🙏 जोगिया तुम्ही छान वाटल. काही वर्षा पूर्वी फैयाजी रेडिओ मध्ये त्याच हेच जोगिया ऐकवल. त्याम्हणाले संगीत नाही. वेगळ आहे. अवघड आहे पण जोगिया गायल .ते नंतर गाजल. हे फैयाजीने स्व:ता सांगितल. फैयाजीच जोगिया फार फार सुंदर आहे. त्यानी आपल मनापासून गायल आहे. फार सुंदर बोल, लय आहे. सुंदर चित्त ऊभ केल. मन प्रसन्न होत. आणि वाईट वाटल.
Thank u soooo much spruha mi pan kavita lihayla lagliye .... Thanks for inspiring me jya paddhatine tu kavita lihites ani mandtes te kunich karat nhi. Tu jevha kavita mandtes tevha angat ek veglich chingari uth te kavita lihinya sathi ❤️
खरचं अप्रतिम....👍 Actually 3/ 4 दिवसा पूर्वी अचानक तुझा वीडियो fb वर पाहिला व तो मला प्रचंड आवडला.....त्या दिवसापासून मराठी कविता,गझलान्ची एक नवीन रुचि निर्माण झाली आहे.......तुझे सादरीकरण व आवजातील गोडवा एकदम मंत्रमुग्ध करतो.....😊👍 Thanks..❤
भ्रष्टाचाराशिवाय ज्यांचे नाही आयुष्य कां शब्द उधळता तयांच्या पुढ्यात अब्दुल्ला फारुकाची तब्येत कशी तेव्हढी सांग शरीर जरी तुम्हासमोर तरी मन अतीरेक्यांच्यासंग
'कोन्यात झोपली सतार' घरकुल चित्रपटात गायिका फैयाज यांनी हे काव्य गायले आहे. यू ट्यूब वर उपलब्ध आहे. नव्या पिढीने जरूर ऐकावे संगीत - सी रामचंद्र, या गीतासाठी फैय्याज यांना तेव्हा राष्ट्रीय पुरस्कार लाभला होता
अश्रू आले नयनाला, पुसले, परि कारण ना कळले.. ऐकता अशी ही कविसुमने, नयनीचे अश्रू ओघळले..
स्पृहा च जास्त आवडल. सुंदर शब्द रचना. अर्थ जीवाला स्पर्श णारा.जणु जीवाची हूरहूर वाढविणारा.
अद् भुत अनुभव स्पृहा, रडलो अक्षरशः....
Spruha hi Kavita sadar karatena theva aikanaryala ved lagayala hot..khup Chhan Kavita ani sadarikaran 👌👌👌
छान सादरीकरण..अगदि मनाला भिडणारे गदिमांचे शब्द...भरुन आलं मन!!❤
वाह क्या बात है। त्या शब्दप्रभूंना शतशः नमन।
कविता वाचन छान आहे....भावना असती त्यात तर अजून बरं वाटलं असतं
अप्रतीम! 👌👌
वाह सुमित आणि स्पृहा खूपच छान ऐकतच रहावस वाटते
🙏
जोगिया तुम्ही छान वाटल.
काही वर्षा पूर्वी फैयाजी रेडिओ मध्ये त्याच हेच जोगिया ऐकवल. त्याम्हणाले संगीत नाही. वेगळ आहे. अवघड आहे पण जोगिया गायल .ते नंतर गाजल. हे फैयाजीने स्व:ता सांगितल. फैयाजीच जोगिया फार फार सुंदर आहे. त्यानी आपल मनापासून गायल आहे. फार सुंदर बोल, लय आहे. सुंदर चित्त ऊभ केल. मन प्रसन्न होत. आणि वाईट वाटल.
गदीमा, आपल्याला सास्तांग दंडवत🙏🙏🙏. स्पृहा जोशी आणि सुमित राघवन यांचे विलक्षण सादरीकरण.🌹🌹🌹
स्पृहा ही तुम्ही सादर केलेली कविता मी अनेक वेळा ऐकते.
सगळचं अप्रतीम
सलाम... गदिमा आणि... तुम्हा दोघांना 🙏
दैवी प्रतिभा !!
अप्रतिम सादरीकरण !!!
spruha ... I am a big fan of you your acting your voice and your poem😘😘✍️✍️✍️
कविता आणि सादरीकरण अतिशय सुंदर, अप्रतिम
अगं किती ग सुंदर कविता,त्याचे वाचन,त्याचे शब्द अगदी तुझ्या सारखे निर्मळ आणि निशब्द करणारे.....
Thank u soooo much spruha mi pan kavita lihayla lagliye .... Thanks for inspiring me jya paddhatine tu kavita lihites ani mandtes te kunich karat nhi. Tu jevha kavita mandtes tevha angat ek veglich chingari uth te kavita lihinya sathi ❤️
खुप छान....सहज आठवली ही कविता,आणि ऐकायला मिळाली...खुप आभार ऐकवल्याबद्दल...
अप्रतीम शब्द रचना सुंदर सादरीकरण
पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी कविता.
अप्रतीम,,
व्वा किती सूंदर ग्।तुझे कविता वाचने अणि माझे ते त्यात रमुन् जाने।।बहुत खूब shruha ।।👌👍❤️👏👏
अप्रतिम काव्य. अतिशय सुंदर सादरीकरण मनाचं पावित्र्य दर्शवणारं,पुन्ह पुन्हा ऐकावं वाटणारं.
खरचं अप्रतिम....👍 Actually 3/ 4 दिवसा पूर्वी अचानक तुझा वीडियो fb वर पाहिला व तो मला प्रचंड आवडला.....त्या दिवसापासून मराठी कविता,गझलान्ची एक नवीन रुचि निर्माण झाली आहे.......तुझे सादरीकरण व आवजातील गोडवा एकदम मंत्रमुग्ध करतो.....😊👍 Thanks..❤
अप्रतिम. स्पृहा खूप सुंदर सादरीकरण.
kya bat hai
ग.दि.मा. सलाम तुम्हाल
अप्रतिम! दैवी!! ईश्वरी प्रतिभा!!!
जोगिया ...भावस्पर्शी !
अप्रतिम!! खूप छान सदिकरण..👌👌👌
गदिमांना 🙏🙏
हृदयस्पर्शी कविता ..छान सादरीकरण.
केवळ अप्रतिमच.....
आणि सादरीकरण देखिल खूपच छान...
अप्रतिम कविता 👌🏻👌🏻
त्याच ताकदीचं सादरीकरण, मस्तच 👌🏻👌🏻
Khup chan....
अप्रतिम सुंदर 👌👌
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
Wah farach sundar 😍😘
विलक्षण अनुभव,.......🙏🙏
अप्रतिम...
Sumit deserve role of natsamrat
Always nice mam😊🥰❣❣🤞
सुं दर. ऐकतच रहाव अस वाटतय.
अप्रतिम
Upload केल्या बद्दल खूप खूप आभार
भ्रष्टाचाराशिवाय ज्यांचे नाही आयुष्य
कां शब्द उधळता तयांच्या पुढ्यात
अब्दुल्ला फारुकाची तब्येत कशी तेव्हढी सांग
शरीर जरी तुम्हासमोर तरी मन अतीरेक्यांच्यासंग
🙏
खूप छान
Mastch 👌👌👌
Ganga Mata Ki Jay
Spruha varad the all-rounder
Happy Anniversary Spruha
Nice spruha 👌🏻👌🏻👌🏻
Thanks For Uploading...
Waw grate thanks mam
Only Broken person can understand perspicuously, what’s the poem trying to tell us. 😊👏
सुंदर
Awesome..
❤
Best 💐💐💐
Love you spruhu😍
Very nice sir very nice mam
Aprtim
Apratim
'कोन्यात झोपली सतार'
घरकुल चित्रपटात
गायिका फैयाज यांनी हे काव्य गायले आहे. यू ट्यूब वर उपलब्ध आहे. नव्या पिढीने जरूर ऐकावे
संगीत - सी रामचंद्र, या गीतासाठी फैय्याज यांना तेव्हा राष्ट्रीय पुरस्कार लाभला होता
राष्ट्रीय पुरस्कार साठी नॉमी नेशन झालं होते पण दुर्दैवाने पुरस्कार नाही मिळाला फैयाज ना 😊
Sunder
👌👌
❤️❤️❤️
हे गाणं आहे एका सिनेमातील ते गाणं हवाय मला
आठवलं घरकुल सिनेमातील आहे .पण सिनेमा बघावं लागेल . थोड्याच 20 एक मिनीटवर आहे हे गाणं
ब्राम्हण संस्कृति☺️☺️👍
Ek hi dislike nhi wahhh
घरकुल सिनेमा
ओ
नक्की बघाच th-cam.com/video/RtH4kx0CgIc/w-d-xo.html
Surekh .. Shbd ch nahi
हे सग्गळ पाठ करतात की काय बुवा
❤❤
Best 💐💐💐