KSK Parwana Fees Eligibility Validity (krishi seva kendra license)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #kskparwana #ksk_fees #ksk_validity #ksk_eligibility
#krishi_seva_kendra_license
Video describe details of ksk parwana process and its eligibility, fees, validity
नवीन कृषि सेवा केंद्र सुरु करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे KSK परवाना आहे. आणि याबाबत कोणीही व्यवस्तीत माहिती सांगत नाही. शासनाची नेमकी परवाना फिस किती आहे? फिस कुठे भरावी? परवाना किती दिवसात मिळतो? अर्ज कसा करावा? अर्ज करताना कोणते शैक्षानीत अर्हता आवश्यक आहे? तसेच इतर कोणते कागद पत्र सोबत असावेत? अर्ज कोण करून देतो? या व अशा सर्व प्रश्नांची नवीन दुकान चालू करावयाचा विचार करणाऱ्या व्यक्तीला सामना करावा लागतो. त्यातून बहुदा त्याची फसगत होण्याची शक्यता असते. म्हणूनच या व्हिडीओ च्या माध्यमातून नवीन अर्जदाराच्या मानतील बहुतांशी प्रश्नांची उत्तरे मिळवीत या हेतूने सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणते परवाना घेणे आवश्यक आहेत.
प्रत्येक परवानासाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता काय आहे.
प्रत्येक परवाना फिस किती आहे.
शैक्षणिक पात्रता नसल्यास दुसरा पर्याय काय आहे.
परवाना किती दिवसात मिळतो.
अर्ज कसा करावा
अर्ज करताना किती फिस द्यावी.