एबीपी माझाची ब्राह्मण परिषद | भाग 2 | विशेष चर्चा | एबीपी माझा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
अनिल थत्ते साहेबांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये ब्राह्मणांची अवस्था बिकट आहे सुरक्षित वाटत नाही
ब्राम्हणांनाही त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण असलेच पाहिजे
बाबासाहेबच संविधान , देशात प्रत्येकाला लोकशाही मार्गाने मागणी करण्याचं हक्क आहे
मी स्वतः ब्राम्हण आहे आरक्षणाची काहीही गरज नाही फक्त आहे त्या आरक्षणाच्या अंमल बजावणी व्यवस्थित होत नाही याला माझा आक्षेप आहे अपल्यापेक्षा श्रीमंत माणसाला आरक्षण मिळत हे पाहून आरक्षणाबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो
तू म्हणजे पूर्ण समाज नव्हे मित्रा...तू सक्षम आहेस याचा अर्थ समाजातील सर्वच लोक तुझ्यासारखे असतील असे नव्हे...त्यामुळे त्याच्या भावनांचा आदर कर...
@@hackerbhau1709 👍🏼👍🏼☝🏼
आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या कधीच दिलेलं नाही, आणि ते देऊ शकणार ही नाही, कारण त्वेष हा आर्थिक परिस्थिती बघून केला जात न्हवता तोच जात बघून केलं जातं होता आणि आताही तेच होत आहे, जर आर्थिक दृष्ट्या आरक्षण जरा विचार तरी केला तर विजय मल्ल्या पण आरक्षण मिळायला हवा.
मुळात जात आणि धर्म हे मूळ कारण आहे, आता खूप शहाणे मंडळी बोलतील की आता तसा चालत नाही आधी हे चालत होत किंवा असेल. तर त्यांना मी विचारतो जर तुम्ही ब्राम्हण किंवा इतर जातीचे असाल तर तुमच्या मुलांची लग्न एक मागास वर्गीय घरात द्याल का?
जरा ह्याच उत्तर होय द्यायची धमक दाखवा ..
आणि उत्तर नसेल तर ह्या मुद्द्यावर विचार करणं सोडून द्या, तुमच्या बुद्धी पलीकडचा विषय आहे हा..
@Manish Erande mitra tujh lagn kiti sahaj jhal asel hyachi janiv tula hi aselch. N obc titkese tochat nahit jitke so called dalit tochtat
@@PM-ru1bj शिक्षणात पूर्णपणे सहकार्य मिळाल्यावर देखील नोकरीत आरक्षणाची गरज काय?जर आरक्षण हे आर्थिक मुद्यांवर नाही द्यायचे आहे तर एका विशिष्ट समाजालाच आर्थिक सहा्य का मिळते जरी तो माणूस पूर्ण पाने सक्षम असला तरी त्याला आर्थिक सहाय का मिळते.मल्ल्या ची जात जर sc st obc मधली अस्ती तर त्याला पण शिक्षणा साठी आर्थिक मदत मिळाली असती हे बरोबर आहे का.?
बाबासाहेब च संविधान आहे देशात प्रत्येकाला लोकशाही मार्गाने मागणी करण्याचं हक्क आहे
ब्राम्हण समाजाला लोक संखेच्या 3 टक्के आरक्षण दयाला भारतीय समाज केव्हाही तयार आहे
I am a Desh Brahmin. But, I will not accept anything for free. We are just 4 % and 96 % people are living in fear. My kid was highest in cbse board he didn't get any scholarship. Reservation diminished the competition.
Not just that but I am this is the Brahmin with 88% degree always from my 10th
At 11th I have received 90.37 %, at 11 I have received 90.24 %, at the last year I have received 91.94
Hot post graduation I have received 91.41 % for the first year and 92. 14% for second year
I have completed my commerce and after that I have started my career with walking with Angel Broking and I have started my career for share market and trading are right now I am working with my company CEO chairman and training all Marathi guide to learn share market at very low cost such as 15 or 20000 where most of the people used to pay something more than rs 2 lakh rupees
Also I am SEBI certified research analyst and investment advisor with more than 90% plus certification
जातीने आम्ही फक्त तीन टक्केच आहोत परंतु त्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट बघायची असेल तर आमच्या सर्टिफिकेट वरचे आमचे टक्केवारी पहा त्याच्यानंतर कळेल की 3% लोकं ही 97% लोकांवरती कशी भारी
बाय द वे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर माझी कंपनी स्वतः एनएससी मध्ये लिस्टेड होणार आहे
Yes. The Brahmins should unite and agitate. This is the right time. They also ought to get their dues.
Sarv Brahminani ekjut Rahane garjeche ahe..🙏🙏Jay Shree Ram
brahmans should do hard work and prosper to the highest extent
no reservation required at all
IT SEEMS you never aspired to be a IAs or IIt ... you never lost seat to person with 100 marks less....
quit India
Yes they can go abroad
Earn money
Do charity in india for fellow Brahmans
I am from iitb
@@madhavkarmarkar9563 fake...
चर्चा झाल्यावर ABP MAZA ने ह्यांना दक्षिणा द्यायला विसरू नये
अगदी बरोबर
दक्षिणा द्यायला मनाचा मोठेपणा लागतो पैस्याचा नाही.
@@hackerbhau1709दक्षिणा घेणार्याने पण आता मोठ मन करून दक्षिणा घेण्याच टाळावं नाहीतर दक्षिणा आरक्षण बंद
Dakshina dene yala kahi adhyatmik baju ahet...tasech jyacha udarnirvahach lokanchya ghari jaun pujapath karnyavar ahe tyala dakshina dili nahi tr to kasa jagel?. dyaychi nasel tr devu naka..Pandharinathanch bhajan kara..tumcha nehmi hit hoil
काही न करता, सरकारी माल झोडपता फुकट, त्या पेक्षा द्क्सिना बरी. आणि हो दानत आणि लायकी आहेका दक्षिणा द्यायची.
खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहे आम्ही सहमत आहे आपण मांडलेल्या मतांशी प्रत्येकाला हक्क ज्याचे त्याचे हक्क मिळले पाहिजे
आरक्षण पाहिजे ना राशन पाहिजे संरक्षण सगळ्यात गरजेचं
विर नथुराम गोडसे जी विर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी नमन
भारत देश स्वतंत्र करण्यासाठी यांचा लाख मोलाचा वाटा आहे हे लक्षात ठेवा
I am brahmin from uttar Pradesh
Our mangal pandey started 1857 revolution from barrakpore and he was attacked and captured by British and he was hanged...what we got after independence....brahmins got 0 benefit from constitution
Your mother got education because of constitution (hindu code bill)
Then leave india and go to kailasa meditate
@@warriorbrat5620 it's not your baap's desh
मराठा समाज टारगेट नाही
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सयाजीराव गायकवाड,शाहु महाराज, भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख
हे सर्व आमचे आदर्श आहे
यांनी धर्म नाही तर मानवता जपली
कधीही भेद केला नाही
तुम्ही आजही आमच्यात भांडन लावत आहे
आणि स्वत: स्वार्थी आहात
जय शिवराय जय भिम
या सर्वांनी धर्म मानला.
बरोबर आहे जे काही चालू आहे हे सगळ्यांनीच आरक्षण मागायची गरज आहे तो कुणी असो हा घटनेत सुद्धा सगळ्यांना सामान न्याय दिला आहे..
मी तर म्हणतो की जातींचे आरक्षण न ठेवता व्यक्तीच्या उत्पन्न वर अवलंबून असते पाहिजे..
अशे खूप ब्राम्हण आहेत जे मोठ्या प्रमाणात मागे पडली आहेत
जय मूलनिवासी 🔥
आपली लोकसंख्या वाढवन हा एकच मार्ग आहे.
jay parshuram
Amhala arakshan nkoy... Amhala Saman Nagari Kayda haway..
Ghanta 🔔
@@_College_ tuza vajnar
छान विषय
ABP माझा ने चर्चा झाल्या वर सर्व कष्टकरी ब्राम्हणांना पंच पक्वानाचे जेवण द्यावे.
काय भावा फक्त चर्चा केली तर तुझीया पोटात दुखते. बर नव्ह.
Anchor is also Brahman. Good great debate.
Why are you seeing caste?dalit reservation was also accepted by bhramin anchor
Sambhaji bhide, tumha mafiveer che idel aahet kay..
एकदम मुद्देसूद मांडणी
Why brahmin population declined after independence because they has been harassed....what happened with kashmiri pundits..
कोटी कोटी नमन 🙏🚩
Brahman samajavar tika peksha tyani Bhartachya swatantryat kiti moth yogdan dilel ahe te pan sarvani ekda padtalun pahav...
Pratek samajani pratek samajavar anyay kela ahe kadhi Muslim, kadhi Maratha, kadhi Brahman mag Brahmanch Ka doshi...
Yes..But some people still supporting Nathuram and manohar bhide...That is not good
@@rakeshpawar9303 most of their supporters are non brahmins
@@rakeshpawar9303 तू गोडसे आणि गुरुंजींची बरोबरी करतोस ? भिडे गुरुजींचे शिक्षण कार्य योगदान माहित आहे का तुला ?८० पार करून पण धावत असतात गड किल्ले चढतात तुमची आमची पन्नाशीत फाटेल .भिडे गुरुजी काय आहेत हे समजायला पण लायकी लागते
Ganesh patil ....बरोबर मित्रा
@@rakeshpawar9303 godse should be supported, if godse ne gandhi ko nahi mara hota to aaj hinduo ki halat battar hoti
See a video named NOAKHALI KE NARPISHACH, here Gandhi is exposed
बरोबर मुद्दे मांडले
आज काल काही संस्था खरंच ब्रह्मन् समाजाला टार्गेट करतात
पण त्यांचा खरा टार्गेट तर मराठा समाज असतो
तुम्ही कितीही फूट पाडा ब्रह्मन् समाज आणि मराठा समाज कधीच वेगळा होणार नाही
Decent RK .....👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🚩🚩great
म्हणून तुमच्या खोले बाईनी आमच्या "मराठा" आईला शुद्र म्हणून कामावरून काढल होत
@@kailashgaikwad5127 th-cam.com/video/lGdCve4TXoQ/w-d-xo.html
Kailash gaikwad NCP cha agent ahe...
Jai shivaji Jai jijau Jai bhavani RK saheb...
Brahmins had suffered lot....
I always liked brahman people
अरे, आरक्षण कसलं मागताय.. आपण आरक्षण मागितल्यास देश कोण चालवणार?? महार की मांग?
"मला आरक्षण असतं तर मी बाबू झालो असतो!!"
- नितीन गडकरी
१००%
आरे माकड्यानों कशाला पाहीजे आरक्षण.... पुजा करा.... तुमच्या देवाला.... नवस करा....
तुम्हाला आरक्षण मागायची काय गरज आहे म़ंत्र मारा भेटून जाईल
Brahmanani aarakshanachi apeksha karu naye. Sadhyacha kal baghata he hone kathin.
Sarva brahmanani ektra yave. Chitpavan, karade, deshatha.
Gaud brahmanana pan aaplyat samavun ghyave.
Shikane aani vyapar karane evadech aapalya hati aahe.
Jain dharmiya 1% pan nahiyet....pan vyaparat mage nahit. Aapanahi hach aadarsha thevava.
Agree.
Sarv Brahmin ekjut Rahave...Jay Shree Ram...
He satya ahe ki brahman ha nehmich shasakala madat karnara samaj hota ani ahe kahi lokani ugach dokyat bharun thevlay ki brahman ha atyacharich ahe agadi yacha parinam ithihas ani aitihasik mahapurushanvar pan zala kahi lok tar lokmanya tilak savarkar agarkar baji prabhu deshpande sarkhya lokanvar suddha jati dveshapoti chukiche boltat
Good question reporter good
ABP MAZHA .....गरीबाची व्यथा मांडा....!
नाही कारण त्यांचा इतर मागास समाजाशी संबंध येत नव्हता आणि नाही.
कोन ब्राह्मण कोन शुद्र हे ठरवायचं कसं .
शुद्र शब्दाचा अर्थ निम्न दर्जा. मग ती कोतीही सजीव अथवा निर्जीव वस्तु असेल
त्याला हा शब्द लागुन होतो. जर एखादा मनुष्य ब्राह्मण असेल व वागणुक निम्न दर्जाची असेल तर तो शुद्रापेक्षा महाशुद्रच म्हणावे लागेल आणी जर एखादा शुद्र वागनुक चांगली असेल तर तो ब्राह्मणापेक्षाही
महाब्राम्हन म्हणावा लागेल.
जो मनुष्य अहिंसक आहे तो ब्राह्मणापेक्षाही उच्चवर्नीय आहे मग तो कोनत्याही धर्माचा असेल त्यात काही शंका नाही. जो मनुष्य हिंसक आहे मग तो कोनत्याही धर्माचा असेल तो शुद्रापेक्षा ही महाशुद्रच म्हणावा लागेल.
Nice comment
मंदीरात आधी आरक्षण द्या मग बघू
सरकारी नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण द्या मग देऊ मंदिरात आरक्षण😂
@@hackerbhau1709 accepted nokari mde income kmi ahe only in thousands bt mandir mde income jast ahe lacks n crore mde
@@hackerbhau1709 सरकारी नोकऱ्या आधी स्थापन झाल्या कि मंदिर ?
@@kailashgaikwad5127 तुला पण मंदिरात भिका मागायच्या आहेत का😂🤣 मागा ना कोणी रोखल आहे.
@@hackerbhau1709 तुम्ही आणि तुमची पिढी एवढा वर्षा पासून मागत आहात ना "भीक" ते पुरे, कमी पडत असतील भिकारी तर अजून बोलवा संबंध भारतातून किंव्हा युरेशिया मधून.
युरेशिया मध्ये मंदिर नाही बांधले, यांचे सगळे धंदे भारतात फक्त वा रे वा
तूम्ही मंदिर अमच्या ताब्यात द्या . आम्ही आमचं आरक्षण तुम्हाला देतो.
लोकांचचं खात आले की आजवर हे
पैकी तुम्ही कोणाला खाउ घातलंय..
मंदिरात ब्राम्हण पूजारी किती आहेत??
जरा अभ्यास करा.
Abp माझा कश्मीरी पंडित या वर विशेष कार्यक्रम चालवा .
जात कधी जात नसती
जी जाते ती जात नसती .
Vaait Vatta pan barobar aahe :(
Punya madhe marathi bai la shudra mhanun Jya kolhe bai ne aakshep ghetala tya kolhe bai cha samrthanas brahman samaj kashe pudhe aala hyach uttar dyaav
Abp माझाला यांचा एवढा क पुडका आला। जाती जाती चे सम्मेलन् एबीपी माझा भरवनार आहे काय।
संपादक च ब्राह्मण आहे राव
12 बलुती, चातुर्वर्ण्य सगळंच कधीच मोडून गेलं..आता ब्राह्मण वर्गातील किती लोक ज्ञानदानात आहेत..? ब्राह्मण हे आडनावाने की व्यवसायाने...इंग्रजी शिक्षणाने सगळंच मोडून पडलं..ज्ञानदान करणारे आंबेडकर आज ब्राह्मण, किर्लोस्कर लोहार, सगळेच सराफ सोनार, मानावे लागतील..वैश्य कुणीही दुकानदार होऊ शकतो...आरक्षण हे सर्व समाजातील फक्त आर्थिक कमकुवत लोकांनाच मिळावं..इंग्रजी शिक्षणाने
नवीन वेगळाच समाज तयार झाला...औद्योगिक क्रांतीमुळे मध्यम वर्ग, उद्योजक वर्ग, पगारी वर्ग तयार झाला...आज किर्लोस्कर लोहार, अनेक चित्तपावन सराफ सोनार, बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण मानावे लागतील...ओम भवती हे विद्यार्थ्यांवर जेवणाचा भार समाजाने वाहण्यासाठी होतं..गरीबीसाठी नाही..कारण गुरूकुल पध्दत होती आणि गुरूचा तो भार समाज सोसत असे.अन्न आणि वस्त्र या दोनच गरजा असत आणि त्या bartered पध्दतीने सोडवल्या जायच्या...आज क्षत्रिय समाज आरक्षण मागतो आहे हाच वर्ण्य पध्दती मोडून गेल्याचा पुरावा आहे...
Arkhshan should be on economic bases band kel pahije batge lok dokyawar chadle ahet
Please read the book written by dinkar jawlkar deshache dusman who were they
. Bramhan samaj kharach khup garib ahe.
Manusmurti.. Saheb Kay naav ghetay
2nd gramin Bhagat safayi Saheb modkya napik jamini Kuna kade pujarya kade ka
3rd 5 loka mage 1 police hote
4 th godse ani Bhide farak Kay?
5th anyay aaj paryant kiti mula bhaher deshi ahet
6th right hand man jevha bantat te outcome baghun
7th jevha brahamn raja banto asa prashn tevha vichar Kara
Sagli mule shikleli pan gaav saf karnare Kay?
8 th vikruti karnare? Chaphekar nav ghetay Kay kelat tyanchya Sathi
9th dalitachi chalval mothi Keli? Mag aaj pan ekatra ka nahi Maratha samaj?
किती अंन्याय सहन करणार बामणानो अस करा तुम्ही तुमच्या देशात वापस जा
Jai parshuram
जय मूलनिवासी,
बोल 85, जय मूलनिवासी, ब्राहमण विदेशी
Brahman hushar aaheet manhun lok tyanchawar jaltat
my suggestion to Brahmin. get united. get edition. join army. draw passport and migrate to Europe. usa and all the world. . join politics.
जन्मना जायते शूद्र: ब्रम्ह जाणाती ब्राम्हणः
जन्माने सर्व शूद्र असतात, ज्याने ब्रम्ह (परमेश्वर)जाणले तो ब्राम्हण असतो (जन्माने ब्राम्हण नसतो)
तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले
= तुकाराम महाराजांनी ब्रम्ह जाणले
एखाद्या जातीला एवढे महत्व
only brahman raj
lokani kiti hi arop kele tari phakt brahamn doshi tharu shakat nai... brahamn samaj swatachya himmativar aaj dimakhat ubha ahe.. tevde talent ahe. manunach brahamn samaj ajun pan apli ucchata rakhun ahe. smajachya pratek patlivar....kutlyahi brahamnchya ghari jaun bagha dole ughadun.. sanskar. mag kalel...
जनगणना होऊन सरकारी सेक्टर विकली न जाता ब्राह्मणांना त्यांच्या संख्ये एवढी पदे त्यांना जरूरी मिळावी . सर्व जातीच्या लोकांनाही त्यांच्या हिस्स्याची पदे मिळाली पाहिजेत . सरकारी खा ज गी / पदाधिकारी सगळीकडेच मंदिरात , जज्ज , चतुर्थ कर्मचारी वगैरे सर्वांना संधी समान मिळाली पाहिजे .
Khup chaan karyakram
Really Issue need to be address...
Patil saheb tumi Apalya samajacha vichar kara ya swarthi lokancha nako...
पाटील साहेब बरोबर बोलले
ब्राह्मण सुद्धा हिंदूच आहेत
अरेरे किती हा अंन्याय बामणावर 😅😁😂🤣😅
Sagle mandir ch taaba brahman ni sodave
Mstbole,shr
army ,navy, air force, pilot साठी पण आरक्षण आणा .. बघू शक्य होतं का !
आरक्षण आरक्षण करतात आणि शेवटी लग्नाला आणि hospital मध्ये उपचाराला general category च्या doctors कडेच जातात !
Reply
ग्रामीण भागातील ब्राम्हण समाजाची अवस्था बिकट आहे, त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे. आणि सरकारने आतापर्यंत जेवढ्या जातींना आरक्षण दिले त्या सर्वाना नोकर्या द्या आणि ज्यांना नोकर्या नाही देणार त्यांना व्यवसाय उभा करून द्या आणि आरक्षण देऊन नोकर्या आणि व्यवसाय देऊ शकत नसाल तर दरमहा बेरोजगार भत्ता द्या.
सतीची चाल , शिक्षणात सर्वाना सामान अधिकार , शासन कार्यकारी म्हणून काम करून त्यांना फसवून केली हे ना सांगितलं यांनी .
आमच्या गावात कोनताही ब्राम्हण सफाइ करत नाय
काश्मिरात बरफ पडते, तुमच्या कडे नाय, म्हणून बरफ पडत नाय काय. काय भावा मजाक करतो.
ब्राम्हण परग्रहावरून जरी आले नसले तरी खैबर खिंडीतून भारतात आले हे आम्हाला माहित आहे
कधी आले ? कुठल्या साली ? कुठे आले पहिल्यांदा ? जरा सविस्तर सांगा
murkha, mag apan eka sarkhe kase disto?
Itne balidan dene ke baad brahman ko kya mila desh se galiyaan
गरिब ब्राह्मण? श्रीमंत तेच आहेत.
Sarv mandiranchya pujari padanvar reservation lagu karayla have sarv Hindus sathi. I.e. SC-ST-OBC
Mhanje te pan kha ata
पुरंदरेंनी काय लिहल छत्रपति शिवाजी महाराज यांचे वडील....
Gandhi hatya nahi tar to VADH ahe
V D सावरकर ,,,क्रांतिवीर😂
One way Communication...
Mumbaichya opanagarat kurla chembur ghatkopar mankhurd asha thikani tar brahmanan baddal itake vish dokyat ghatlele distat ki 1 mahina jari tithe rahun baghitale tar lagechach yachi janiv hote
ब्राह्मण १००% reservation घेलत पुरख्यांनी तेव्हा कुठं होत
Resveration ?? Sutanar nahi hi purn system britesh aahe thi only casts dewaesh tyar karta aahe hi purn system badlavi lagel koni koncha dwesh karat aahe the only britesh system dewesh pasrat aahe
Some people still supporting Nathuram,Manohar bhide and manusmruti
Rakesh Pawar not todays brahman... for sure
Nathuram la full support. Manohar bhide kon te mahiti nahi, manusmriti poorna vaait nahiye. Remove the parts which are offensive.
दहशत करता ना मराठा ला बोलून दलित आदिवासी ला हाणायच
100% mandir che aarkashan Astana ankhin Navin aarakshan kashyala pahije
Tyatun utpann kiti ast te mahit ahe ka tula?
वा आता शेंडीवाल्यांना पण ...
Aaj baki prantanmadhe Brahmin welfare board pan Maharashtre madhe kahich nahi. Mala moolich vatat nahi Maharashtra ha porogami rajya aaha he magas Karan ithe saglyana equality nahi aaha.
Aarkshan tyanna Dil pahije tyanchya Kade korad jamin aahe 10 aikar chya aat .
Maratha shatriya hi
Maratha Dalit bhandan lavaych kadhi sodnar tumhi
Brahmins will discriminate more n more in later days and no 1 will take interest because Brahmins vote doesn't matter, i think brahmin unite and migrate to other countries in mass like Europe continent,Australia,Russia too many countries are accepting refugees from middle east and Africa then developed countries will surely accept brahmin community as refugee, Jews are happily living in USA, shiya n ahmdiyas Muslim are happily leaving in Europe, Brahmins are very loyal,intelligent n peaceful community developed countries will surely accept Brahmins as there citizens, lets unite and migrate the world is open for us if we are not getting justice here we must leave so we can live peacefully.
perfect solution
Savarkar would thook on you.
Every brahmin in trimbakeshwar temple earns more than 1.5 lakhs rupees, what these gentlemen has to say about it...
Hi khupch Dhurt jamat aahe.
Sarde jitke rang badlat nahi titke he kalanurup veloveli rang badaltat.
Yanchyatle je thodethodke sudharle manvtawadi zhale tyana yani valit takle.
Bhartiye bahusankhya jantes yani vikrut Aani Andhsrddha vadhvnari pothyapuranyanchi devidevtanchi nirmiti keli.varn jati potjati nirmankelya.
Shikshnache Adhikar svthakde theun rajdarbari shashandarbari chatugiri Keli.
Deshyala gulamit v Britishyanchya salamttit barbad kele.
Sarv mandiranvr yanchach kabjja aahe.
Tari hi hya badvyana Aarkshan have aahe.
Luuchepqnachi pariseemach zhali mhanaychi.
Navin Navin kurapti aani shadyntra karnyat patait aahet hi.
टार्गेट मराठा नाही तुम्हीच आहात
Jai pershuram
Ketan tirodkar,medha kulkarni hyani maratha reservation la stay anala...Ani hech lok ata reservation magat ahet...But still i support their reservation
Tumi ucch varniya ahat tumala Arkshanachi garaj Nahi.. Are Rathrya Ata deshala babasahebani Rajyaghatana dili manun tumchi Dadagiri band Zali...
Ani Maratha samajahi jyacya Jivavar Tumi Dadagiri karatat tohi Atta Tumchya manuvadi vicharancya manohar bhidench Ekayala tayar nahi Karan Tyanahi Mahapurushe vichar Ani Manuwadi yatil Farak kalayala lagala...
aarkhasjan pahije kahi gava madhye garib aahe nokri nahi seti nahi hya mule kahi mulachi vivah zala nahi Aarakshan jaruri Aahe
Bramhan lok pan garib ahet
ABP maza is Bramhan tv
आरक्षणाची गरज नाही हे मान्य आहेच , मी माज्या उभ्या आयुष्यात कधी ऐकलेच नाही की ब्राह्माण मुलीवर रेप किंवा कुटुंबावर अन्याय , हे काय सांगतात अन्याय होत आहे
मी ऐकलं आहे
www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/news/MH-PUN-HMU-mansi-deshpande-rape-and-murder-case-2009-5269548-NOR.html
Bharpur ahet. Shodh news madhe mag kalel. Ani Kay pahatay tar rape Kiti zale bramhan mulinwar. Kay mentality ahe saheb tumachi!
@@sagarkulkarni8760 खरचं
Fir bhi Dil Hain Hindustani ani Ankush donhi movies bagha. Donhi cinemat Brahmin mulivar balatkar jhalela dakhvile ahe.
Reservation chi garaj nahi Brahmins la
Bhikardya magasvargiya na dya reservation dya