रात्रीच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही?मग बनवा खमंग चविष्ट डाळ-पालकची भाजी|Dal Palak|Vaishalisrecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #dalpalak
#vaishalisrecipe
#palakdal
#dalpalakvaishalisrecipe
#डाळ पालक
#वैशालीरेसिपी
रात्रीच्या जेवणासाठी खमंग चविष्ट लसूणी डाळ पालक | Palak chi bhaji | Dal palak bhaji | Vaishalis recipe
साहित्य:-
पालक १ मोठी जुडी
चणा डाळ १ वाटी
तेल २ टे. स्पून
मोहरी ½ टी. स्पून
जिरे ½ टी. स्पून
हिंग ¼ टी.स्पून
कांदा १
टोमॅटो १
आलं लसूण पेस्ट १ टे. स्पून
हळद ¼ टी. स्पून
तिखट 1 टी. स्पून
गरम मसाला ¼ टी. स्पून
मीठ
पाणी
Ingredients:-
Spinach 1 large bunch
Chana Dal 1 bowl
Oil 2 tbsp
Mustard ½ tsp
cumin seeds ½ tsp
Asafoetida ¼ tsp
Onion 1
Tomato 1
Ginger garlic paste 1 tbsp
Turmeric ¼ tsp
Red chilli powder 1 tsp
Garam Masala ¼ tsp
Salt
Water
डाळ पालक, डाळ पालक रेसिपी, डाळ पालक वैशाली, डाळ पालक वैशाली रेसिपी, डाळ पालक कस बनवतात?, वैशाली रेसिपी
Dal palak, Dal palak recipe, Dal palak Vaishalis, Dal palak Vaishalis recipe, How to make Dal palak?, Palak dal recipe in Marathi, Vaishalis Recipe
To subscribe - / vaishalisrecipes
Wow super tasty and healthy daal recipe 😋😋😋👌👌👌
मना पासुन रेसिपी चे स्वागत चपाती आणि भाता बरोबर खान्यास उत्तम पुनः धन्यवाद ❤
खुप छान आहे
मी कालच रात्री केली, अप्रतिम झाली.खूप आवडली घरी Thaks वैशालीताई.❤😊
👍👍
छान आणि सहज बनवता येईल अशी रेसिपी धन्यवाद
खूपच छान ताई / पलेभाजीचा 1 वेगळा प्रकार खूप धन्यवाद 👍👍💐
छान सांगितली डाळपालक भाजी 👌👌😋😋
खूपच mast
एक नंबर डाळ पालक
एकदम मस्त ❤
बहुत अच्छा किया😊❤
❤❤
Khupch chan turichi dal palak
छान
नक्की करणार😊
कित्ती सहज सोप्पी रेसिपी 👌👌
हवं असल्यास थोडा गूळ पण घालू शकू.
👌👌
वैशाली ताई तुमच्या रेसिपीज् मस्त 👌🏻👌🏻 असतात. तुमचा डाळपालक मस्त 👌🏻👌🏻 आणि टेंमटींग😋😋 दिसतो आहे. मी नक्की करून बघेन!! आणि तुमचा आवाज पण गोड आहे!
Thank you ♥️
नक्की करून पाहीन 😊_माधुरी
धन्यवाद...
नक्कीच करून बघणार 👌👍
आजच संद्यकली नक्की बनवते❤
😊👍
Kuhpchaan banvatha apan
Marvadi recipes post karana
Recipe superb.cooker konte ahe n kiti ltr che ahe
Stahl che 2.5 litre che ahe
@@VaishalisRecipes kontya company che plz
चणा डाळी ऐवजी तुरीची डाळ घातली तर चालेल का ?
Ho chalel
@@VaishalisRecipes Thank you
Kupch छान
👌👌👌