गोळे घातल्यावर भाताने कव्हर करायचे आणि वर झाकणावर थोडे पाणी घालायचे ते पाणी गरम झाले की भातात घालायचे तेव्हा ते गोळे सुंदर होतात आणि आतून चिकट होत नाहीत. तुम्ही जो गोळा काढला तो आतून नक्कीच चिकट असणार
नमस्कार मॅडम.. तुमच्या सर्वच रेसिपी खूप सुंदर असतात... पारंपरिक पद्धतीच्या छान असतात... गोळा भात खूपच चविष्ट दिसतो आहे... एक विचारायचे आहे.. मी खूप वेळा try केला पण माझे गोळे थोडे आतून कच्चे राहतात... तर परफेक्ट गोळे शिजण्यासाठी काय करायचं.. गोळे बनवून वेगळे वाफवून घ्यावेत का...
भात 50-60 टक्के शिजल्यावर मी सांगितले त्या पध्दतीने केले तर कच्चे राहत नाही.. पण तरीही सवय नसेल तर चाळणीत वेगळे वाफवून घ्या भात 90 टक्के शिजल्यावर टाकून एक वाफ काढली तरीही चालेल👍
Tumchya serv recipe khup chan astat.
मला ही रेसिपी हवी होती खुप खुप छान ❤❤
खूप छान 👍🌹
Thanks😊
Wah mast testy disto. thandichya divsat tar bharich zatpat honari recipe aahe thanku tai 🙏
Wow mastch 👌👍
Khoopch sundar recipe aahe he thank you tumchya recipes khoop Chan astat
वाह, सुंदर,टेस्टी मस्त गोले भात ❤👌😋🙏
मस्तच. अगदी पूर्ण माहिती दिली.
आम्हीपण वैदर्भीय आहोत त्यामुळे आम्हीही करतो. फक्त फोडणीच्या तेलात आम्ही हिंग ही घालतो खूप मस्त लागतो.
Khoopch sunder vahini
Mast
Thanks😊
👍👌
Mastch
राम राम.बघता क्षणी खावासा वाटला.नक्की करून बघू.
Best all recipes
नक्की करून बघेन
Thanks😊
खूप छान, आम्ही असेच करतो, अर्थात नागपूरकर आहोत.....👍
खूपच छान
मस्त
Mam thanku thanku mala ha gola bhat khup avdoto majya ek nagpuri maitrini kade khalela ata mi bavun bagen
गोळे वेगळे शिजवून घेतले तर व मग भातात घालून एक वाफ काढली तर चालेल काय
Ho
खुप मस्त
Turichya danyachi bhaji recipe share karal pls
मला तुझी सांगण्याची पद्धत एकदम खास
Tandul 2 vati ghetla ki 1?
गोळे घातल्यावर भाताने कव्हर करायचे आणि वर झाकणावर थोडे पाणी घालायचे ते पाणी गरम झाले की भातात घालायचे तेव्हा ते गोळे सुंदर होतात आणि आतून चिकट होत नाहीत. तुम्ही जो गोळा काढला तो आतून नक्कीच चिकट असणार
Humm
खुपचं सुगरण आहेस तू
ताई गोळे तळून घेतले तर नाही का चालणार?
पारंपरिक पद्धतीत शिजवूनच घेतात.. आवडत असल्यास तळून घ्या
नमस्कार मॅडम.. तुमच्या सर्वच रेसिपी खूप सुंदर असतात... पारंपरिक पद्धतीच्या छान असतात... गोळा भात खूपच चविष्ट दिसतो आहे... एक विचारायचे आहे.. मी खूप वेळा try केला पण माझे गोळे थोडे आतून कच्चे राहतात... तर परफेक्ट गोळे शिजण्यासाठी काय करायचं.. गोळे बनवून वेगळे वाफवून घ्यावेत का...
भात 50-60 टक्के शिजल्यावर मी सांगितले त्या पध्दतीने केले तर कच्चे राहत नाही.. पण तरीही सवय नसेल तर चाळणीत वेगळे वाफवून घ्या भात 90 टक्के शिजल्यावर टाकून एक वाफ काढली तरीही चालेल👍
@SwarasArt धन्यवाद.... करून बघते आणि तुम्हाला कळवते
गोळे हे बेसनाचे नाही करत, तुरीच्या डाळीच्या भरडाचे करतात, त्यामुळे ते मोकळे होतात
खुप मस्त
खुप मस्त