Narhari Zirwal : आम्ही 25 आदिवासी आमदारांनी राजीनामे दिले तर कोणतेच सरकार राहणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 2K

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 ปีที่แล้ว +587

    मराठा आमदार मराठा खासदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.... तुमच्या स्वार्थापोटी समाजाची वाट लागली

    • @kiranbodkhe9127
      @kiranbodkhe9127 ปีที่แล้ว +6

      Yana fakt aadivashini mardan kel mhnun nivdun aale 2024 la dakhaun dya aapli takat aapl bad zal tari chalel pan yana nahi

    • @anishagavit1577
      @anishagavit1577 ปีที่แล้ว +7

      Tumhala aarkshan pahije ahe aadiwashi lokakana nahi kaarn tyancya kde ahe tewdyatch Samadhan ahet te

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +1

      @@kiranbodkhe9127 tula ka aag lagli r bhawaa

    • @RaghunathRothe
      @RaghunathRothe ปีที่แล้ว

      ​@Spiderman-xm4lp आहे हे लक्षात घेऊन या म्हणून

    • @anishagavit1577
      @anishagavit1577 ปีที่แล้ว

      @@kiranbodkhe9127 matdan konala pn kra konala pn niwda aamdar khasdar home minister konala pn pn savidhan koni badlu syakt nahi mg koni pn as mendre aso ki aadiwashi only supreme court

  • @soulofmusichindistatus3594
    @soulofmusichindistatus3594 ปีที่แล้ว +390

    झिरवळ साहेब, तुम्ही 25 आमदार आदिवासी समाज सोबत राहा,, सर्व आदिवासी समाज तुमच्या सोबत राहील....

    • @devakokani9310
      @devakokani9310 ปีที่แล้ว +11

      जय आदिवासी जय जोहार

    • @kiransable8942
      @kiransable8942 ปีที่แล้ว +3

      Right

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 ปีที่แล้ว +3

      राजीनामा दिला पाहिजे raja yane.

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 ปีที่แล้ว +11

      आरक्षण पासून वंचित पण अनेक जमाती आजही आहेत आपल्या देशात त्या पण जंगलात दऱ्याखोऱ्यात फार हलात जीवन जगत आहेत त्यांना पण आरक्षण मिळाले पाहिजे ना आरक्षणावर त्यांचा पण हक्क आहे

    • @soulofmusichindistatus3594
      @soulofmusichindistatus3594 ปีที่แล้ว

      ​@@mahadevshingare6003 द्या न म्हणा पाहिजे तेवढं द्या,, पण सध्या च्या अनुसूचित जमाती ह्यात का घुसायचे प्रयत्न करत आहेत ??

  • @pradip...9179
    @pradip...9179 ปีที่แล้ว +85

    साहेब तुम्ही आदिवासी समाजा साठी एव्हढ करतात..... आम्हला तुमचा गर्व आहे.... तुम्ही समाज साठी सते ला लाथ मारता... ग्रेट आदिवासी

  • @AanadJain-b4o
    @AanadJain-b4o 4 หลายเดือนก่อน +9

    झिरवाळ साहेब तुम्ही समाजासाठी योग्य भुमिका घेता आहेत अशीच लढाई सुरु ठेवा आम्ही तुमचा पाठीशी आहे

  • @sachinchavan5567
    @sachinchavan5567 ปีที่แล้ว +135

    झिरवाळ साहेब आपणास सर्व आदिवासीं समजाकडून खूप खूप शुभेच्छा... पूर्ण आदिवासीं समाज आपल्या पाठीशी उभा आहे जय आदिवासीं 🚩......❤❤

    • @vishaldongare8490
      @vishaldongare8490 ปีที่แล้ว

      झिरवळ नी आदिवासी समजासाठी केलेले 5 कामे सांगा भाऊ

    • @456-fr2eq
      @456-fr2eq ปีที่แล้ว +1

      SC pan

  • @dyandeogawari
    @dyandeogawari ปีที่แล้ว +111

    अभिनंदन झिरवाळ साहेब आज खरोखरच तुम्ही आदिवासी जनतेला न्याय देण्याबद्दल बोललात आदीवासी समाज तुमच्या सोबतच आहे...

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 ปีที่แล้ว +3

      आरक्षण पासून वंचित पण अनेक जमाती आजही आहेत आपल्या देशात त्या पण जंगलात दऱ्याखोऱ्यात फार हलात जीवन जगत आहेत त्यांना पण आरक्षण मिळाले पाहिजे ना आरक्षणावर त्यांचा पण हक्क आहे

    • @Avinash31194
      @Avinash31194 ปีที่แล้ว +3

      @@mahadevshingare6003 आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण आमच्यात नाही फक्त एवढच..
      जय आदिवासी जय संविधान

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 ปีที่แล้ว

      @@Avinash31194 आरे पण हे ठरवणार कोण तुम्हाला मिळालं म्हणजे झालं ज्यावेळी आरक्षण दिले तेव्हा पासून अनेक जाती जमाती वंचित राहिले आहेत त्यांची आजही त्या जाती जमाती खूप मागास आहेत पण सरकार दरबारी नोंद नसल्यामुळे त्यांना पण सरकार ने मदत केली पाहिजे ना पण त्या लोकांना माहिती च नाही आहे हे काय आहे हे कारण त्यांना धड शिक्षण नाही तसेच त्या लोकांचे राजकीय प्रतिनिधित्व ही कोण करत नाही

    • @karangangurde5103
      @karangangurde5103 ปีที่แล้ว

      ​@@mahadevshingare6003तुम्हीं जर धनगर असाल तर तुम्हाला 3.5%आरक्षण आहे अजून काय पाहिजे तुम्हाला??

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 ปีที่แล้ว +1

      @@karangangurde5103 धनगर समाजाला आरक्षण आहे विषय त्यांचा नाही असे अनेक समाज आहेत ज्यांची नोंद पण नाही सरकार दरबारी जे भटक्या जमाती आहेत त्यांना ना घर ना दार असे अनेक समाज आहेत त्यांच्या संदर्भात बोलताना कोणी दिसत नाही आज ही आदिवासी आरक्षण मध्ये किती तरी बोगस लाभार्थी आहेत पण खरे लोक वंचित राहिले आहेत

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 ปีที่แล้ว +75

    झिरवाळ साहेब तुमच खुप खुप आभिनंदन. आमच्या मराठा समाजाच्या गु खाऊ आमदारांना सांगा. कि आधी जात मग मग पक्ष मग आमदार मग सरकार.

  • @DnyneshwarShinde-pt8du
    @DnyneshwarShinde-pt8du ปีที่แล้ว +146

    इथून पुढे मराठा आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

    • @gadekarwalmik3082
      @gadekarwalmik3082 ปีที่แล้ว

      भाऊ चिंता नका करू 2024 ला दाखवणार आहे आपण त्यांना

  • @ganeshgangurde9505
    @ganeshgangurde9505 ปีที่แล้ว +78

    साहेब तुम्ही आदिवासी समाजा साठी एवढं करतात .... खरंच आम्हाला तुमचा गर्व आहे साहेब
    जय आदिवासी 🇵🇱

    • @vickyauradkar2897
      @vickyauradkar2897 ปีที่แล้ว

      उडवून घे तुज्यावर 😂😂😂😂😂😂

    • @pandurangpatil4263
      @pandurangpatil4263 ปีที่แล้ว

      Shat ky krt nahit te swatach Ghar bhart ahet sagle nete ....jati vada vr rajkaran krun

  • @vishalpawar0331
    @vishalpawar0331 ปีที่แล้ว +39

    झिरवळ साहब 🙏🏼🙏🏼पूर्ण आदिवासी समाज तुम्हारे साथ है जय आदिवासी जय भीम ❤❤

  • @cst782
    @cst782 ปีที่แล้ว +124

    ह्याला म्हणतात समाजासोबत एकनिष्ठ राहणं,,
    तुम्ही समाजासाठी लढा समाज सदैव तुमच्या पाठीशी राहील 🙏
    झिरवाळ साहेब,आणि सर्व आदिवासी आमदार यांना माझ्याकडून सल्युट 🫡🫡
    🏹🏹जय आदिवासी 🏹🏹
    🏹🏹जय बिरसा 🏹🏹
    💛💙जय भीम💙💛

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 ปีที่แล้ว +2

      Yala mhntat janglat rahnrya bholya आदिवासी samjala ajun fasvne 😊

    • @pratikshagaikwad150
      @pratikshagaikwad150 ปีที่แล้ว

      ​@@bhaughatol9737बरं जंगलात राहतो आम्ही अभिमान आहे त्याचा आम्हाला..आमचा देवच निसर्ग आहे.....
      फक्त एवढंच लक्षात राहुद्यात पैशाचा माज असलेल्या धनगरांनो आमच्या वाट्याला जाऊ नका फाडुन टाकु...
      कमेंट मध्ये सांगण्यापेक्षा तु ठिकाण सांग ....

    • @royalnashikkar6079
      @royalnashikkar6079 ปีที่แล้ว

      ​@@bhaughatol9737lovdya ani tula tyach janglat rahnya lokasobat aarshn pahije

    • @sagarjadhav311
      @sagarjadhav311 ปีที่แล้ว

      Mag bhujbal ni kay kela sarv nete tech kartat mag jarangr aso bhujbal aso kinwa hey

  • @RajabhauKalinder
    @RajabhauKalinder ปีที่แล้ว +105

    मराठा आमदार खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @niteshshelkar8568
    @niteshshelkar8568 ปีที่แล้ว +16

    साहेब एकदम बरोबर बोलले तुम्ही कोणत्याही पक्षात असाल पण समाजाचा विचार करता राजीनामा देण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाहीत जय आदिवासी

  • @RoshanKatkari-t2m
    @RoshanKatkari-t2m ปีที่แล้ว +12

    झिरवाळ साहेब तुमचं काम खूप छान आहे कोणत्या पदासाठी लाचार न राहता आपल्या आदिवासी बांधवांसाठी लढत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे...तुम्हाला सर्व आदिवासी बांधवांचा पूर्ण पाठींबा आहे..जय आदिवासी साहेब..🚩🚩

    • @DtbVlogs
      @DtbVlogs 4 หลายเดือนก่อน

      जय आदिवासीं जय जोहार

  • @baludamse2756
    @baludamse2756 ปีที่แล้ว +43

    लावा ताकद आदिवासी भावांनो आदिवासी वादळ झिरवळ साहेब यांच्या पाठीशी जुन्नर तालुका आदिवासी समाज जाहिर पाठींबा

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc ปีที่แล้ว +312

    मराठा आमदार नी फक्त मराठा समाजाचा फायदा घेतला

    • @sharadpatil6233
      @sharadpatil6233 ปีที่แล้ว +5

      Mahnun atta Eknath Shinde ne fedvanic chi credibility Kami karnasathi Jarannge patil la supari dile aahe...

  • @ShankarBorkar-v7r
    @ShankarBorkar-v7r ปีที่แล้ว +312

    साहेब राजीनामा दिला तर लय उपकार होतील....

    • @vaibhu2447
      @vaibhu2447 ปีที่แล้ว +4

      एकदम खर बोलला भाऊ 😂👍

    • @sudhakarbagul9285
      @sudhakarbagul9285 ปีที่แล้ว +1

      करा खुर्च्या खाली.पोटनिवडणूक घेऊत.पात्र व लायक लोकांना निवडून आणुत.नाहीतरी आतापर्यंत काय दिवे लावलेत ही महाराष्ट्राची जनता जाणून आहे.आता लई झाले.राजीनामा दिला तर आमच्या वर उपकार होतील.घटनेविरोधी वक्तव्य करतांना थोडेसुद्धा कचरत नाही.

    • @sampatjadhav3889
      @sampatjadhav3889 ปีที่แล้ว

      खरोखर दिला पाहिजे
      हरामखोर नेता

    • @vikasdhole7372
      @vikasdhole7372 ปีที่แล้ว +2

      Kadak Ripley 😅😅😅

    • @FromBadsoul
      @FromBadsoul ปีที่แล้ว +1

      हा हा हा...😅😅

  • @chemahesh6391
    @chemahesh6391 ปีที่แล้ว +142

    आमच्या आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐 💐

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv ปีที่แล้ว

      आगदीबरोबरवाटतीयकविता सवड आस आमदारनीबोललतरकयहोईल

    • @kunalkb1997
      @kunalkb1997 ปีที่แล้ว +8

      मराठा बांधवांनो.. तुमच्या लढ्यात मी एक आदिवासी सुद्धा सामील झालो होतो पुण्यात मोर्चा निघाला तेव्हा.. आम्हालाही वाटत तुम्हाला आरक्षण मिळावं ... पण पॉलिटिकल लोकांनी याचा पूर्ण तमाशा मांडून ठेवलाय... एक दिवस तुम्हालाही आरक्षण मिळेल हे नक्की 🙏🇮🇩

  • @surajpatil5961
    @surajpatil5961 ปีที่แล้ว +5

    द्या राजीनामा असे पण तुम्ही काय कामे करता स्वतःची घरे भरली सा सर्व आमदारांनी राजीनामा द्या

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 4 หลายเดือนก่อน +4

    लवकर दे लवकर दे राजीनामा लवकर दे धमकी देऊ नको आणि सर्व अजित पवार गट बाहेर जरी पडला ना तरी महायुतीला काही फरक पडत नाही त्याचीच वाट बघतोय महायुती आणि जनता पण

  • @jaihindnews9538
    @jaihindnews9538 ปีที่แล้ว +5

    खरोखरच 47 जातील न्याय दिल्या का साहेब तुम्ही

  • @dhanusable2790
    @dhanusable2790 ปีที่แล้ว +143

    मीडियासमोर बोलायला दम लागतोय द ग्रेट आदिवासी द ग्रेट झिरवळ साहेब

    • @ranajitpatil3850
      @ranajitpatil3850 ปีที่แล้ว +3

      येद्याझावण्याच्य

    • @dhanusable2790
      @dhanusable2790 ปีที่แล้ว +1

      @@ranajitpatil3850 तुझ्या मागून घातला का

    • @ofkahani
      @ofkahani ปีที่แล้ว

      ​@@ranajitpatil3850jhatu

  • @juganupatle7115
    @juganupatle7115 4 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर आम.झिरवाळ साहेब.आदिवासी एकजुटीचा विजय असो.

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान झिरवल साहेब तुम्ही एकच नबर

  • @anurajraundale2096
    @anurajraundale2096 ปีที่แล้ว +56

    तुम्ही राजीनामा दिला तरी चालेल कारण आदिवासी समाज बांधवांनवर अन्याय झालेला तो मिळणारच

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 ปีที่แล้ว +6

    मराठ्यांचा एक आमदार खासदार निवडून आले नाहीत पाहिजे म्हणजे मराठा आमदारांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल...

  • @bharatdakwale6610
    @bharatdakwale6610 ปีที่แล้ว +139

    कोनच राजिनामा देनार नाही ही फक्त नाटक आहे त

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 ปีที่แล้ว +3

      Correct 😂😂

    • @bhaskarbagal3984
      @bhaskarbagal3984 ปีที่แล้ว +6

      बोलाची कढी बोलाचाच भात

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +10

      मराठा आमदारांनी तरी एवढे बोलून दाखवले का 😆

    • @sunilkadam480
      @sunilkadam480 ปีที่แล้ว

      dhamki Nako deun tr bagh sagle yetil ka

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn ปีที่แล้ว +4

      नाही राजीनामा दिला तरी चालेल, पण त्याचात बोलण्याची हिंमत तर आहे ना.

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 ปีที่แล้ว +33

    मराठा आमदार ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
    मराठा आमदारांनी नरहरी झिरवळ चा आदर्श घ्यावा

  • @shyampawar700
    @shyampawar700 ปีที่แล้ว +14

    मराठा आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @bibhishanagalave1516
    @bibhishanagalave1516 ปีที่แล้ว +29

    झिरळ साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर ना एसटीमध्ये आरक्षण दिलेलं आहे.

    • @gopalborikar9262
      @gopalborikar9262 ปีที่แล้ว +2

      Read to constitution

    • @FunTiMe-vw2zs
      @FunTiMe-vw2zs ปีที่แล้ว +4

      Ho NT C

    • @santoshkopnar4209
      @santoshkopnar4209 ปีที่แล้ว +2

      पवारांनी पाळलेला कुत्ता

    • @gopalborikar9262
      @gopalborikar9262 ปีที่แล้ว +1

      @@santoshkopnar4209 pakshacha natar samajach pahile

    • @bhilraja7868
      @bhilraja7868 ปีที่แล้ว +9

      ​@@santoshkopnar4209 आणि पडळकर फडणवीस ने पाळलेली मेंढी 😂😂😂

  • @dadrajkarnwar6470
    @dadrajkarnwar6470 ปีที่แล้ว +73

    धनगरांना आरक्षण नाही मिळाले तर आम्ही 100 आमदार पाडू कारण आम्ही आडीच कोटी आहोत.

    • @user-bgajinkyatuppekar
      @user-bgajinkyatuppekar ปีที่แล้ว

      ❤🎉❤🎉

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +8

      😂😂😂😂
      Fakaycha mjhe kiti

    • @Avinash31194
      @Avinash31194 ปีที่แล้ว +35

      महणुंच तुम्ही आदिवासींत मोडत नाही कारण आदिवासींच्या 48 जमातीची लोकसंख्या 1 कोटी आहे आणि तुम्ही 2.5 कोटी तुमचा आणि आदिवासी जमाती चा कुठच ताळमेळ बसत नाही.
      जय बिरसा जय आदिवासी.

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +5

      @@Avinash31194 jai adivasi bhawa ❤❤

    • @aniltengale6230
      @aniltengale6230 ปีที่แล้ว +4

      Jay malhar . Jay dhangar

  • @PLPatil-ee4ec
    @PLPatil-ee4ec ปีที่แล้ว +128

    राजीनामा देतो म्हणणे आणि खरोखर देणे ह्यात मोठी गफलत आहे

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +18

      एवढ बोलायला पन दम लागतो
      1 पण मराठा आमदार असे नाही बोलला अजून

    • @rajusangle7384
      @rajusangle7384 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे
      सर्वात लबाड आमदार मागे उभे आसणारे सर्व व्यापारी आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 ปีที่แล้ว

      ​@@rajusangle7384Barobar

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 ปีที่แล้ว +2

      𝗘𝗸 𝗻𝗼. 𝗻𝗮𝗸𝗹𝗶 𝗮𝗵𝗲 𝗵𝗲 𝗭𝗵𝘂𝗿𝗮𝗹

    • @yogeshgawali3029
      @yogeshgawali3029 ปีที่แล้ว +1

      Ghari ne mag

  • @जयआदिवासी-त8म
    @जयआदिवासी-त8म ปีที่แล้ว +13

    जय आदिवासी साहेब
    जय शिवराय
    जय भीम

  • @AmolWagh-r7s
    @AmolWagh-r7s ปีที่แล้ว +19

    जय आदिवासी भारत के मूलनिवासी, जय भीम जय बिरसा... ❤️❤️❤️

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic ปีที่แล้ว +10

    मराठी आमदार खासदार मेले. १४८ मराठी आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @navindevre
      @navindevre ปีที่แล้ว +2

      188 आहे भावा

  • @omman691
    @omman691 ปีที่แล้ว +24

    जय आदिवासी... आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं झिरवाळ.. साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ... जय आदिवासी 💪👊💪

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 ปีที่แล้ว +24

    Jay adivasi khar bolale Jirwal saheb full support ✊

  • @jabbartadavi6653
    @jabbartadavi6653 3 หลายเดือนก่อน

    शिरवाळे साहेब व इतर आदिवासी आमदार व महत्त्वाचे चार खासदार यांना आदिवासी समाजाकडून खूप लाख लाख शुभेच्छा

  • @shyampawar700
    @shyampawar700 ปีที่แล้ว +1

    मानलं झिरवळ साहेब तुम्हाला

  • @nanagund5915
    @nanagund5915 ปีที่แล้ว +73

    विधान सभेत दे राजीनामा

  • @sunilJadhav-wb4le
    @sunilJadhav-wb4le ปีที่แล้ว +20

    झिरवाळ साहेब तुम आगे बढो आदिवासी बांधव आपल्या पाठीशी आहेत जय आदिवासी

  • @बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र

    अहो हे फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत इथ 70 टक्के आमदार आमचे आहेत तरी सुद्धा आम्ही संघर्ष करतोय😢

    • @Avinash31194
      @Avinash31194 ปีที่แล้ว +5

      आम्हाला आमच्या आरक्षणाचा घुसकोरी बदल संघर्ष करायचा आहे, आरक्षण मिळवण्याबदल नाही मित्रा..आणि संघर्ष करायला आम्ही तयार आहेत.
      जय आदिवासी

    • @बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र
      @बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र ปีที่แล้ว +4

      @@Avinash31194 जे आरक्षण तुम्हाला आहे, ते हिंदू म्हणून आहे, पण तुमचे लोक इसाई धर्मात जात आहे

    • @avinashnimbare25
      @avinashnimbare25 ปีที่แล้ว

      ते 70 टक्के लोक पैसे कमवतात समाजाचा नावावर आणि हे 25 लोक पुण्य मिळवतात समाजाचा काम करतात त्याचा नावावर हा फरक आहे नायतर 70 टक्के लोक तुमचे असून पण आरक्षण थांबलय कस त्याचा विचार केला पाहिजेल तुमचा लोकांनी 70 टक्के लोक राजीनामे देतील तर मंत्रिमंडळ राहणार नाही हे लक्षात ठेवून राजीनामे दायला हवे तुमचा लोकांनी पण ते समाजाचा विचार करत नाही

    • @Avenger918
      @Avenger918 ปีที่แล้ว +6

      ​@@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्रअक्कलशून्य माणसा इथे आदिवासी बद्दल बोलताहेत ते... त्यात धर्म कुठे आणतो... आदिम आदिवासी निसर्ग, माणुसकी हाच खरा धर्म आदिवासींचा

    • @santoshdonde6329
      @santoshdonde6329 ปีที่แล้ว +4

      ​@@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र हिंदू, मुस्लिम म्हणून नाही घटनाकाराने आरक्षण हे मागास प्रवर्ग म्हणून दिलेले आहे जाती किंवा धर्म वर आधारित नाही.

  • @JyotiGaikwad-zk4ux
    @JyotiGaikwad-zk4ux 4 หลายเดือนก่อน

    झिरवाळ साहेब पहिले आपले खूप खूप अभिनंदन तसेच आपल्याबरोबर सर्व आपले आमदार त्यांचेही मनापासून अभिनंदन व आभार असेच काम करीत राहा सर्व आदिवासी समाज पाठीशी आहे -- शंकर अहीरे

  • @NilTalpe
    @NilTalpe 5 หลายเดือนก่อน +2

    Khup sahan kela aahe ATA..........

  • @Ram2Ram214
    @Ram2Ram214 ปีที่แล้ว +70

    बरोबर 25 आदिवासी आमादर 👍

    • @devidaskoli3494
      @devidaskoli3494 3 หลายเดือนก่อน

      मंत्रालयाच्या बिल्डिंग वरून 2 लोकांनी उड्या मारल्या,23 आमदार नी उड्या का मारल्या नाहीत.कारण की,
      25 आमदार एकजुट नाहीत .

  • @kishor_d
    @kishor_d ปีที่แล้ว +6

    48 वी जमात नक्कीच त्यात समाविष्ट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे झिरवाळ साहेब... हा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे त्यात कोणी बदल करू शकणार नाय 🙏🙏🙏🙏

  • @DnyneshwarShinde-pt8du
    @DnyneshwarShinde-pt8du ปีที่แล้ว +6

    आम्ही मराठा खासदार आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 ปีที่แล้ว +6

    एकदम बरोबर सत्य बोल आहे 👍✌️💯🚩❤

  • @bharatraut9706
    @bharatraut9706 4 หลายเดือนก่อน +1

    झिरवाळ sheb ❤❤

  • @PrashantKamble-ue8fi
    @PrashantKamble-ue8fi ปีที่แล้ว +79

    आदिवासी समाजाच्या मतावर निवडून आलेल्या सर्व आमदार व खासदार यांना खरोखर धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण व सवलती देवू नये असे वाटत असेल तर खरोखर राजीनामे द्यावेत.

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +4

      टाइम आला तर ते पण होणार

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 ปีที่แล้ว +3

      निवडणूका जवळ आल्या आहेत त्यामुळे तुम्ही राजेनामा देणार

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +5

      @@janardhantakale1353 170 आमदार आहेत मराठा समाजाचे
      त्यानाही तुझ मनने पटवून देकी मग 😅

    • @pandurangbelearmylover702
      @pandurangbelearmylover702 ปีที่แล้ว +3

      तुम्हाला आरक्षण आदिवासींत कसला मागता मांग वेगळं मागा ना

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 ปีที่แล้ว +3

      राजीनामे काही देत नाहीत हा एक स्टंट आहे 😅

  • @yuvarajlande7685
    @yuvarajlande7685 ปีที่แล้ว +14

    पत्रकार परिषदेत मा.नरहरी झिरवाळ यांसकडून अतिशय संतुलित,संयमी आणि तितकीच परखड दृढ आत्मविश्वास असणारी महत्वपूर्ण प्रतिक्रिया.
    धन्यवाद साहेब.

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024 ปีที่แล้ว +98

    आदिवासी वादळ जय आदिवासी 🇮🇩🇪🇺🇮🇩

  • @bhushanborse1215
    @bhushanborse1215 ปีที่แล้ว +34

    मराठा आमदार भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 4 หลายเดือนก่อน

    किंग ऑफ झिरवाळ साहेब -एकच नबर

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +32

    विरोधात असताना स्पष्ट बोलत होते आता सत्तेत आहेत कस स्पष्ट बोलतील शेवटी सत्ता म्हत्वाची असते हेच दिसत

  • @shekharsalam31
    @shekharsalam31 ปีที่แล้ว +28

    JAI ADIVASI
    JAI BIRSA
    JAI BHIM

  • @anilpawar-ze8qp
    @anilpawar-ze8qp ปีที่แล้ว +4

    एक नंबर साहेब 👌👌👍👍 शेवटी आदिवासी आहे भाऊ 💪💪

  • @mohantayade9523
    @mohantayade9523 ปีที่แล้ว +4

    47 जाती मग 28,29 वरती कोणती जात आहे साहेब कोळी टोकरे मग आम्हाला आरक्षण का नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +1

    नरेंद्र मोदी आणि देवेंद्रपंत फडणवीस यांनी चांगले ठाकरे सरकार पाडले.

  • @hdf93
    @hdf93 ปีที่แล้ว +13

    बघा आता धनगर समाजाला एक झालं पाहिजे सरकारला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे

  • @श्यामसुंदरशिरामे
    @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว +13

    धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी जवळ जवळ आली आहे.....झिरवळ च्या पाया खालची जमीन सरकत आहे

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +1

      Br🤣🤣

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +1

      पाडळकर न तुझ्या कानात सांगितल वाटते 😂😂😂😂

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว +1

      जिरवल का हिरवळ 😂😂

    • @widrohikrantinew3110
      @widrohikrantinew3110 ปีที่แล้ว +1

      डोळ्याचे चिपडे पुसून Tis चा अहवाल वाचन कर एकदा नुसता रात्री दोन वाजेपर्यंत मेंढ्याच नका चारत बसू.😅😅😂😂

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว

      @@widrohikrantinew3110 तुला एवढा टीस चा अभ्यास आहे आणि टीस च्या अहवालावर विश्वास आहे तर हे झुरळ सारखे राष्ट्रपती पर्यंत का गेले...

  • @shyamkumardaberao1294
    @shyamkumardaberao1294 ปีที่แล้ว +23

    साहेब बुलढाणा अकोला अमरावती या तिन्ही जिल्ह्यांतील पारधी टाकणकार समाज आपल्या सोबत आहे आपण केव्हाही हाक द्या आम्ही हजर राहू

  • @dattudeore550
    @dattudeore550 ปีที่แล้ว +1

    तुमच्या पक्ष प्रमुखांच्या मतदार संघात धनगर कीती आहेत ते विचारा.मग पहिले आजित दादा पडतील.मग भुजबळ साहेब. दिलिप वळसे पाटील अण इतर

  • @uikeysandeep5580
    @uikeysandeep5580 4 หลายเดือนก่อน

    बहुत अच्छे झिरवल साहब 👌🏻 जय आदिवासी

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m ปีที่แล้ว +5

    जय आदिवासी साहेब.
    तुम्ही खंबीर रहा.

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 ปีที่แล้ว +11

    राजीनामा हा पक्षा कडे नाही कुणा कडे द्यायचा असतो हेझीरवळांना चांगलच माहीत आहे तरी गोल गौल फीरवता आदीवासी जनतेला !

  • @vishwajeetamanwad4336
    @vishwajeetamanwad4336 ปีที่แล้ว +28

    राजीनामा हे पक्षाध्यक्षा कडे देवू नका विधानसभा अध्यक्षांकडे द्या.

  • @aniljadhav2960
    @aniljadhav2960 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद झिरवळसाहेब खूप छान निर्णय घेतला

  • @krushnap3005
    @krushnap3005 ปีที่แล้ว +1

    आदिवासी वादळ दाखवायची वेळ आली 💪💪💪💪

  • @pravinshinde6118
    @pravinshinde6118 ปีที่แล้ว +4

    सर्व मराठी आमदार खासदार आणि त्यांच्या मागे पुढे करणाऱ्या सर्व मराठी चमच्याना भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏अजूनही वेळ गेली नाही भावांनो जागे व्हा नाहीतर तुमचा आंत नक्की 🙏जय शिवराय 🙏

  • @babaimh3643
    @babaimh3643 ปีที่แล้ว +7

    ह्याला म्हणतात समाजासोबत एकनिष्ठ राहणं, तुम्ही समाजासाठी लढा समाज सदैव तुमच्या पाठीशी
    राहील
    झिरवाळ साहेब, आणि सर्व आदिवासी आमदार यांना
    माझा जय बिरसा
    जय आदिवासी
    !! जय बिरसा !!
    !! जय भीम !!

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 ปีที่แล้ว +22

    झिरवाळ कर महाविकास आघाडी त होते तेव्हा तुम्ही म्हणत होता की 16 आमदारांचा प्रश्न आला तर 16 च्या 16 अपात्र करणार आज मात्र हा विषय झटकून मोकळे होतात हे किती लज्जास्पद आहे.

    • @rajusangle7384
      @rajusangle7384 ปีที่แล้ว

      सर्वात लबाड आमदार
      फक्त गावची भाषा म्हणून चालय

    • @yogeshgawali3029
      @yogeshgawali3029 ปีที่แล้ว

      Atta bar samzal. Gavchi bhasha manss ani smaj

  • @DIWATEPL
    @DIWATEPL 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या कार्याला सलाम ❤

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว +5

    द्या लवकर मग, एकदा पडूच दया हे सरकार खूप जणांची इच्छा पूर्ण होईल..25 जण देऊन टाका राजीनामा एकदाचा...
    कामं करायची सोडून धमक्याच देतात हे असले धुमकेतू......

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +18

    जय आदिवासी, जय भिम, जय बिरसा,
    आम्हाला आमच्या आमदारांचा अभिमान आहे,
    २८८ मध्ये किती आमदार खासदार मराठा आहेत, काय केल त्यांनी इतके वर्षे, नुसती मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शिल्लक आहे त्यातून मराठ्यांना आरक्षण दया, ते द्यावेच लागेल, जय आदिवासी

  • @dighepratik9822
    @dighepratik9822 ปีที่แล้ว +12

    याला म्हणतात खरा माणूस.... समाजासाठी राजीनामे द्यायला तयार...जिथं आपल्या समाजावर अन्याय होईल तिथं सत्तेची लालसा न राहता काम करण....मानलं तुम्हाला साहेब... जय आदिवासी

    • @dattanaik1811
      @dattanaik1811 ปีที่แล้ว

      अरे फक्त तुझ बोलण आहे तू दे तरी आधी राजीनामा

  • @nanadasnur7968
    @nanadasnur7968 ปีที่แล้ว +15

    तुमच्या आरक्षण मुळे 25 आमदार निवडून आलेले आहेत आम्हाला आरक्षण जर मिळालं तर आम्ही शंभर आमदार निवडून अनु आणि या सरकारने नाही दिलं तर सरकार पण पाडून दाखवू जय मल्हार जय अहिल्या

    • @Avenger918
      @Avenger918 ปีที่แล้ว +3

      तुम्ही निवडणुका जवळ आल्या की अस बोलण्यात टाइम waste करतात आणि त्या टाइम मधे आदिवासी लोक अभ्यास करून पुढे जातात😂
      काय फायदा 3.5% आरक्षण घेऊन तरी

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      किती आहेत धनगर आमदार सध्या 😂😂😂😂

    • @karangangurde5103
      @karangangurde5103 ปีที่แล้ว +2

      भाऊ तुमची लोकसंख्या खूप कमी आहे. तुम्हाला म्हणजे धनगर जातीला स्पेशल 3.5% आरक्षण आहे..

    • @widrohikrantinew3110
      @widrohikrantinew3110 ปีที่แล้ว

      ​@@karangangurde5103अगदी बरोबर आहे बंधू परंतु यांच्या गोट्याच सध्या कप्पाळात गेल्यात त्यामुळे यांना त्याचे भानच राहिले नाही त्यांचा तो भोप्या पडळकर ने मेंदू गहाण टाकून दिला आहे.😅😅😅😅😅😂😂😂😂😂

  • @nagoraonarwade4142
    @nagoraonarwade4142 ปีที่แล้ว +2

    झिरवळकर साहेब ही महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे घटनेमध्ये सर्वात जास्त आदिवासींना आरक्षण दिल

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 4 หลายเดือนก่อน

      साहेब, आरक्षण घेणाऱ्यांना आंबेडकर चालत नाहीत. नाही तर आंबेडकर हारले असते का ॽ काही समस्या निर्माण झाली तर आंबेडकर आठवतात.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +1

    भाजपा का एक ही नारा, सुबह-श्याम मुसलमान।

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 ปีที่แล้ว +35

    जय आदिवासी 🎉🎉🎉🎉

  • @subhashpawar9149
    @subhashpawar9149 ปีที่แล้ว +5

    झिरवळ साहेब तुम्ही ग्रेट आहे तुम्ही सर छान जय आदिवासी आम्ही तुमच्या सोबत आहे.साहेब

  • @nikhilrawate1123
    @nikhilrawate1123 ปีที่แล้ว +4

    साहेब आदिवासी समाज तुमच्या मागे आहे

  • @sahadeodahikar4165
    @sahadeodahikar4165 4 หลายเดือนก่อน

    झिरवळ साहेब आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे.... जय आदिवासी

  • @pavansawant705
    @pavansawant705 ปีที่แล้ว +1

    च्या मायला २५ आमदार १६५ आमदाराला हलवुन राहिले.
    आणि २५ वाल्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे.... दाखवा हिंमत.

  • @rajaramgambhire7345
    @rajaramgambhire7345 ปีที่แล้ว +19

    आदिवासी समाजाचा खरा राखनदार झिरवळ साहेब...

  • @pandurangshinde4000
    @pandurangshinde4000 ปีที่แล้ว +20

    मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 ปีที่แล้ว +16

    16आमदारांना अपात्र करण्याची नोटीस तुमच्या मनानी दिली कि कोणाच्या दबावाखाली दिली. झिरवळ साहेब तुम्ही घटनेचा अभ्यास केला होता का.महाराष्ट्र एवढे रामायण झाले नसते.

    • @kunalkb1997
      @kunalkb1997 ปีที่แล้ว +3

      हेच नार्वे करांना सांगा..त्यांचा पण अभ्यास सद्ध्या कमी पडतोय...

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 4 หลายเดือนก่อน

    मा.झिरवळ आपले खूप आभार🙏🙏

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय ปีที่แล้ว +4

    लगेच राजीनामे द्या

  • @Tribal-qw3ow
    @Tribal-qw3ow ปีที่แล้ว +12

    धनगर समाजाला आरक्षण हे 3.5 टक्के दिले आहे अजून आदिवासी समाज मध्ये कसे आरक्षण मागणी करीत आहे सरकारने 2006च्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस च्या अहवाल जनते समोर सादर करा तेव्हा माहित पडेल

    • @widrohikrantinew3110
      @widrohikrantinew3110 ปีที่แล้ว

      त्यांच्या कप्पाळात मेंढ्यांचा मेंदू बसलाय त्यामुळे ते कुसळं खाऊन बरळत आहेत.😅😅😂😂

  • @krushnawagh9516
    @krushnawagh9516 4 หลายเดือนก่อน

    दादा आम्ही अभिनंदन तुमचं तुमच्या सोबत तुमच्या जातीचे 25 आमदार आहेत आमचे गेले माती खायला

  • @VilasWagh-h7v
    @VilasWagh-h7v ปีที่แล้ว +2

    साहेब तुमच्या कार्याला सलाम जय भगवानबाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @satishasnae1271
    @satishasnae1271 ปีที่แล้ว +2

    जय एक लव्य जय आदिवासी

  • @mathematicsexpert5320
    @mathematicsexpert5320 ปีที่แล้ว +5

    अरे धनगर समाज किती आहे तुला माहिती आहे का झिरवळ महाराष्ट्र राज्य मध्ये पूर्ण सिस्टीम हिल जायेगा जब धनगर ऐक हो jaayega

  • @manojmete277
    @manojmete277 ปีที่แล้ว +23

    द्या की राजीनामा

  • @ganeshgangode3484
    @ganeshgangode3484 ปีที่แล้ว +1

    लाल भडक आदिवासी कडक जय महाराष्ट्र

  • @p4pappurajchaure976
    @p4pappurajchaure976 5 หลายเดือนก่อน

    झिरवळ साहेब ❤❤ एक नंबर नेते❤❤ आहेत

  • @पानाडीभिमसिंधू
    @पानाडीभिमसिंधू ปีที่แล้ว +47

    सत्तेसाठी लाचार झालात, राजीनामा दयाला दम लागतो

    • @gopalborikar9262
      @gopalborikar9262 ปีที่แล้ว +8

      आदिवासी होय ते करेक्ट काम Correct velvar ch करतात

    • @bhushangawali4753
      @bhushangawali4753 ปีที่แล้ว +3

      राजीनामा देतील आणि पुढच्या निवडनुकिला निवडून पण येतील 🔥
      आणि सत्तेसाठी हापापपलेले आमचे नेते नाही 👍

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +3

      Tumchya netyani trr chatun khali re Tu ky aamhala boltoy 😂😂

    • @AntilalKokani
      @AntilalKokani ปีที่แล้ว +1

      Are tumchya Amdarani Khoke ghetle Mhnun tar tmuche Aamdar khasdar Koni bolat nahi Bas Gap...😊

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +2

      @@bhushangawali4753 bhai jai adivasi🙏

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 ปีที่แล้ว +25

    जय आदिवासी ❤❤❤

  • @santoshatar9856
    @santoshatar9856 ปีที่แล้ว +20

    एक दम बराबर बोलतात लोकांना या शबदाच वाईट वाटतंय