फसवणूक व नुकसान सहन करून,धैर्याने शेळीपालन करणारा तरुण. Youngster standing strong in Goat farming.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2024
- #shorts #ytshorts #youtubeshorts
Follow us on;
Instagram:
shashvatfar...
Facebook:
shashvatfood...
Shashvat Farms Google Page:
g.co/kgs/bHnmGLG
#shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
#शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming
खूप छान फार्म दादा तुमच्यामुळे आम्हाला असे फार्म बघायला भेटतात खूप खूप धन्यवाद
Thank you so much 🙏
अतिशय छान माहीती सांगीतली दादा, नक्की नविन शेलीपालन करनार्यानी गोठ्याला भेट देऊन दादांचं मार्गदर्शन घ्यावं
सतीश रणवरे आधुनिक शेती फॉर्म यांचे व्हिडिओ खूप पेरणा दायक असतात मी सर्व व्हिडिओ पाहत आहे
दादा मार्केट मध्ये फार फसवी मानस आहेत,
Nice
जय शिवराया दादा तुमचं काम मस्त आहे धन्यवाद
Thank you so much 🙏
Mast ❤👌👌
Thank you so much 🙏
छान माहिती दिली
Thank you saheb 🙏🙏🙏
खूप छान 🎉
Thank you so much 🙏
या व्यवसायात आपले स्वागत आहे
आपण बोकडाचा वजन जे सांगितले ते जरा जास्त वाटते. संध्याकाळी शक्यतोवर काही खाण्यासाठी देवू नका. त्यांना निवांत रवंथ करू द्यावे.
आपण प्रत्येक प्राण्याचे वजन दर महिन्याला करतो सर
आणि जो सल्ला आपण दिला तो नक्कीच ॲक्शन घेईन 🙏
mast ❤
Thank you so much 🙏
Great video 👍👍
Thank you so much 🙏
Thank you so much 🙏
❤❤❤❤
Thank you so much 🙏
Jay shivray Dada ❤❤❤
Sar barech lok fhasavtat
नवीन लोकांना तर हमखास फसवतात
Sir aaplyakade 1k bokad aahe selling sathi
Aplyakadun help hoin ka
Pls call me 9422470655
@@shashvatfarmsBital cha bokad aahe ka saheb???
रामवाडी येथे हायटेक ग़ोठा आ हे मुलाखत घेतली पाहिजे
नक्की प्रयत्न करू, संपूर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर द्या, मी संपर्क करेन
Tumchya javal chya mitrala changlach khulyat kadhla aahe tumhi… 38,500? 😂
Quality Yeun bagha mhanje laskyat yeil kon khul aahe
ह्या फार्म चा मालकाचा नंबर द्या दादा... माल पाहिजे आपल्याला
व्हिडिओ मध्ये शेवटी दिलेला आहे
😂😂😂😂
Mast ❤👌👌
Thank you so much 🙏