आतली बातमी Live: Badlapur Encounter प्रकरणामुळे राज्य सरकार गारद का? Akshay Shinde | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 30

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 หลายเดือนก่อน +12

    सराईत गुन्हेगार असल्या सारखे फरार आहेत. राज आश्रय असल्या शिवाय हे शक्य नाही. संघाशी संबंधित आहेत. फडणवीस गृहमंत्री असल्यावर आरोपींना काळजी करण्याची गरज नाही.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +13

    फरार कसे म्हणता ? राज्याश्रय असल्याने पूर्ण सुरक्षीत ठिकाणी ठेवले आहेत

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद संपादक आशिष जाधव व सहकारीनी लोकमत.

  • @rajendrapatil6855
    @rajendrapatil6855 หลายเดือนก่อน +5

    जेल मध्ये गेल्यावर म्हणे सराईत गुनेहगरमुळे इतर कच्चे कैदी गुन्हेगार होतात तिकडे जाण्यापेक्षा बदलापूर च्या शाळेत जावे तिथं शाळा चालक शिकवातील कसे महिनाभर फरार होयाच

  • @prakashmakhare4125
    @prakashmakhare4125 หลายเดือนก่อน +2

    पोलीस यांनी हे लक्षात ठेवावं खाकी ही खादी पेक्षा मोठी आहे पण झालाय काय सर्व जन मतलबी झालेत,

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 หลายเดือนก่อน +2

    आशिष जी दोघांचे अर्ज काल फेटाळले आणि आज अटक होते, आहे की नाही आपले पोलीस सक्षम, केतन तिरोडकर ने जे आरोप केले त्याचे काय

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +2

    आरोपी फरार आहे , फडणवीस तर फरार नाही ना, कदाचित गुहाहाटी मार्गे नागपूर, मुंबई मंत्रालय असा प्रवास,२८८कुत्रे बेइमानी आहेत, न्यायालया बाबत तर बोलायलाची सोयच नाही.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 หลายเดือนก่อน +3

    Tarbujya la vichara

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +1

    आदरणीय श्री जाधव सर किती रक्त अटविनार?

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 หลายเดือนก่อน +1

    या प्रकरणात राज्य सरकार, पोलिस प्रशासन आणि शाळा प्रशासन यांची भरपूर नाचक्की झाली आहे.पण त्यातून ही लोक काहीच बोध घ्यायला तयार नाहीत.

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 หลายเดือนก่อน +1

    Je Sattevar Aahet te Jababadar Aahet ( Badalapur Farar )

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 หลายเดือนก่อน +2

    आपटे, कोतवाल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक झाल्यावर सापडतील तोपर्यंत नाही

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +1

    वृध्द आश्रमात पैसे देऊन राहण्यापेक्षा तुरुंगात राहावे, हे विधान अभ्यास पूर्वक करत आहे.

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e หลายเดือนก่อน

    लवकर जाग आली

  • @prakashmakhare4125
    @prakashmakhare4125 หลายเดือนก่อน +1

    जसं अक्षय च इंकॉन्टर झाले, तसंच आपटे आणि कोतवाल च होणार का?

  • @prakashmakhare4125
    @prakashmakhare4125 หลายเดือนก่อน +1

    हे आरोपी वर्षा की सागर वरती लपली आहेत का

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही पत्रकार आहात विचारा की सरकला

  • @Sunilmore-cm8pq
    @Sunilmore-cm8pq หลายเดือนก่อน

    आपटे आणि कोतवाल हे दोघे नागपूरला गेले असतील मोहन भागवत याच्या आश्रयास गेला आशेल

  • @Sunilmore-cm8pq
    @Sunilmore-cm8pq หลายเดือนก่อน

    आपटे कोतवाल या दघाना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा इन्काउंटर केला

  • @siyonwaghmare2605
    @siyonwaghmare2605 หลายเดือนก่อน

    त्या दोघांचा मनसुख हिरेन तर केला नसेल ना?

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 หลายเดือนก่อน +1

    Tumi kitihi bombala tyanche kahihi honar nahi he tyana changlech. Mahit ahe ani te sahi salamat sutnaech akshy ektach mela he mokat aaropi mast mazet ahet tyana konache tari changlech pathbal asnar

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน

    २८८,कुत्रे बाहेर असावित , मतदार तुरुंगात असावा, न्यायालयाची गरज भासणार नाही.निकल पत्राची गरज भासणार नाही,सगळं कसं आनंदी आनंद, या सगळे बसा आमच्या बोकांडी!

  • @VilasChandragupt
    @VilasChandragupt หลายเดือนก่อน +1

    Garibacha wali konihi naslyamuke dhanadyana sattetil lok aasra detat aani sattadharyacha karmcharyani aikan he aanyatha naokrila mukna he bhartatil vyavstha aahe vartmanat sarvis karnara sattadharyacha gulam samjne aatishayokti honar nahi tyatunach sattadharyachya natewaikala tatha rss bjp walyana wachawinyakarita garibacha shudracha Bali bakara banvila ytunach yeak mahina lotunhi aapte tatha sahkaryala polis atak karat nahit yawrun ase siddha hote satta jyacya kade tumi kahihi kel tari te maf kelya jat

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 หลายเดือนก่อน

    Police have no respect, in fact no sarkari nokar has any respect

  • @DeepakSawant-is9zh
    @DeepakSawant-is9zh หลายเดือนก่อน

    Nikam. Vakilanla. B. J. P. NE. KA. APLYA. GATAT. SAMIL. KELE. TE. PHA

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk หลายเดือนก่อน

    Why not police find kotwal and apte?