सुप्रीम कोर्टानं Eknath Shinde - Ajit Pawar यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर पुढे काय होईल? | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 331

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 หลายเดือนก่อน +60

    न्यायालय, मिडीया हे लोकशाहीचे अंग होते पण आता कोणाकडुनही लोकांना न्यायाची अपेक्षा राहेलेली नाही !

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 หลายเดือนก่อน +77

    भाजपचे न्यायमूर्ती चंद्रचूड अपात्र करणार नाहीत.त्यामुळे ही चर्चा व्यर्थ आहे

  • @AmolKamble-ez3qi
    @AmolKamble-ez3qi หลายเดือนก่อน +44

    इलेक्शन होईपर्यंत निकाल लागणार नाही

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 หลายเดือนก่อน +67

    आमदार अपात्र होऊच शकत नाहीत. शेठ नी सेटलमेंट केली.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 หลายเดือนก่อน +3

      यासाठीच गणपतीची आरती झाली ना

  • @SM-le5fv
    @SM-le5fv หลายเดือนก่อน +29

    सरकार बोले तैसेचि सुप्रीम कोर्ट चाले...

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 หลายเดือนก่อน +21

    आमदार अपात्र होणारच नाही... कारण मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे..👍👍👍👍

  • @VasantGhugare
    @VasantGhugare หลายเดือนก่อน +34

    शिंदे साहेब कोर्ट कोणताच निकाल लागणार नाही सगळी शटलमेंट झालेली आहे असं वाटतं संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला

  • @ManthanWagh-ex4dc
    @ManthanWagh-ex4dc หลายเดือนก่อน +13

    न्यायव्यवस्था च संशयस्पद आहे

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน +1

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @bhausawant4923
    @bhausawant4923 หลายเดือนก่อน +21

    आशिष जि जनता पाहतेय

  • @pravinnaik469
    @pravinnaik469 หลายเดือนก่อน +8

    आजून ऐक तारीख पे तारीख वा जज साहेब

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 หลายเดือนก่อน +29

    कशाला वांझोट्या चर्चा करताहेत?

  • @navnathdighe6452
    @navnathdighe6452 หลายเดือนก่อน +12

    आता आमदार अपात्र होणार नाहीत पण चंद्रचूड साहेब निवृत्ती नंतर नक्की राज्यसभा मिळेल

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC หลายเดือนก่อน +9

    वायफळ चर्चा करून काय उपयोग नाही आणि यापुढे करू पण नये. न्यायमूर्ती असेल तरी त्यांना पण त्यांचा जीव महत्वाचा आहे.

  • @JayantBodkhe-xc2jb
    @JayantBodkhe-xc2jb หลายเดือนก่อน +22

    आता कोणीही अपात्र झाले तरी काही फायदा नाही .

  • @kapilgeed8370
    @kapilgeed8370 หลายเดือนก่อน +12

    सर, लोकशाहीची थट्टा मांडली आहे या देशात आणि आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात बाकी काहीही नाही.
    यात मात्र माझ्या महाराष्ट्राचं नुकसान होत आहे

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 หลายเดือนก่อน +41

    आहो असेच जर चालायचे असेल तर लोकशाही धोक्यात यायला उशीर लागणार नाही

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 หลายเดือนก่อน +12

    फुकट कशाला चर्चा करताय.....निर्णय काही होणार नाही.....

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 หลายเดือนก่อน +28

    निकाल निवडनुक होई पर्यतं लागणार नाही.

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 หลายเดือนก่อน +5

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय द्यायला उशीर केला म्हणून सुप्रीम कोर्टाने तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल परंतु अध्यक्षांनी निर्णय देऊन जवळपास आठ महिने होऊन गेले परंतु सुप्रीम कोर्ट पण चालढकल करीत आहे एखाद्या निकालात जर त्या निकालाचा कालावधी पूर्ण होत असेल तर त्या केसचा फायदा काय

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน +1

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb หลายเดือนก่อน +23

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉🎉🎉

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 หลายเดือนก่อน +33

    सुप्रीम कोर्ट केंद्राच्या मर्जी प्रमाणे वागत आहे.

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 หลายเดือนก่อน +31

    आपल्या देशात लोकशाही उरली नाही हुकूमशाही चालू आहे फक्त अप्रत्यक्ष

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 หลายเดือนก่อน +5

    निकाल लागणार नाही

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रात तिन वर्षा पासुन घटना बाह्य सरकार आहे.
    यातला गंभिरपणा लक्षात येवुन सुध्दा चंद्रचुड यांनि या प्रकरणात हयगय केलि याचि नोंद इतिहासात घेतल्या गेलि आहे.

  • @Romain077
    @Romain077 หลายเดือนก่อน +5

    कोर्टात ईश्वर साक्ष शपथ पब्लिक्साठी असते जज् खोटं बोलले, लबाड वागळे तरी त्यांना काही नसते, गरीब लोकांनाच देवाची जास्त भीती असते, श्रीमंतांचा देव (पैसा) त्यांना सुखरूप वाचवतो,

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 หลายเดือนก่อน +6

    नुसता time pass चाललय जनताच ह्यांना कायमचं अपात्र ठरवेल,तुम्ही आता ह्या चर्चा बंद करा ,काहीही उपयोग नाही mr AJ

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw หลายเดือนก่อน +8

    पूर्ण कार्यकाळ संपल्यानंतर कोर्ट निर्णय देईन. गणपती बाप्पा पावला आहे.

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 หลายเดือนก่อน +2

    गणपती बाप्पा मोरया महाराष्ट्र वाचव गणराया तुझ्यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा शेवटचा विश्वास राहील

  • @gajanansonurlekar2862
    @gajanansonurlekar2862 หลายเดือนก่อน +7

    आशिष सर बावनकुळे बद्दल शो का करत नाहीत पूना वरळी केला पण नागपूर का करत नाही

  • @hanumantparalkar2803
    @hanumantparalkar2803 หลายเดือนก่อน +10

    बाळासाहेब बरोबर बोलत होते ही फालतू लोकशाही मी मानत नाही ते आज पटतंय का बघा.

  • @nilak1257
    @nilak1257 หลายเดือนก่อน +6

    काही होणार नाही... राष्ट्रपती राजवट लागेल आणि ६ महिन्या नंतर election होतील.... पण हे सरकार ही केस electiom होई पर्यंत तारीख पे तारीख करेल...

  • @mmanjarekar
    @mmanjarekar หลายเดือนก่อน +9

    करा एकदाचं चंद्राचूड ला पण राज्यपाल खासदार करा काय ते. 😁

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 หลายเดือนก่อน +3

    अहो शिंदे साहेब तुम्ही उगाच आशा लावु नका

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 หลายเดือนก่อน +3

    जनता निर्णय करणार मतदानातून

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 หลายเดือนก่อน +5

    आता कशाला अपात्र करता थोड्यासाठी जनता आहे त्यांचा न्याय करायला कोर्ट बीर्ट नाही चालनार जनतेच्या न्यायालयात....चालुद्या तुमच कोर्ट कचेरी😊

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 หลายเดือนก่อน +5

    कुणीही आमदार अपात्र होणार नाही या दोघांनाही चांगलं माहीत आहे.पण यांची पोट पण भरली पाहिजेत म्हणून या असल्या चर्चा घडवून आणत आहेत.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 หลายเดือนก่อน +3

    कोणतेच आमदार अपात्र होणार नाही गणपतीच्या आरतीला होता की आरतीला बोलविले होते ? काय समजा ते समजा

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 หลายเดือนก่อน +19

    Bjp कसे नाही महाराष्ट्र मध्ये तोडफोड करून bjp सरकार मध्ये आहे

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 หลายเดือนก่อน

      यांना ते दिसणारच नाही.

  • @annaborade8954
    @annaborade8954 หลายเดือนก่อน +5

    कोर्ट निर्नय देनारच नाही,वेळ मारुन नेन्याचं"च"काम(पाप)करनार

  • @nitinsurkar
    @nitinsurkar หลายเดือนก่อน +5

    कोर्ट चा वेळ काढू पणा आहे फक्त

  • @SuhasPathak-ef1yk
    @SuhasPathak-ef1yk หลายเดือนก่อน +4

    हा कोळसा उगाळून काही उपयोग नाही. सगळ ठरवुन चालू आहे. या राजकीय लोकांना घोडे बाजार हवा आहे . भाजप ने सिद्ध केल की आम्ही चिखलात च सुखी आहोत.

  • @leenaatram2005
    @leenaatram2005 หลายเดือนก่อน +4

    काही नियम नाही , नियम फक्त आम आदमी साठी, नेते आणि त्यांचे ...यांचा साठी कायदा कुठे आहे

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +4

    चंद्रचुड निर्णय देणार नाहि.

  • @VasantGhugare
    @VasantGhugare หลายเดือนก่อน +8

    जाधव साहेब कोणताच निकाल लागणार नाही

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +4

    शिंदे साहेब या प्रकरणात भाजपाच व्हिलन आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे.ED CBI च्या नोटिसेस पाठवुनव रात्रि बेरात्रिहुडि वगैरे घालुन भाजपानेच पक्ष फोडले असतांना या प्रकरणात भाजपा कुठेच नाहि हे अपले विधान उचित नाहि.

  • @nitinsurkar
    @nitinsurkar หลายเดือนก่อน +5

    विकला आहे कोर्ट

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc หลายเดือนก่อน +2

    जेवढा उशिरा निर्णय तेवढा महा विकास आघाडीला सहानुभूती

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 หลายเดือนก่อน +1

    आता काय राहिले अडीच वर्षांत झाले नाही ते आता अडीच दिवसात होणार का.

  • @WVATarchive
    @WVATarchive หลายเดือนก่อน +3

    असं काही होणार नाही. सुप्रीम कोर्ट ने स्वतःची लाज विकून नाही का टाकली. शेठ ने सगळं मनगे केलं आहे.

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

    • @WVATarchive
      @WVATarchive หลายเดือนก่อน

      @@prravindrass बऱ्याच काय काय deal असणार आहेत म्हणूनच आज. केजरीवाल बाहेर आले. आता अजून काय होईल माहीत नाही पण CJI यांना राज्यपाल किंवा राज्यसभा मिळेल इतकं मात्र नक्की

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 หลายเดือนก่อน +4

    कायदा,लोकशाही हे संपवले भाजपने

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +4

    धनंजय चंद्रचुड सरकार विरोधात टिपणि कठोर करतात.पऩिर्णय देतांना सरकार अडचणित येणार नाहि याचि काळजि घेतात.

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 หลายเดือนก่อน +4

    निकाल लागल्याशिवाय निवडणूक घेऊ नये

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 หลายเดือนก่อน +1

    सगळी मिलिजुली भगत आहे. सुप्रिम कोर्टाला समजून उमजून निर्णय द्यायचा नाही. तो खाक्या संपला आहे. लोकशाहीच्या द्रष्टीने इतक्या महत्वाच्या प्रश्न बाबत सुप्रिम कोर्ट जर एवढे उदासीन असेल तर न्याय संपला आहे.

  • @RameshwarMate-e6n
    @RameshwarMate-e6n หลายเดือนก่อน +1

    कर भला तो हो भला...

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 หลายเดือนก่อน +1

    आता आशा राहिलेली नाही आता आपल्या देशात न्याय राहिलेली नाही

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 หลายเดือนก่อน +1

    हे घोंगड जर असच भिजत राहिलं तर कठीण आहे बाबा. तारीख पे तारीख आणि कायदाच झाला बारीक. सगळे चाखू लागले सत्तेचा खारीक.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 หลายเดือนก่อน +1

    देशात लोकशाही आहे का आसच प्रश्न पडला

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 หลายเดือนก่อน +4

    शिंदे वकिल,बीजेपी कुठं नाही म्हणतात 😂तोडफोड करून सत्तेचा मलिदा कोण खातंय.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb หลายเดือนก่อน +2

    व वाशिंग पाउडर निरमा निरमा की स्पेलिंग बताइए धुल जाए

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 หลายเดือนก่อน +1

    काही घन्टा नाही होणार निवडणूक आयुक्त,कोर्ट, जज, वकील, कायदा, पोलीस, cbi, Ed सगळेच बाजपच्या ताटाखाचे मांजर झालेत. 😢😢

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 หลายเดือนก่อน +4

    सरकारी पैशावर मजा आहे

  • @vikas.247
    @vikas.247 หลายเดือนก่อน

    साहेब आठवणी ताज्या नका करू आता सर्व काही संपलय कश्याला आम्हाला दुःखी करताय

  • @pmagadum9146
    @pmagadum9146 หลายเดือนก่อน +9

    आता पात्रता लोक ठरवणार. शेपूट घालुन बसलेल्या काढून काय अपेक्षा करणार

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 หลายเดือนก่อน +1

    इथे प्रश्न देशाच्या घटनेचा आहे महाराष्ट्राचा नाहि.
    पक्षांतरविरोधि कायद्याचा आहे.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर प्रदीप राव

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 หลายเดือนก่อน +1

    आशिष सर तुमचा आम्हाला अभिमान आहे कोर्ट पण लाचार झाले आहे त्यामुळे तुम्ही आमदार अपात्र हा विषय चर्चेला घेऊ नका तुमचा ब्लॉक ऐकणे बंद करावं अस वाटत

  • @rajeshdapke4288
    @rajeshdapke4288 หลายเดือนก่อน

    बस करा चर्चा काहीही होणार नाही.जनतेला माहीत आहे काय चालले आहे.इच्छा होत नाही चर्चा ऐकण्याची..

  • @bharatjakhadi6724
    @bharatjakhadi6724 หลายเดือนก่อน +12

    आमदार विधानसभा निवडणुका होतील तरी पात्र किवा अपात्र होणार नाहीत. त्यांना जनताच अपात्र करेल.

  • @AjayDRawate
    @AjayDRawate หลายเดือนก่อน

    जाधव भाऊ चर्चा करण बंद करा सुप्रीमकोर्ट विकले गेल आहे

  • @DevidasAher-o2s
    @DevidasAher-o2s หลายเดือนก่อน +1

    संकेत बावनकुळे यांच्या oddy कारच्या अपघातानंतर ईतके संशयास्पद घडूनही आपला कुठलाही You ट्यूब Video का आला नाही. इतर वेळेस आपले अतिशय मुद्देसूद Vedio असतात. आपला आवाज लोकमत ने दाबला आहे का? खुलासा होईल तर बरे होईल.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 หลายเดือนก่อน +1

    Sirji, your statement is very clear but,all systems are managed

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx หลายเดือนก่อน +14

    हा सर्व फारस आहे कोणी अपात्र, पात्र ? आता उपयोग तर काय?

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 หลายเดือนก่อน

    निर्णय जर विधानसभा निवडणुकी अगोदर जर नाही लागला तर शोकांतीक म्हणावा लागेल.😢😢

  • @vijayshinde9087
    @vijayshinde9087 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा होती एक महाराष्ट्रीयन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या स्वार्थी मतलबी महराष्ट्रद्रोही राजकारण्यांनी केलेल्या कृत्याचा लवकर निकाल देतील पण हित ही निराशाच दिसते.

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 หลายเดือนก่อน +1

    जनताच निकाल

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 หลายเดือนก่อน +2

    काही होत नसते साहेबांनी आतातर घरी जाऊन गणेशाची आरती केली आहे,

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii หลายเดือนก่อน +1

    सगळ मानेज आहे सगळे हातबळ मोदी शहापुढे

  • @krishnatpawar2522
    @krishnatpawar2522 หลายเดือนก่อน +1

    लोकशाही ƁJP ne sampvali आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน +2

    न्यायालय विश्वास ठेवायच ?

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 หลายเดือนก่อน +9

    आशिष जी तुम्हाला असं नाही वाटत का की हे चारही स्तंभ ह्याच्या हातात आहे. हे स्तंभ ह्यांचे बाहुले झाले आहेत.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน +3

    Ha hi mindhe aahe

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साठ्या मोठ्या व्यक्तीला न्याय भेटत नसेल तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा करू नये

  • @deelipjadhav3748
    @deelipjadhav3748 หลายเดือนก่อน

    ही व्यर्थ चर्चा आहे न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर कोणत्यातरी पदावर असणार आहेत आणि लवकरच निवडणुका लागणार आहेत त्यांना काही अर्थ नाही

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 หลายเดือนก่อน

    चर्चा करण बंद करा निर्णय लागला आहे आत्ता अपेक्षा संपली आहे. विषय

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 หลายเดือนก่อน

    जनता दरबारातील अनुभवी व्यक्ती ताण्या न्याय देतील

  • @rbpatil8099
    @rbpatil8099 หลายเดือนก่อน

    कोणीतरी ३+४ चे उत्तर ७ नसून ८ आहे अशी केस सुप्रीम कोर्टात केली तरी ती केस ३ वर्षे चालेल.

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 หลายเดือนก่อน

    आता या चर्चा बंद करा काही उपयोग नाही. काल कन्फर्म झाल

  • @prakashpant486
    @prakashpant486 หลายเดือนก่อน

    भारतीय न्याय व्यवस्थेत निवाडा देण्यास कोणतेही वेळेचे बंधन नसल्यामुळेच अप्रत्यक्ष न्याय पालिका जनतेवर अन्याय करते.श्रीमोदीनी न्याय पालिकेस वेगळे बजेट देवून जनतेला लवकर न्याय द्यावा

  • @avinashrathod810
    @avinashrathod810 หลายเดือนก่อน +1

    चंद्रचूड साहेबच अपात्र झालं असं म्हणता येईल

    • @prravindrass
      @prravindrass หลายเดือนก่อน

      मोदी आणि CJI यांच्यात डील झाली आहे.

  • @rajukudal
    @rajukudal หลายเดือนก่อน +1

    Why are doing timepass on this subject

  • @TanajiYavatkar
    @TanajiYavatkar หลายเดือนก่อน

    जनतेला कोर्ट केस निर्णय यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही.

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน

    आज पासून देशात हुकुम शाही आली समजायचे का चंद्र चूड रीटेरमेटः झाले आहे

  • @bspatil2109
    @bspatil2109 หลายเดือนก่อน +11

    अपात्र होणारच नाहीत. आता उगाच मोदी चंद्रचूड यांच्या घरी आरती करायला जातात. घट्ट मैत्री आहे.

  • @Romain077
    @Romain077 หลายเดือนก่อน

    Sir kahi hovu shakat nai , इथे जज गणपती गणपती बाप्पा मोरया करत आहे, original UBT आणि ncp sp यांनी आता विसर्जन करावे, सर्व म्यानेज आहे, उगीच तारीख वर तारीख नाही चालू,

  • @SurajShingare-yy2io
    @SurajShingare-yy2io หลายเดือนก่อน +1

    संपला ना कार्यकाल आता

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 หลายเดือนก่อน

    चर्चा बंद करा. निर्णय लागला आहे तोच राहणार आहे

  • @abhayshastrakar3009
    @abhayshastrakar3009 หลายเดือนก่อน

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच लोकशाही मानत नाही ते म्हणत होते की मला अशी न्यायव्यवस्था आणि लोकशाही मान्यच नाही त्यांचं म्हणणं योग्य होतं न्यायव्यवस्थेवर बोट ठेवणारे एकमेव नेतृत्व होत होते त्यांना अशी लोकशाही मान्य नव्हती

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 หลายเดือนก่อน

    आता अपात्र झाले काय आणि न झाले काय

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 หลายเดือนก่อน +1

    चंद्रचुड हे मोदीच ऐकून . आमदार अपात्रतेचा निकाल शिन्दे आणि आजित पवार गटाचा बाजूने देणार हे उघड आहे

  • @ajaypatil8953
    @ajaypatil8953 หลายเดือนก่อน

    आता आमदार अपात्र करून काय फायदा आता पर्यंत shet उपटत बसले होते का 2 वर्ष काय zyat नाही होत तुमच्याकडून ,न्यायव्यवस्था झाटू झाली आता अपात्र करून करून काय करणार

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 หลายเดือนก่อน

    😅😅😅
    जे होणारच नाही त्याची उगाचच चिंता का करता ?