मग माझा जीव तुझ्या वाटेवर । सुरेश भट । सदारकर्ते वैभव जोशी । स्पृहा जोशी । खजिना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 50

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 8 หลายเดือนก่อน +1

    वाह काय सुंदर कविता उलगडून दाखवली धन्यवाद

  • @maheshdeshpande8749
    @maheshdeshpande8749 3 ปีที่แล้ว +13

    वैभव दादा
    भट साहेबांनी अर्धमेलं केलं होतं जीव तू घेतलास.….😢😢
    सॅल्यूट टू भट साहेब

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 ปีที่แล้ว +2

    छानच,वैभव सर, भटांच्या या कवितेचे रसग्रहण योग्यरीत्या केल्याने आता ही कविता आणखीन आवडु लागली.

  • @saee_datar
    @saee_datar 3 ปีที่แล้ว +5

    सुरेश भटांना साष्टांग दंडवत आणि ही कविता इतक्या सुंदररीत्या उलगडून सांगणारे कवी वैभव जोशी यांना सलाम....🙏🏻🙏🏻

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 2 ปีที่แล้ว +2

    सुरेश भट हे दिग्गज आहेत पण आम्हाला ते आज कळले तुमच्या मुळे. हे गाण ऐकताना मनात येणारे सर्व प्रश्न आज संपले. खूप नजाकतीने आपण या गाण्याचा अर्थ उल्गडलात. अप्रतिम

  • @vaishalikulakarni8018
    @vaishalikulakarni8018 ปีที่แล้ว

    कवितेचं रसग्रहण अतिशय सुंदर .. वैभवजी आपलं हे कार्य उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा ..

  • @DevidasPatilCreation
    @DevidasPatilCreation 2 ปีที่แล้ว +1

    सुरेश भट ते सुरेश भटच ! त्यांचे शब्द ते त्यांचेच शब्द ! खूप सुंदर विवेचन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @archanatidke7240
    @archanatidke7240 ปีที่แล้ว

    नि: शब्द.. सुरेश भट नि आपले सादरीकरण अप्रतिम ....

  • @vedantgemer7430
    @vedantgemer7430 2 ปีที่แล้ว +1

    आज खऱ्या अर्थाने कविता उमगली ....खूप आभार वैभव दादा 🙏

  • @sarangthemdeo1182
    @sarangthemdeo1182 3 ปีที่แล้ว +4

    Excellent explanation of Suresh Bhat Sir's Gazal....😍😍😍
    आता मी पण सुरेश भट यांच्या गझला ऐकताना शब्द आणि शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करेल....🙏🙏🙏

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 ปีที่แล้ว

    कविता छान. अर्थ छान उलगडून सांगितला.❤

  • @कवितायशवंताच्या

    कविता जशी पाहाल तशी ती उलगडत जाती अर्थांचे अर्थही नव्याने सांगून जाती याचे श्रेय नक्कीच वैभव जोशींना आहे.................💐💐

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 2 ปีที่แล้ว +2

    वाह!वा!वाह!वा!

  • @poulomifadnavis7400
    @poulomifadnavis7400 ปีที่แล้ว +2

    दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले, थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले, वेशीपाशी उदास हाक तुझी ऐकली, अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली... मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल.....
    अशा आधीच्या ओळी आहेत, दूरदर्शनवर एका कार्यक्रमात श्रीकांत पाडगावकरांनी गायले आहे, त्या वेळी, भट सहेबसुद्धा video मध्ये दिसत आहेत!
    बाकी रसग्रहण उत्तमच!!

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 2 ปีที่แล้ว +1

    भन्नाट गझल वाचन, अप्रतिम सादरीकरण पण पूर्ण वाचन झालं असतं तर मजा आली असती. त्यामूळे सर्व रसिकांचा जीव तळमळत राहील.असो. स्पृहाताई तुझ्या या कार्यक्रमाला हार्दीक शुभेच्छा.

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 ปีที่แล้ว

    आपण ❤चा अर्थ च सांगीतला.😢🎉🎉🎉🎉

  • @gaurisarnaik6591
    @gaurisarnaik6591 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर .नव्यानं कळली कविता

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 3 ปีที่แล้ว +1

    शब्दांच्या अर्थाची उकल सुंदरच!

  • @keskaromkar
    @keskaromkar 3 ปีที่แล้ว

    खूप छान👌👌👌 specific हा पोर्शन हवाच होता मला😊

  • @asmitaphadke361
    @asmitaphadke361 ปีที่แล้ว

    Superb !

  • @Vyom83
    @Vyom83 ปีที่แล้ว

    Ye kaay he

  • @sunilnikam973
    @sunilnikam973 8 หลายเดือนก่อน

    Good Marathi teacher,

  • @vishalgawas1340
    @vishalgawas1340 2 ปีที่แล้ว +1

    I just compose this poem yesterday and trust me it became fantastic without any change in words

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 ปีที่แล้ว

      किती सुंदर लिहीली आहे कविता . मन हळवे होते .खूप छान चाल पण हे गाणे हृदयनाथ मंगेशकर ह्याच्या आवाजात ऐकायला आवङले असते ह्याला आवाज नायिकेचा नाही नायकाचा पाहीजे होता .का गायले हे गाणे दीदी नी?

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 ปีที่แล้ว

    केवळ अपरतिम

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 ปีที่แล้ว

    Great Suresh Bhat🙏❤️

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 ปีที่แล้ว

    कोणत्या पुस्तकात आहे ही कविता कोणी सांगेल का?

    • @vinayakkore7078
      @vinayakkore7078 ปีที่แล้ว

      Mag majha jiv tujhya vatevar vanavanel
      Search kara

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर ❤️❤️❤️❤️

  • @dattakhalapure1898
    @dattakhalapure1898 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान ........

  • @duttaghule7071
    @duttaghule7071 3 ปีที่แล้ว

    भट साहेब the great

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n 3 ปีที่แล้ว

    खुप छान.............

  • @vijaychakranarayann6077
    @vijaychakranarayann6077 2 ปีที่แล้ว

    Khup shan

  • @pragatiwelley5209
    @pragatiwelley5209 3 ปีที่แล้ว

    Khupch chan warnan

  • @bhaimahadeshwar898
    @bhaimahadeshwar898 3 ปีที่แล้ว +2

    ,,मग माझा जीव तुझ्या वाटेवर वळवळेल,,
    असं लिखाण आहे असं वाटत कृपया पडताळून पाहावे

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त

  • @coloursofpoems8486
    @coloursofpoems8486 3 ปีที่แล้ว

    वा..वा...

  • @nikhilwagh7206
    @nikhilwagh7206 9 หลายเดือนก่อน

    Pratyek vakyanantar Spruha radte

  • @Rahul-qt1ui
    @Rahul-qt1ui ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @vijayachougale5045
    @vijayachougale5045 3 ปีที่แล้ว

    ❤️

  • @vighneshshirdhonkar2592
    @vighneshshirdhonkar2592 2 ปีที่แล้ว

    Kontya pustaka madhye aahe hi kavita 😅😅😅

  • @Vyom83
    @Vyom83 ปีที่แล้ว

    Are he kaay aahe tumich aikace na madhe nadhe va va kaay ani kaay jhata upat mood kharab kela

  • @ramtiwari1483
    @ramtiwari1483 ปีที่แล้ว

    इतक सुन्दर संदर्भ एक अभ्यासु कवि च देऊ शकतो

  • @gajanankagne6471
    @gajanankagne6471 ปีที่แล้ว

    Evda explanation daycha kahi garaj murkh mansa