कुत्र पळताना पण जात बगून पाळणाऱ्या त्या डॉक्टर मॅडम ...बैला बद्दल बोलतात..... मालकाचा आवाज नाही नुसता भास जरी झाला तरी किती ही मारणारा बैल उठून उभा राहतो ....त्याला लावलेल्या प्रेमा मुळे....❤❤
उकृष्ट मांडणी. लेखन फ्रेम एडिटिंग मस्त झाले आहे, cinematography camera अँगल छान प्रकारे टिपले आहेत मुख्यत्वे एडिटिंगमध्ये प्रॉपर अभ्यासपूर्वक कटिंग केल्यामुळेच एक सेकंद सुद्धा व्हिडीओ पळवू वाटलं नाही. आम्ही सुद्धा असेच HD video प्रसारित करतो परंतु थोडाच प्रेक्षक वर्ग आहे जो असे छान मांडणी केलेले व्हिडिओ बघतो. आज काल लोकांना चटणी मीठ तडका वादा वादी चे व्हिडिओ बघायला आवडतात. आपण केलेला व्हिडिओ पाहताना बॅकग्राऊंड म्युझिक इतके अंगावर येते की अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. सर्व टीमचे पडद्या मागील कलाकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा अशाच प्रकारे पुढे ही छान व्हिडिओ बघायला मिळोत. धन्यवाद ❤❤❤ 🧿
Ek number kadak bhau तो बैलांच्या शर्यतीचा व्हिडिओ एक वेगळ्या स्वरूपात तुम्ही रेकॉर्ड केला आहे ना तो एक नंबरचा. आंगावर काटा मारला त्या क्षणाला. तुम्हाला ऑस्कर दिला पाहिजे .
छकड्याला बांधलेला कॅमेरा शूटिंग अगदी अप्रतिम.... 👌 राजा आणि हरण्याचा मैदानातील पाळतानाचा क्लोजअप शॉट उत्तम सेनोमॅटोग्राफी....❤️ खूप छान documentry... 👌 खूप खूप शुभेच्छा 👍
दादा खूप छान विडिओ बनवलाय..... असाच एक विडिओ बनवा जो कि सकाळी उढल्या पासून ते रात्री झोपे परेंत...... बेलाना कस जपल जात ते दावा...... आणि तुमच्या कार्याला 🙏♥️
Wow such a heart touching & wonderful journey of Lakshaya ..... Really wonderful write up Aniruddha Kulkarni....Naad an awesome creation....loved it . Jai ho Nandi Maharaj Lakshya ki 👌👌😊😊😇😇🥰😍🌹👏🎊🎉
आज पर्यंत चा बैल गाडा शेत्रातील उत्कृष्ट व्हिडिओ आहेः आणि या प्रकारे सर्व बैल गाडा मालकाची स्टोरी दाखवी आणि आणि चाडळ चोकटी प्रमाणे आपण पण रविवारी व्हिडिओ टाका वा यामुळे तुमच्या चॅनल ला संपूर्ण महाराष्ट्र सपोट करणार
Madam bail ha जंपणीच जनावर आहे बैलाच्ची इच्छा नसेल तर तो सरळ रेषेत पाळणार आहे का रेस च्या बैल trainning dil jat sarl रेषेत पळायचं म्हणून तो पळतो जर सरळ रेषेत बैल nhi पळाला तर शर्यत mde utrvla jat nhi tyacha उपयोग शेती कामा सती वापरला जातो किंवा वळू शेत्रात वापरला जातो आणि madam tumi je example dil विषयाला मॅच झालं नाही 👍 vaishyala सोडून exapmple तुम्ही 🙏
Super ❤❤❤❤🎉🎉🎉
कुत्र पळताना पण जात बगून पाळणाऱ्या त्या डॉक्टर मॅडम ...बैला बद्दल बोलतात..... मालकाचा आवाज नाही नुसता भास जरी झाला तरी किती ही मारणारा बैल उठून उभा राहतो ....त्याला लावलेल्या प्रेमा मुळे....❤❤
उकृष्ट मांडणी. लेखन फ्रेम एडिटिंग मस्त झाले आहे, cinematography camera अँगल छान प्रकारे टिपले आहेत मुख्यत्वे एडिटिंगमध्ये प्रॉपर अभ्यासपूर्वक कटिंग केल्यामुळेच एक सेकंद सुद्धा व्हिडीओ पळवू वाटलं नाही. आम्ही सुद्धा असेच HD video प्रसारित करतो परंतु थोडाच प्रेक्षक वर्ग आहे जो असे छान मांडणी केलेले व्हिडिओ बघतो. आज काल लोकांना चटणी मीठ तडका वादा वादी चे व्हिडिओ बघायला आवडतात. आपण केलेला व्हिडिओ पाहताना बॅकग्राऊंड म्युझिक इतके अंगावर येते की अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही.
सर्व टीमचे पडद्या मागील कलाकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा अशाच प्रकारे पुढे ही छान व्हिडिओ बघायला मिळोत. धन्यवाद ❤❤❤ 🧿
❤❤❤
एक नंबर व्हिडिओग्राफी 🔥☺️💗
बैलगाडी शर्यती वरची आज पर्यन्त ची सर्वात सुंदर विडिओ 🙏👍
Eak number Documentry 👍🏼👍🏼
खूप भारी डॉक्युमेंटरी केली दादा all things are very much better experience ❤
त्या डॉक्टर मॅडम कोण आहेत.. त्यांना जरा अजून एकदा भेटून समजून सांगायचे..🙂
अप्रतिम डॉक्युमेंट्री दादा❤ पण त्या मॅडम ला खरी परिस्थिती दाखवून द्या. पोटच्या गोळ्या प्रमाणे सांभाळतात बैलांना शेतकरी..... खूप छान व्हिडिओ🎉
खूप छान ❤🙏
खूप छान आहे आपली डॉ्युमेंटरी.....असाच मुद्देसूद व्हिडिओ बनवा ...इतर क्षेत्राचे....
Khup chan 🎉 ashech aajun part banwa ...all the best 👌
❤❤❤ बैल गाडी क्षेत्रातील किंग मोठा लक्षा
खूप छान 🎉
Ek number kadak bhau
तो बैलांच्या शर्यतीचा व्हिडिओ एक वेगळ्या स्वरूपात तुम्ही रेकॉर्ड केला आहे ना तो एक नंबरचा.
आंगावर काटा मारला त्या क्षणाला.
तुम्हाला ऑस्कर दिला पाहिजे .
छकड्याला बांधलेला कॅमेरा शूटिंग अगदी अप्रतिम.... 👌
राजा आणि हरण्याचा मैदानातील पाळतानाचा क्लोजअप शॉट उत्तम सेनोमॅटोग्राफी....❤️
खूप छान documentry... 👌
खूप खूप शुभेच्छा 👍
मुलाखत 1 नंबर
याला म्हणायचे माणसांच्या काळजात घुसने......चॅनल खूप मोठे होणार .....content नादखुळा
४६७ वा मी subscriber खुप अपेक्षा आहेत तुमच्या कडून ❤❤❤❤❤
Raja ❤❤❤harnya❤❤❤❤jivan cha sunder ❤❤❤❤chikya❤❤❤❤ kanhaiya ❤❤❤❤........😊😊😊😊😊
Khup mst mitra
भावा असा व्हिडिओ कधीच पहिला न्हवता खूप खूप भरी व्हिडिओ 👍❤️🙏
अभिनंदन भाऊ
लय भारी नाद खुळा
Lovely voiceover very intense
दादा खूप छान विडिओ बनवलाय..... असाच एक विडिओ बनवा जो कि सकाळी उढल्या पासून ते रात्री झोपे परेंत...... बेलाना कस जपल जात ते दावा...... आणि तुमच्या कार्याला 🙏♥️
Wow such a heart touching & wonderful journey of Lakshaya ..... Really wonderful write up Aniruddha Kulkarni....Naad an awesome creation....loved it . Jai ho Nandi Maharaj Lakshya ki 👌👌😊😊😇😇🥰😍🌹👏🎊🎉
Wow जबरदस्त documentory ❤
Amazing.. Wonderful cinematography, very good concept, Omkar all the best for your future projects ❤❤
❤ मोठा लक्ष्या ❤
Masterpiece ❤️👌#naadekach
Khup chan ❤🎉🥳
Sundar video ❤❤❤❤
खूप सुंदर documentry आहे ❤
khup bhari
ओसकर सा टी नोमी नेट honar hi short मुवी ami सर्वजन tumala सपोर्ट करु अमच्या जीवनतला जीवल्याचा विषय ❤❤❤
Ek documentary ashi banva ki Maharashtra til top chi baila dakhwa ani tychi mothe maidane plz dada..
goosebumps dile bhava
1no video ❤
एक नंबर विडीओ बनवली आहे ❤👌👌
❤❤❤❤ naaad❤❤❤❤
So beautiful
23:00 जबरदस्त angle आणी फिल्मींग
Love this!!!
I agree and introduction was awesome
मोठा लक्ष्य आणि राजा हा गरिबास लागलेली देणगी आहे.
awesome really awesome
best documentary hat's off
we want to see more of this ❤❤❤
Best video dada 🎉🎉🎉❤❤
नाद नाददच असतो
आज पर्यंत चा बैल गाडा शेत्रातील उत्कृष्ट व्हिडिओ आहेः आणि या प्रकारे सर्व बैल गाडा मालकाची स्टोरी दाखवी आणि
आणि चाडळ चोकटी प्रमाणे आपण पण रविवारी व्हिडिओ टाका वा
यामुळे तुमच्या चॅनल ला संपूर्ण महाराष्ट्र सपोट करणार
Well done...Interesting topic
Madam bail ha जंपणीच जनावर आहे
बैलाच्ची इच्छा नसेल तर तो सरळ रेषेत पाळणार आहे का
रेस च्या बैल trainning dil jat sarl रेषेत पळायचं म्हणून तो पळतो जर सरळ रेषेत बैल nhi पळाला तर शर्यत mde utrvla jat nhi tyacha उपयोग शेती कामा सती वापरला जातो किंवा वळू शेत्रात वापरला जातो
आणि madam tumi je example dil विषयाला मॅच झालं नाही 👍 vaishyala सोडून exapmple तुम्ही 🙏
छान ❤,अप्रतिम ❤
❤❤❤❤
डॉ.मॅडम तुमच्या पण व्यावसायच आहे की ?
Introduction mast aahe
I agree.. introduction brought feeling of pride
Mast
❤️🔥
❤️
Rajaa 🙌🫶❤️
डॉक्टर मॅडम चां धंदा बंद झाला वाटतेय
Madam ch logic🤡😂
Sngram ajun ahe motya lksha sobt plt hota to
बकासुर चे किती 1 नंबर आहेत.?
एवढे मोठे व्हिडिओ मध्ये बकासुर घ्यायला पाहिजे होतं
मॅडम आधी धावणे शब्द निट बोला मग शेतकऱ्यांना ज्ञान द्या
Binjod shetrart pan ek documenttry banav
❤❤❤❤