धन्यवाद जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Khup Chhan madam khup chhaan vatale he dhyan karun.. shyness ghalavinyasathi or quick and firm decision making sathi kontya chakravar meditate karayache te guidence karal ka
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
नमस्कार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपणांस सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ही मुद्रा केल्याने अग्नि वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी. सूर्य मुद्रा - th-cam.com/video/yKp7DDTQ-pE/w-d-xo.html पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
निरामय वेल.. सस्नेह नमस्कार. माझ्या कडून माझी श्री सद्गुरुं माऊली आपण जे शिकवत आहात ती ध्यानसेवा पहाटे म्हणजे ब्रम्हमुहुर्तावर 4 - 30. ते 5 पर्यंत करवून घेते. मला सुखासनात बसता येत नाही म्हणून सोफयावर बसून करतो. तसा देह लठ्ठ नाही पण सुखासनात बसू शकत नाही. खुप औषधोपचार केले , कांही च फायदा झाला नाही. आपण कांही मदत कराल कां ? जेणेकरून मी मांडी घालून बसेन. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वायुमुद्रा करते. तसचं माझा डावा हात व खांद्यामध्ये तीव्र वेदना होतात त्यामुळे फक्त अर्धा तास च ध्यानसेवा करु नकते. योग्य उपाय आपण सुचवाल अशी अपेक्षा करते. माझे वय 68 आहे. उरलेल्या वेळी नामस्मरण करते. कुठेही टेकून बसते कारण अन्य उपाय च नाही. आपले व्हिडीओ सेव्ह करुन ठेवलेत , वेळप्रसंगी ते पाहून मुद्रा लाभ घेते. महत्त्वाचे सुखासनात बसण्यासाठी काय करावे लागेल ? ते जरुर सांगा , ही नम्र विनंती. वंदंनीय धन्यवाद.!!! 💐💐💐👍👍👌👌💐💐💐💐
काळजीबद्दल आभार. मला कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास नाही. अनेक वर्षांपूर्वी गाडीच्या चाकात ओढणी अडकून अपघात झाला होता त्याचा व्रण गळ्यावर आहे एवढंच. आस्थेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
: नमस्कार 🙏 प्रत्येकाच्या श्वासाची लांबी ही वेगवेगळी असते, जस जसे प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राणाचा आयाम वाढतो तस तसा ओंकार बदलत जातो. त्यामुळे स्वतःच्या श्वासाच्या लांबीप्रमाणे ओंकार उच्चार करावा. धन्यवाद.
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
आंतरीक शांतीची अनुभूती देणारी साधना तुमच्या द्वारे आम्हाला मिळाली आहे, खुप खुप धन्यवाद , 🙏🌹
आपली कृपाभिलाषी 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
ध्यान इतकं सुंदर झालं की डोळे उघडूच नये असे वाटत होते मनापासून धन्यवाद आणि खूप आभार गुरूतत्वाचे ❤
मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान.
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
धन्यवाद 🙏.
थँक्स ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹
धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर मेडीटेशन खूप छान वाटले
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूपच छान वाटलं,तुम्ही जसं सांगत होता, तसंच करत होते,शांत वाटलं,पहिल्यांदा थोडं मन शांत व्हायला वेळ लागला,पण नंतर खूप बरं वाटलं
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
अशी अनुभूती देणारे ध्यान ताई तुमचकडून मिळाले. खूप छान वाटले. खूप आभारी 🙏🙏
धन्यवाद
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
अमृता ताई खूप छान मी सहा महिने तुमचे सर्व कार्यक्रम पाहून खूप बरं वाटलं.पण प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या.खूप आभार
धन्यवाद 🙏
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. आपला अनुभव जरूर कळवा.
अंतर्यामी शांतता अनुभवता आली. खूप छान अनुभव. धन्यवाद !
खूप खूप आभार 🙏
आत्मा नमस्ते 🙏खुप छान 🌹
खूप खूप धन्यवाद 🙏
Thankyou Amruta madam , your way to meditate is so nice, feels good, God bless you
Thank you so much. 🙏 .
Thankyou Madam aasach dyan suru rahave ase vatate
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
ताई आत्मवंदन, ध्यान साधना खूप छान, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप खूप आभार 🙏
खूप छान धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान अनुभव आला..🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवट राहा.
खुपच छान आहे आवडले धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
खुप छान खुप बर वाटल धन्यवाद मॅडम
मनःपूर्वक आभार 🙏
खूपच छान अनुभव आला. शांती अनुभवली.
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan peaceful feeling thnks madam gratitude
You’re always Welcome🙏
❤
इथे शब्दच खूंटलेले आहेत,,,,,,,, अनंत आभार 😮 :
🙏🙏
खूप छान अनुभव,ध्यानातून बाहेर यावेसे वाटत नव्हते.आणि तुम्ही तर छानचं बोलता,त्यामुळे ऐकत रहावेसे वाटते.
धन्यवाद
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Manapasun aabhar .🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khup sundar 👌 dhyan far changale vatate he dhyan 2 varsha pasun karato aahe, pratham kathin vatale , magh changale vatale he dhyan Roz sakali karato. Khup Chan vatate dhanyawad madam
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Khupach anandi vatle
धन्यवाद 🙏
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खुप खुप धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏
खूप शांत वाटलं.
वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Khup chan
Dhnywad mam 🌹🙏🙏
धन्यवाद 🙏
Thank you
You're welcome
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹
खुप छान वाटलं मॅडम.
धन्यवाद 🙏
Thank you taai manapasun namaskar
नमस्कार 🙏
Very nice 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप सुंदर खुप बरं वाटलं मॅडम
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Dhanyawad madam 🙏🙏
खूप खूप आभार 🙏
Khup Chhan madam khup chhaan vatale he dhyan karun.. shyness ghalavinyasathi or quick and firm decision making sathi kontya chakravar meditate karayache te guidence karal ka
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आत्मविश्वास वाढविण्यासाठी मूलाधार व आज्ञा चक्राचे ध्यान करावे. मात्र quick काहीच मिळत नसते हे विसरू नये.
Khup chan vatle
धन्यवाद 🙏
Thnk u मॅडम ब्लेसिंग ❤🙏
🙏🙏
Khup sunder ,,,
धन्यवाद 🙏
Thanks a lot 🙏
Thank you.🙏
खुप छान सुंदर
धन्यवाद 🙏
Khup chaan dhyan ahe..dhanyawad🙏 fakt ek vicharayche hote ki om che uchharan manat karayche ki bolun karayche 🙏
शक्यतो ॐ चे उच्चारण मोठ्याने करावे. मात्र तसे शक्य नसल्यास मनात करावे.
Awesome
Thank you. 🙏
Khup chhan
धन्यवाद 🙏
Kup chhan ahe seglech video online shiku sheketo ka Taya sathi Kay keraw lagel
Online Course घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबद्दल सर्वांना कळवले जाईल. धन्यवाद 🙏
Very Nice Dhyan for inner peace.
धन्यवाद 🙏
Thank u
Thank you.🙏
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏
❤
🙏🙏
🙏🌹
🙏🙏🙏
Very relax🙏🙏
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
धन्यवाद 🙏
🙏🙏
🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Thank you aani namaskar
नमस्कार 🙏
Nice
Thanks
नमस्कार ओमचा उच्चार हा मनात करायचा आहे की तोंडाने कृपया सांगावे.
नमस्कार,
ओमचा उच्चार हा मनाने करू शकता किंवा तोंडानेही करू शकता पण तो मनापासून करावा. 🙏🙏
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद
नमस्कार आपलं केंद्र कुठे आहे समजेल का
नमस्कार,
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
www.niraamay.com
Madam mala Colestrol sathi mudra sanga
नमस्कार,
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपणांस सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ही मुद्रा केल्याने अग्नि वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी.
सूर्य मुद्रा - th-cam.com/video/yKp7DDTQ-pE/w-d-xo.html
पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
निरामय वेल.. सस्नेह नमस्कार.
माझ्या कडून माझी श्री सद्गुरुं माऊली आपण जे शिकवत आहात ती ध्यानसेवा पहाटे म्हणजे ब्रम्हमुहुर्तावर 4 - 30. ते 5 पर्यंत करवून घेते. मला सुखासनात बसता येत नाही म्हणून सोफयावर बसून करतो. तसा देह लठ्ठ नाही पण सुखासनात बसू शकत नाही. खुप औषधोपचार केले , कांही च फायदा झाला नाही. आपण कांही मदत कराल कां ? जेणेकरून मी मांडी घालून बसेन. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वायुमुद्रा करते. तसचं माझा डावा हात व खांद्यामध्ये तीव्र वेदना होतात त्यामुळे फक्त अर्धा तास च ध्यानसेवा करु नकते. योग्य उपाय आपण सुचवाल अशी अपेक्षा करते. माझे वय 68 आहे. उरलेल्या वेळी नामस्मरण करते. कुठेही टेकून बसते कारण अन्य उपाय च नाही. आपले व्हिडीओ सेव्ह करुन ठेवलेत , वेळप्रसंगी ते पाहून मुद्रा लाभ घेते. महत्त्वाचे सुखासनात बसण्यासाठी काय करावे लागेल ? ते जरुर सांगा , ही नम्र विनंती.
वंदंनीय धन्यवाद.!!!
💐💐💐👍👍👌👌💐💐💐💐
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
अमृता ताई कधी टेंशन येते मुद्रा केल्यावर शांत वाटतं
Khup sundar. sorry madam, pan mala disate te sangate, तुम्हाला thyroid cha problem आहे ka? Throat la swelling distay.
काळजीबद्दल आभार. मला कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास नाही. अनेक वर्षांपूर्वी गाडीच्या चाकात ओढणी अडकून अपघात झाला होता त्याचा व्रण गळ्यावर आहे एवढंच. आस्थेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Chan hote. मॅडम ओ….. म…. म्हनतांना
ओ किती वेळ ताणायचा आणि म कठून सूरू करायचा याचा ratio सांगा. योगामधे
वेगवेगळ्या ratio madhe omkar म्हणतात.
: नमस्कार 🙏
प्रत्येकाच्या श्वासाची लांबी ही वेगवेगळी असते, जस जसे प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राणाचा आयाम वाढतो तस तसा ओंकार बदलत जातो. त्यामुळे स्वतःच्या श्वासाच्या लांबीप्रमाणे ओंकार उच्चार करावा.
धन्यवाद.
खुपचछान वाटले धन्यवाद
Madam skin vupay pl
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
नमस्कार
नमस्कार 🙏
ATT DIPO BHAV ..KHUDAKA DIYA KHUD JALAVO.....GOUTAM BUDDHA
🙏🙏
🙏🙏
🙏🙏