ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी झटपट करता येतील असे 4 पदार्थ | 4 Quick Dinner Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2024
- #टोमॅटोऑमलेट
#पालकपराठा
#Vaishalisreciepe
उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी झटपट करता येतील असे 4 पदार्थ | 4 Quick Dinner Recipes
तांदळाच्या पिठाचा नाश्ता करण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients) :
कांदे ३ मध्यम आकाराचे (Onion 3 medium size)
टोमॅटो २ मध्यम आकाराचे (Tomato 2 medium size)
किसलेले खोबरं २ टे स्पून (Coconut 2 Tbsp)
तांदळाचं पिठ १ कप ( Rice flour 1 cup)
लसुण पाकळ्या ७-८ (Garlic cloves 7-8)
हिरव्या मिरच्या २-३ (Green chilli 2-3)
कोथिंबीर (Coriander leaves)
लाल तिखट १ टी स्पून (Red chilli powder 1 tsp)
कढीपत्त्याची पाने ८-१० (Curry leaves 8-10)
जिरे १ टी स्पून (Cumin seeds 1 tsp)
मीठ (Salt)
तेल १ टे स्पून(Oil 1 Tbsp)
पाणी (Water)
गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य/Ingredients :
तेल १ टे स्पून | Oil 1 Tbsp
जिरे १/२ टी स्पून | Cumin seeds 1/2 tsp
कढीपत्त्याची पाने | Curry leaves
कांदा १/४ कप | Onion 1/4 cup
हिरव्या मिरच्या २-३ | Green Chilli 2-3
सिमला मिरची १/४ कप | Capsicum 1/4 cup
गाजर १/४ कप | Carrot 1/4 cup
टोमॅटो १ छोटा | Tomato 1 small
गव्हाचे पीठ १ कप | Wheat Flour 1 cup
बारीक रवा १/४ कप | Rava 1/4 cup
मीठ चवीनुसार | Salt
हळद १/४ टी स्पून | Turmeric powder 1/4 tsp
लाल तिखट १/२ टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
गरम मसाला १/४ टी स्पून | Garam masala 1/4 tsp
आलं लसूण पेस्ट १ टे स्पून | Ginger garlic paste 1 Tbsp
कोथिंबीर १/४ कप | Coriander leaves 1/4 cup
दही १/२ कप | Curd 1/2 cup
पाणी | Water
चिमूटभर हिंग | Asafoetida one pinch
टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी लागणारे
साहित्य :
बेसन १ वाटी
तांदळाचं पीठ १/२ वाटी ( तांदळाचं पीठ नसेल तर १/२ वाटी बारीक रवा पण वापरु शकता )
टोमॅटो २
हिरवी मिरची ३
लसूण पाकळ्या ८-१०
आलं १/२ इंच
जिरे १ टी स्पून
ओवा १/२ टी स्पून
हळद १/४ टी स्पून
तिखट १/२ टी स्पून
मीठ
कांदा १/२
कोथिंबीर
तेल
Ingredients :
Chickpea flour ( Besan) 1 bowl
Rice flour 1/2 bowl
Tomatoes 2
Green chilli 3
Garlic cloves 8-10
Ginger 1/2 inch
Cumin seeds 1 tsp
Carrom seeds 1/2 tsp
Turmeric powder 1/4 tsp
Red chilli powder 1/2 tsp
Salt
Onion 1/2
Coriander leaves
Oil
पालक पराठा करण्यासाठी लागणारे
साहित्य /Ingredients
पालक 150 ग्राम | Spinach 150 gram
तेल 1 टी स्पून | Oil 1 tsp
गव्हाचं पीठ 1 कप | Wheat Flour 1 cup
बेसन पीठ 2 टे स्पून | Besan 2 Tbsp
मीठ चवीनुसार | Salt
लसूण पाकळ्या 10-12 | Garlic cloves 10-12
आलं 1 इंच | Ginger 1 inche
हिरवी मिरची 3-4 | Green Chilli 3-4
ओवा 1/2 टी स्पून | Carom seeds 1/2 tsp
हळद 1/4 टी स्पून | Turmeric powder 1/4 tsp
लाल तिखट 1/2 टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
tsp
कढीपत्त्याची पाने | Curry leaves
कांदा १/४ कप | Onion 1/4 cup
हिरव्या मिरच्या २-३ | Green Chilli 2-3
सिमला मिरची १/४ कप | Capsicum 1/4 cup
गाजर १/४ कप | Carrot 1/4 cup
टोमॅटो १ छोटा | Tomato 1 small
गव्हाचे पीठ १ कप | Wheat Flour 1 cup
बारीक रवा १/४ कप | Rava 1/4 cup
मीठ चवीनुसार | Salt
हळद १/४ टी स्पून | Turmeric powder 1/4 tsp
लाल तिखट १/२ टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
गरम मसाला १/४ टी स्पून | Garam masala 1/4 tsp
आलं लसूण पेस्ट १ टे स्पून | Ginger garlic paste 1 Tbsp
कोथिंबीर १/४ कप | Coriander leaves 1/4 cup
दही १/२ कप | Curd 1/2 cup
पाणी | Water
चिमूटभर हिंग | Asafoetida one pinch
To subscribe - / vaishalisrecipes
सुपर रेसिपी
सगळ्या रेसिपी छान आहेत या मुळे मुलांच्या सर्व भाज्या पण खाल्या जातील 👌👌🙏
😊👍
@@VaishalisRecipes11
फारच छान आणि सोपी रेसिपी ज,
ताई तुमची प्रत्येक रेसिपी छान असते धन्यवाद ❤
Kharach khupach sundar recipe aahat
खूपच छान सर्व रेसिपी आहे करायला ही खूप सोप्या
Mastch, tai diabetic loka sati j dhanya Kami pan bhajya jast ghatlele parathe dakhava pls.
खूप छान रेसिपी आहे मस्तच
खूप छान रेसिपी
खूप छान रेसिपी आहे
मस्त रेसिपीज
Tai khup Chan रेसीपी Thanks
भाजणी चे पीठ नेहमीपेक्षा खूप वेगळे वाटले छान ! धन्यवाद ताई
Sarva recipes ekdum mast
खुप छान रेसीपी
खूप छान वाटली रेसिपी
एकाच विडीओत एवढ्या छान चार रेसिपी त्याही करायला सोप्या आणि पौष्टिक . मस्तच. ❤
आहाहा अतिशय सुंदर
आत्ताच जेवलो पण परत भुक लागली 😊
धन्यवाद
All receipes healthy and tasty 😋
रात्री च्या जेवणात भाजी पोळीचा खरच कंटाळा येतो तुम्ही केलेले पदार्थ अप्रतिम आहे
Chan aahet 🎉😢❤
Khupch chhan
Khoop chan resepee aahe
Khup sunder racipe
🎉छान होत्या सगळ्या receipies. पोळी ला ऑपशन very testy
खूपच सुंदर धिरडं झालं आहे 😊👌👌👍
Thank you
खुपच सुंदर
तुमच्या सगळे पदर्थ मी करून बघते खूप छान होतात धन्यवाद ताई
😊👍
Khup chhan ani chavisht recipes. Pahilya don receipes banavlya. Ekdum easy ani tasty
Are wa 👍👍
खूप छान
Ruchkar chan
खुपच छान 👌👌😋🙏
खुप छान मस्तंसर्वरेसीपी
आवडल्या
सर्व पाककृती खुप छान आहे त
Charhi padarth chan dakhvlet...🎉
Khup chhan❤😊
खूप सुंदर रेसिपी आणि खूप छान सोप्या पद्धतीने सांगतात आम्ही पटकन लक्षात येते
Thank you 😊
Khup mast 😊
Yah recipe mujhe bahut pasand I aapki
सगळ्यारेसीपी छान .अशाच आणखी रेसिपी दाखवत जा .पण मिरच्यांंच काय?
Receipe छान
Thank you
NICE. PRESENTATION
"जय श्री राम" नमस्कार. वैशाली! आपल्या ह्या चारही पाककृती अप्रतिम! खरंच, खूपच स्वादिष्ट, रूचकर, खमंग आहेत. धन्यवाद! अशाच छान छान रेसिपी प्रस्तुत कराव्यात.
हो नक्कीच 👍
छान झाला nasta😊😊❤
Very good I like it
Tai. Khup mast all recipes bhari
Thank you 😊
ह्या पिठाचे भजे मस्त होतात
Apratim
Khup paushtik aani sunder 👌👌
धन्यवाद 😊
Sagalya recipes mastt, Thanks Tai
Welcome
Masta recipes❤🎉
Wow! So delicious will definitely try
It's summer time need light dishes
Your recipes are really good
Thankyou
Most welcome 😊
Masta yaar me nkki krnar ❤
Nice Nice rseapee
ताई तुमच्या रेसिपीज खूप सुंदर असतात ,मला खूप आवडतात👌👌
Thank you 😊
Nice 👍👍👍👍
खुपच छान 👌
Thank you
खुपच छान आहे रेसिपी 4:09
धन्यवाद
Very nice
छान आहेत चारही पदार्थ
धन्यवाद
Chan
खूप छान 👌तुमचा होळीचा शेतातील रिल बघितला छान आहे त्यातली जेवणाची थाळी मस्त
Thank you 😊
😊
@@VaishalisRecipes pala parathyroid recepie khup avadali😊
Aajch baghitla dupari aani lagech aatta tandlacha padarth karun baghitla masta jhala.....thanks vaishali
Are wa 👍👍
ताई तुमच्या सगळ्याच रेसीपी मस्त असतात 🎉
धन्यवाद
तुमच्या सगळया recipe अप्रतीम असतात
धन्यवाद 😊
पौष्टिक पराठा खूप छान ताई
धन्यवाद 😊
NICE PRESENTATION........... SOMWAR..........01///07//2024
लोखंडी तव्यावर केले तर जास्त चांगले होईल.
सर्व पदार्थ खूप छान.
Nice recipe
Thanks😊
Mast
👌👌😋❤
ताई तुमच्या सर्वच रेसीपि पौष्टीक ,घरातील साहित्यातील,चविस्कर असतात.घरातील सर्वांना आवडतात.असाच नवनविन रेसिपि दाखवा.थॅक्स
Ho nakki
Thank u❤😊
Welcome 😊
चांगल्या आहेत पाकक्रिया, १ सूचवू का, न्याहरी किंवा डब्यात द्यायच्या पदार्थांमधे लसूण घालू नये. लोकाना वासाचा खूप त्रास होऊ शकतो..
🥰🥰🥰
ताई तुमच्या रेसिपी सोप्पा आणि छान
असतात
Thank you 😊
चारही रेसिपी 👌🏻👌🏻
Thank you 😊
Paranthe me lasun nahi ddalte
Consistancy अणि batter ला मराठीतून काय शब्द आहे?
सरबरीत आणि पीठ
Nice❤❤
Thank you 😊
Tai tum Acha receipies avadlya
Please,tomato aamlet parat dakhava
Apratim ahe Taie Recipes
Dosa any of type it should be both sides
Bina lasun chya receipes pan share kara
हो नक्की
काही काही पराठे किंवा धिर्ड्यात पुदिना पण बारीक चिरून घालू शकतो. उन्हाळ्यात चांगला असतो शिवाय चव पण छान येते.
पिठामधे रवा घातला तर खुसखुशीत पणा येईल ना...?
पहिल्या recipe मधे
घालू शकता
कांदा बारीक कापायला हवा होता
मिरच्या घालता आणी लालतिखट ही घालता किती तिखट खायच .नुसत्या लालतिखटावर नाहीका भागत.!काय सल्ला द्याल.आम्हाला हिरव्या मिरच्या चालत नाही.एकवेळ तुकडे असले तरी चालेल.पण वाटलेल्या नकोतच.जिवालात्रास व डाॅ .रांची भर.
😢
प्रत्येक रेसिपी मध्ये लसुन काय घालता😢
तुम्ही नाही घातला तरी चालेल
Lasun shivay test kashi yeyil
लसूण खाणे चांगले त्यामुळे वात होत नाही
If u don't like then avoid it..by the way garlic is a medicine for raised bp 😊
tumhi ghalu naka😂
खूप छान रेसिपी
मस्त रेसिपी
Thank you
खूपच छान
खुप छान
Nice recipe
Thank you
खूप छान
Thank you
खूप छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद