार है 🏹💪🏻🌳 धनगर समाजाला आदिवासी मध्ये कुणालाही घुसखोरी करु देणार नाही आम्ही लकी भाऊ जाधवासोबत आहे आरक्षण आमचा आहे आमचा राहणारच ❤❤ चोरट्यांना घुसखोरी करु देणार नाही आम्ही ❤❤जय जोहार जय आदिवासी जय भीम 🍃🏹💪🏻💪🏻💪🏻
Chrichan adiwasi 😂
@@शिवबाआमचामल्हारी तुझी आईला माझ्या सोबत पाठवुन दे😜😜😛😛
आदिवासी pesa bharti झालीच पाहिजे...अन्यथा तयार रहा...परिणाम भोगायला
Jai johar jai aadivasi
Jai adivasi ❤
हे सरकार भेदभाव करत...aplya सोबत
आदिवासींचे भविष्यातील नेतृत्व ... लकी भाऊ जाधव👌
Lucky Bhau❤
जय आदिवासी 👍
लकी भाऊ तुम आगे पढो हम सभी आदिवासी आपके साथ है।👍👍
धनगर हे आदिवासी कसे?
(ते सर्व अहवाल सरकारने जाहीर करावेत.)
१.धनगर समाज हा बरेच वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहे की धनगरांना आदिवासीमध्ये टाकून त्यांच्या सर्व सोयी सवलती देण्यात याव्यात.परंतु प्रश्न असा आहे की खरेच धनगर आदिवासी आहेत का? या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे की धनगर हे अजिबात आदिवासी नाहीत. ते आदिवासी असण्याचे कोणतेच निकष पूर्ण करत नाहीत. म्हणून त्यांना आदिवासींच्या सवलती देता येणार नाहीत.
२.महाराष्ट्र राज्यात केंद्रकडून आलेली जी यादी आहे त्या यादीत ३६ क्रमांकावर " ओराॅन, धांगड" अशा दोन जमातीची नोंद आहे. इंग्रजीत ही नोंद Oran, Dhangad अशी आहे. धनगर लोक Dhangad या शब्दाचा उच्चार धनगर असा करून आम्ही आदिवासी आहोत असे सांगतात. ते असेही म्हणतात की धांगड ही जात देशात कुठेच नाही. धनगरांची ही सपशेल लबाडी आहे. झारखंडमध्ये ही जमात आजही आहे. या जमातीला खुडूक पण म्हणतात. चुकीचा उच्चार करून सवलती लाटण्याचा हा प्रकार आहे.
३.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने २४ एप्रिल १९८५ साली एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील खोट्या आणि ख-या आदिवासींचे तुलनात्मक विवरण दिले. त्यात धनगर हे आदिवासी आहेत असे कुठेही म्हटले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात तेथील धनगरांनी आम्हाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या म्हणून याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल १४-०२ २०१२ ला लागला आणि त्यात कोर्टाने सांगितले की धनगर हे ओबीसी आहेत. हा निकाल माझ्याकडे आहे.
४. स्वत: अण्णा डांगे हे धनगर होते. ते आमदार असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली धनगराचे संशोधन झाले. डांगे साहेबांनी स्वत: रिपोर्ट दिला की धनगर हे आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाहीत. त्यानंतर सुधीर जोशी कमटीने यावर काम केले, या कमिटीने सुद्धा धनगर आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असा अहवाल दिला.
५ . महाराष्ट्र शासनाने एप्रिल २००६ मध्ये एक संशोधक पथक बिहार, ओरिसा आणि झारखंड राज्यात पाठवून धांगड आणि धनगर एकच आहेत का यावर अभ्यास केला आणि शेवटी निर्णय दिला तो असा आहे: " महाराष्ट्रा राज्यातील धनगर जातीच्या चालीरिती, रूढी परंपरा, देवदेवता, व पारंपरिक व्यवसाय हा धांगड जमातीपेक्षा भिन्न असून या दोन्ही जाती जमाती एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा ओराॅन या जमातीची तत्सम जमात म्हणून समावेश करता येणार नाही". अस स्पष्ट अहवाल या संशोधक पथकाने दिला, तो महाराष्ट्र शासनाकडे आहे.
६.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टाटा संशोधन केंद्र मुंबई यांचेकडे धनगर हे आदिवासी आहेत की नाही यावर संशोधन करण्याचे काम दिले होते. टाटाने तो रिपोर्ट शासनाकडे दिला. तो पण रिपोर्ट धनगरांच्या विरोधात असावा. म्हणूनच सरकारने तो जाहीर केला नाही. उलट आता धनगरांना आदिवासींचे आरक्षण देऊ अशी भाषा शासन करत आहे.
७ आता आदिवासी संघटना आणि लोक प्रतिनिधींनी काय केले पाहिजे? माझा सुझाव हा आहे की अण्णा डांगे कमिटीचा अहवाल, सुधीर जोशी कमिटीचा रिपोर्ट , संशोधन पथकाचा अहवाल, टाटा संशोधन केंद्राचा रिपोर्ट इत्यादी सर्व शासनाने सदनात जाहीर करावेत. शासन हे सारे अहवाल दडपून का ठेवत आहे? हा सवाल आदिवासी जनतेनी सरकारला केला पाहिजे. निवडणूका तोंडावर येताच हे प्रश्न का समोर येतात हासुद्धा गहन प्रश्न आहे.
आणि 2023 ला उच्च नायलाने धनगर आणि धांगड हे वेगळे आहे त असे म्हटले आहे
Sir aapn ha Muda ekdm barobr mandat aaht... सगळ्यांना patoun द्या..thanks sir
आदिवासी नसताना आदिवासीं मध्ये घुसखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. धांगड आदिवासी जमातीच्या नावाचा अपभ्रंश करून तिथे धनगर जात लावू शकत नाही. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार oron धांगड आदिवासी जमात आणि धनगर जात यांचा काहीही संबंध नाही. हे मान्य करून सरकारने जाहीर करावे. उगीच इतके रिपोर्ट्स लपवून सत्य बाहेर येणार नाही या भ्रमात राहू नये. लवकरात लवकर सगळे Reports published करून आदिवासींना न्याय द्यावा. 👍👍👍👍
जय आदिवासी जय जोहार इतकी माहिती पुरेशी आहे धनगर यांचा आदिवासी शी काही संबंध नाही आदिवासी आरक्षणाचा विषय च येत नाही
Khup chan mahiti kharch
तालुका, जिल्हा स्तरावर आदिवासी भागात आंदोलन आहे ३० तारखाला जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी एकता❤❤❤❤
लक्की भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं...!✊️✊️
जय जोहार
लकि भाऊ आपला आदेश आम्ही आदिवासी समाज तयार आहोत
लकी भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं.
जय आदिवासी, उलगुलान
जय आदिवासी जय जोहार
Jay आदिवासी....
महत्वाचे रस्ते उखडून टाका मंजे रस्ते बंद होतील
Lucky भाऊ आगे बढ़ो hum tumhare sath hai... Jay Johar
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
आदिवासी समाजाचे सरकार ला हिसका दाखवणे आवश्यक आहे,
लक्की भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे जय आदीवासी
आदिवासींचा ढाण्या वाघ लकीभाऊ जाधव
एक नंबर बोलले लकी भाऊ ❤❤❤❤❤ i like 🙏❤❤❤❤
Ulgulan jari hai...
Jari Rahega..... Lucky Bhau.. Jindabad ❤
भाऊ, सगळे आदिवासी बांधव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा, आणि आपली ताकद ह्या सरकारला दाखवून द्या जय, आदिवासी
आदिवासी बाधव एक झूठ करु आणि ,या मिंदे फडणवीस यांचा जाहीर निषेध करु ,जय आदिवासी
पेसा भरती पासुन दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न , आमचा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न शुरू आहे।
PESA क्षेत्रातील नियुक्त्या मिळालाच पाहिजे
विकी भाऊ ..एक nice...
गोरगरीब आदिवाशी मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये .वेगळ आरक्षण द्या वे
जय आदिवासी एकता जिंदाबाद जय जोहार
जय आदिवासी जय जोहार 💪
भाऊ तुमचा सोबत आहे जय आदिवासी ❤❤❤
जय आदिवासी...❤🎉
जय आदिवासी 🦁🦁🦁🦁🦁
आता आपण जागे होऊन सरकार विरोधात रस्त्यावर उतरावं. जय आदिवाशी
एकता हि बल हैं...
जय जोहार... जय आदिवासी...
लकी भाऊ .........एक डॅशिंग नेता....
लक्की भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय आदिवासी 🎉🎉
महायुती सरकारच जाहीर निषेध
Luki bhau, maharashtra che sarv aadivasi tumcha sath hahe jay aadivasi ❤❤
लकी भाऊ तुम आगे बढो
आदिवासी संघर्ष योद्धा आदि लकी भाऊ जाधव साहेब....
तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
Jai Adivasi ❤️ Jai Johar 🌍🏞️👳🏻♀️👸🏻🏹🚩🙏🏻😇🤞🏻✌🏻💫
Jay adivasi
Lucky bhau ami tumchya kayam sobat aahe✊
Jai johar
शिदे फडनीस यांचा जाहीर निशेद
Ho lucky bhau
Only Lucky bhau
Jai adivasi Jai seva 😊
लकी भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत
जय आदीवासी
Bhau रेल्वे लाईन बंद करा punr samaj tumchya sobt aahe
जय आदिवासी, आम्ही पाठीशी आहोत 🙏
Jay aadivasi 🙏🏹
Bhau Ham Tumhare sath hai
बरोबर आहे
jai आदिवासी
Jay Adiwasi🙏
जब आदिवासी खडा तो फिर सर्कार से भी बडा
जय आदिवासी भाऊ 🏹🔥🔥
जय आदिवासी❤️ जय भीम💙
जोहार ✊
जय आदिवासी 🏹🇲🇨💪
उलगुलान जारी रहेगा 🏹🇲🇨
Real owner of India Aadivasi jai seva jai aadivasi
Jay 🏹🏹🏹adivasi dada
लकी भाऊ
लकी भाऊ आगे बधो सब आदीवासी तुम्हारे साथ है
Only Dhangar
Jay Malhar 🚩
Jay malhar 💛💛💛💛
St चे चॉकलेट ... थोंडाला पाणी आले का?😂😂😂😂😂😂
जय आदिवासी ❤
Jai malhar bhau
Lucky bhau jindabad joy johar
जय आदिवासी लकी दादा❤️🚩
👍🏻
जोहार लकी भाऊ साहेब...
जय मल्हार 💪
जय आदिवासी जय जोहार ❤
Good news we support for your andolan unlegal Government selfish wrong decision
लकी भाऊ की जय हो... जय आदिवासी
Jay aadiwashi 🚩🏹🏹🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
शिंदे फडणवीस पवार निषेध
जय आदिवासी भाऊ
Jai malhar
G R should be take reverse otherwise actionable for andolan
Only 108k dhangar💛💛💛
St चे चॉकलेट ... थोंडाला पाणी आले का?😂😂😂😂😂😂
Kulin Naahi Re Shudra Mahan Dhanagar He Shudra aahet, Jaatiwant Kulin He Shabad Martha Jaati Sathi Yogey Aahe Shudra Dhangar sathi Naahit
Lucky bhavu jindabad ,, pesa bharti kra saheb ,, cm saheb , fasvnuk krt aahet ,, saheb pesa bhrti kra
Jai aadiwasi ❤
या सरकार आदिवासी काय आहे दाखवा लागेल
अरे लकी तू किती पैसे घेऊन बोलतोस ते सांग
Sakal Maratha is with Adivashi forever. Adivashi should not take law in hands. Adivashi always believe Constitution.