खुशखबर ladki bahin yojana |आज 1500रू व 4500रू जमा तिसरा हप्ता |पुन्हा ३०००रू या दिवशी जमा होणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- खुशखबर ladki bahin yojana |आज 1500रू व 4500रू जमा तिसरा हप्ता |पुन्हा ३०००रू या दिवशी जमा होणार
खुश खबर ladki bahin yojana |1500रू व 4500रू जमा सर्व महिलांना तिसरा हप्ता आनंदाची बातमी आताच जमा
BREAKING खुशखबर ladki bahin yojana पैसे जमा झाले | जमा होत आहेत | आजच जमा होणार सर्व बहिनिना live
लाडक्या बहिणी साठी खुशखबर |आज सकाळी 9 वाजता पैसे जमा | तत्काळ आदेश |1500रू व 4500रू ladki bahin
आज पैसे जमा झाले २९ सप्टेंबर | पैसे जिल्हा नुसार |1500रु व 4500रु ladki bahin yojana खुश खबर
आज पैसे जमा झाले रविवार २९ सप्टेंबर | 1500रूआणि 4500रु लवकर चेक करा | BREAKING लाडकी बहीण योजनाl ive
BREAKING लाडकी बहीण अपडेट | पैसे जमा झाले | पैसे आले नसतील तर कंप्लेंट करा या नंबर ला |1500₹ व 4500₹
BREAKING लाडकी बहीण अपडेट 29 सप्टेंबरला या महिलांना पैसे येणार नाही | LADKI BAHIN पैसे नाही येणार
लाडकी बहीण योजना राहिलेल्या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली | ladki bahin पैसे आले नाही का?
लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी पैसे नसतील मिळाले तर या दिवशी सर्व पैसे जमा | ladki bahin yojna update #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #लडकिबहीण
लाडकी बहीण चे पैसे जमा झाले| आता sms पैसे जमा झाले सप्टेंबर चे 1500₹ | ladki bahin 1500₹ जमा चेक करा
लाडकी बहीण योजना | पैसे जमा 1500 रुपये |आज याच महिलांना पैसे जमा | पैसे चेक करा #लाडकी_बहीण_योजना
खुश खबर लाडकी बहीण योजना पैसे जमा 4500₹ #लाडकी_बहीण_योजना | 4500₹या महिलांना नाही | अकाउंट चेक करा
आनंदाची बातमी लाडकी बहीण 4500 रु जमा झालेत चेक करा | जूलै | ऑगस्ट | सप्टेंबरचे पैसे जमा झालेत live
good news लाडकी बहीण योजना आज पैसे 4500₹ जमा झाले | बँक बॅलन्स चेक करा |ladki bahin पैसे जमा झाले
govindnawalsir #eknathshinde #mpsc_marathi_all_rounder ladki bahin Yojana आनंदाची बातमी लाडकी बहीण good news
#लाडकी_बहिण_योजना
#लाडकीबहीणयोजना
What's up channel link
whatsapp.com/c...
टेलिग्राम group link 👇
t.me/mahanewup...
श्री अकॅडमी apps download link 👇
play.google.co...
टेलिग्राम channel link 👇
t.me/mpscoffic...
instagram link 👇
www.instagram....
whatsapp group लिंक 👇
chat.whatsapp....
ऑनलाइन फॉर्म लाडकी बहीण योजना लिंक👇
ladakibahin.ma...
#eknathshinde
#लाडकी_बहिण_योजना
#लाडकी_बहीण_योजना
#लाडकीबहीण
#लाडकीबहीणयोजना
#लाडकी
#ladkibahin
#ladki_bahin_yojana_arj
#ladki_bahin_yojana
माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload #Majhiladkibahinyojananewdocument #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration #Maziladkibahinonlineform #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra onlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload #Narishaktiappsdownload #Viralvideo #Formfillup LIVE Govind Naval
आशा शिंदे यांना पैशे मिळाले नाही 17 जुलै ला फोम भरला होता आणि 5 सप्टेंबर ला डिबीटि आष्टी बीड
Yetil mla atach ale ... Tumche pn yetil
धन्यवाद सर आज दुपारी 2 वाजता 4500 रुपये मिळाले.
मला आता 4500 हजार आले थँक्यू मुख्यमंत्री साहेब🎉
आम्हाला सुद्धा आज सकाळी आले 4500😅❤
Malha ajun peshi melaha nahi 1 rupay pan nahi
Ek ru nahi aal sir
Ek ru nahi alaa sir
बुलढाणा जिला मलकापुर आता परांत एक ही रुपया वाला अगस्त महीने में 20 तारीख अप्रैल
Thank you shinde Sahab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ.विजया उल्हास गोखले,असा विलंब का होतो? किमर्थं धनं विलम्बेन लभिष्यन्ति।
मी नाशिक 3000 रुपये मिळाले असून दुसरे बी पंधराशे रुपये आले दिवाळीचे पैसे लवकर ट**** शिंदे साहेब धन्यवाद
मला आज 4500 आले Thank you शिंदे भाऊ
Aaj milale mala khup khup dhayawad Mukhymantri Saheb😊
आमचे पैसे 4500₹आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
शिन्देसाहेब सकाळी ४५०० मिळाले धन्यवाद साहेब ता खेड जि पुणे
मला पैसे आले 4500 शिंदे दादा थँक्यू
मला आता just 4500 आलेत thank you mukhamantri saheb 🎊🎉
अलका सुरेश मोरे पुणे यांना एकही रुपया अजून पर्यंत आला नाही बँक ऑफ महाराष्ट्राला खातक होत आहे पहिले तरीसुद्धा दुसरे पोस्ट ऑफिसला खात खोला
Same
मला आत्ता जायला पैसे जमा झाले थँक्यू मुख्यमंत्री साहेब 🙏🙏😍😍😍👌👌👌
आले आहे 4500 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Mala aaj ४५०० aale thank you mukhyamantri Saheb
शिंदे साहेब आम्ही सर्व लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे आहे. योजना कायमस्वरूपी चालु ठेवा.
4500 aale thank you mukhmantri saheb 🙏
4500आले आज सकाळी thank you
कोल्हापूर मध्ये 4500 साडेबारा वाजता जमा झाले
माझे ४५०० हजार आले थँक्यू मुख्यमंत्री साहेब 🙏
4500 Aaj aale dada dhanyvad
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे 6 सप्टेंबरला फॉर्म अप्रू झाला आहे 27 सप्टेंबरला डीबीटी झाला आहे अजून एक रुपये मिळाले नाही
Mla aale sir 4500 धन्यवाद
आले सर १५००₹, धन्यवाद शिंदे साहेब. , रायगड जिल्हा,
Thank you mukhyamantri Saheb 🎉1500ale 🙏🙏
शिंदे साहेब थँक्यू 4500 आले
मी अनिता संतोष आरगडे जुलै महिन्यात फाॅम भरला होता 1 ऑगस्ट ला अपलोड झाला आजून एक ही रूपया आला नाही
बीड वरून आहे किशोर दादा 24 ऑगस्टला फॉर्म अप्रोल झाला आहे बँक अकाउंट जॉईंट लावले होते मला समजले जॉइंट अकाउंट चालत नाही नंतर पोस्ट बँक चे अकाउंट ओपन केले चार दिवसानंतर आणखीन एकही रुपया भेटला नाही
आता फक्त वाट पाहायची
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही तिघेजण त्रिमूर्ती दत्ता अवतार आहे तुम्हीच काय म मुख्यमंत्री रहा आत्ता 4500 मिळाले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ करणाऱ्या दादांना पण खूप धन्यवाद आमच्यासाठी कष्ट घेतल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना खूप धन्यवाद
दादा मी 25 ऑगस्टला फॉर्म भरला होता 27 तारखेला अप्रोल झाला पण मला अजून एक रुपया भी आला नाही
4500🎉🎉थँक्स
Thank you mukhymantri Saheb mala 🙏🙏🙏 peise aale
मला पण 4500आले थँक्यू मुख्यमंत्री साहेब
दादा मला एक रुपया सुद्धा आला नाही आतापर्यंत मी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे अप्रुव्हल पण झालेला आहे
आज मला 4500 मिळाले सर थँक्यू शिंदे सर चाळीसगाव
amala dupari 3.40 la 15aa00 ale 3ra
Thenks dada aale🎉 paise
धन्यवाद सर आताच आलें पैसे 🎉
आज मला पैसे मिळाले आहे दादा
1500 धन्यवाद 🙏🏻🙏🏻 मुख्यमंत्री साहेब🎉🎉
🎉❤ दिलं से बोहुत बोहूत सुक्र्रिया भाऊ🎉मेरे को 4500 रुपये आले
jyoti dnyandev rokde......जील्हा कोल्हापुर 1ही रुपया आला नाही
Mla 4500 ru aale thanks. Mukhymntri saheb 🎉🎉🎉🎉🎉thanks nawal sir .bhiwandi Thane gramin
23जूलैला फॉर्म भरला आहे अजून एकही रुपया आलेला नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवा
4500रु आले आज
जुलै आॉगस्ट महिनचे पैस आले ३०००रू१५ तारीख आले आहेत पण सष्टेबर महिनचे पैस आले नाहीत
Thanks you shinde saheb aj 4500/- rs ale 6.00 pm
18जुलै, अफौझाल, पण,एक,रुपया,आल,नाही,कधी,येणार
Thank you Shinde Saheb Paise Aale
1500 rupees milale khup khup dhanyawad 🎉
1500 aale thank you shinde saheb
4500 rs jama zale shaileja ghongate .. sentral bank bodwad jalgaon jilha ... Dhanywad dada
मला पण आले नाही
आज आले पुणे ४५०० आभारी आहोत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्हाला एकही रुपया आलेला नाही
Sambhajinagar vibhag kadhi yetil sir paishe
अजून ऐक रुपया आला नाहीं तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
17 जुलैपासून फार्म पेंटिंग मध्ये आहे पेंटिंग फॉर्म कधी तपासल्या जाणार आहे जिल्हा बुलढाणा तालुका जळगाव जामोद पिंपळगाव काळे
Mgashi cylinder che paise jma zalet🎉🎉🎉🎉
ऑगस्ट मधे फाॅम भरला अजुन एकरुपाया पण नाही मिळाले
आम्हाला कधी मिळणार ऑगस्ट मधे भरला फाॅम एक रुपायापण नाही सगळ ओके आहे तरीही काहिच नाही ज्याना मिळाले त्यानानाच डब्बल येतात नंबर दिला पनफोन उचलतच नाही
Sir mala aaj 1500 rupay ale thankyou mukhyamantri saheb
आज मला पैसे मिळाले आहे दादा 1500 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nashik
आले 4500 आज पैसे सर धन्यवाद सर
16जुलैला फाम भरला चार आगष्टला अपुर्व झाला आधार लिंग आहे केवायसी पण आहे पैसै आले नाहीत महाराष्ट्र ब
एकही हप्ता आला नाही सगळ ओके आहे बँक ऑफ महाराष्ट्र नांदेड जिल्हा
Thankyou sir mala dupari 4500rs mile
पधशे रूपये आले नाही लोणी बु राहता तालुका
Sharmila attach paise Wale 450 khoob tension madhe hote mein thank u sar thank u mukhymantri Saheb manapasun dhanyvad thankyou mukhymantri savdhaniya Baad
MLA 4500 aale dhanyvad mukhyamantri saheb
आज मला पैसे मिळाले आहे दादा 1500 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब बी
Naashik
सर plz अंगणवाडी सेविका यांनी फॉर्म भरले त्यांचे पैसे कधी मिळणार आहेत
सर अंगणवाडी सेविका यांचे प्रती फॉर्म 50 रुपये कधी मिळणार सर
रमाबाई गायकवाड जिंतुर तालुका एक रपाया सुध्दा आले नाहीत
मी नारीशक्ती दूत ॲप मधून फॉर्म भरला होता 4 जुलैला अप्रूवल पण जुलैच्या एंडिंग मध्ये आलं आधार शेडिंग पण झालेली आहे 9 सप्टेंबरला तरी एकही रुपया आलेला नाही आहे सर
सुरेश अलका मोरे पुणे
1500 आता आले 🎉🎉🎉 खूप खूप धन्यवाद
मला.आजुन.काहिच.मीळाले.नाहि
Thanks sir 1500 Aaj aale
सौ.विजया उल्हास गोखले रोहा रायगड माझे नाही आले.
Mala alA 4500 thank
4500 aaj mile thanku 🎉🎉🥰
पुणे
Mala Pan paise Aale aaj 🎉🎉 dhanyvad Dada🎉
रायगड जिल्हा मला नाही आले
दादा मला पैसे आले 3:50 मीनीटाने धन्यवाद 🎉4500🎉
4500rs ale Thanks Mukhym
4500rs ale Thanks Mukhym
🙏धन्यवाद 🙏🏻४५००/ मिळाले पुणे
सर अंगणवाडी सेविका यांचे प्रती फॉर्म 50 कधी मिळणार
4500/ aie pune
1500rs jama Jale Thanku
अजुन एक रुपया मिळाला नाही हिंगोली जिल्ह्यात
Thanks 🎉🎉🎉 sarkar
Ale anhita sir
जयश्री अमोल शिंदे मला एकही रुपया नाही मिळाला
Nashik mhdhe keva yenar ahe 1 rupaya pn nahi ala
1500 se aaye 3000kadi yanar Amravati
सर आता पर्यंत 1रपया आले नाही
पैसे चालू राहण्यासाठी सर कुमार धनुष्यबाण घड्याळ याचे बटन दाबावे लागेल दुसऱ्याचे बटन दाबलं का दुसरा सरकार आलं का पैसे बंद होणार