कृषी सेवा केंद्र व्यवसाय कसा वाढवाल? krushi seva kendra business ft. Rohan Karote
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- कृषी सेवा केंद्र व्यवसाय कसा वाढवाल? krushi seva kendra business ft. Rohan Karote
कृषी सेवा केंद्र सुरु केल्यानंतर ते यशस्वी चाकू ठेवण्यासाठी नवीन नवीन कल्पनांचा सतत विचार करणे गरजेचे असते. महाराष्ट्रमध्ये अनेक कृषी सेवा केंद्र हे तोट्यात जातात त्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु आपले कृषी सेवा केंद्र (krushi seva kendra maharashtra) कसे नफ्यात येईल तसेच त्यातून नफा कसा वाढेल यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. कृषी सेवा केंद्र डीलर ने असे काय केले पाहिजे जेणे करून व्यवसाय वाढेल याची सविस्तर चर्चा यात केली आहे. असेच अनेक पर्याय आमचे मित्र श्री. रोहन कुंभार संचालक shree krushi seva kendra murbad यांनी अवलंबून व्यवसाय यशस्वी केला आहे. कृषी सेवा केंद्र माहिती मराठी मध्ये पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
In this video, we tried to explain different ways to increase krushi seva kendra business profit in your area. pesticides wholesale business needs extra efforts for success.
Follow us :-
Instagram
/ karoterohan
Facebook
/ rohan.karote2
What's app
8888064172
#krushi_seva_kendra #krushisevakendra #krushisevabusiness
Sir tumchi sagle information khup chan aahe tumhi je kahi sanhetle te khatech khup garjeche aahe tyachyatun shetkaryana wa business karnarya na khup phayda nakkich hoel 😊thanks you
खुप खुप धन्यवाद. आपली प्रतिक्रिया अतिशय अमूल्य होती. तुमच्या प्रतिक्रीया आम्हला नवीन प्रेरणा देतात. असेच सहकार्य असावे. 🙏❤️
ग्रामीण भागात उधारी मुळे वेवसायाची वाट लागते 😮😅😊 आणि उधार नाही दिले तर शेतकरी नाराज होतो आणि गिरायिक तुटते. ..😮
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. यासाठीच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उधरीचे नियोजन असल्यास जास्त अडचण येत नाही. Credit & Cash n carry याचा मेळ बसायला हवा. रिकव्हरी व्हायला हवी. तरच व्यवसाय वाढतो.
Team,
Sanwad Publicity - Rohan Karote
खूप मोठी अडचण आहे उधारी
सुरवाती पासुन नियोजपूर्वक काळजी घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
संपर्क साठी मोबाईल नंबर द्या
बरोबर बोललात भाऊ तुम्ही
व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण मार्गदर्शन..👍
खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏❤️❤️
धन्यवाद साहेब. अजुन काही नवीन माहिती असेल तर कृपया लवकर मार्गदर्शन करणे.
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल आभार. आम्ही लवकरच कृषी सेवा केंद्र विषयावर एक कोर्स घेवून येणार आहोत.
Actually sir im a agriculture student ani Mla hi pudhe asach business kraycha aahe so tumcha vedio pahila very great full information (ajun asechich mahiti suggest kra )
Thank you so much for your valuable feedback. We are greatful that you find this video's useful. Being as agricos it's my duty to share maximum information. Please stay tuned for more updates. Sharing my number for any type of help and guidance.
8888064172.
Rohan Karote
Sanwad Publicity
Great information for beginners👌❤️
Thank you 🙏❤️
Very useful and informative 👍
Thank you so much sir ji🙏❤️
Nice sir
Thank you
Very useful this video
Thank you so much Pratiksha ji 🙏❤️
खुप खुप छान माहिती दिली आहे. साहेब असेच नवीन नवीन मार्गदर्शक व्हिडिओ टाका🙏🙏 धन्यवाद
खुप खुप धन्यवाद साहेब. आपल्या प्रतिक्रिया नविन प्रेरणा देतात. असेच सहकार्य असावे. ❤️
छान
धन्यवाद 🙏
माहितीपूर्ण 👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤️
Very useful info Rohan sir 🙏🤍
THANK YOU SO MUCH. Receiving comment from the dealer.
Very nice
Thank you so much 🙏
Mi navin krushi seva krendr takle ani mla tumch margdarshan hav ahe plz mla margadarn kra sir
8888064172
Udya sandhyakali 7.30 la call Kara.
Ok chalel
फक्त शेतकऱ्यांना योग्य सल्ला योग्य बीयाणे योग्य मार्गदर्शन करा. कमी भाव हे सर्व करा . शेतकऱ्यांना लूट थांबवा.
सर मी यावर्षी कृषी सेवा केंद्र चालू केलेला आहे परंतु डीलरशिप कशी घ्यायची याविषयी माहिती मिळाली तर बर होईल
नमस्कार, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 8888064172
Very nice brother ❤️
Thank you so much ❤️🙏
......krushi seva kendra kadnya sathi kay karave lagel
सर्वप्रथम मार्केट रिसर्च करा. शेती व ग्राहकांचा अभ्यास करा. अनुभव/ट्रेनिंग घ्या v सुरु करा.
👌👌👌
Thank you 🙏
Hello sir, training online ki offline asat aani fees kiti, details pls
Training online ahe. More information call or ping 8888064172
एका लायसन्स वर दोन कृषी सेवा केंद्र चालवता येत का ?
आधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
8888064172 What's app only
Mala krishi seva Kendra chalu karaych ahe specially fertilizer...mala yogya margadarshan karave
व्हॉट्स ॲप वर संपर्क साधावा. 8888064172
Hii I want practical knowledge of field level
Join our training. DM on what's app 8888064172.
Sir navin krushi kendrana margdarshan kara
ऊधारी च कंस हो साहेब
Sir billing software pn use karayla sanga
तुम्ही वापरता का बिलिंग सॉफ्टवेअर?
👍
Thank you 🙏
Nagadi krushi seva Kendra margdarsh Kara Navin aahe
नमस्कार, कृषी सेवा केंद्र व्यवसाय संदर्भात संपुर्ण मार्गदर्शन मिळेल. 8888064172 कृपया संपर्क साधावा.
👍👍
खुप खुप धन्यवाद दादा. आपल्या सहकार्याची नेहमीच आशा राहील.
❤❤❤
खुप खुप धन्यवाद सर
कृषिकेंद्रा साठी agri Diploma चालेल का??
नमस्कार,
डिप्लोमा regular असेल तर चालेल.
@@sanwadpublicity.Rohankarote नमस्कार भाऊ.
रेग्युलर म्हणजे जस आपण 1 ते 12 पर्यंत शिकतो तसं का?
हो
सर न सेंड करा
साहेब 5 लाखामधे सुरू करू शकतो का आपण हा उद्योग 🙏
नमस्कार, आपल्या स्थानिक भागांत असलेली पिके, तुम्ही कोणत्या सेगमेंट मध्ये काम करणार आहात यावर लागत खर्च अवलंबून असतो. तरीही एवढंच सांगु शकेल की छोटेखानी व्यवसाय सुरु होवू शकेल.
दादा मला नवीन दुकान टकच आहे तर मला परवाना काढा साठी काय करावं कस काढावं माहिती द्या दादा plz
th-cam.com/video/Eeo2qp6Fz_E/w-d-xo.html
कृपया सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ संपुर्ण पहा.
@@sanwadpublicity.Rohankarote dhanywad dada
Wc
Sir mala pan kurshi seva kendra chalu karach ahe tumcha kadun kahi mahiti daya
Please contact 8888064172
नवीन कृषी सेवा केंदर टाकायचे आहे मार्गदर्शना करावे
Nakkich krupaya sampark karava. 8888064172
Hello नमस्कार,सर मला कृषी सेवा केंद्र चालू करायचं आहे तर मला पिल्ज मार्गदर्शन करावे. 🙏
8888064172 आज रात्री नऊ वाजता कॉल करा.
udhari badal ekhadi video bnava sir
Hello, I want training session, What is the procedure for joining the course
Hello,
Please share your no or contact us on 8888064172
GTC diploma 2 years
👍👍👍💞
धन्यवाद 🙏
Gst no..he kevha kaam padte...kadave ka nahi
Sale khup asel tarch kadava asa maza personal opinion ahe. Expert la consult karu shakta.
2 years diploma course var licence kadta yeel ka
कृपया अधिक माहितीसाठी पुढील लिंक मधील व्हिडिओ पाहा. th-cam.com/video/Eeo2qp6Fz_E/w-d-xo.html
Sir Bsc madhya chemistry subject asel tar pesticide licence milel kaa
Ho
@@sanwadpublicity.Rohankarote sir mi vicharl hot kahi mhanat hote band zal bhetat nahi
Dada majhyakd
10 lkh ch bujjet Hh
Chalu kru k nhi
Ho nakki chalu Kara.
Kahi madat lagali tar kalva
सर प्रॉडक्ट कुठे खरेदी करावे
नमस्कार, प्रोडक्ट खरेदी साठी अनेक कंपनी आहेत त्यांच्या मार्केटींग प्रतिनिधी यांस संपर्क करावा लागतो. तसेच जवळ पास डीलर सुद्धा असतात त्यांच्या कडूनही आपण खरेदी करु शकता.
सर मला कृषी केंद्र सुरू करायचं आहे बजेट किती पर्यंत जाईल
बजेट अनेक मुद्यांवर अवलंबुन आहे. आपण ठिकाण, गळ्याची मालकी व क्षेत्रफळ, कंपनी dealership आणि इतर गोष्टींची माहिती दिली तर आम्हाला मार्गदर्शन करणे सोपे जाईल.
Chai cha ducan dakaich loan bhetel ka
Kiti hava ahe?
@@sanwadpublicity.Rohankarote
Sir mala chai Shop sathi 7 to 8 lack parayant pahije
Sir mz microbiology Zoology bioteny aahe mla licence milel ka
Ho milel
Udhari kashi kadhaychi
मार्केट लिंकेज. फायनान्स सपोर्ट याकडे लक्ष द्यावे. जास्त उधारी देवू नये. वेळेत रिकवरी बघावी. यावर सविस्तर चर्चा आणि महिती पुर्ण व्हिडिओ लवकर आणणार आहोत. आपले अमूल्य मत मांडल्याबद्दल धन्यवाद. 🙏
मला कृषी सेवा केंद्र चालू करायच आहे मागदर्शन करा मी नवीन आहे
8888064172.
कृपया व्हॉट्स ॲपवर संपर्क साधावा.
Sir mla pn Krushi kendra opne karayache aahe
Hello please call us for more information. 8888064172
Sir aapan १ licence var kiti shop open karu sakto?
1-2
Sir GST mandatory aahe ki nahi...?
२० लाख खाली आवश्यक नाही.
Hiii
Hello
Sir krushi Kendra taklya war ppt jr job war lagla tr kendra band karaw lagel kay?
Hello sir
मला देखील कृषी केंद्र सुरू करायचे आहे मी नवीन आहे आणि मला खूप काही शिकण्याची गरज आहे प्लीज मला मार्गदर्शन करा.
साहेब मी लायसेन्स काढले आहे.. केंद्र सुरु करायचे आहे मी नवीन आहे आणि मला खूप काही शिकायचे व समजायचे आहे plz मला योग्य मार्गदर्शन करा..
8888064172 कृपया संपर्क साधावा.
8888064172 कृपया संपर्क साधावा.
Vacancy ahet ka kay bee madhe agricultural engineering Ahe education
सर आपण keybee मध्ये होता keybee चे प्रोजेक्ट कसे आहे त्याचा रिझल्ट चांगला येतो का
नमस्कार सर, kay bee Bio-Organics Pvt Ltd या कंपनीशी मी आज ही सलग्न आहे. सगळे प्रोडक्ट अत्यंत चांगले आहेत सगळ्यांचे रिझल्ट ४८ तासांत बघायला मिळतात. Nova Zyme, Bacto raze,ph tunner माझे फेवरेट आहेत. ओरागिक मध्ये एकदम बेस्ट results आहेत. नक्की वापरत चला. वापरायच्या आधी kay bee च्या तज्ञांमार्फत सल्ला दिला जातो तो एकदा नक्की घ्यावा. काही मदत लागली तर आम्हला संपर्क साधला तरी यथाशक्ती मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद 🙏
@@sanwadpublicity.Rohankarote सर माझं पण कृषी सेवा केंद्र आहे
कोठे आहे?
आम्ही आपली काही मदत करू शकतो का?
@@sanwadpublicity.Rohankarote जालना जिल्ह्यातील गाव मध्ये आहे मला जर आपले प्रोड्ट्स लागले तर कोणाशी संपर्क करू शकतो मी
@@shaikhsaid2032 8888064172 krupaya What's app la Hi kara.
I want to join technical training session
Soon we are launching this.
Please stay in touch 8888064172
@@sanwadpublicity.Rohankarote 3:22
8888064172 Please contact for more information.
BSc chemistry kilyavar licence milte ka
Ho
Tumhche licence nighle kaa bsc chemistry subject madhya
Maz MSC agriculture zal ahe. Amchya anek clients ch Bsc chemistry var amhi licence kadun Dil ahe. Tumhala kadaiche ahe ka
@@sanwadpublicity.Rohankarote maz last year chalu ahe mhnun mi vicharat aahe thank you
सरासरी किती उत्पादन महिन्याला राहतात
सर मला पण कुषी सेवा केंद्र टाकायचो आहे तर खर्च किती येयील ....
Contact - 8888064172
मला मार्गदर्शन हवे आहे
आपणास संपुर्ण मार्गदर्शन मिळेल. 8888064172 कृपया व्हॉट्स ॲप करा.
सर दुकान सुरू करण्या साठी की खर्च आला होता
3 lakh
🔥🔥🔥🔥🔥✌
Thank you so much Hitesh Ji ❤️🙏
Hhi
Hello
No patva
8888064172
Sir tumcha number dai na
8888064172 Rohan karote
Call me sir
👌👌
Thank you so much ji 🙏
❤❤❤🎉
खुप खुप धन्यवाद सर